एकूण 582 परिणाम
मार्च 19, 2017
पुणे : 'सबका साथ, सबका विकास' याप्रमाणे सर्व घटकांचा समतोल विचार करत आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केला. विशेषतः स्मार्ट सिटी, पुणे मेट्रो, जायका प्रकल्प आदी महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या माध्यमातून भरीव तरतूद केली. यामुळे पुण्याच्या विकासाला आणखी गती प्राप्त होईल,...
मार्च 18, 2017
मुंबई : विरोधी पक्षाच्या अखंड गोंधळात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शनिवार) महाराष्ट्राचा सन 2017-18 चा अर्थसंकल्प मांडण्यास सुरूवात केली. शेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांनी मनगुंटीवार यांचे भाषण सुरू असताना घोषणाबाजी, आरडाओरडा, टाळ वाजविणे सुरू ठेवले. याच गदारोळात...
मार्च 18, 2017
मुंबई - राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात देशी व विदेशी मद्यावरील मूल्यवर्धित कर आणि साप्ताहिक लॉटरीवरील करवाढ वगळता इतर कोणत्याही बाबीवर करवाढ होणार नसल्याचे स्पष्ट करीत सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. राज्यात चालू आर्थिक वर्षात (2016-17) कर संकलनाचा सुधारित अंदाज 1 लाख 37...
मार्च 18, 2017
औरंगाबादला राज्यस्तरीय कर्करोग उपचार संशोधन केंद्र स्थापन करण्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शनिवार) राज्याचा सन 2017-18 चा अर्थसंकल्प मांडताना केली. मुंबईत गोरेगावला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या धर्तीवर महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा उभा करण्याची घोषणा करताना मुनगंटीवार यांनी मराठी भाषा...
मार्च 18, 2017
अर्थसंकल्प सादर करताना राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शनिवार) गोंधळ घालणाऱया विरोधकांना चांगलेच चिमटे काढले. भाषणाच्या ओघात सुधीरभाऊंनी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफरच दिली. शेतकऱयांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्व...
मार्च 18, 2017
मुंबई - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आक्रमक झालेल्या सर्वपक्षीय आमदारांच्या रेट्यामुळे आज विधानसभेचे कामकाज ठप्प झाले. कामकाज बंदचा सिलसिला आजही कायम राहिला असून, या गोंधळातच आर्थिक पाहणी अहवाल मांडण्यात आला. गोंधळ आणि घोषणाबाजीमध्येच विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तो मांडला. विधानसभेचे...
मार्च 18, 2017
मुंबई - दोन वर्षांपूर्वी राज्याच्या कृषी आणि संलग्न क्षेत्राचा विकासदर उणे 11.2 टक्के होता. दोन वर्षांत तो नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे आणण्यात शासनाला यश मिळाले असून, तो आता 12.5 टक्के इतका झाल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.  अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सन2016-17 चा...
मार्च 15, 2017
मुंबई - सरकारच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाची भूमिका आता महत्त्वाची समजली जाणार आहे. सरकारच्या निर्णयांच्या मूल्यमापनासाठी अर्थशास्त्र विभाग मदत करणार आहे. मंगळवारी याबाबत सरकारी पातळीवर अंतिम निर्णय झाला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही याबाबत...
मार्च 15, 2017
मुंबई - राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतिबा तीर्थक्षेत्र देवस्थान आणि वाशीम जिल्ह्यातील श्री संत सखाराम महाराज तीर्थक्षेत्र, अमरावती जिल्ह्यातील श्रीसंत गुलाबराव महाराज जन्मस्थळ आणि भक्तिधाम, श्री क्षेत्र रिद्धपूर या पाच देवस्थानाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास आज मुख्यमंत्री...
मार्च 15, 2017
मुंबई - राज्य सरकारने 2016-17 आर्थिक वर्षात आठ हजार 833 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करून आर्थिक बेशिस्तीचा नवा विक्रम केल्याचे टीकास्त्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोडले आहे.  पुरवणी मागण्यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, पुरवणी...
मार्च 11, 2017
मुख्यमंत्र्यांच्या तज्ज्ञांबरोबर बैठका सुरू मुंबई - राज्यातल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतच शिवसेनेनेही विधिमंडळाचे अधिवेशन रोखून धरल्याने भाजपची कोंडी झाली आहे. कर्जमाफीच्या संवेदनशील विषयावर पर्याय शोधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
मार्च 09, 2017
बांदा - येथील सटमटवाडी परिसरात माकडताप नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनामार्फत कसोशीने प्रयत्न सुरू झाले आहेत. वन, पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाचे जिल्हाभरातील कर्मचारी येथे साथ नियंत्रणासाठी दाखल झाले आहेत; मात्र रुग्ण संख्येत होणारी वाढ अद्याप थांबलेली नाही. आतापर्यंत ९९ रक्तनमुने तपासणीसाठी पाठविले...
मार्च 08, 2017
मुंबई - लक्षवेधी सूचनांची उत्तरे उपलब्ध नसल्याने विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विधानसभेत मंगळवारी जोरदार आक्षेप घेतला. चार-चार दिवस आधी सूचना देऊनही सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला.  विधानसभेच्या कार्यक्रम पत्रिकेत तीन लक्षवेधी सूचना...
मार्च 08, 2017
औरंगाबाद - शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या दर्जात सुधारणा करण्यासाठी निधीची मागणी करणारा प्रस्ताव मंगळवारी (ता. सात) महापौर भगवान घडामोडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सादर केला. यावर वित्तमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी येत्या काही दिवसांत दोन...
मार्च 08, 2017
मुंबई - म्हैसाळ (जि. सांगली) येथील अवैध गर्भपात केंद्र चालवणाऱ्या डॉक्‍टर पती-पत्नीच्या अत्याचाराच्या कहाण्या उजेडात येत आहेत. अवैध गर्भपात करताना एका महिलेचा मृत्यू झाला असून, यास जबाबदार असलेल्या डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याला अटक झाली आहे. आपण बुधवारी (ता.8) घटनास्थळी भेट देऊन सभागृहात निवेदन...
मार्च 04, 2017
मुंबई : मित्रपक्ष असलेल्या भाजपाकडून मिळणाऱ्या दुय्यम वागणूकीमुळे शिवसेनेचा स्वाभिमान दुखवला आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आरपारची लढाई सुरू केली आहे. त्यातच शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष भाजपविरोधात एकत्र येण्याची शक्‍यता दिसू लागल्याने भाजपच्या पायाखालील वाळू सरकायला...
मार्च 04, 2017
पुणे - मुंबई महापालिका निवडणुकीत सत्तेसाठी अथवा खुर्चीसाठी आम्ही लढत नव्हतो. पारदर्शकता या मुद्द्यावर आमचा भर होता. या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजप यांच्यात एकमत झाले आहे. त्यामुळे लवकरच चांगला निर्णय होईल, असे सूचक वक्तव्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केले....
मार्च 02, 2017
औरंगाबाद : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे पुत्र व भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघाचे आमदार संतोष दानवे यांचा शाही विवाह (ता. 2) गुरुवारी सायंकाळी 7 वाजता औरंगाबादेत मोठ्या थाटात पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्र व राज्यातील मंत्री, सर्वपक्षीय आमदार, खासदार, संगीत...
फेब्रुवारी 25, 2017
रायगड : महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) सकाळी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. 'छत्रपती शिवरायांचे आशिर्वाद घेण्यासाठी सहकाऱयांसह रायगडावर आलो आहे,' असे फडणवीस यांनी सांगितले. 'शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने...