एकूण 24 परिणाम
फेब्रुवारी 08, 2019
पुणे - पुणे विभागाच्या एक हजार ५८९ कोटी रुपयांच्या २०१९-२०च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारूप आराखड्यास वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली. विभागीय आयुक्तालयात झालेल्या या बैठकीस महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट,...
डिसेंबर 20, 2018
मुंबई - राज्यात जानेवारी 2006 ते 26 फेब्रुवारी 2009 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तिवेतनधारकांना, तसेच कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा निर्णय, तसेच त्यांच्या सेवानिवृत्ती तसेच कुटुंब निवृत्तिवेतनात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे...
ऑक्टोबर 13, 2018
मुंबई - राज्यातील दुष्काळी गावांची पाहणी करण्यासाठी राज्यातील मंत्र्यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. सदर पाहणी दौऱ्याचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित मंत्र्यांना दिले आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
जुलै 31, 2018
सिंधुदुर्गनगरी - जिल्हा नियोजनचा २०१८-१९ या आर्थिक वर्षांसाठी विविध विकास कामांसाठीच्या १७९ कोटींच्या आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यात १२५ कोटी जिल्हा नियोजन विभागाकडे आले आहेत. उर्वरित तीस टक्के निधी दुसऱ्या टप्प्यात वर्ग होणार आहे. जिल्हा नियोजन समितीची फेब्रुवारीत बैठक झाली होती. समिती अध्यक्ष तथा...
जुलै 01, 2018
कल्याण - वृक्षारोपन हा केवळ एक कार्यक्रम नाही सृष्टी, विश्व वाचवण्याचा उपक्रम आहे. वृक्ष लागवड हा कार्यक्रम राहिला नसून आता ही चळवळ झाली असून आजचा दिवस भारताच्या इतिहास मधील नवीन विक्रम करणारा दिवस असून ही नागरिकांची चळवळ कोणी रोखू शकत नाही, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
मार्च 09, 2018
मुंबई - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आज(शुक्रवार) राज्याचा 2018-19चा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करणार आहेत. दुपारी 2 वाजता हा अर्थसंकल्प सादर होणार असून, कृषी क्षेत्रावर यामध्ये भर दिला जाणार आहे.  अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर हे विधान परिषदेत अर्थसंकल्प...
मार्च 09, 2018
मुंबई - पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या राज्याचा सन 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. दुपारी दोन वाजता वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत, तर वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील.  पुढील वर्षीच्या...
फेब्रुवारी 05, 2018
सावंतवाडी - ‘‘तुम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी निधी मागा मी द्यायला तयार असून, जिल्ह्याच्या विकासासाठी कोठेही निधी कमी पडू देणार नाही. जिल्ह्यात शतप्रतिशत भाजपला साथ द्या,’’ अशी ग्वाही येथे अर्थमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिली. येथील राजवाडा परिसरात आयोजित भाजप कार्यकर्ता...
फेब्रुवारी 02, 2018
पुणे - राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेअंतर्गत 34 हजार कोटी रुपयांची उभारणी करण्यासाठी, तसेच मुख्यमंत्री सडक योजनेतील रस्त्यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या (डिस्ट्रिक्‍ट प्लॅनिंग कमिटी- डीपीसी) निधीत तीस टक्के कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परंतु, हा निर्णय मागे घेण्यात आला आहे...
फेब्रुवारी 02, 2018
पुणे - 'केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ महाराष्ट्राला घेता यावा, यासाठी राज्यात पाचसदस्यीय समिती स्थापन करण्यात येईल. त्यांच्या शिफारशींनुसार राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात विशेष तरतुदी करण्यात येतील,'' असे राज्याचे वित्त व...
फेब्रुवारी 01, 2018
कुडाळ - शंभर वर्षांचा इतिहास असलेला काजू उद्योग हा सिंधुदुर्गाबरोबरच महाराष्ट्राची शान आहे. राज्य शासनाने विशेष ग्रामीण विकास साधणाऱ्या या उद्योगाला वेगळी स्कीम लागू करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत काजू शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र कॅश्‍यु मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश...
