एकूण 65 परिणाम
डिसेंबर 22, 2018
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सादर होणारा राज्याचा सन 2019-20 या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प हा घोषणाहीन असेल. या अर्थसंकल्पाऐवजी जून महिन्यात सादर होणाऱ्या पूर्ण अर्थसंकल्पात विविध घोषणा करून विधानसभा निवडणुकीसाठी मतांची बेगमी करण्याचे सत्ताधारी भाजपने ठरवले आहे. त्यामुळे अंतरिम...
ऑक्टोबर 31, 2018
सरकारची खर्चाची तोंडमिळवणी करताना दमछाक होत आहे, त्यामुळे शिक्षणासह अनेक खात्यांच्या कारभारात खर्चाला कात्रीचे छुपे धोरण आहे. हा दावा नाकारण्यात येत असला तरी शिक्षण खात्याच्या कामकाजात डोकावले तरी त्याचे प्रत्यंतर येते आहे. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’, असे साधारणतः सरकारी धोरण असते....
ऑक्टोबर 07, 2018
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करण्याच्या निर्णयाचा परिणाम राज्याच्या अर्थसंकल्पी अंदाजावर होणार आहे. राज्य सरकारने चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात 15 हजार 375 कोटी रुपयांची महसुली तूट अंदाजित केली आहे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असताना सरकारने पेट्रोल आणि...
सप्टेंबर 21, 2018
मालवण - ‘पंतप्रधान स्वदेश दर्शन’ या योजनेतंर्गत राज्यातून सिंधुदुर्गचा समावेश झाला. या योजनेसाठी मंजूर झालेल्या 83 कोटी रुपयांपैकी 22 कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात उपलब्ध करून देण्यात आला. मात्र राज्याचे पर्यटन खाते समाधानकारक काम करण्यात अपयशी ठरले. अशी धक्कादायक माहिती खासदार राऊत यांनी...
जुलै 26, 2018
मुंबई : वृक्ष लागवड आणि संगोपनासाठी प्रशासकीय विभागांना समर्पित निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रत्येक शासकीय विभाग त्यांना उपलब्ध होणाऱ्या अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी (कार्यक्रमावरील खर्चामधून) 0.5 टक्क्यांच्या मर्यादेत निधी उपलब्ध करून देऊ शकेल, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे...
मार्च 15, 2018
मुंबई - यंदा राज्याच्या महसुली उत्पन्नात 15 हजार कोटी रुपयांची तूट असली, तरी भविष्यात ती शून्यावर आणण्याचा निर्धार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी विधानसभेत व्यक्त केला. राज्याच्या अर्थसंकल्पावर दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. मुनगंटीवार म्हणाले की,...
मार्च 13, 2018
मुंबई : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना कवितांचा मनमुराद वापर करून सरकारचे गोडवे गात विरोधकांवर शरसंधान केले होते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अर्थमंत्र्यांना चोख काव्यात्मक प्रत्युत्तर दिले. विखे पाटील यांनी आज अर्थसंकल्पावरील...
मार्च 12, 2018
नाशिक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुक्तपणे बोलतात, पण पदरात काही देत नाहीत, असा चिमटा काढत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या दत्तक नाशिकच्या घोषणेबद्दल चौफेर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर रविवारी (ता. 11) भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांना जाग आल्याचे...
मार्च 11, 2018
  मुंबई : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वंचितांच्या मागण्यांना अर्थसंकल्पामधून न्याय देताना एकात्मिक विकास आणि रोजगारनिर्मितीसाठी 10 कोटींची तरतूद केली आहे; तर महाराष्ट्र ऑटो रिक्षाचालक कल्याणकारी मंडळासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच हस्तकला समूह विकासासाठी चार कोटी आठ लाख आणि...
