एकूण 37 परिणाम
नोव्हेंबर 23, 2019
मु्ंबई : महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत मोठा राजकीय धक्का देणारा दिवस म्हणून, आजच्या दिवसाची नोंद होणार आहे. शनिवारी (ता.23) सकाळी संपूर्ण महाराष्ट्र साखर झोपेत असताना, राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आली आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली...
नोव्हेंबर 22, 2019
मुंबई : राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार असल्याचं जवळपास निश्चित झालयं. संभाव्य खातेवाटपाचीही चर्चा सुरू झाली आहे. त्याचवेळी आता विरोधी बाकांवर बसणाऱ्या भाजपमधून विरोधी पक्षनेते पदासाठी कोणाचे नाव पुढे येणार, याची उत्सुकता लागली आहे.  - 'सकाळ'चे मोबाईल ऍप ...
नोव्हेंबर 13, 2019
राज्यात खुर्चीच्या खेळात कोणत्याच पक्षाला आतापर्यंत 144 या जादुई आकड्यांचे पत्र राज्यपालांना देता आले नाही. वेगवान घडमोडीनंतर राज्याला तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवटीला सामोरे जावे लागले. पडद्या समोर आणि पडद्यामागून अनेक हालचाली झाल्या मात्र राज्यात सरकार स्थापन न होता गुंता अधिकच वाढला. 'सकाळ'चे...
नोव्हेंबर 09, 2019
मुंबई - राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम असताना शिवसेना-भाजप युतीमधील ‘मन’भेद आज चव्हाट्यावर आले, सुरुवातीला ‘आमचं ठरलंय’ असा एकीचा सूर आळविणाऱ्या या दोन्ही मित्र पक्षांमध्ये चांगलेच बिनसलेले दिसते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपालांकडे राजीनामा सादर केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार...
नोव्हेंबर 07, 2019
मुंबई : भाजपचे एक ज्येष्ठ नेते आणि मावळते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे मागील दोन दिवसांपासून वारंवार गोड बातमीचे दाखले देत आहेत. आता ही गोड बातमी म्हणजे नेमकी कोणती सरकार पक्षात कोणी बाळंत होणार आहे की कोणाचे लग्न वगैरे ठरले आहे. अर्थात गोड बातम्यांचे कितीही दाखले दिले तरी पाळणा हलणार का? तो कसा...
नोव्हेंबर 04, 2019
भाजप-शिवसेना युतीत समसमान सत्ता वाटपावरून वाद सुरू झाल्याने विधानसभेच्या अध्यक्ष पदाला पुढील राजकीय हालचालीच्या दृष्टीने महत्त्व येणार आहे. हे अध्यक्षपद मिळविण्यासाठी शिवसेना प्रयत्न करणार का, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांचा येत्या आठवड्यात शपथविधी होईल....
नोव्हेंबर 02, 2019
सध्या महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे ती सत्ता स्थापन करण्याबाबतची. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या युती पक्षांमध्ये मुख्यमंत्री आमचाच यावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जास्त चर्चा सुरू आहे ती शिवसेनेचे राज्यसभा खासदार...
नोव्हेंबर 02, 2019
नाशिक : सध्या राज्यात सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचाली सुरू आहेत. या राजकीय स्थितीबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल, असे विधान केले होते. या विधानाचा खरपूस समाचार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला. यासंदर्भात पवार यांनी मिश्‍कीलपणे...
नोव्हेंबर 02, 2019
मुंबई : 'भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रपती राजवटीची भाषा करून महाराष्ट्राचा अपमान केला आहे. आधी ईडी व आता राष्ट्रपतींना या विषयात आणून ते धमकीची भाषा करत आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात सत्तास्थापन करण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे अशी भाषा करणे साफ चुकीचे...
