एकूण 3677 परिणाम
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई: लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 'सेक्स, ड्रग्ज & थिएटर' ही नवीन मराठी ओरिजनल वेब सिरीजयेणार आहे. गेल्या तीन चार वर्षात वेब सिरीजचे फॅड वाढताना दिसत आहे. नेटीझन्स साठी तर वेब सिरीज म्हणजे मोबाईल इतक्याच महत्वाच्या बनल्या आहेत. भारतात पहिले इंग्रजी वेब सिरीजची चलती होती. पण आता केवळ इंग्रजीतच...
नोव्हेंबर 21, 2018
परभणी : अलहाबाद (प्रयागराज) येथे सोमवारी (ता.20) झालेल्या इंदिरा मॅरेथॉन स्पर्धेत परभणीची सुवर्णकन्या ज्योती गवतेने सलग सहावे व विक्रमी विजेतेपद पटकावले.  अलहाबाद येथे अखिल भारतीय प्राईजमनी इंदिरा मॅरेथॉन स्पर्धेचे हे 34 वे वर्ष होते. या स्पर्धेत देशभरातील नामांकीत धावपटू सहभागी होतात.  सोमवारी...
नोव्हेंबर 21, 2018
कऱ्हाड ः येथे होणाऱ्या दुसऱ्या अखिल भारतीय तर 32 व्या राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलनाची तयारी अंतीम टप्प्यात आली आहे. संयोजकांनी सोशल मिडीयावर याची जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे येथील वातावरणही पक्षीमित्रमय झाले आहे. देश, राज्यातील अनेक पक्षी अभ्यासकांची संमेलनास उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे...
नोव्हेंबर 21, 2018
नाशिक - आयोध्यानगर, उपनगर येथे राहणारे चेतन अग्निहोत्री हे मलेशिया येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचे आयर्न मॅन ठरले आहेत. ही स्पर्धा जिंकण्यासाठी चेतन यांनी 180 km  सायकलिंग, 4 km समुद्रातून पोहणे व 42 km धावणे केवळ 15 तासात पुर्ण केले. अतिशय कठीण अशी ही स्पर्धा जिंकण्यासाठी चेतन यांनी खूप...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - नऊ डिसेंबर रोजी होत असलेल्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यापूर्वी पद्धतशीर तयारी करता यावी म्हणून धावण्याचे शास्त्रशुद्ध ट्रेनिंग दिले जात आहे. व्यावसायिक धावपटूंचाही सहभाग असलेल्या या शर्यतीत सहभागी होऊन पुणेकरांनी नऊ डिसेंबर रोजी सुदृढ जीवनशैलीची मुहूर्तमेढ रोवावी असा...
नोव्हेंबर 20, 2018
गुजरातच्या उर्जामंत्र्यांशी खास बातचीत पुणे : गुजरातमध्ये येत्या 18 ते 20 जानेवारी 2019 दरम्यान 9वे व्हायब्रंट गुजरात समिट 2019 संपन्न होते आहे. त्यानिमित्ताने गुजरातचे उर्जामंत्री सौरभ पटेल महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. पुण्यात त्यांनी रोड शो देखील केला. सकाळला दिलेल्या एक्सक्ल्युझिव्ह...
नोव्हेंबर 20, 2018
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्या प्रांगणात येत्या 7 ते 11 डिसेंबरदरम्यान इंद्रधनुष्य ही आंतरविद्यापीठीय सांस्कृतिक स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत विविध राज्यांतील वीस विद्यापीठांतील आठशेहून अधिक स्पर्धक आपापल्या कलांचे सादरीकरण करतील. मुक्‍त विद्यापीठात स्पर्धेची जोरदार...
नोव्हेंबर 20, 2018
खेडेगावात सार्वजनिक सण-उत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. गावात एकी नांदावी, हा त्यामागील मूळ उद्देश; पण अलीकडे गावागावात त्यातून स्पर्धा वाढीस लागल्याचे चित्र आहे. त्याचा विपरीत परिणाम गावातील ऐक्‍यावर होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ‘एक गाव - एक तुलसी विवाह’ ही संकल्पनाच सुखद धक्का देणारी आहे....
नोव्हेंबर 20, 2018
पुनरागमनाबद्दल मी अजूनही आशावादी नागपूर, ता. 19 : रणजी करंडकात सहभागी प्रत्येक क्रिकेटपटूचे भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न असते. मीसुद्धा त्याला अपवाद नाही. माझे भारताकडून खेळण्याचे स्वप्न साकार झाले असले तरी, पुनरागमनाबद्दल अजूनही आशावादी आहे. घरगुती सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यास...
नोव्हेंबर 19, 2018
सोलापूरच्या अनेक गुणी कलाकारांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाने छाप टाकली आहे. त्यात आता आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे, ते म्हणजे अभिनेत्री दीप्ती धोत्रे हिचे. चित्रपटसृष्टीतील सोलापूरचा ग्लॅमर चेहरा म्हणून दीप्ती धोत्रेकडे पाहिले जात आहे. दीप्ती ही हिराचंद नेमचंद महाविद्यालयाची...