मार्च 10, 2018
मुंबई - शेतीत "सिंचन' करण्यासह शहरी व ग्रामीण भागांत छोट्या योजना सुरू करणे; रस्ते, वीज, पाणी अशा पायाभूत सुविधा वाढविण्यावर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. छोट्या सिंचन योजनांवर भर, रस्त्यांसाठी 10 हजार 828 कोटींची तरतूद, असे निर्णय घेतानाच शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती,...
मार्च 10, 2018
एकाच व्यक्तीच्या प्रकृतीविषयी दोन तज्ज्ञांनी अगदी परस्परविरुद्ध निदान करावे आणि तिला पूर्णपणे संभ्रमात टाकावे, तसेच काहीसे राज्याच्या आर्थिक स्थितीच्या बाबतीत घडले आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीचे जे चित्र गुरुवारी सादर करण्यात आले, त्यात अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीत काळजी करण्यासारख्या अनेक...
मार्च 10, 2018
मुंबई - गेल्या वर्षी कमी पाऊस पडला असतानाही कृषी क्षेत्रात अधिक गुंतवणूक केल्याने कृषी उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून येते, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. ४६ लाख २५ हजार शेतकऱ्यांच्या २३ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीला सरकारने मान्यता दिली आहे. त्यापैकी ३५ लाख ६८ हजार...
मार्च 10, 2018
मुंबई - सरकारने अर्थसंकल्प मांडताना मुंबईसह नागपूर, पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पांना चालना देण्याचे सूतोवाच शुक्रवारी केले. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ सप्ताहाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उद्योग आणि रोजगारनिर्मितीवरही भर दिला आहे.  सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गासाठी ६४...
मार्च 09, 2018
महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प 2018 संबंधीत विशेष बुलेटीन : स्मार्ट सिटीच्या योजनेसाठी 1316 कोटींची तरतूद : मुनगंटीवार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. त्यासाठी विकासकामे सुरु करण्यात आली आहे. तसेच स्मार्ट सिटीच्या योजनेसाठी राज्य सरकारकडून 1316...
मार्च 09, 2018
मुंबई - वस्तू न सेवा कराची अंमलबजावणी झाल्यानंतर राज्याचा पहिलाच अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पानुसार राज्याची आर्थिक स्थिती बिकट असून 15 हजार 375 कोटी महसूल रुपये तुटीचा अर्थ संकल्प विधानसभेत सादर करण्यात आला. यावरून राज्याची पुढची वाट बिकट आणि खडतर असल्याचे स्पष्ट झाले...
मार्च 09, 2018
मुंबई : मागील तीन वर्षांत घोषित जलसंपदा विभागाच्या सर्व योजनांना निधी उपलब्ध करण्यात आला आहे. 'पंतप्रधान कृषी सिंचन' योजनेअंतर्गत समावेश असलेल्या राज्यातील 26 प्रकल्पांकरिता 3 हजार 115 कोटी 21 लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच जलसंपदा विभागासाठी 8,233 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी...
मार्च 09, 2018
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्याचा सरकारचा मानस आहे. त्या दृष्टीने विचार सुरु आहे. नागरी आरोग्य अभियानासाठी 964 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शुक्रवार) दिली.  2018-19 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री मुनगंटीवार...
मार्च 09, 2018
मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. त्यासाठी विकासकामे सुरु करण्यात आली आहे. तसेच स्मार्ट सिटीच्या योजनेसाठी राज्य सरकारकडून 1316 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय नागरी पायाभूत सुविधांसाठी ९०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती...
मार्च 09, 2018
मुंबई : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आज (शुक्रवार) राज्याचा सन 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. आमचे सरकार शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य देत आहे, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे....
मार्च 09, 2018
मुंबई - "शेतकऱ्यांचे हित हा राज्याच्या प्राधान्यक्रमावरील मुद्दा आहे. यामुळेच आम्ही "छत्रपती शेतकरी सन्मान योजनें'तर्गत क्षेत्राचा विचार न करता सरसकट  कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत राज्यातील 35 लाख 38 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे,'' असे मत अर्थमंत्री सुधीर...