नोव्हेंबर 02, 2019
मुंबई : राष्ट्रपती आमच्या मुठीत आहेत किंवा राष्ट्रपतींच्या सहीशिक्क्याचा रबरी स्टॅम्प राज्यातील ‘भाजप’ कार्यालयातच पडून आहे आणि आमचे राज्य आले नाही तर त्या रबरी शिक्क्याचा वापर करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची आणीबाणी लादू शकतो असा या धमकीचा अर्थ आहे असे जनतेने समजायचे का? राष्ट्रपती राजवटीची...
नोव्हेंबर 01, 2019
सध्या महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चा चालू आहे ती सरकार स्थापन करण्याची आणि जागा वाटपाची. मुख्यमंत्री आमचाच यावरून शिवसेना आणि भाजप या पक्षांमध्ये चढाओढ सुरू असून जागा वाटपात मित्रपक्षांमध्ये एकमत होत नाहीय. त्यात शिवसेना नेत्याने केलेल्या एका वक्तव्याने युतीमध्ये अजूनच दरी निर्माण झाली आहे. ''...
नोव्हेंबर 01, 2019
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला असला, तरी राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी प्रचंड राजकीय उलथापालथ सुरू आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही युती पक्षांत राजकीय हालचाली वेगाने वाढल्या आहेत. मुख्यमंत्री आमचाच असा विश्वास दोन्ही पक्षांनी व्यक्त केला असल्यामुळे राज्यात सत्तास्थापन...
सप्टेंबर 21, 2019
नागपूर : विदर्भात 2014 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेशी युती नसतानाही 62 पैकी 44 जागा जिंकल्या होत्या. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर वगळता अन्य नऊ ठिकाणी भाजप-शिवसेनेचे उमेदवार मोठ्या मताधिक्‍याने विजयी झाले. लोकसभा निवडणुकीत पन्नासपेक्षा अधिक विधानसभा क्षेत्रांत भाजप-...
जुलै 25, 2019
मुंबई - समसमान सत्ता या सूत्राचा आदर करण्याच्या आणाभाका घेत जागावाटप चर्चेला प्रारंभ करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निश्‍चित केला असून, भाजपने त्यांना हवे असलेल्या 14 ते 18 मतदारसंघांची यादी पाठवावी, असे शिवसेनेने सुचवले आहे. भाजपचे आज 123...
एप्रिल 07, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती झाली असली, तरी नेत्यांचे मनोमिलन अद्याप झालेले नाही. त्यामुळे राज्यातील युतीच्या अनेक जागा "डेंजर झोन'मध्ये असल्याचे सध्याचे चित्र आहे.  लोकसभा निवडणूक लढण्यासाठी महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आले आहेत. जागावाटप झाले असले; तरी स्थानिक...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
नोव्हेंबर 13, 2018
यवतमाळ : अवनी (टी-1 वाघिणी) ला ठार केल्यानंतर वन्यजीवप्रेमींनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. विविध आरोप केले. भाजपच्या केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनीही वनमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या पार्श्‍वभूमिवर बोलताना केंद्रीय...
फेब्रुवारी 06, 2018
औरंगाबाद : राज्यातील सत्तेत वाटेकरी असूनही भाजपच्या देशभरातील मंत्र्यांसह नेत्यांवर टिकेची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेनेने आगामी निवडणुकांत स्वबळाचा नारा दिला असला तरी आगामी काळातही शिवसेना आपल्या सोबतच राहील, अशी भाजपला अजूनही आशा आहे. तसे संकेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी (ता. 5)...
जून 11, 2017
मुंबई : सरकारने सरसकट कर्जमाफी निकषासहीत मंजुरी दिली आहे. अल्पभुधारकांची व मध्यभुधारकांना कर्जमाफी आजपासून झाली असून लगेच त्यांना नविन कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीबरोबर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री...
जून 07, 2017
मुंबई - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती असेल असे सांगितले आहे. या समितीत शेतकरी संघटना, सर्व पक्ष आणि शिवसेनाही असेल, असे स्पष्टीकरण अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे. आम्ही कॅबिनेट बैठकीत जाणार नाही. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, अशी आमची भूमिका...