एकूण 505 परिणाम
डिसेंबर 12, 2018
वरवंड (पुणे): वरवंड (ता. दौंड) येथे लष्कराच्या जवानांनी सादर केलेल्या पॅराशूटच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांची सर्वांसाठी अक्षरशा पर्वणी ठरली. पॅराशूटच्या उड्डाणाच्या प्रात्यक्षिकांचा हा क्षण हजारो नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या कुतुहलतेने न्याहळत डोळ्यांत साठविला. अन्‌ सर्वांनी टाळ्याच्या...
डिसेंबर 12, 2018
वरवंड - वरवंड (ता. दौंड)  येथे लष्कराच्या जवानांनी सादर केलेल्या पॅराशूटच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांची सर्वांसाठी अक्षरशा पर्वणी ठरली. पॅराशूटच्या उड्डाणाच्या प्रात्यक्षिकांचा हा क्षण हजारो नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या कुतुहलतेने न्याहळत डोळ्यांत साठविला. अन्‌ सर्वांनी टाळ्याच्या कडकडात व...
डिसेंबर 10, 2018
पुणे : कारगिल युद्ध किंवा सीमेवर आत्तापर्यंत पाकिस्तानकडून, दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये निकराचा लढा देताना गंभीर अवस्थेत पाय निकामी होऊनही भारतीय लष्करी जवान आजही तितकेच खंबीर आहेत. रविवारी बालेवाडीमध्ये झालेल्या "पुणे हाफ मॅरेथॉन'मध्ये हेच जवान आपल्या व्हिलचेअरवरुन आले, मॅरेथॉनमध्ये ते...
डिसेंबर 10, 2018
पुणे -  गुलाबी थंडी... झुंबा डान्सच्या तालावरील वॉर्मअपमुळे वाढलेला उत्साह... त्यातच इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी संचारलेले चैतन्य, अशा अभूतपूर्व अन्‌ जोशपूर्ण वातावरणात ‘सकाळ’ आयोजित व एपीजी रनिंग पुरस्कृत बजाज अलियांझ पुणे अर्धमॅरेथॉनने पदार्पणातच सर्वाधिक प्रतिसादाचा माइलस्टोन गाठला. कोणी...
डिसेंबर 07, 2018
घाटकोपर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गुरुवारी (ता. ६) चैत्यभूमीवर अलोट गर्दी उसळली होती. दरवर्षी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होतात. पण, आज खऱ्या अर्थाने लक्ष वेधून घेतले बेंगळूरु ते दादर असा प्रवास करून आलेले ज्येष्ठ नागरिक...
डिसेंबर 06, 2018
मुंबई - दादर येथील इंदू मिलमधील सुमारे साडेबारा एकर जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकातील पुतळ्याचा चौथरा एप्रिल 2020 पर्यंत उभारला जाईल, तर 2022 मध्ये स्मारकाचे काम पूर्ण होईल. वास्तुविशारद शशी प्रभू यांनी नुकतेच स्मारकाबाबत सरकारला सादरीकरण केले.  सकाळचे...
डिसेंबर 04, 2018
लोणावळा - लोणावळा हे देश विदेशातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. याचा विचार करून रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण करण्याचे काम वेगात सुरू आहे. प्रशस्त वाहनतळाची उभारणी, आकर्षक प्रवेशद्वार, स्टेशन परिसराची सजावट, परिसरातील पर्यटनस्थळांची माहिती, प्रदर्शन, स्मरणवस्तू विक्री केंद्र आदी गोष्टींचा त्यात समावेश...
नोव्हेंबर 28, 2018
कोल्हापूर - असे म्हणतात की तुरूंगातला ‘अंडा बरॅक’ म्हणून जो भाग असतो. तेथे सुर्यप्रकाशही दबकतच प्रवेश करतो. अंडा बरॅक म्हणजे तेथे फक्त अंधुक प्रकाश असलेली खोली त्यासमोर जाळी आणि त्यात फक्‍त एकटा खतरनाक आरोपी. या आरोपीवर नजर ठेवण्यासाठी रखवालदार आणि २४ तास सीसीटीव्हीची नजर. आरोपी बसला, उठला तरी ते...
नोव्हेंबर 26, 2018
कोलकाता- एका प्रवाशानेच विमान अपहरण करण्याची धमकी दिली असल्याची घटना घडली आहे. कोलकात्यावरून मुंबईला जाणाऱ्या विमानाने तो प्रवाशी प्रवास करणार होता. विमान अपहरणाची धमकी देणाऱ्या या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. जेट एअरवेजच्या विमानाने तो मुंबईला जाणार होता. संशयास्पद वर्तन आणि आक्षेपार्ह टिप्पणीसह...
