एकूण 313 परिणाम
डिसेंबर 17, 2018
धुळे : गुणवंत मुला-मुलींच्या परदेशातील उच्च शिक्षणाची स्वप्नपूर्ती होण्यासाठी राज्य सरकारकडून शिष्यवृत्तीद्वारे पाठबळ दिले आहे. यात विशिष्ट समुदायालाच हा लाभ देण्याची प्रथा जोपासली जात होती. चौदा वर्षांच्या वनवासानंतर खुल्या आणि "ओबीसी', भटक्‍या- विमुक्त जाती समुदायालाही हा लाभ देण्याचा निर्णय...
डिसेंबर 17, 2018
मुंबई -  केंद्र सरकार मुंबईकडून हजारो कोटी रुपये घेऊन जाते; मात्र काहीही देत नाही. म्हणून कोस्टल रोडचे श्रेय मुंबईकरांचेच आहे; त्यावर कोणी दावा करू नये, असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजपला लगावला. सागरी मार्गाच्या (कोस्टल रोड) नरिमन पॉईंट ते वरळीपर्यंतच्या टप्प्याचे...
डिसेंबर 15, 2018
रुकडी - पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेच्या दादा लोकांना हक्काची ताई मिळाली आहे. आता पश्चिम महाराष्ट्रातून सुरु झालेली वारी संपूर्ण महाराष्ट्र भर पसरेल व महाराष्ट्रात सगळीकडे भगवा फडकेल, असे प्रतिपादन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. मुंबई येथील शिवसेना भवन येथे राष्ट्रवादीच्या माजी खासदार...
डिसेंबर 09, 2018
डोंबिवली : डोंबिवलीलगतच्या औद्योगिक क्षेत्रात वृक्ष लागवड तसेच बगीच्यासाठी राखीव असलेल्या भुखंडांचे वाटप संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हे भुखंड नोंदणीकृत निवासी संघटनांना न देता कारखानदारांना देण्याचे धोरण औद्योगिक विकास महामंडळाने घेतल्याचे रहिवासी संघटनांना कळवण्यात आले आहे. मात्र या धोरणामुळे...
डिसेंबर 09, 2018
मुंबई : आजचे पालक त्यांची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवत आहेत. सरकारच्या उदासीन धोरणांचा हा परिणाम आहे. विविध राज्यांनी भाषा टिकवण्यासाठी कायदे केले. महाराष्ट्र सरकार याबाबत गंभीर नाही. इंग्रजीचे अतिक्रमण रोखण्यासाठी मराठी शाळांचे सशक्तीकरण करण्यासह इंग्रजी शाळांत मराठी सक्तीची केली पाहिजे....
डिसेंबर 05, 2018
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती अटळ असल्याचे दिसू लागल्यानेच राजकीय आव्हान लक्षात घेऊन शिवसेनेला दोन घरे मागे यावे लागले आहे. २०१९ चा संग्राम आला जवळ बाजी मारणार शिवसेनेचा बाण... अन्‌ भाजपचंच कमळ..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे शीघ्रकाव्य गेल्या आठवड्यात विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या...
डिसेंबर 01, 2018
मुंबई - चार वर्षे सत्तेत राहून भाजप सरकारवर आगपाखड करणाऱ्या शिवसेनेने आज सरकारच्या कारभारावर स्तुतिसुमने उधळत युतीचे जाहीर संकेत दिले. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा विधानसभेत अंतिम आठवडा चर्चेला उत्तर देताना उद्योगमंत्री सुभाष देसाई व रस्ते विकास महामंडळ मंत्री एकनाथ शिंदे...
नोव्हेंबर 30, 2018
शिवसेनेने "जय श्रीराम!' ही घोषणा भले कोणताही हेतू मनात ठेवून दिलेली असो; त्याचा तातडीने लाभ कोकणातील नाणार प्रकल्पविरोधकांना झाला आहे! कोकणात नाणार परिसरात होऊ घातलेल्या रासायनिक प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणास अखेर स्थगिती देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांना विधिमंडळात करावी लागली, हे शिवसेनेच्या...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई - आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये राजकीय धुमशान सुरू झाले आहे. त्यामुळे हा तिढा सोडवण्यासाठी सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीतही कोणताच तोडगा निघाला नाही. मराठा आणि ओबीसी यांच्यात विरोधक दुफळी माजवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई - अयोध्यावारीनंतर शिवसेना-भाजपचे सुधारलेले संबंध दाखवण्यासाठी उपाध्यक्षपदी विजय औटी, तर परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची निवड होणार असल्याचे सूत्रांकडून समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेत्यांना तसे आश्‍वासन दिले असून अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी ही निवडणूक होईल,...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्वपक्षीय सहमती निर्माण करण्यावर राज्य सरकारने भर दिला असून, ओबीसी किंवा अन्य कोणत्याही वर्गाचे आरक्षण धोक्‍यात न आणता आरक्षणाचा कायदा एकमताने मंजूर करावा, यासाठी महत्त्वाच्या नेत्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा मार्ग सत्ताधारी युतीने स्वीकारला आहे....
