एकूण 27 परिणाम
डिसेंबर 28, 2018
मुंबई - कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली झाली आहे. मुंबईतील नियोजन विभागाच्या सहसचिवपदी असलेल्या मुंढेंना मुख्य प्रवाहाबाहेर पाठवत एड्‌स नियंत्रण मंडळाच्या प्रकल्प संचालकपदाची त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.  अवघ्या महिन्याभरातच तुकाराम...
नोव्हेंबर 11, 2018
आर्वी (वर्धा) - अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन गुरुवार तारीख 15 ते शनिवार तारीख 17 पर्यंत नांदेड येथे आयोजित केले आहे. या अधिवेशनाला जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक प्राचार्य यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा माध्यमिक व उच्च...
ऑक्टोबर 31, 2018
सोलापूर : राज्यात एक नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी आज सोलापुरात कँडल मार्च काढण्यात आला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चार पुतळ्यापासून सुरू झालेला हा कँडल मार्च जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. यामध्ये वेगवेगळ्या संघटनेच्या...
ऑक्टोबर 31, 2018
सरकारची खर्चाची तोंडमिळवणी करताना दमछाक होत आहे, त्यामुळे शिक्षणासह अनेक खात्यांच्या कारभारात खर्चाला कात्रीचे छुपे धोरण आहे. हा दावा नाकारण्यात येत असला तरी शिक्षण खात्याच्या कामकाजात डोकावले तरी त्याचे प्रत्यंतर येते आहे. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’, असे साधारणतः सरकारी धोरण असते....
ऑक्टोबर 30, 2018
सोलापूर : राज्यात 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी बुधवारी (ता. 31) जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने कँडल मार्च काढला जाणार आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या घूमजावचा निषेध करण्यासाठी "जवाब दो'चा नारा देण्यात...
ऑगस्ट 05, 2018
नगर : राज्य सरकारच्या 13 कोटी वृक्षलागवडीला मोठा प्रतिसाद मिळाला. महिनाभर राबविलेल्या या अभियानात राज्यात 15 कोटी 88 लाख 71 हजार 352 वृक्षलागवड झाली. ठरविलेल्या उद्दिष्टापेक्षा 22.13 टक्के अधिक वृक्षलागवड झाली. वृक्षलागवडीत चार जिल्हे दुपटीने पुढे आहेत.  सरकारने तीन वर्षांपासून वृक्षलागवड मोहीम...
जुलै 31, 2018
सिंधुदुर्गनगरी - जिल्हा नियोजनचा २०१८-१९ या आर्थिक वर्षांसाठी विविध विकास कामांसाठीच्या १७९ कोटींच्या आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यात १२५ कोटी जिल्हा नियोजन विभागाकडे आले आहेत. उर्वरित तीस टक्के निधी दुसऱ्या टप्प्यात वर्ग होणार आहे. जिल्हा नियोजन समितीची फेब्रुवारीत बैठक झाली होती. समिती अध्यक्ष तथा...
जून 16, 2018
पुणे - पुणे जिल्हा परिषदेला मुद्रांक शुल्क अनुदानापोटी आणखी १८८ कोटी ४५ लाख ७९ हजार रुपयांचा निधी गुरुवारी मिळाला. यापैकी ९४ कोटी २२ लाख ८९ हजार रुपयांचा निम्मा हिस्सा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या वाट्याला येणार आहे. याआधी ११२ कोटींचा निधी वितरित झालेला आहे. यामुळे वर्षभरात ग्रामपंचायतींना तब्बल...
फेब्रुवारी 01, 2018
कुडाळ - शंभर वर्षांचा इतिहास असलेला काजू उद्योग हा सिंधुदुर्गाबरोबरच महाराष्ट्राची शान आहे. राज्य शासनाने विशेष ग्रामीण विकास साधणाऱ्या या उद्योगाला वेगळी स्कीम लागू करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत काजू शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र कॅश्‍यु मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश...
डिसेंबर 06, 2017
सोलापूरः महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्यावतीने राज्यभर सोमवारी (ता. 11) काळ्याफिती लावून कामकाज केले जाणार असल्याची माहिती सरचिटणीस विवेक लिंगराज यांनी दिली. त्याचबरोबर त्याचदिवशी शासनाच्या विरोधात निदर्शने केली जाणार आहेत. संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री...
