एकूण 668 परिणाम
ऑगस्ट 30, 2019
नागपूर : भाजप-शिवसेना युतीचा फॉर्म्युला मीडियाच्या चर्चेत ठरणार नाही. याबाबतचा निर्णय पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. राज्यात गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागणार...
ऑगस्ट 30, 2019
नागपूर : महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांचे मार्केटिंग व्हावे यासाठी जिजाऊ शोध संस्थान उद्योजिका भवनात प्रदर्शन केंद्रासाठी सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे 10 कोटी देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केली. या प्रकल्पाला यापूर्वीच राज्य सरकारने 10 कोटी...
ऑगस्ट 29, 2019
नवी दिल्ली : केंद्राकडून मिळालेल्या निधीचा वापर जंगल संवर्धन व संरक्षणासाठीच होईल हे राज्यांनी काटेकोरपणे पहावे असे सांगून केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. जावडेकर पुढे म्हणाले की, राज्यांच्या अर्थसंकल्पांतील जंगल संवर्धनासाठीच्या निधीत केंद्राचा निधीची सरमिसळ करू नये. केंद्राचा...
ऑगस्ट 25, 2019
चंद्रपूर : राज्याचे अर्थमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रीय स्वयंवसेवक संघ यांच्याविरोधात समाज माध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याचे प्रकरण पुढे आहे. या प्रकरणात ओबीसी नेते बळीराजा धोटे यांना रविवारी (ता. 25) पहाटे पोलिसांनी अटक केली. त्यांच्या अटकेची माहिती कळताच...
ऑगस्ट 24, 2019
चंद्रपूर : राजुरा विधानसभा मतदारसंघ हा तेलंगणा राज्याच्या सीमेलगत आहे. कुणबी, आदिवासी, तेलुगू आणि मुस्लिम मतदारांची संख्या येथे निर्णायक आहे. त्यामुळे बहुतेक राजकीय पक्ष या मतदारसंघात कुणबी उमदेवारांना प्राधान्य देतात. आजवरचा तसा इतिहासही आहे. याही वेळेला तेच होण्याची शक्‍यता आहे. गोंडपिपरी, कोरपना...
ऑगस्ट 23, 2019
नवी मुंबई : एरवी विविध विकासकामांसाठी झाडांवर कुऱ्हाड चालवणाऱ्या नवी मुंबई महापालिकेने आता चक्क एक जंगल निर्माण करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या वृक्षांची कत्तल करण्याचा घाट घातला आहे. नेरूळच्या ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात जपानी मियावाकी तंत्रावर आधारित जंगल निर्माण करण्यासाठी पालिकेने तेथील ४२ झाडे...
ऑगस्ट 22, 2019
मुंबई : 'या घोटाळेबाजांना कधी नोटीस पाठवणार? अशी विचारणा करणारी पत्रकं लालबाग-परळ भागात अज्ञात व्यक्तींकडून वाटण्यात आली.यातील काही पत्रकांचा खच लालबाग-परळच्या रस्त्यावर पडला आहे. रस्त्याने ये-जा करणारी लोकं मोठ्या कुतूहलाने ही पत्रकं वाचत असून ही पत्रकं नेमकी कुणी वाटली याची कोणालाच काही माहिती...
ऑगस्ट 21, 2019
नागभीड/तळोधी बा. (जि. चंद्रपूर) : गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या किलोमीटर 34 च्या ठिकाणी घोडाझरी मध्यम प्रकल्पाकरिता लागणाऱ्या 20 दलघमी पाण्याकरिता उपसा सिंचन योजनेसाठी 86.56 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्याचे निर्देश अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर...
ऑगस्ट 21, 2019
मुंबई : राज्याच्या अलीकडेच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी तरतूद करण्यात आली होती. त्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. त्यानुसार आता राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरूवात...
ऑगस्ट 21, 2019
भन्ते यांची गादीही जाळली; अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल; पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश मूल (जि. चंद्रपूर) ः येथील चंद्रपूर मार्गावरील बुद्धगिरी टेकडीवरून बुद्धाच्या मूर्तीची चोरी आणि भन्ते यांच्या झोपडीतील गादी जाळल्याची घटना बुधवारी (ता. 21) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी मूल पोलिस ठाण्यात अज्ञात...
ऑगस्ट 21, 2019
एटापल्ली : तालुक्यातील विविध समस्यांना घेऊन व्यापाऱ्यांकडून (ता.16) शुक्रवार पासून बाजारपेठ बंद ठेवली आहे. तर सुरु असलेल्या आंदोलन स्थळी समस्या जाणून निवारण करण्याच्या हेतुने गेलेल्या माजी मंत्री आमदार अमरीशराव आत्राम यांना आदिवासी विद्यार्थी संघटनाचे प्रज्वल नागुलवार व आदिवासी विद्यार्थी संघटना...