नोव्हेंबर 25, 2018
नागपूर - स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा संचालक राहुल भुसारी याने विद्यार्थिनींसोबत आक्षेपार्ह सेल्फी काढले. त्याच्या मदतीने तो विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करून गैरवर्तन करायचा. विरोध करणाऱ्या विवाहित विद्यार्थिनीला त्याने फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. धंतोली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा...
नोव्हेंबर 21, 2018
सिरोंचा (जि. गडचिरोली) : तेलंगणा राज्यातील तीर्थक्षेत्र कालेश्‍वर येथे दर्शनासाठी गेलेल्या तीन मित्रांचा गोदावरी नदीत अंघोळ करीत असताना बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. 21) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. अनिल दशरथ कुळमेथे (वय 29, पोलिस शिपाई), महेंद्र मारोती पोरेटे (24), रोहित कडते (21,...
नोव्हेंबर 19, 2018
सांगली - सिनेतारका सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक, श्रुती मराठे, माधवी निमकर यांच्या नृत्य अदांवर शिट्या, टाळ्यांचा पाऊस पाडत सांगलीकरांनी एकच जल्लोष केला, तर गायक स्वप्नील गोडबोले, मधुरा परांजपे, कविता राम यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांना डोलायला लावले. हजारो प्रेक्षकांचा उत्साह आणि उधाणात सिनेतारका...
नोव्हेंबर 19, 2018
आजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके 1940 कार्तिक शु. दशमी.  आजचा वार : संडेवार.  आजचा सुविचार : दोन ओंडक्‍यांची होते सागरात भेट... एक लाट तोडी दोघां... पुन्हा नाही गांठ! ...................  नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे) कालचा दिवस भलताच धकाधकीचा गेला. सकाळी प्रथेप्रमाणे उठलो...
नोव्हेंबर 14, 2018
पुणे - पुणे म्हटलं, की सारसबाग, लालमहाल, पर्वती डोळ्यासमोर येते. पण यातील शनिवारवाड्याचा थाट वेगळाच.... थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाची आठवण करून देणारा शनिवारवाडा...  सुट्यांच्या हंगामामुळे सध्या पर्यटकांनी गजबजला आहे.  दिवाळीच्या सुटीत रोज सुमारे वीस ते पंचवीस हजार पर्यटकांनी...
नोव्हेंबर 11, 2018
दहा-पंधरा वर्षांपूर्वी आपल्या कल्पनाविश्वातही नसलेल्या गोष्टी आणि सेवा आज अस्तित्वात आल्या आहेत आणि त्यांच्याशिवाय आपलं दैनंदिन जीवन पुढं सरकेनासं झालं आहे. स्मार्ट फोन, फेसबुक, व्हॉट्‌सॲप, नेटफ्लिक्‍स, उबेर, ओला, स्विगी, झोमॅटो, अमेझॉन, फ्लिपकार्ट...ही यादी मोठी आहे. ही सगळी प्रॉडक्‍ट्‌स आणि ॲप्स...
नोव्हेंबर 10, 2018
कोल्हापूर : सध्या व्हाट्सअॅप वापरणाऱ्यांच्या मध्ये तीन वर्ग निर्माण झाले आहेत. एक ज्याला स्टिकर पाठवता येतात ते. दुसरा ज्याला हे स्टिकर पाठवता येत नाहीत ते आणि तिसरा म्हणजे ज्याला स्टिकर नेमके काय आहे हे माहित नाही ते. अशा आशयाचे आणि काही प्रमाणात मिश्किल स्वरूपाचे मेसेज सध्या व्हायरल होत आहेत....
नोव्हेंबर 10, 2018
मुंबई- बॉलिवूडमधील बहुचर्चित रणवीर आणि दीपिकाचे लग्न 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. यानिमित्त अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण लग्नसोहळ्यासाठी इटलीला रवाना झाले आहेत. त्यांचे विमानतळावरील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विमानतळावर रणवीर- दीपिकाला पाहण्यासाठी चाहत्यांचा गराडा...
नोव्हेंबर 07, 2018
औरंगाबाद : दिवाळी असो की दसरा. प्रत्येक सणाला महापालिकेच्या सफाई, पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना पहाटेपासून कामाला लागतात. त्यामुळे यंदा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी बुधवारी (ता. सात) सकाळी सफाई मजूर, पाणीपुरवठा विभागाचे लाइनमन यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. प्रत्येकाची भेट घेऊन त्यांना...
ऑक्टोबर 30, 2018
सोलापूर : अमृतसर येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने नागरिकांची गर्दी असणाऱ्या रेल्वे ट्रॅकच्या परिसरात सुरक्षेच्या अनुषंगाने दक्षता घेण्याची सूचना दिली आहे. सुरक्षेबाबत नागरिकांत अपेक्षित जागृती नसल्याचे दिसत आहे. जागोजागी कारवाईचे फलक नावालाच आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होताना...