एकूण 500 परिणाम
जानेवारी 17, 2019
औरंगाबाद : युतीची भूमिका स्पष्ट असून, युती तर होणारच आहे, असा विश्‍वास अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्‍त केला. तसेच युतीबाबत आता निर्णय हा शिवसेनेनी घ्यायचा आहे, असेही स्पष्ट केले. विभागीय आयुक्‍तालयात गुरुवारी (ता. 17) जिल्हा नियोजन प्रारुप आराखडाबाबत राज्यस्तरीय बैठक पार...
जानेवारी 16, 2019
कणकवली - राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांचे खावटी कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. त्याचा फायदा जिल्ह्यातील ९५०० शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती जिल्हा बॅंकेचे संचालक अतुल काळसेकर यांनी येथे दिली. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...
जानेवारी 13, 2019
हिंगोली : भाजप शिवसेनेला शेतकरीविरोधी म्हणणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने मागील पंधरा वर्षात केलेली कामे व युती सरकारने मागील पाच वर्षात केलेली कामे यावर चर्चा करायला तयार आहे असे आव्हान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी ( ता.13) विरोधकांना दिले आहे. हिंगोली येथील कोषागार कार्यालयाची...
जानेवारी 13, 2019
हिंगोली : राज्यातील आगामी निवडणूकीत सेना भाजपा युतीवर वंचित आघाडीचा कुठलाही परिणाम होणार नाही. तसेच शिवसेना-भाजप युती होईल अशी आशा असल्याची माहिती पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी रविवारी ( ता.13)  दिली आहे. हिंगोली शहरातील कोषागार कार्यालयाच्या इमारतीचे उदघाटन तसेच पालिकेतर्फे हाती घेण्यात आलेल्या...
जानेवारी 09, 2019
मालवण - कोल्हापूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना जोडणार्‍या घोटगे सोनवडे घाट रस्त्याला राज्य वन्यजीव समितीने मान्यता दिली आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.  खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी सातत्याने यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
जानेवारी 07, 2019
पंढरपूर : श्री विठ्ठलाची 25 फूट उंचीची भव्य मूर्ती, विविध संतांच्या मूर्ती असलेल्या संतकुटी, 23 संतांच्या जीवनावर आधारित आकर्षक भित्तिचित्रे, रंगीबेरंगी फुले , विविध प्रकारच्या तुळशी, मनमोहक  कारंजे आणि अंफी थिएटर असलेल्या तुळशी वृंदावन या नव्या प्रेक्षणीय स्थळाची राज्याच्या वनविभागाने येथे...
जानेवारी 06, 2019
सोलापूर : राज्यातील २०६ स्मारकांचे प्रजासत्ताक दिनी लोकार्पण होणार असून त्यामध्ये सोलापूर शहरातील एक व जिल्ह्यातील पाच स्मारकांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या स्मारकांचे ऑनलाईन लोकार्पण करण्याचे नियोजन आहे.येत्या २० जानेवारीपर्यंत राज्यातील सर्व २०६ हुतात्मा स्मारकांचे...
जानेवारी 05, 2019
मोहोळ : पापरीच्या खरबूजासह मोहोळ तालुक्यातील विविध गावातील फळांनी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे लक्ष वेधले. त्यांनी दर्जेदार फळांचे व फळे उत्पादक शेतकऱ्यांचे  कौतुक केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे "मागोवा 2018" हे वार्षिक तंत्रज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. या...
जानेवारी 05, 2019
नागपूर : वाघ वाचले पाहिजे ही सरकराची भूमिका आहे. मात्र, वाघांच्या मृत्यूबाबत गैरसमजच अधिक पसरविले जात आहेत. अलीकडे मृत पावलेल्या बहुतांश वाघांचा मृत्यू नैसर्गिकच झाल्याचा दावा वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. वन्यप्राण्यांमुळे शेतमालाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरापाई...