नोव्हेंबर 19, 2018
शिराढोण - उच्चशिक्षणात येणाऱ्या आर्थिक अडचणींतून आलेल्या नैराश्‍यातून युवतीने आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता. १७) रात्री आठच्या सुमारास पिंपरी (शि., ता. कळंब) येथे घडली. प्रगती अविनाश राऊत (वय २०) असे मृत युवतीचे नाव आहे. तिने घरात ओढणीने गळफास घेतला. अविनाश राजेंद्र राऊत यांच्याकडे एक एकर...
नोव्हेंबर 19, 2018
गडहिंग्लज - येथील नगर परिषद आणि गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे सुरू असणाऱ्या नगराध्यक्ष युनायटेड चषक अखिल भारतीय स्पर्धेत तिसऱ्या दिवशी सिग्नल गोवा, बेळगाव फ्रेंड्‌स संघांनी उपांत्यफेरीत प्रवेश केला. सॅट केरळ, दिल्ली रेल्वे संघाचे आव्हान संपुष्टात आले. एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर...
नोव्हेंबर 19, 2018
महाराष्ट्र, गोव्यात आयोजन; मुलांच्या कल्पनांना वाव देणारी स्पर्धा  पुणे - रंग, रेषा, आकारांच्या माध्यमातून सलग तीन पिढ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणारी ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ येत्या १६ डिसेंबरला (रविवार) होणार आहे. महाराष्ट्र आणि गोव्यात एकाच दिवशी जवळपास दोन हजार...
नोव्हेंबर 19, 2018
नागपूर : विद्यार्थी व पालकवर्गात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेविषयी जागृती होत आहे. यामुळे या स्पर्धा परीक्षेत यश संपादनासाठी राज्यातील विद्यार्थी एक उत्तम संधी म्हणून बघतात. परंतु, सरकारच्या उदासीन धोरणामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्षांशिवाय आहे. एमपीएससीचा अध्यक्ष प्रभारावर...
नोव्हेंबर 18, 2018
भुदरगड तालुक्‍याचे प्रवेशद्वार म्हणजे मुदाळ. या गावात सर्वाधिक ट्रक असल्याने परिसरात हे ट्रकचं गाव म्हणून ओळखलं जातं. गावाचं अर्थकारण याच व्यवसायावर आधारित आहे. कारण अनेक कुटुंबांचा ट्रक व्यवसाय हाच उदरनिर्वाहाचा मार्ग बनला आहे. माजी आमदार के. पी. पाटील यांचे हे गाव. त्यांच्या कुटुंबातील...
नोव्हेंबर 18, 2018
मुंबई : धावण्यामुळे शारीरिकच नाही, तर मानसिकदृष्ट्या आपण अधिक सक्षम बनतो. त्यामुळे मॅरेथॉनपटू जीवनाच्या कणखर प्रसंगांमध्येही कधीच हार मानत नाही. जीवनातील चढ-उतारांना सामोरे जाऊन यशस्वी होण्यासाठी अगदी मॅरेथॉन नाही, पण एकदा तरी छोट्या-मोठ्या धावण्याच्या स्पर्धांमध्ये नक्की भाग घ्यायला हवा, असा सल्ला...
नोव्हेंबर 17, 2018
जागतिक बुद्धिबळ स्पर्धा, लंडन २०१८ नॉर्वेचा तीन वेळा जगज्जेता ठरलेला मॅग्नस कार्लसन आणि अमेरिकेचा आव्हानवीर फॅबियानो कारुआना यांच्यातील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेतील सहावा डावही बरोबरीत सुटला. पहिला डाव तब्बल ११५ चालीनंतर बरोबरीत सुटला होता. त्याप्रमाणेच प्रदीर्घ आणि रंगलेला सहावा डाव ८०...
नोव्हेंबर 17, 2018
हिंगोली- राज्यात भाजपा तर्फे आयोजित सीएम चषकाच्या माध्यमातून 75 दिवसांमधे पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न असून त्यांना पक्षासोबत जोडण्याचा उद्देश असल्याची माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे कळमनुरी विधानसभा प्रभारी शिवशंकर घुगे यांनी सकाळशी बोलतांना दिली आहे.  याबाबत घुगे यांनी सांगितले...
नोव्हेंबर 17, 2018
मुंबई / नवी दिल्ली : कोसोवाच्या एकमेव बॉक्‍सरला जागतिक महिला बॉक्‍सिंग स्पर्धेसाठी व्हिसा नाकारल्याचा फटका भारतास बसण्यास सुरवात झाली आहे. जागतिक बॉक्‍सिंग महासंघाने भारताच्या 2021 मधील जागतिक पुरुष स्पर्धेच्या यजमानपदाबाबत फेरविचार करण्याचे ठरवले आहे.  युरोपातील कोसोवा या देशाला भारतासह अनेक...
नोव्हेंबर 16, 2018
पुणे - शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर छात्रभारती विद्यार्थी संघटना आणि राष्ट्र सेवा दलाच्या वतीने महात्मा फुले वाड्यातून गुरुवारी लाँग मार्चला सुरवात झाली. सरकारने शाळा बंद करण्याचे धोरण अवलंबिले, अवैज्ञानिक अभ्यासक्रम तयार करणे, आदिवासी - मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती बंद करणे,...