एकूण 562 परिणाम
फेब्रुवारी 24, 2017
पुणे महापालिकेतील कॉंग्रेसची बावीस वर्षांची राजवट 2007 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने संपुष्टात आणल्यानंतर पुणे पॅटर्नच्या नावाने स्थापन झालेल्या त्या पक्षाबरोबरच्या आघाडीत भारतीय जनता पक्ष सहभागी झाला होता. आता त्याच राष्ट्रवादी कॉंग्रेसला चितपट करीत भाजप पुण्यात सत्ताधारी झाला आहे. गेल्या पंचवीस...
फेब्रुवारी 23, 2017
चंद्रपूर : एकहाती सत्ता मिळविण्याचे भाजपचे प्रयत्न फळाला आले. कॉंग्रेसनेही ग्रामीण भागातील वर्चस्व कायम ठेवले. अस्तित्व टिकविण्यासाठी झगडणारी राष्ट्रवादी शून्यावर आली. या सर्व धामधुमीत शिवसेनेच्या विस्ताराचे प्रयत्न भोपळासुद्धा फोडू शकले नाही. मात्र, भाजपच्या वादळातसुद्धा कॉंग्रेसचे अस्तित्व कायम...
फेब्रुवारी 18, 2017
पिंपरी - प्रचाराचे शेवटचे दोन दिवस राहिलेले असताना सर्वच पक्षांत प्रचाराची राळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्टार प्रचारकांची कमतरता असल्याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडच्या प्रचाराची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. भाजपने महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी...
फेब्रुवारी 14, 2017
मुंबई - महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद निवडणुकांत गेल्या वेळी चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जनता पक्षाने पहिल्या क्रमांकावर जाण्यासाठी प्रचंड ताकदीने प्रयत्न सुरू केले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व मंत्री आणि आमदार आपापले जिल्हे पादाक्रांत करायला निघाले...
फेब्रुवारी 12, 2017
मुंबई - पारदर्शकता आणि विकास या दोन्ही मुद्द्यांवर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे अध्यक्ष ऍड. आशिष शेलार यांनी संयमी प्रचाराने रान उठवले असताना आता केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू, महामार्ग आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पंचायत राजचे...
जानेवारी 14, 2017
अर्थमंत्र्यांनी मागवला शिक्षण विभागाकडून अहवाल मुंबई - राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वाहन व इतर अपघातांच्या वेळी देण्यात येणारे विमा संरक्षणाचे कवच लवकरच राज्यातील सात लाख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही मिळण्याची शक्‍यता आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अपघात विम्याचे संरक्षण कवच...
जानेवारी 13, 2017
ठाणे - शिवसेनेशी आमचे अनेक विषयांवर मतभेद आहेत, हे काही लपून राहिलेले नाहीत. आम्हाला शिवसेनेशी युती करायची आहे. पण ही युती करताना पारदर्शी कारभाराच्या आधारावर होईल. सत्तेसाठी नव्हे; तर अजेंड्यासाठी युती होईल. राज्यातील सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी युती होईल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र...
जानेवारी 13, 2017
ठाणे - शिवसेनेशी आमचे अनेक विषयांवर मतभेद आहेत, हे काही लपून राहिलेले नाहीत. आम्हाला शिवसेनेशी युती करायची आहे. पण ही युती करताना पारदर्शी कारभाराच्या आधारावर होईल. सत्तेसाठी नव्हे; तर अजेंड्यासाठी युती होईल. राज्यातील सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी युती होईल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र...
जानेवारी 11, 2017
राज्याच्या महसुलात घट; 18 महिन्यांत केवळ 40 टक्‍के वसुली मुंबई - अनेक कारणांमुळे गेल्या आठ महिन्यांत राज्याच्या महसुलात मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याने यंदाचा अर्थसंकल्प मांडताना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कसोटी लागणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात गेल्या 18 महिन्यांत उत्पन्नाच्या...
जानेवारी 07, 2017
नाशिक - येत्या तीन वर्षांमध्ये लोकसहभागातून राज्यात 50 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून, वनक्षेत्रात येणाऱ्या स्थानिकांनाच्या रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे सांगितले. नाशिकला वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या सहाव्या राज्यस्तरीय परिषदेसाठी ते यशवंतराव...
