एकूण 30 परिणाम
मे 14, 2018
चंद्रपूर : ‘मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते...’ दुर्धर आजारपणामुळे अंथरुणावर खिळलेले शेतकरी कृषी संशोधक दादाराव खोब्रागडेदेखील जिवंतपणातील मरणयातनांचा अनुभव आज घेत आहेत. भाताचे (धान) एक- दोन नव्हे, तर तब्बल नऊ वाण विकसित करण्याचा विक्रम करणाऱ्या आणि हजारो हेक्टरवर ज्यांच्या वाणांची लागवड होत...
मार्च 12, 2018
मुंबई - शेतकरी मोर्चाच्या मुद्द्यावरून राजकीय पक्ष राज्य सरकारची कोंडी करण्याच्या प्रयत्नात असतानाच, संपूर्ण कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या सरकार सोमवारी मान्य करणार असल्याचे समजते. गेल्या वेळेप्रमाणेच आताही शेतकरी आंदोलनाच्या आव्हानाचा यशस्वी सामना करण्याची फडणवीस नीती सरकारने आखल्याचे...
जून 12, 2017
मुंबई - शेतीवरील संकट लक्षात घेता, सर्वसाधारण कर्जमाफीला सरकार निकषांसह तत्त्वत: मान्यता देत असल्याची घोषणा उच्चाधिकार मंत्री समितीचे अध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली. आंदोलक शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीच्या प्रतिनिधींशी सुमारे पाच तास झालेल्या चर्चेनंतर या कर्जमाफीसाठी ऑक्‍टोबरची...
जून 05, 2017
मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत सरकार सकारात्मक असून कर्जमाफी कशा प्रकारे द्यायची याचा अभ्यास मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे, पण कुठल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, या मुद्द्यावर तज्ज्ञ समितीत एकवाक्‍याता होत नाही. 25 राज्यांमधील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाचा अभ्यास सुरू असून...
जून 03, 2017
औरंगाबाद - 'शेतकरी संपावर जाणे हा सरकारसाठी चिंतनाचा विषय आहे. याकडे आम्ही संवेदनशीलतेनेच पाहातो आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आमची शेतकऱ्यांशी चर्चा सुरू आहे. शेवटी चर्चेतूनच प्रश्‍न सुटू शकतील. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; तर संपूर्ण कर्जमुक्ती देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. परंतु, त्यासाठी काही...
जून 02, 2017
नाशिक - शेतकरी रस्त्यावर आले म्हणजे ते सरकारच्या विरोधात आहेत असे नाही. ते त्यांच्या मागण्यांच्या शुद्ध हेतूने आंदोलन करीत आहेत; पण शेतकऱ्यांचा उद्रेक वाढण्याला कॉंग्रेस आघाडीच्या 15 वर्षांचे चुकीचे धोरण जबाबदार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीपेक्षाही कॉंग्रेसच्या कारकिर्दीतील चुकीच्या कामांतून...
मे 30, 2017
लातूर - पैशाने आर्थिक दारिद्य्र दूर करता येईल; पण मानसिक दारिद्य्र दूर करता येणार नाही. संत साहित्यात समाजसुधारणा, मानसिक दारिद्य्र दूर करणे, आनंदी ठेवण्याची ताकद आहे. त्यामुळे संत साहित्यातील विचारांतूनच महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे मत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार...
मे 30, 2017
लातूर - निलंगा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातानंतर एकूणच महत्त्वाच्या व्यक्तींच्या विमान व हेलिकॉप्टरच्या सुरक्षेसंदर्भात लवकरच नियमावली तयार केली जाणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले, '...
मे 29, 2017
लातूर - महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने येथे 29 ते 31 मे या कालावधीत सहावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन होत आहे. सोमवारी (ता. 29) सकाळी 9.30 वाजता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्‌घाटन होईल. पुढील तीन दिवस या संमेलनाच्या निमित्ताने शेतकरी आत्महत्या,...
