एकूण 21 परिणाम
ऑक्टोबर 28, 2018
औरंगाबाद : दरवर्षी होणाऱ्या वृक्षलागवडीच्या उपक्रमात सर्वांना सामावून घेण्याच्या दृष्टीने वन विभागातर्फे काम सुरू आहे. याच माध्यमातून वृक्षलागवडीच्या उपक्रमासाठी आमदार, खासदारांच्या पर्यावरण संवर्धनाच्या निधीतून मदत घेतली जाणार आहे. याविषयी वन विभागाच्या मुख्य सचिवांच्या माध्यमातून सर्व...
सप्टेंबर 17, 2018
गोंडपिपरी जि.चंद्रपूर : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून राज्यात तेरा कोटी वृक्षलागवडीची मोहिम फत्ते करण्यात आली. यापुढील काळात त्यांनी 33 कोटी वृक्षलागवडीची संकल्पना ठेवली आहे. याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. राज्यातील रोपवाटिकांत सुरू असलेल्या रोपांच्या कामाची पारदर्शकता स्पष्ट...
ऑगस्ट 15, 2018
कोल्हापूर - आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना काहीतरी भेटवस्तू देण्याची परंपरा आहे; परंतु या संकल्पनेला फाटा देत वाघांची घटती संख्या आणि एकूणच वाघांच्या संवर्धनासाठी येथील तरुणांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद ठरतो आहे.  राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून स्मृतिचिन्ह म्हणून वाघाचे...
जुलै 09, 2018
गोंडपिपरी (चंद्रपूर) -  सोशल मिडीयाच्या माध्यमातून समाजात अशांतता पसरविण्याचा समाजकंटकांडून प्रयत्न सातत्याने होत आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी एसपी नियती ठाकर गोंडपिपरी तालुक्यात विठठलवाडयात पोहचल्या. सांयकाळी सात वाजता शेकडो गावक-यांना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी चिमुकल्यांशी आपुलकीचा...
जुलै 05, 2018
नागपूर - ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. त्याला अनुसरून वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’मार्फत गुरुवारी (ता. ५) विदर्भात ‘ग्रीन डे’ उपक्रम साजरा केला जाणार आहे. ‘ग्रीन डे’साठी विदर्भातील शेकडो शाळांमध्ये जय्यत तयारी झाली असून अनेक...
जुलै 01, 2018
कल्याण - वृक्षारोपन हा केवळ एक कार्यक्रम नाही सृष्टी, विश्व वाचवण्याचा उपक्रम आहे. वृक्ष लागवड हा कार्यक्रम राहिला नसून आता ही चळवळ झाली असून आजचा दिवस भारताच्या इतिहास मधील नवीन विक्रम करणारा दिवस असून ही नागरिकांची चळवळ कोणी रोखू शकत नाही, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
मे 18, 2018
पुणे - हरित क्षेत्रात वाढ व्हावी आणि प्रदूषणमुक्त राज्यासाठी या वर्षी 13 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये पुणे विभागात 1 कोटी 55 लाख 90 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. विधानभवन येथे वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या...
डिसेंबर 24, 2017
सरगांव - ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील धसई येथे विद्यार्थ्यांची कॅशलेशसाठी जनजागृती रॅली काढण्यात आली. नोटबंदीनंतर सर्वत्र चर्चेत असलेल्या महाराष्ट्रातील पहिले कॅशलेश गाव म्हणून ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील धसई गावाचे कौतुक झाले. धसई येथे येऊन पातकर यांच्या किराणा दुकानात महाराष्ट्र...
नोव्हेंबर 27, 2017
बल्लारपूर - राज्य शासनाने रेल्वे विभागाच्या पुढाकारातून ‘लाइफ लाइन’ एक्‍स्प्रेस सुरू केली. नागरिकांना जलदगतीने अत्याधुनिक आरोग्यसेवा मिळावी, हा मुख्य उद्देश होता. जगातील पहिले चालते फिरते रुग्णालय नुकतेच बल्लारपुरात पोहोचले. या रुग्णसेवेत २० तज्ज्ञ, टेक्‍निशियन, मदतनीस आहेत. मोठ्या शहरातील ४०...