नोव्हेंबर 19, 2018
पिण्याच्या पाण्याचा कोटा वाढणार...एसआरएची नियमावली, पोलिसांची घरे, हिंजवडीतील वाहतूक कोंडी, पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन, असे आणि आणखी काही विषय विधिमंडळाच्या सोमवारपासून (ता. १९) सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात तरी सुटणार का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. पुण्याचे नेमके कोणते...
नोव्हेंबर 17, 2018
चाकण - चाकण नगर परिषदेच्या हद्दवाढीत परिसरातील सोळा गावांचा समावेश व्हावा, अशी मागणी काहींनी केली आहे. याबाबत प्रकरण न्यायालयात गेले आहे. नगर परिषदेच्या हद्दवाढीत सोळा ग्रामपंचायतींचा समावेश नको, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्‌वारे...
नोव्हेंबर 16, 2018
औरंगाबाद - शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या देशात पायाभूत सुविधांअभावी अन्नधान्याची नासाडीही मोठ्या प्रमाणात होते आहे. ही नासाडी रोखण्यासाठी केंद्र सरकार प्रक्रिया उद्योगाला चालना देत आहे. महाराष्ट्रासाठी अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयामार्फत १०९ प्रकल्प  उभारणीसाठी केंद्राने २५०० कोटी अनुदान...
नोव्हेंबर 14, 2018
राजापूर - “ छोटे व्यक्तीमत्व असलेल्या अशोक वालम यांनी शिवसेना पक्षासह त्या पक्षांच्या नेत्यांवर टिका-टिप्पणी करणे योग्य नाही. कोणताही राजकीय वारसा नसलेले वालम शिवसेनेला वारंवार टार्गेट करत स्वतःचे राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशा शब्दामध्ये आमदार राजन साळवी यांनी वालम यांच्या...
नोव्हेंबर 04, 2018
निवडणुकांचा बिगुल २०१४ मध्ये वाजला तेव्हा तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने ‘कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ असा प्रश्‍न विचारत सर्वसामान्यांच्या मनातल्या खदखदीला वाट मोकळी करून दिली होती. भाजपने घवघवीत यश मिळवले, शिवसेनेच्या सोबतीने सत्ता मिळवली. या निवडणुकीत आश्‍वासनांच्या पाऊस पाडला....
नोव्हेंबर 03, 2018
पारनेर - देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम महाराष्ट्र राज्य करत आहे. सुपे औधोगिक वसाहतीत भयमुक्त औद्योगिकीकरणास चालना देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. यथे येणाऱ्या उद्योगांना पूर्ण सहकार्य करु असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सुपे (नगर) येथील औद्योगिक वसाहतीत मिडिया...
नोव्हेंबर 01, 2018
महाड : अच्छे दिन, अच्छे दिन करत सत्तेवर आलेल्या भाजपने अच्छे दिन प्रमाणेच राममंदिर बांधण्याचे आश्वासनही एक जुमलाच होते हे जनतेला एकदा सांगून टाकावे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाड येथे लगावला. राममंदिरासाठी जमवलेल्या विटांच्या आपल्या सिंहासनासाठी पायऱ्या बनवल्या असा घणाघाती...
नोव्हेंबर 01, 2018
रसायनी (रायगड) - वाढती लोकसंख्या आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने रसायनीतील वावेघर ग्रामपंचायतीच्या हद्दितील गावांतील ग्रामस्थ पाणी टंचाईमुळे त्रस्त झाले आहेत. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी एमआयडीसीने जास्त व्यासाच्या वाहिनीने पाणी पुरवठा करावा आशी मागणी आमदार मनोहर भोईर यांनी आणि ग्रामस्थांनी...