मे 24, 2017
उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असे पूर्वापार आपण ऐकत आलो. ते अनुभवाचे बोल होते. भूतकाळात ते वास्तव होते. आता काळ बदलला. व्यवहाराबरोबरच वास्तवही बदलले. शेती आणि शेतकऱ्याचे उत्तम तर चाललेले नाहीच; पण बरे म्हणता येईल अशीही स्थिती नाही. बळिराजा सातत्याने संकटाच्या गर्तेत सतत सापडलेला दिसतो...
मे 22, 2017
मुंबई - ‘एक देश, एक कर’ हा मूलमंत्र घेऊन भाजप सरकारने ‘जीएसटी’ लागू करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला असला तरी, यावरून मात्र ‘यूपीए’ सरकार व मोदी सरकार यांच्यातील राजकीय स्पर्धा तीव्र झाली आहे. याचेच पडसाद आज विधिमंडळातील चर्चेत प्रकर्षाने उमटले. आजी व माजी अर्थमंत्र्यांमध्ये तर यावरून चांगलीच...
मे 21, 2017
सरकारची ग्वाही; नुकसान भरपाईसंदर्भातील विधेयक मंजूर मुंबई - राज्य वस्तू आणि सेवाकर विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या आजपासून सुरू झालेल्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनात पहिल्या दिवशी महापालिकांना आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे विधेयक दोन्ही सभागृहांत चर्चेनंतर एकमताने मंजूर झाले....
मे 18, 2017
जलयुक्त शिवार अभियानातील घोटाळे आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती या मुद्यांवरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर तोफगोळे डागले आहेत. सत्तेत सहभागी असलो तरी सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम करत असल्याचे सांगत ठाकरेंनी जळजळीत टीका केली. 'जलयुक्त शिवार या योजनेला...
मे 15, 2017
मुंबई : शेतकरी कर्जमाफीवरून आक्रमक झालेली शिवसेना आता 'आधी कर्जमुक्ती मगच जीएसटी' अशी भूमिका घेणार असल्याचे समजते. त्यामुळे आगामी जीएसटी विधयकाच्या मंजूरीसाठी तीन दिवसीय आधिवेशनात आता शिवसेनेच्या विरोधाला भाजप सरकारला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे जीएसटी विधेयकावरून शिवसेना भाजपला खिंडीत गाठणार...
मे 13, 2017
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह लोकप्रतिनिधींचा सहभाग मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन माहिती देण्यासाठी भाजपने पुढाकार...
मे 09, 2017
ठाकरे-मुनगंटीवार भेटीवर विखेंची टीका मुंबई - 'जीएसटी'संदर्भात अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेणार असतील, तर सरकारने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन कशासाठी बोलावले? असा संतप्त सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी केला. "जीएसटी'संदर्भात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्धव...
मे 03, 2017
मुंबई - राज्यातला शेतकरी दररोज आंदोलन करत असताना कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर आणि अन्न व नागरीपुरवठामंत्री गिरीष बापट हे मात्र ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या अभ्यास दौऱ्यावर गेले आहेत. संसदीय समितीच्या दहा दिवसांच्या राष्ट्रकुल दौऱ्यात फुंडकर व बापट यांचा समावेश आहे. या अभ्यास दौऱ्यात विधानसभेचे अध्यक्ष...
एप्रिल 21, 2017
मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटी सदस्यांची बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. या बैठकीचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून, यात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. केंद्र सरकारला मे महिन्यात तीन वर्षे होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने...
एप्रिल 17, 2017
मुंबई -विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यापासून कॅबिनेट आणि राज्य मंत्र्यांपैकी अनेक मंत्री मंत्रालयातील कामकाजाऐवजी आपआपल्या मतदार संघातच अधिक वेळ घालविण्यात दंग आहेत.  मतदारसंघातच मंत्री दंग असल्याने त्यांचे राज्यातील प्रश्‍नाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असून ग्रामीण भागातून आलेल्या...
एप्रिल 07, 2017
मुंबई : सर्वच्या सर्व 19 आमदारांचे निलंबन मागे घेत असल्याची घोषणा महाराष्ट्राचे संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी आज (शुक्रवार) विधानसभेत केली. बापट यांच्या घोषणेमुळे विधानसभेत 23 मार्चपासून झालेली कोंडी फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  'निलंबनाच्या मुद्द्यावर 23 मार्चपासून विधानसभेच्या...