एकूण 79 परिणाम
मार्च 09, 2018
मुंबई : स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी राज्य सरकारकडून 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच 'स्कील इंडिया'साठी 15 ते 25 वयोगटातील मुलांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय पदवीधर तरूणांचे स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हा स्तरावर स्पर्धा परीक्षा...
मार्च 09, 2018
मुंबई : सूक्ष्म सिंचनासाठी 432 कोटींची तर विहिरींसाठी 132 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच राज्यातील जलयुक्त शिवार या योजनेसाठी 1500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शुक्रवार) विधानसभेत दिली. 2018-19 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प...
मार्च 08, 2018
कोरची (गडचिरोली) - तालुक्यात तेंदू पत्ता हंगामचे खुट कमाईचे काम सुरू होण्यापूर्वी वणव्याने रौद्र रूप धारण करून संपूर्ण जंगल आगीच्या खाईत गेले आहे. वन विभागाकडून जंगलाचे आधीपासून नुकसान होऊ नये. यासाठी कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना केल्याचे दिसून येत नसल्याने मौल्यवान वनस्पती सोबतच वन प्राणी चा...
फेब्रुवारी 21, 2018
सटाणा (नाशिक) : जगभरातील जैन बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र श्री मांगीतुंगी (ता.बागलाण) येथे अखंड पाषाणात उभारण्यात आलेल्या भगवान ऋषभदेव यांच्या जगातील सर्वात उंच 108 फुट मूर्तीपर्यंत भाविकांना जाण्यासाठी शासनाने 2.73 हेक्टर वनजमीन मुर्तीनिर्माण समितीला दिली आहे. यासंदर्भात शासनाकडून...
फेब्रुवारी 17, 2018
मेहुणबारे(ता. चाळीसगाव) - उत्तर महाराष्ट्रासाठी वरदान ठरलेल्या वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्पाच्या कामासाठी वित्त विभागाकडून 526.64कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आमदार उन्मेष पाटील यांनी या प्रकल्पासाठी शासन स्तरावर केलेल्या पाठपुरावामुळे मुंबईत मंत्रिमहोदयांच्या उपस्थितीत 15 फेब्रुवारी...
जानेवारी 18, 2018
मुंबई - महाराष्ट्रातील विविध प्रश्न संसदेत मांडून विविध लोकोपयोगी कामांसाठी केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त निधी राज्याला मिळावा, यासाठी खासदारांनी प्रयत्न करावेत. राज्य शासनाशी निगडित जे मुद्दे खासदारांनी मांडले, ते संबधित विभागाकडे पाठवून त्यावर कार्यवाही अहवाल पाठविण्यात येईल, असे मुख्यमंत्री...
जानेवारी 09, 2018
नाशिक - राज्यातील ४१ बसस्थानके अत्याधुनिक करण्याची महत्त्वाकांक्षी योजना सरकारने आखली असली, तरी तिला अद्याप गती मिळालेली नाही. त्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बसपोर्टचे भूमिपूजन ३० जुलै २०१७ ला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होऊन पाच महिने उलटे तरी बसपोर्टच्या कामाला अद्याप सुरवात झालेली नाही. त्यामुळे...
डिसेंबर 12, 2017
जुन्नर : घोड प्रकल्प जुन्नर वन विभाग जुन्नर मधील 70 वनरक्षक आणि 30 वनपालांनी राज्य शासनाच्या अन्यायकारक वेतनश्रेणीच्या धोरणाविरोधात सोमवारी ११ डिसेंबरला पुकारलेल्या एक दिवासाच्या सामुहिक संपात तसेच जिल्हा स्तरावरील धरणे आंदोलनात सहभाग घेतला होता अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष चेतन नलावडे यांनी दिली. ...
नोव्हेंबर 27, 2017
बल्लारपूर - राज्य शासनाने रेल्वे विभागाच्या पुढाकारातून ‘लाइफ लाइन’ एक्‍स्प्रेस सुरू केली. नागरिकांना जलदगतीने अत्याधुनिक आरोग्यसेवा मिळावी, हा मुख्य उद्देश होता. जगातील पहिले चालते फिरते रुग्णालय नुकतेच बल्लारपुरात पोहोचले. या रुग्णसेवेत २० तज्ज्ञ, टेक्‍निशियन, मदतनीस आहेत. मोठ्या शहरातील ४०...
