एकूण 5 परिणाम
नोव्हेंबर 10, 2018
लंडन : विश्‍वनिर्मितीचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करणारे विख्यात खगोल-भौतिक शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांना "मोटार न्यूरॉन डिसिज' या दुर्धर आजारामुळे त्यांचे जवळजवळ निम्मे आयुष्य व्हिलचेअरवर गेले. निधनानंतर त्यांची स्मृती बनलेल्या व्हिलचेअरचा गुरुवारी (ता. 8) लिलाव करण्यात आला. त्यात तीन लाख पाउंड एवढी...
जून 26, 2018
नागपूर - यंदा बालभारतीनेही पहिली ते दहावीच्या पुस्तकांमध्ये काळाशी सुसंगत आकर्षक बदल केले आहेत. सर्व पुस्तके कलरफुल असून त्यात जुन्या पुस्तकांप्रमाणे आई स्वयंपाकघरात काम करताना नव्हे तर कॉम्प्युटरवर ऑनलाइन खरेदी करताना दाखविण्यात आली आहे.  इयत्ता पहिली, आठवी आणि दहावीच्या अभ्यासक्रम व त्यानुसार...
मार्च 14, 2018
धर्म आणि विज्ञान या विषयात मी शिवाजी विद्यापीठातून पीएचडी करत होतो. या अभ्यासासाठी स्टीफन हॉकिंग  यांचे दी ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम हे पुस्तक अभ्यासले होते. त्यामध्ये धर्म आणि विज्ञान याबाबत स्पष्ट कल्पना आहे. वाफेच्या इंजिनाचा शोध लावणाऱ्या जेम्स वॅटच्या चहाच्या किटलीचे झाकण उडाले ही लोककथा आहे....
मार्च 14, 2018
संघर्षमय आयुष्याचा हेलावून टाकणारा अनुभव  भौतिकशास्त्रातील महान शास्त्रज्ञ, कृष्णविवरांवरील संशोधनामुळं घराघरांत पोचलेले व गेली अनेक दशके विकलांग अवस्थेत असूनही आपल्या संशोधन आणि जगण्याच्या संघर्षामुळे सर्वांचेच प्रेरणास्थान बनलेले स्टिफन हॉकिंग गेले. कोणतीही हालचाल, बोलणे व लिहिणे शक्‍य नसूनही...
मार्च 11, 2017
विश्‍वाच्या उत्पत्तीचा हिशेब मांडणारे प्रकांड शास्त्रज्ञ डॉ. स्टिफन हॉकिंग यांनी नुकत्याच एका मुलाखतीत विश्‍वाच्या अंताचा आडाखा सांगून टाकल्याने वैज्ञानिक जगतात पुन्हा एकदा चर्चा झडू लागल्या आहेत. आक्रमकता हा मानवप्राण्याचा निव्वळ स्वभावधर्म नसून डार्विनच्या सिद्धान्तानुसार तो मानवी गुणसूत्रातच...