एकूण 21 परिणाम
ऑक्टोबर 07, 2018
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करण्याच्या निर्णयाचा परिणाम राज्याच्या अर्थसंकल्पी अंदाजावर होणार आहे. राज्य सरकारने चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात 15 हजार 375 कोटी रुपयांची महसुली तूट अंदाजित केली आहे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असताना सरकारने पेट्रोल आणि...
जुलै 01, 2018
‘जीएसटी’मुळे २८ टक्के वाढ; भरपाई निधीला मात्र केंद्राची कात्री मुंबई - वस्तू-सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीला एक वर्ष पूर्ण होत असताना या कराच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या राज्याच्या महसुलात वर्षभरात २८ टक्‍के वाढ झाली आहे. केंद्र सरकारने १ जुलै २०१७ला देशभरात ‘एक देश एक कर’ प्रणाली लागू केली. ...
जुलै 01, 2018
पुणे - ‘जीएसटी’ (वस्तू व सेवाकर) मधील किचकट अटीमुळे छोटे व्यापारी संकटात सापडले आहेत. त्यांना यातून दिलासा मिळावा, अशी मागणी वेळोवेळी केली असून, त्याला राज्य सरकारकडून प्रतिसाद मिळत नाही, असे कर सल्लागार धनंजय येवले यांनी स्पष्ट केले.  ‘जीएसटी’च्या अंमलबजावणीला वर्ष पूर्ण झाले असून, या पार्श्‍...
जून 03, 2018
बारामती :  "सध्याचे राज्य व केंद्रातील सरकार गेल्याशिवाय जनतेला मोकळा श्वास घेता येणार नाही, त्या मुळे मतदारांनीच आतापासूनच  परिवर्तनचा संकल्प करावा" , अशी अपेक्षा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. बारामतीत आज आयोजित राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, आज शेतक-...
मे 31, 2018
सोलापूर - दिवसेंदिवस वाढत असलेल्या डिझेलच्या किमतीमुळे एसटी महामंडळाला सुमारे 470 कोटींचा फटका सहन करावा लागत आहे. अगोदरच एसटी महामंडळाला सुमारे 2 हजार 300 कोटी रुपयांचा तोटा आहे. राज्य सरकारने इंधनावरील करमाफ न केल्यास एसटीचा प्रवास प्रचंड महागेल, असा इशारा राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी '...
मार्च 10, 2018
एकाच व्यक्तीच्या प्रकृतीविषयी दोन तज्ज्ञांनी अगदी परस्परविरुद्ध निदान करावे आणि तिला पूर्णपणे संभ्रमात टाकावे, तसेच काहीसे राज्याच्या आर्थिक स्थितीच्या बाबतीत घडले आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीचे जे चित्र गुरुवारी सादर करण्यात आले, त्यात अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीत काळजी करण्यासारख्या अनेक...
मार्च 09, 2018
मुंबई : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आज (शुक्रवार) राज्याचा सन 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. आमचे सरकार शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य देत आहे, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे....
मार्च 09, 2018
मुंबई - "शेतकऱ्यांचे हित हा राज्याच्या प्राधान्यक्रमावरील मुद्दा आहे. यामुळेच आम्ही "छत्रपती शेतकरी सन्मान योजनें'तर्गत क्षेत्राचा विचार न करता सरसकट  कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत राज्यातील 35 लाख 38 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे,'' असे मत अर्थमंत्री सुधीर...
फेब्रुवारी 01, 2018
मुंबई - केंद्रीय अर्थसंकल्पाने सिंचन निधी तसेच शेतीमाल स्थिर ठेवणारी प्रणाली विकसित करण्यावर भर द्यावा, अशी विनंती शेतकरी आत्महत्या आणि शेतीमालाचे हमीभाव या दोहोंशी झुंजणाऱ्या महाराष्ट्राने केली आहे. शिक्षणासाठी सध्या मिळणारा सात टक्‍के निधी तोकडा असून, अर्थव्यवस्था सावरत "सबका विकास'...