नोव्हेंबर 21, 2017
मुंबई - "जेंडर बजेट'च्या अंमलबजावणीसाठी राज्यात अर्थ विभागाच्या अंतर्गत "जेंडर बजेट सेल'ची स्थापना करण्यात येणार आहे. महिला व बालविकाससंबंधीच्या योजना आणि कार्यक्रमाचा निधी योग्य पद्धतीने राखून ठेवणे आणि त्याचा प्रभावी विनियोग करून महिला व बालकांच्या जीवनमानात प्रत्यक्षात बदल घडवून आणणे, यासाठी...
ऑक्टोबर 28, 2017
मुंबई - महिलांना उद्योगभरारी घेता यावी, या उद्देशाने राज्य सरकारच्या उद्योग खात्याने 300 कोटी रुपयांची तरतूद असलेले विशेष धोरण तयार केले आहे. महिलांसाठी अशा प्रकारचे धोरण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. नक्षलग्रस्त-आदिवासीबहुल भागांत जाऊन उद्योग उभारण्याचे धाडस दाखविल्यास त्यासाठी...
सप्टेंबर 21, 2017
मुंबई - अनेक घोषणांनंतर लांबलेली कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी येत्या १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार अाहे, अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.  कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्रालयात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या...
ऑगस्ट 24, 2017
वृत्तात ३३२ ठिकाणांची नोंद - १३ कोटी वृक्षलागवडीचे सुधारित लक्ष्य  नागपूर - राज्यात वनविभागाने ५० कोटी वृक्षलागवडीकरिता अंतिम जागा निश्‍चिती व त्याची संकेतस्थळावर नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत वनविभागाच्या ५ लाख वृक्ष लागवडीसाठी ३३२ ठिकाणी ४,५०० हेक्‍टर जागा निश्‍चित झाल्यात. १०...
ऑगस्ट 03, 2017
सोलापूर - राज्य सरकारने शेतकऱ्यांना 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज...
जुलै 12, 2017
मुंबई - नमामि चंद्रभागा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना सहभागी करून घेत चंद्रभागेच्या दोन्ही काठावर आंबा, पेरू, सीताफळ, चिंच, जांभूळ यासारख्या फळझाडांची लागवड करण्याचा सरकारचा विचार असून यादृष्टीने पुणे विभागीय आयुक्तांना एक सर्वंकष आराखडा तयार करावा, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले....
जून 16, 2017
मसुद्याचे काम अंतिम टप्प्यात; उत्पन्नात वाढीवर भर मुंबई - केंद्र सरकारने 2008 ची कर्जमाफी दिली होती, त्यामुळे बॅंकांना हमी स्वरूपात रोखे देण्यात आले, यावेळी कर्जमाफी राज्य सरकारने दिली असल्याने भांडवल उभारणीचे नवे उपाय शोधले जात आहेत. "नॉन बॅंकिंग फायनान्स कॉर्पोरेशन' उभारण्याचा पर्याय...
जून 14, 2017
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूचा समावेश असून, हा सागरी प्रकल्प 7 हजार 502 कोटींचा आहे. मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस...
जून 03, 2017
औरंगाबाद - मराठवाड्यात वृक्षलागवडीचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे. तब्बल 74 लाख 15 हजार रोपट्यांची लागवड केली जाणार आहे. वृक्षलागवडीची मोहीम मिशन म्हणून राबविणार असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवार (ता. दोन) पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री...
जून 02, 2017
नाशिक - शेतकरी रस्त्यावर आले म्हणजे ते सरकारच्या विरोधात आहेत असे नाही. ते त्यांच्या मागण्यांच्या शुद्ध हेतूने आंदोलन करीत आहेत; पण शेतकऱ्यांचा उद्रेक वाढण्याला कॉंग्रेस आघाडीच्या 15 वर्षांचे चुकीचे धोरण जबाबदार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीपेक्षाही कॉंग्रेसच्या कारकिर्दीतील चुकीच्या कामांतून...
मे 09, 2017
मुंबई - राज्यातील तिजोरीवर पडणारा भार कमी करून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्यासाठी वर्षानुवर्षे माफक शुल्क आकारल्या जाणाऱ्या सेवा शुल्कांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली जाण्यावर वित्त विभाग गंभीरपणे विचार करत आहे. मालमत्तांचा भाडेकरार, रुग्णालयातील सेवांपासून थेट डान्सबारवर लावण्यात येणाऱ्या...