नोव्हेंबर 05, 2017
मुंबई : भारतीयांचे श्रद्धास्थान असलेली गंगा नदी शुद्ध करण्याच्या मोहिमेत नागरिकांना अंशदान देण्याचे आवाहन नमामि गंगे अभियानाचे प्रमुख केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करणार आहेत. शुद्धीकरण मोहिमेसाठी कोट्यवधींचा निधी लागणार असल्याने सरकारी प्रयत्नांना गंगामातेची भक्‍ती करणाऱ्या प्रत्येकाने फूल ना फुलाची...
ऑक्टोबर 28, 2017
मुंबई - महिलांना उद्योगभरारी घेता यावी, या उद्देशाने राज्य सरकारच्या उद्योग खात्याने 300 कोटी रुपयांची तरतूद असलेले विशेष धोरण तयार केले आहे. महिलांसाठी अशा प्रकारचे धोरण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. नक्षलग्रस्त-आदिवासीबहुल भागांत जाऊन उद्योग उभारण्याचे धाडस दाखविल्यास त्यासाठी...
ऑक्टोबर 12, 2017
मुंबई- अखिल भारतीय नाटय परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी काल केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना सांस्कृतिक कार्य मंत्र्यांबद्दल असे का म्हणावेसे वाटले याचा विचार माझ्या सारख्या संवदेनशील राजकीय कार्यकर्ता करीत आहे, कारण सांस्कृतिक कार्य मंत्र्यांची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गेल्या तीन...
ऑगस्ट 31, 2017
अकोला : मानव विकास निर्देशांकामध्ये राज्यातील १२५ तालुके विकास कामाच्या दृष्टीने पिछाडीवर असल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे या तालुक्यांमध्ये रोजगार निर्मितीसह दारिद्र निर्मुलन, शिक्षण, उद्योग आदी विकास कामांवर भर दिला जाणार आहे. पिछाडीवर असलेल्या तालुक्यामध्ये अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्याचाही...
जून 08, 2017
भाजपच्या प्रदेश सरचिटणिसांचे जिल्हाध्यक्षांना पत्र सोलापूर - राज्यात गेल्या वर्षी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या आवाहनानुसार दोन कोटी वृक्षलागवडीचा प्रयोग यशस्वी करण्यात आला होता. त्याच पार्श्‍वभूमीवर यंदाच्या वर्षीही चार कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामध्ये भाजपच्या...
जून 02, 2017
नाशिक - शेतकरी रस्त्यावर आले म्हणजे ते सरकारच्या विरोधात आहेत असे नाही. ते त्यांच्या मागण्यांच्या शुद्ध हेतूने आंदोलन करीत आहेत; पण शेतकऱ्यांचा उद्रेक वाढण्याला कॉंग्रेस आघाडीच्या 15 वर्षांचे चुकीचे धोरण जबाबदार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीपेक्षाही कॉंग्रेसच्या कारकिर्दीतील चुकीच्या कामांतून...
मे 25, 2017
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह चार हजार लोकप्रतिनिधींचा सहभाग मुंबई - केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन देण्यासाठी भाजपतर्फे राज्यभर 25 ते 28 मे अशा चार दिवस प्रत्येक गावात शिवार संवाद सभा होत आहेत. मुख्यमंत्री...
मे 13, 2017
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह लोकप्रतिनिधींचा सहभाग मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन माहिती देण्यासाठी भाजपने पुढाकार...
मार्च 21, 2017
चंद्रपूर - निसर्गातील जैवविविधता तसेच अन्नसाखळी शाबूत राहण्याच्या दृष्टीने चिमण्यांची पर्याप्त संख्या टिकवून ठेवणे गरजेचे आहे. चिमण्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी त्यांचे कृत्रिमरीत्या प्रजनन करण्यासाठी कृत्रिम प्रजनन केंद्र स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...
मार्च 20, 2017
मुंबई - वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर वन विभागाने चिमण्यांचा चिवटिवाट टिकवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जीवसाखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या चिऊताईचे अस्तित्व टिकवण्यासाठी नेचर फॉरेव्हर सोसायटी व इला फाऊंडेशन यांच्या सहकार्याने वन विभाग ठाणे, तसेच...
डिसेंबर 03, 2016
मुंबई - कांदळवनात उपलब्ध असलेल्या रोजगार संधींचा सखोल अभ्यास करून त्याचा सर्वंकष विकास आराखडा महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या पुढील बैठकीत सादर करा, असा आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी दिला. प्रतिष्ठानची पहिली बैठक सह्याद्री अतिथीगृहात झाली, त्या वेळी...