जानेवारी 06, 2017
सातारा - आपल्याकडे एकापेक्षा अधिक मंत्रिपदांचा कार्यभार दिल्याबद्दल खासदार राजू शेट्टींची कोणतीही नाराजी नाही. आम्ही 22 वर्षे एकत्र आहोत. ज्यांनी ही अफवा पसरविली आहे, त्यांनी किमान इतकी वर्षे त्यांच्या पक्षासोबत प्रामाणिक राहावे, असा टोला कृषी व पणन तथा येथील सहपालकमंत्री राज्यमंत्री सदाभाऊ खोत...
जानेवारी 06, 2017
चंद्रपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे नवे विकसित रूप तयार करण्याची संकल्पना जाहीर केली. त्या दृष्टीने देशाची वाटचाल सुरू आहे. त्याचे प्रतिबिंब चंद्रपुरात बघायला मिळत आहे. या प्रक्रियेत वित्तमंत्री मुनगंटीवार यांचे मोलाचे सहकार्य आहे. विकासाच्या प्रक्रियेत चंद्रपूर जिल्हा अग्रणी ठरेल....
जानेवारी 06, 2017
नाशिक - वन विभागाच्या वनहक्क दाव्यांबाबत शुक्रवारी (ता. 6) वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत निर्णयाची अपेक्षा आहे. महसूल विभागाच्या उपविभागीय समितीला वनहक्काचे दावे मंजुरीचा अधिकार असला तरी वन विभागाच्या संमतीनंतरच ते थेट लाभार्थ्यांना लाभ जात असल्याने वन विभागाच्या...
डिसेंबर 31, 2016
बॅंकेचा सर्व्हिस चार्ज भरायचा कोणी?- चिल्लर किराणा व्यापाऱ्यांचा सवाल नागपूर - पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार चिल्लर किराणा व्यापाऱ्यांना पॉज मशीन दुकानात लावल्या आहेत. मात्र, यातून होणाऱ्या व्यवहारावर बॅंका दोन टक्के सर्व्हिस चार्ज आकारतात. तो ग्राहकांकडून घेतल्यास ग्राहक संघटना नोटीस पाठवितात...
डिसेंबर 29, 2016
मुंबई  - पंढरपूर येथे संकीर्तन सभागृह उभारण्यासाठी 39 कोटी 43 लाख रुपये खर्च येणार असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने आज मंजूर केला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  पंढरपूर नगर परिषदेच्या मंजूर विकास...
डिसेंबर 28, 2016
जायकवाडी अभयारण्यात आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सव  पैठण, जि. औरंगाबाद - आजची माणसे वनसृष्टी नष्ट करण्याचे काम करीत असल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. याकरिता पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाचा घटक असणारे पक्षी व प्राणी जगविण्याची जबाबदारी महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन वन तथा...
डिसेंबर 27, 2016
पैठण - आज माणूसच वनसृष्टी नष्ट करण्याचे काम करीत असल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्वाचा घटक असणारे पक्षी व प्राणी जगविण्याची जबाबदारी महत्वाची आहे, असे प्रतिपादन वन तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.  महसूल व वन, वन्यजीव विभाग आणि...
डिसेंबर 20, 2016
वाळूमाफियांचा चंद्रभागेच्या वाळवंटातून हैदोस; अहोरात्र वाळूचा उपसा सुरू पंढरपूर - महाराष्ट्राचे वैभव असणारी आणि वारकरी संप्रदायाला प्रेरणा देणारी चंद्रभागा नदी निर्मळ, अविरत वाहण्यासाठी नमामि चंद्रभागा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली; परंतु त्यानंतर सहा महिने उलटून गेल्यानंतरही अद्याप यासंदर्भात...
डिसेंबर 17, 2016
नागपूर - कर्करोगाचे दिवसेंदिवस वाढते प्रमाण लक्षात घेता, या आजाराची वेळीच तपासणी करून त्यावर उपचार होण्यासाठी भंडारा, सातारा, वर्धा व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये कर्करोग तपासणी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. सदस्य सुनील केदार यांनी...
डिसेंबर 13, 2016
पुणे - पुणे जिल्ह्यातील दहा नगर परिषदांच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. प्रचाराच्या तोफा मंगळवारी (ता. १३) रात्री दहा वाजता थंडावणार आहेत. त्यानंतर सर्वच पक्षांचे उमेदवार मंगळवारी रात्री दहापासून बुधवारी सकाळपर्यंत विजयासाठी गुप्त खलबते करण्यात आघाडी घेण्याची शक्‍यता आहे. अनेक पालिकांमध्ये...