एकूण 20 परिणाम
नोव्हेंबर 11, 2018
चंद्रपुर : संपूर्ण भारतातील सर्वाधिक सक्षम वनमंत्री म्‍हणून सुधीर मुनगंटीवार यांनी उल्‍लेखनिय कामगिरी केली आहे. वाघिण नरभक्षक झाली म्‍हणून तिला ठार मारण्‍यात आले. यामध्‍ये वनमंत्र्यांचा कोणताही दोष नाही. ज्‍या 13 नागरिकांचे बळी नरभक्षक वाघिणीमुळे गेले त्‍यांच्‍या कुटूंबियांची दिवाळी कशी गेली असेल...
ऑगस्ट 22, 2018
मुंबई : अभिनेत्री रविना टंडनने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची 'उद्यान राजदूत आणि पार्क अॅम्बेसिडर' म्हणून काम स्वीकारले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 1 ऑगस्ट 2018 ला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची राजदूत होण्याची रविना टंडन यांना पत्रान्वये विनंती केली होती. काल (ता. 22) मुनगंटीवार यांनी...
जुलै 26, 2018
मुंबई : वृक्ष लागवड आणि संगोपनासाठी प्रशासकीय विभागांना समर्पित निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रत्येक शासकीय विभाग त्यांना उपलब्ध होणाऱ्या अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी (कार्यक्रमावरील खर्चामधून) 0.5 टक्क्यांच्या मर्यादेत निधी उपलब्ध करून देऊ शकेल, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे...
जुलै 10, 2018
अकोला : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना वनविभागातर्फे देण्यात येणाऱ्या आठ लाख रुपये अर्थसहाय्याच्या रकमेत वाढ करून आता दहा लाख रुपये देण्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत होणाऱ्या जनावरांसाठीसुद्धा २५ एेवजी ४० हजार...
जुलै 01, 2018
कल्याण - वृक्षारोपन हा केवळ एक कार्यक्रम नाही सृष्टी, विश्व वाचवण्याचा उपक्रम आहे. वृक्ष लागवड हा कार्यक्रम राहिला नसून आता ही चळवळ झाली असून आजचा दिवस भारताच्या इतिहास मधील नवीन विक्रम करणारा दिवस असून ही नागरिकांची चळवळ कोणी रोखू शकत नाही, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
जून 13, 2018
नागपूर - पावसाळी अधिवेशन आणि राज्यात १३ कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम दोन्ही जुलै महिन्यात आहे. अधिवेशन आणि वृक्षलागवडीचा कार्यक्रम एकाच महिन्यात असल्याने  नेमके कशावर लक्ष केंद्रित करावे, असा प्रश्‍न वरिष्ठ वनाधिकाऱ्यांसह इतरही विभागाच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. ही अडचण वनाधिकाऱ्यांनी...
जून 12, 2018
मुंबई : राज्यात 1 जुलै ते 31 जुलै 2018 या कालावधीत 13 कोटी वृक्षलागवड करणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी दिली. राज्यात होणाऱ्या 13 कोटी वृक्षलागवडीच्या अनुषंगाने कोकण विभागाची आढावा बैठक यशंवतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आली होती.  मुनगंटीवार पुढे म्हणाले, ""...
मे 31, 2018
नागपूर - जंगलातील आगी आणि वनव्याने निसर्गाचे मोठे नुकसान होते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वन अकादमी स्थापित करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राज्यस्तरीय आपत्ती निवारण यंत्रणेप्रमाणे अकादमी उभारली जाईल. आग लागताच त्यावर नियंत्रण मिळविण्याचे काम...
मे 18, 2018
पुणे - हरित क्षेत्रात वाढ व्हावी आणि प्रदूषणमुक्त राज्यासाठी या वर्षी 13 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये पुणे विभागात 1 कोटी 55 लाख 90 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. विधानभवन येथे वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या...
मार्च 22, 2018
लातूर : पर्यावरणाच्या समतोलासाठी वृक्ष लागवडीतून योगदान देत लांबोटा (ता. निलंगा) गावाने राज्यासमोर आदर्श ठेवला आहे. ग्रामस्थांनी वनक्षेत्रावर झालेले अतिक्रमण दूर करून त्यावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. यामुळे वन विभागाने हाती घेतलेल्या संत तुकाराम वनग्राम योजनेतून गावच्या संयुक्त वन व्यवस्थापन...
नोव्हेंबर 05, 2017
मुंबई : भारतीयांचे श्रद्धास्थान असलेली गंगा नदी शुद्ध करण्याच्या मोहिमेत नागरिकांना अंशदान देण्याचे आवाहन नमामि गंगे अभियानाचे प्रमुख केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करणार आहेत. शुद्धीकरण मोहिमेसाठी कोट्यवधींचा निधी लागणार असल्याने सरकारी प्रयत्नांना गंगामातेची भक्‍ती करणाऱ्या प्रत्येकाने फूल ना फुलाची...
ऑगस्ट 24, 2017
वृत्तात ३३२ ठिकाणांची नोंद - १३ कोटी वृक्षलागवडीचे सुधारित लक्ष्य  नागपूर - राज्यात वनविभागाने ५० कोटी वृक्षलागवडीकरिता अंतिम जागा निश्‍चिती व त्याची संकेतस्थळावर नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत वनविभागाच्या ५ लाख वृक्ष लागवडीसाठी ३३२ ठिकाणी ४,५०० हेक्‍टर जागा निश्‍चित झाल्यात. १०...
जुलै 04, 2017
औरंगाबाद: मराठवाड्यात 4.90 टक्के वनक्षेत्र आहे. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात वनक्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर राज्यात भारतीय स्थलसेनेच्या सहकार्याने वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी इको टास्क फोर्स बटालियनच्या मदतीने आगामी वर्षात 13 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे...
जून 30, 2017
१ ते ७ जुलैला मोहीम - वनविभागाकडून अल्पदरात विविध रोपे उपलब्ध कणकवली - राज्यात १ ते ७ जुलै या कालावधीत ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवून भव्य वनमहोत्सव होत आहे. या वनमहोत्सवात सहभाग घेणाऱ्या प्रत्येक नागरिकाला लागवडीची नोंदणी सरकार दरबारी करण्यासाठी आता ‘माय प्लांट मोबाईल ॲप’ डाऊनलोड करावे...
जून 08, 2017
भाजपच्या प्रदेश सरचिटणिसांचे जिल्हाध्यक्षांना पत्र सोलापूर - राज्यात गेल्या वर्षी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या आवाहनानुसार दोन कोटी वृक्षलागवडीचा प्रयोग यशस्वी करण्यात आला होता. त्याच पार्श्‍वभूमीवर यंदाच्या वर्षीही चार कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामध्ये भाजपच्या...
जून 03, 2017
औरंगाबाद - मराठवाड्यात वृक्षलागवडीचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे. तब्बल 74 लाख 15 हजार रोपट्यांची लागवड केली जाणार आहे. वृक्षलागवडीची मोहीम मिशन म्हणून राबविणार असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवार (ता. दोन) पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री...
एप्रिल 26, 2017
मुंबई - राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींनी महाराष्ट्र दिनानिमित्ताने एक विशेष ग्रामसभा घेऊन गावात लावल्या जाणाऱ्या वृक्षांचे अचूक आणि परिपूर्ण नियोजन करावे आणि "वृक्ष लावा- गाव वाचवा' ही संकल्पना घराघरात पोचवावी, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व सरपंचांना पत्राद्वारे केले आहे....
एप्रिल 23, 2017
मुंबई - राज्यातील वनक्षेत्र वाढविण्यासाठी रेल्वे लाइन्सच्या शेजारी वृक्ष लागवड करण्यासंदर्भात राज्य शासन आणि रेल्वे विभाग यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. गेल्या वर्षी 1 जुलै रोजी राज्यात 2 कोटी 83 लक्ष इतकी विक्रमी वृक्ष लागवड वन विभागाने...
एप्रिल 06, 2017
चार कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट; 15 जून ते 7 जुलैपर्यंत मोहीम राबविणार नागपूर - "हरित महाराष्ट्र, सुरक्षित महाराष्ट्र' घडविण्याच्या दृष्टीने यंदा वन विभागाने चार कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. पावसानुसार 15 जून ते 7 जुलै या कालावधीत वनवृत्ताच्या मुख्य वनसंरक्षकांनाच लागवडीसाठी सात...
डिसेंबर 28, 2016
जायकवाडी अभयारण्यात आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सव  पैठण, जि. औरंगाबाद - आजची माणसे वनसृष्टी नष्ट करण्याचे काम करीत असल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. याकरिता पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाचा घटक असणारे पक्षी व प्राणी जगविण्याची जबाबदारी महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन वन तथा...