एकूण 28 परिणाम
नोव्हेंबर 11, 2018
आर्वी (वर्धा) - अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन गुरुवार तारीख 15 ते शनिवार तारीख 17 पर्यंत नांदेड येथे आयोजित केले आहे. या अधिवेशनाला जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक प्राचार्य यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा माध्यमिक व उच्च...
जुलै 23, 2018
मुंबई - शिवसेनेबरोबर युती होवो अथवा राहो, आपल्यासाठी एक- एक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे आतापासून बूथप्रमुख ते कोअर कमिटी सदस्यांनी कामाला लागावे, असा सक्त आदेश भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे भाजप मंत्री, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना दिला. महाराष्ट्र आणि गोवा या दोन...
जुलै 10, 2018
रत्नागिरी - कोकणात स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याचे आश्‍वासन मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय देण्याच्या आश्‍वासनामुळे कोकणवासीयांच्या स्वतंत्र विद्यापीठाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ‘मासे...
जुलै 03, 2018
नागपूर : मुलांच्या पालनपोषणासाठी सरकारी सेवेतील महिला कर्मचाऱयांना सहा महिन्यांची विशेष रजा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला. मुले अठरा वर्षांची होईपर्यंत ही रजा टप्प्याटप्प्याने घेता येईल. या बाबतचा शासकीय आदेश येत्या दहा दिवसांत निघणार आहे. राज्याचे विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन...
मे 14, 2018
नाशिक - शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना जीसीसी- टीबीसी ही संगणक अर्हता लागू करावी, नोकरभरतीच्या जाहिरातीत जीसीसी- टीबीसीचा समावेश करावा यांसह अन्य मागण्यांसाठी शासनमान्य संगणक टंकलेखन संस्थाचालकांच्या संघटनेतर्फे मंगळवारी (ता. 15) मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन होणार असून, राज्यभरातून साडेतीन...
एप्रिल 06, 2018
मुंबई : दहा सदस्यांनी सुरु केलेल्या भारतीय जनता पक्षाचे आज देशभरात 11 कोटी सदस्य आहेत. त्यामुळे भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. देशातील गरीब जनतेच्या कल्याणासाठी सत्तेला साधन बनविण्याचा आमचा विचार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरीबांच्या घरात सुख पोचविण्याचे काम केले. त्यांनी सबका साथ, सबका...
एप्रिल 06, 2018
मुंबई : 'शिवसेनेला गांडुळ म्हणणारेच राज्याला लागलेली वाळवी आहेत' अशा शब्दांत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (शुक्रवार) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर टीका केली. 'छगन भुजबळांच्या बाजूला दोन-तीन कोठड्या रिकाम्या आहेत' असा थेट इशाराही पाटील यांनी आज दिला.  भारतीय जनता पक्षाच्या...
मार्च 27, 2018
मुंबई - प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने सोमवारी (ता. 26) आझाद मैदान दणाणून सोडले. सोमवारपासून तपासलेल्या उत्तरपत्रिका, गुणपत्रिका बोर्डात जमा न करण्याचा निर्णय महासंघाने जाहीर केला. शिक्षणमंत्री विनोद तावडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार...
मार्च 20, 2018
21 मार्चला पुन्हा बैठक, बैठकीतील अंतिम निर्णयानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवू : प्रा. अनिल देशमुख.! निजामपूर-जैताणे (धुळे) : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने काही दिवसांपूर्वी बारावी बोर्डाच्या पेपरतपासणीवरील बहिष्कार आंदोलन मागे घेतले. त्यानंतर 13 मार्चला विधानभवनात महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची...
मार्च 14, 2018
उर्वरित मागण्या मान्य न झाल्यास २१ मार्चपासून मंत्रालयासमोर बेमुदत उपोषण निजामपूर-जैताणे (धुळे) : बारावी बोर्डाच्या पेपरतपासणीवरील बहिष्कार आंदोलन मागे घेतल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत मंगळवारी (...