नोव्हेंबर 27, 2017
बल्लारपूर - राज्य शासनाने रेल्वे विभागाच्या पुढाकारातून ‘लाइफ लाइन’ एक्‍स्प्रेस सुरू केली. नागरिकांना जलदगतीने अत्याधुनिक आरोग्यसेवा मिळावी, हा मुख्य उद्देश होता. जगातील पहिले चालते फिरते रुग्णालय नुकतेच बल्लारपुरात पोहोचले. या रुग्णसेवेत २० तज्ज्ञ, टेक्‍निशियन, मदतनीस आहेत. मोठ्या शहरातील ४०...
ऑक्टोबर 18, 2017
मुंबई - ग्रामीण भागाच्या जलद विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेला प्रतिसादच मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.  अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर केली होती. आठ महिने उलटल्यानंतरही तिला प्रतिसाद मिळालेला नाही. राज्यात...
ऑगस्ट 10, 2017
आमदार बाळा भेगडे यांची ठाम भूमिका; पोलिसांच्या गोळीबारात मृत शेतकऱ्यांना पवनानगरमध्ये श्रद्धांजली पवनानगर - पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्तावित बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाला कालही विरोध होता, आजही आहे आणि प्रकल्प कायमचा रद्द होईपर्यंत कायम राहणार आहे, असे आमदार बाळा...
जुलै 05, 2017
औरंगाबाद - दुष्काळाने नेहमी होरपळणारा मराठवाडा लष्कराच्या सहकार्याने हिरवाकंच करू, असा निर्धार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी (ता. चार) व्यक्त केला. अब्दीमंडीच्या माळावर इको टास्क फोर्स बटालियनच्या स्थापनेप्रसंगी ते बोलत होते. वनमहोत्सवाच्या चारच दिवसांत राज्यभरात सव्वादोन कोटी रोपे...
जुलै 04, 2017
औरंगाबाद: मराठवाड्यात 4.90 टक्के वनक्षेत्र आहे. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात वनक्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर राज्यात भारतीय स्थलसेनेच्या सहकार्याने वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी इको टास्क फोर्स बटालियनच्या मदतीने आगामी वर्षात 13 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे...
मे 25, 2017
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह चार हजार लोकप्रतिनिधींचा सहभाग मुंबई - केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन देण्यासाठी भाजपतर्फे राज्यभर 25 ते 28 मे अशा चार दिवस प्रत्येक गावात शिवार संवाद सभा होत आहेत. मुख्यमंत्री...
मे 13, 2017
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह लोकप्रतिनिधींचा सहभाग मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन माहिती देण्यासाठी भाजपने पुढाकार...
एप्रिल 24, 2017
पीछेहाट होत असताना अधिक जिद्दीने काम करायचे असते आणि विरोधकांवर बाजी उलटवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावायची असते, नाहीतर पराभवाचेच वळण पडून जाण्याचा धोका असतो. परंतु, कॉंग्रेस पक्ष संघटनेत तशी जान आणण्याचा प्रयत्न अद्यापही होताना दिसत नाही. लातूरसारखा एकेकाळचा कॉंग्रेसचा बालेकिल्लाही पूर्वी एकही...
एप्रिल 17, 2017
मुंबई -विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यापासून कॅबिनेट आणि राज्य मंत्र्यांपैकी अनेक मंत्री मंत्रालयातील कामकाजाऐवजी आपआपल्या मतदार संघातच अधिक वेळ घालविण्यात दंग आहेत.  मतदारसंघातच मंत्री दंग असल्याने त्यांचे राज्यातील प्रश्‍नाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असून ग्रामीण भागातून आलेल्या...
एप्रिल 05, 2017
मृतदेह चार तास लटकलेल्या अवस्थेत - पोलिस उशिरा पोहोचले चंद्रपूर - "योग्यवेळी कर्जमाफी', असे शेजारच्या मूल शहरात मुख्यमंत्री सांगत असतानाच भादूर्णी नावाच्या गावी एका कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास लावून मृत्यूला कवटाळले आणि यावर कळस म्हणजे मुख्यमंत्र्यांसह अन्य मान्यवरांच्या सुरक्षेत व्यस्त...