ऑक्टोबर 06, 2017
मुंबई - देशभरात जीएसटीच्या विरोधात असंतोष निर्माण झाल्यानंतर राज्य सरकारला जाग आली. राज्यातील लहान व मध्यम व्यापाऱ्यांकरिता जीएसटीअंतर्गत विवरणपत्र दाखल करण्याचा कालावधी एक महिन्यावरून तीन महिने करण्याबाबत जीएसटी कौन्सिलमध्ये मागणी करणार असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले...
जून 16, 2017
मसुद्याचे काम अंतिम टप्प्यात; उत्पन्नात वाढीवर भर मुंबई - केंद्र सरकारने 2008 ची कर्जमाफी दिली होती, त्यामुळे बॅंकांना हमी स्वरूपात रोखे देण्यात आले, यावेळी कर्जमाफी राज्य सरकारने दिली असल्याने भांडवल उभारणीचे नवे उपाय शोधले जात आहेत. "नॉन बॅंकिंग फायनान्स कॉर्पोरेशन' उभारण्याचा पर्याय...
मे 30, 2017
लातूर - निलंगा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातानंतर एकूणच महत्त्वाच्या व्यक्तींच्या विमान व हेलिकॉप्टरच्या सुरक्षेसंदर्भात लवकरच नियमावली तयार केली जाणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले, '...
मे 23, 2017
मुंबई - 'राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला हक्क असून या बळिराजाला योग्य वेळी कर्जमाफी दिली जाईल,'' अशी ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक (जीएसटी) विधानसभेत आज एकमताने मंजूर करण्यात आले. देशभरात एक जुलैपासून "जीएसटी'ची अंमलबजावणी...
मे 21, 2017
सरकारची ग्वाही; नुकसान भरपाईसंदर्भातील विधेयक मंजूर मुंबई - राज्य वस्तू आणि सेवाकर विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या आजपासून सुरू झालेल्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनात पहिल्या दिवशी महापालिकांना आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे विधेयक दोन्ही सभागृहांत चर्चेनंतर एकमताने मंजूर झाले....
मे 21, 2017
महापालिकांसमोर आर्थिक संकट; कायदा एक सप्टेंबरपासून लागू करण्याची सूचना मुंबई - वस्तू व सेवाकर अर्थात "जीएसटी' कायद्याने महानगरपालिका आर्थिक कात्रीत सापडण्याची भीती व्यक्त करत विरोधकांनी सरकारला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला शनिवारी विधिमंडळात दिला. "जीएसटी' कायदा लागू करण्यासाठी विधिमंडळाचे...
मे 21, 2017
मुंबई - केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या वस्तू व सेवा विधेयकामुळे (जीएसटी) मुंबई महापालिकेचे जकातीचे उत्पन्न संपुष्टात येणार असल्याने शिवसेनेने प्रारंभी "जीएसटी' विधेयकाला विरोध केला होता, मात्र त्यासंबंधात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या आश्‍वासनामुळे राजी झालेल्या शिवसेनेचे युवराज...
मे 09, 2017
मुंबई - वस्तू व सेवाकराचा (जीएसटी) मसुदा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमारे सादर केल्यानंतर ठाकरे यांनी हा मसुदा आपल्यास मान्य असल्याचे जाहीर केले. ठाकरे यांनी त्यात काही सुधारणा सुचवल्या आहेत. मुंबई महापालिकेला नियमितपणे पैसे मिळावेत, पैसे मागण्यासाठी...
मे 09, 2017
मुंबई - राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची "मातोश्री'वर भेट घेतली. या भेटीत मुनगंटीवार यांनी येऊ घातलेल्या वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायद्याच्या मसुद्याचे सादरीकरण ठाकरे यांच्यासमोर केले. "जीएसटी' लागू झाल्यानंतर महानगरपालिकांना मिळणाऱ्या महसुलात घट...
मे 09, 2017
ठाकरे-मुनगंटीवार भेटीवर विखेंची टीका मुंबई - 'जीएसटी'संदर्भात अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेणार असतील, तर सरकारने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन कशासाठी बोलावले? असा संतप्त सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी केला. "जीएसटी'संदर्भात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्धव...
एप्रिल 30, 2017
मुंबई - वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) विधेयक मंजूर करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय शनिवारी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आता 17 मेऐवजी 20 मेपासून सुरू होईल. देशात येत्या 1 जुलैपासून...