मार्च 07, 2018
मुंबई - विधिमंडळात शुक्रवारी सादर होणाऱ्या 2018च्या अर्थसंकल्पात राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानवाढीचा उल्लेख व्हावा; अन्यथा विधिमंडळासमोर येऊन आत्मदहन करू, असा इशारा बुधवारी देण्यात आला. याबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन या शिष्टमंडळाने त्यांना निवेदन सादर केले. शालेय...
मार्च 06, 2018
नाशिक - शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, विधी व न्याय राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. ५) मंत्रालयात राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत शिक्षकांच्या अकरा मागण्या सरकारने मान्य केल्याने महासंघाने बारावी उत्तरपत्रिका तपासणीवरील...
मार्च 05, 2018
नाशिकः राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, विधी व न्याय राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. त्यात अकरा मागण्या सरकारने मान्य केल्याने महासंघाने बारावी उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे घेतला...
फेब्रुवारी 26, 2018
मुंबई : राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठी अनुवाद नसल्याच्या मुद्द्यावर सत्ताधारी व विरोधकांमध्ये विधानसभेत जोरदार घमासान झाले. मराठीचा आवमान झाल्याचा मुद्दा लावून धरत विरोधकांकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे गटनेते जयंत...
डिसेंबर 02, 2017
राज्यापुढे असंख्य आव्हाने आहेत. अशावेळी राजकीय नेतृत्वाने स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी नोकरशाहीकडून कामे करवून घ्यायला हवीत. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी प्रमुख सनदी अधिकाऱ्यांना लोणावळ्यात चिंतनासाठी पाठविले आहे. या चिंतनाचे  मंथन काय राजकीय परिणाम करेल ते करो; पण आता नोकरशाहीने झडझडून कामाला...
ऑक्टोबर 12, 2017
मुंबई- अखिल भारतीय नाटय परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी काल केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना सांस्कृतिक कार्य मंत्र्यांबद्दल असे का म्हणावेसे वाटले याचा विचार माझ्या सारख्या संवदेनशील राजकीय कार्यकर्ता करीत आहे, कारण सांस्कृतिक कार्य मंत्र्यांची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गेल्या तीन...
ऑगस्ट 10, 2017
मुंबई - मनोरंजन क्षेत्रासाठी मराठीतील एकमेव ग्लॅमरस मासिक म्हणून लौकिक असलेल्या ‘प्रीमियर’चा पहिला ‘सकाळ प्रीमियर सिने ॲवॉर्ड’चा दिमाखदार सोहळा मोठ्या उद्या (ता. १०) प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे होणार आहे. सोहळ्याला हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत. या...
जुलै 18, 2017
मुंबई - राष्ट्रपतिपदासाठी आज विधानसभेच्या 288 पैकी 287 सदस्यांनी मतदान केले. एका राज्यसभा सदस्यानेही राज्यात मतदान केले.  विधान भवनात सकाळी ठीक 10 वाजता सुरू झालेल्या या मतदानात पुण्यातील आमदार मेधा कुलकर्णी यांनी सर्वप्रथम मतदान केले. सुरळीत पार पडलेल्या या निवडणूक प्रक्रियेत मुख्यमंत्री देवेंद्र...
जुलै 05, 2017
नाट्य व्यावसायिकांची मागणी - सकारात्मक निर्णय घेण्याचे अर्थमंत्र्यांचे अाश्‍वासन कोल्हापूर - मराठी नाटकांना २५० रुपयांवरील तिकिटांना १८ टक्के जीएसटी लागणार असल्याने नाट्यनिर्माते व नाट्यवितरक हवालदिल झाले आहेत. अशा करामुळे खर्चाचा बोजा प्रेक्षकांवर पडणार आहे. त्यातून भविष्यात नाटकांची परंपरा...
मे 25, 2017
लातूर - 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ते निर्णय शेतकऱ्यांपर्यंत जावेत, याकरिता भाजपच्या वतीने शिवार संवाद सभेचे आयोजन केले आहे. हलगरा (ता. निलंगा) येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. 25) सकाळी या अभियानाची...