फेब्रुवारी 01, 2018
मुंबई - समाजाला विकासासाठी संधीची गरज असते. दारिद्रय निर्मूलनासाठी राज्याने "ऍक्‍शन रूम'ची स्थापना केली असून, याच माध्यमातून प्रत्येक तालुक्‍यामध्ये रोजगार आंदोलन निर्माण केले जाणार असल्याची घोषणा अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी केली. दारिद्रय निर्मूलनासाठी "ऍक्‍शन रूम'चे उद्‌...
जानेवारी 12, 2018
पुणे - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान विकास प्रकल्पाला राज्य सरकारने अंतिम मान्यता दिली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सुमारे 148 कोटी 37 लाख रुपयांच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली.  पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र...
ऑक्टोबर 10, 2017
मुंबई : राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाने काढलेली महाखादी यात्रा ग्रामीण उत्पादनांना जागतीक बाजारपेठ मिळवून देत उद्योजकांना आत्मसन्मान वाढविण्यास मदत करेल म्हणून ही यात्रा एक लोकचळवळ होईल, असा विश्वास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केला. राजभवन मुंबई येथे खादी ग्रामोद्योग मंडळाच्या महाखादी...
मे 30, 2017
लातूर - पैशाने आर्थिक दारिद्य्र दूर करता येईल; पण मानसिक दारिद्य्र दूर करता येणार नाही. संत साहित्यात समाजसुधारणा, मानसिक दारिद्य्र दूर करणे, आनंदी ठेवण्याची ताकद आहे. त्यामुळे संत साहित्यातील विचारांतूनच महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे मत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार...
मे 29, 2017
लातूर - महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने येथे 29 ते 31 मे या कालावधीत सहावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन होत आहे. सोमवारी (ता. 29) सकाळी 9.30 वाजता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्‌घाटन होईल. पुढील तीन दिवस या संमेलनाच्या निमित्ताने शेतकरी आत्महत्या,...
मे 21, 2017
सरकारची ग्वाही; नुकसान भरपाईसंदर्भातील विधेयक मंजूर मुंबई - राज्य वस्तू आणि सेवाकर विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या आजपासून सुरू झालेल्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनात पहिल्या दिवशी महापालिकांना आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे विधेयक दोन्ही सभागृहांत चर्चेनंतर एकमताने मंजूर झाले....
मे 20, 2017
मुंबई - सेवा व वस्तूकर अर्थात जीएसटी मंजुरीसाठी आयोजित केलेले विधिमंडळाचे अधिवेशन 1963 नंतर प्रथमच रविवारी होत आहे.  175 सदस्य संख्येच्या विधानसभेसाठी 1937 मध्ये पहिली निवडणूक झाली होती. त्यानंतर 19 जुलै रोजी विधासभा, तर 20 जुलै1937 रोजी विधान परिषद अस्तित्वात आली. या दोन्ही सभागृहांचे पहिले...
मे 09, 2017
मुंबई - वस्तू व सेवाकराचा (जीएसटी) मसुदा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमारे सादर केल्यानंतर ठाकरे यांनी हा मसुदा आपल्यास मान्य असल्याचे जाहीर केले. ठाकरे यांनी त्यात काही सुधारणा सुचवल्या आहेत. मुंबई महापालिकेला नियमितपणे पैसे मिळावेत, पैसे मागण्यासाठी...
मे 09, 2017
मुंबई - राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची "मातोश्री'वर भेट घेतली. या भेटीत मुनगंटीवार यांनी येऊ घातलेल्या वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायद्याच्या मसुद्याचे सादरीकरण ठाकरे यांच्यासमोर केले. "जीएसटी' लागू झाल्यानंतर महानगरपालिकांना मिळणाऱ्या महसुलात घट...