ऑगस्ट 21, 2019
कारंजा : भाजप हाच सर्वात मोठा भ्रष्टाचारी पक्ष झाला असून, युती सरकारच्या काळातील 22 मंत्र्यांच्या 90 हजार कोटी रुपयांची भ्रष्टाचाराची प्रकरणे सिद्ध करून दाखविण्यास आपण कधीही तयार आहोत अशा शब्दात विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे. जनसुराज्य यात्रेच्या...
ऑगस्ट 17, 2019
मुंबई : महाराष्ट्रातील वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हे केवळ नाटक असून, 5 कोटींची वृक्ष लागवड हे एकप्रकारे थोतांडच आहे, अशा शब्दांत अभिनेते सयाजी शिंदे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. तसेच वृक्ष लागवडीवरुन भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात आहे. एकाच खड्ड्यात वृक्ष लागवड केली जात आहे, असा आरोपही...
ऑगस्ट 17, 2019
मुंबई : मुंबई महापालिका ही जगातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओळखली जाते. हजारो कोटींची ठेव असलेल्या या महापालिकेच्या हद्दीत पावसाचे पाणी तुंबतेच कसे, असा प्रश्‍न केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला. मुंबईला बंद पाडणारे असे प्रश्‍न ताबडतोब सोडवले पाहिजेत, असे गडकरी...
ऑगस्ट 15, 2019
चंद्रपूर : इको-फ्रेंडलीच्या नावावर प्लास्टिकची भेसळ असलेल्या राख्या सर्रास विकल्या जातात. पण चंद्रपूरच्या झोपडपट्टी भागात राहणारी बांबू कारागीर महिला आपल्या आदिवासी महिलांचा एक समूह घेऊन शुद्ध रूपात इको-फ्रेंडली राख्या बनविण्याचे काम करीत आहे. यावर्षी त्याला देशभरात पसंती मिळत आहे. राज्याचे...
ऑगस्ट 14, 2019
भंडारा :: राज्यात वाघांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचे वनविभाग सांगत आहे. मात्र, बेपत्ता वाघांसंदर्भात वनविभाग असंवेदनशिल आहे. मागील सहा वर्षांत न्यू नागझिरा, कोका व उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील पाच वाघ बेपत्ता झाले. या वाघांचा शोध घेण्यात राज्यशासन, वनविभाग, व्याघ्र विभाग, केंद्र सरकारची...
ऑगस्ट 08, 2019
चंद्रपूर : आशा, गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचे मानधन वाढविण्याचे आश्‍वासन आरोग्य राज्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र, मानधनवाढीच्या प्रस्तावाची फाईल मंत्रालयातच अडून आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी बुधवारी (ता. 7) दुपारी मोर्चा काढण्यात आला. शहरातील मुख्य मार्गाने मोर्चा मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी...
ऑगस्ट 04, 2019
चंद्रपूर : मिशन शक्‍तीमुळे तरुणांना संधी मिळाली आहे. खरे म्हणजे माझे अभ्यासात मन लागत नव्हते. क्रीडा क्षेत्राची मला आवड होती. खेळातून सांघिक भूमिका बजावता येते. खेळण्याची जिद्द, हारल्याचे आत्मपरीक्षण करण्याची प्रेरणा क्रीडा प्रकारातून मिळते. शालेय अभ्यासक्रमात विषयानुसार शिक्षणासोबत कौशल्य विकसित...
ऑगस्ट 03, 2019
चंद्रपूर : ऑलम्पिक पदकाला गवसणी घालण्यासाठी राज्याचे अर्थ, नियोजन,वन आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या मिशन शक्ती या अभियानाचा शुभारंभ उद्या, रविवारी सिने अभिनेते आमिर खान यांच्या उपस्थित होणार आहे. यावेळी मुनगंटीवार यांच्यासह क्रीडामंत्री आशिष शेलार उपस्थित असतील...
ऑगस्ट 02, 2019
अमरावती ः आपल्या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढच्या पिढीला मी दुष्काळ पाहू देणार नाही, असे आश्‍वस्त करतानाच विदर्भ, मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प पाच वर्षांच्या कारकिर्दीत पूर्ण करून सिंचन अनुशेष भरून काढल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. पंधरा वर्षांत जे झाले नाही ते पाच वर्षांत करून...