एकूण 7 परिणाम
मे 14, 2018
चंद्रपूर : ‘मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते...’ दुर्धर आजारपणामुळे अंथरुणावर खिळलेले शेतकरी कृषी संशोधक दादाराव खोब्रागडेदेखील जिवंतपणातील मरणयातनांचा अनुभव आज घेत आहेत. भाताचे (धान) एक- दोन नव्हे, तर तब्बल नऊ वाण विकसित करण्याचा विक्रम करणाऱ्या आणि हजारो हेक्टरवर ज्यांच्या वाणांची लागवड होत...
ऑक्टोबर 29, 2017
पुणे : पशुधनाच्या सामूहिक संवर्धनातून मूल्यवर्धन करण्यासाठी शेतकरी कंपन्यांच्या धर्तीवर प्रत्येक गावात पशुपालक कंपन्या स्थापन करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात १०० गावांमध्ये कंपनी स्थापन्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, या कंपन्यांच्या यशस्वितेनंतर प्रत्येक गावात कंपनी स्थापन करण्यात येणार आहे...
सप्टेंबर 25, 2017
मुंबई - शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील उपलब्ध जागेवर बांबू उत्पादन घ्यावे, यासाठी नाबार्ड आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून शेतकऱ्यांना कर्ज मिळावे, यासाठी महाराष्ट्र बांबू विकास मंडळाने प्रयत्न सुरू केले आहेत. बांबू  प्रजाती ही बहुउपयोगी असून शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील उपलब्ध जागेवर बांबू...
सप्टेंबर 21, 2017
मुंबई - अनेक घोषणांनंतर लांबलेली कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी येत्या १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार अाहे, अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.  कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्रालयात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या...
मे 18, 2017
जलयुक्त शिवार अभियानातील घोटाळे आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती या मुद्यांवरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर तोफगोळे डागले आहेत. सत्तेत सहभागी असलो तरी सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम करत असल्याचे सांगत ठाकरेंनी जळजळीत टीका केली. 'जलयुक्त शिवार या योजनेला...
डिसेंबर 28, 2016
जायकवाडी अभयारण्यात आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सव  पैठण, जि. औरंगाबाद - आजची माणसे वनसृष्टी नष्ट करण्याचे काम करीत असल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. याकरिता पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाचा घटक असणारे पक्षी व प्राणी जगविण्याची जबाबदारी महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन वन तथा...
नोव्हेंबर 08, 2016
यवतमाळ - मुख्यमंत्र्यांनी रात्र घालविल्याच्या दुसऱ्या दिवशीच शेतकरी आत्महत्या झालेले पिंपरी बुटी (ता. बाभूळगाव) गाव आता पुन्हा चर्चेत आले आहे. या गावातील वाढत्या आत्महत्या नियंत्रणासाठी अभिनेता अक्षयकुमार हे गाव दत्तक घेणार असल्याने या गावाकडे पुन्हा अनेकांच्या नजरा वळल्या आहेत. राज्याचे अर्थमंत्री...