जानेवारी 03, 2019
मुंबई - आदिवासी आणि दुर्गम भागात काम करणाऱ्या कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या डॉक्‍टरांना देण्यात येणाऱ्या दरमहा 45 हजार रुपयांच्या व इतर भागात काम करणाऱ्या डॉक्‍टरांच्या 40 हजार रुपयांच्या मानधनात 15 हजार रुपयांची वाढ करण्यात यावी आणि अर्थ विभागाने त्यास तत्काळ मान्यता द्यावी, असे आदेश आज...
जानेवारी 02, 2019
मुंबई - अद्याप अनेकांची नववर्षाच्या स्वागताची झिंग उतरली नसताना राज्य सरकारने नव्या वर्षातील पहिल्याच दिवशी तळीरामांच्या खिशाला हात घातला आहे. सरकारने भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर आकारल्या जाणाऱ्या उत्पादन शुल्कात 15 ते 25 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ केली आहे. ही वाढ मंगळवारपासून अमलात आली असून,...
डिसेंबर 28, 2018
मुंबई - आगामी २०१९ हे निवडणूक वर्ष ठरणार असल्याने जवळपास २० लाख ५० हजार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट लुभावण्याची संधी आणि नववर्षाचा मुहूर्त राज्य सरकारने साधला आहे. येत्या एक जानेवारीपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे. त्यामुळे...
डिसेंबर 28, 2018
मुंबई - कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली झाली आहे. मुंबईतील नियोजन विभागाच्या सहसचिवपदी असलेल्या मुंढेंना मुख्य प्रवाहाबाहेर पाठवत एड्‌स नियंत्रण मंडळाच्या प्रकल्प संचालकपदाची त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.  अवघ्या महिन्याभरातच तुकाराम...
डिसेंबर 24, 2018
चंद्रपूर : चंद्रपूर व परिसरातील जिल्ह्यांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या, कौशल्य विकासाचे केंद्र बनलेल्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला यंदाचा प्रतिष्ठेच्या स्कॉच पुरस्काराच्या सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा हा...
डिसेंबर 23, 2018
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य वन व सामाजिक वनीकरण कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे चौथे राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी (ता. 23) प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात होणार आहे. अधिवेशनाचे उद्‌घाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाला वनराज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, प्रधान...
डिसेंबर 22, 2018
मलकापूर : वन्य प्राण्यांकडुन शेतीच्या होणाऱ्या नुकसान भरपाईमध्ये दुप्पट वाढ केली आहे. ती मदत तातडीने मिळावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र ती वेळेत न मिळाल्यास शेतकऱ्यांना व्याजासह भरपाई देण्याचा कायदा करणार आहे, अशी घोषणा वननंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी केली.  मलकापुर (जि.सातारा) येथे...
डिसेंबर 22, 2018
कऱ्हाड : अवनी वाघिणीला ठार करणारा असगर अली दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई होईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. जंगलातल्या वाघासह मुंबईतल्या वाघाच्या संवर्धनाचेच काम मी केले, असे म्हणत मुनगंटीवार यांनी शिवसेनेला कोपरखळी मारली. कराडमध्ये व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयाचे उद्घाटन...
डिसेंबर 22, 2018
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सादर होणारा राज्याचा सन 2019-20 या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प हा घोषणाहीन असेल. या अर्थसंकल्पाऐवजी जून महिन्यात सादर होणाऱ्या पूर्ण अर्थसंकल्पात विविध घोषणा करून विधानसभा निवडणुकीसाठी मतांची बेगमी करण्याचे सत्ताधारी भाजपने ठरवले आहे. त्यामुळे अंतरिम...
डिसेंबर 20, 2018
मुंबई - राज्यात जानेवारी 2006 ते 26 फेब्रुवारी 2009 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तिवेतनधारकांना, तसेच कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा निर्णय, तसेच त्यांच्या सेवानिवृत्ती तसेच कुटुंब निवृत्तिवेतनात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे...