एकूण 168 परिणाम
डिसेंबर 09, 2018
भिगवण : तालुकास्तरीय यशवंतराव चव्हाण कला क्रिडा स्पर्धेमध्ये विविध दहा क्रिडा प्रकारामध्ये पारितोषिक मिळवत भिगवण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने तालुकास्तरीय सर्वसाधारण चॅम्पियन चषक पटकावत स्पर्धेवर आपला ठसा उमटविला. तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी खेळाडुंना प्रोत्साहनपर बक्षीस प्रदान करत...
डिसेंबर 07, 2018
पुणे - ‘चुस्ती अन्‌ तंदुरुस्ती’चा संकल्प सिद्धीस नेण्याच्या संधीचे सोने करण्यासाठी पुण्याच्या अनेकविध क्षेत्रांतील अबालवृद्ध सज्ज झाले आहेत. नऊ डिसेंबर रोजी बजाज अलियांझ ‘पुणे हाफ मॅरेथॉन’मधील विविध शर्यतींत भाग घेत ‘जीवनाची मॅरेथॉन’ समर्थपणे धावण्यास सुमारे १८ हजार नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. या...
नोव्हेंबर 29, 2018
पिंपरी - महापालिकेच्या इंद्रायणीनगर येथील (प्रभाग क्र.८) २.४७ एकर जागेवरील सुमारे सव्वादोन कोटी रुपये खर्चाच्या कै. पै. मारुती (नाना) सहादू कंद स्केटिंग रिंकचे (पहिला टप्पा) नुकतेच उद्‌घाटन झाले. यापूर्वी, शहरातील खेळाडूंना विमाननगर (पुणे) अथवा कासारसाई (हिंजवडी) येथे सराव, स्पर्धा आणि...
नोव्हेंबर 27, 2018
मोखाडा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून 'सीएम' चषक स्पर्धेचे आयोजन, राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेतून सुमारे 50 लाख युवकांशी जोडण्याचा संकल्प भाजपने केला आहे. या संपूर्ण स्पर्धेचे नियोजन भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर...
नोव्हेंबर 16, 2018
पुणे - शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर छात्रभारती विद्यार्थी संघटना आणि राष्ट्र सेवा दलाच्या वतीने महात्मा फुले वाड्यातून गुरुवारी लाँग मार्चला सुरवात झाली. सरकारने शाळा बंद करण्याचे धोरण अवलंबिले, अवैज्ञानिक अभ्यासक्रम तयार करणे, आदिवासी - मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती बंद करणे,...
नोव्हेंबर 02, 2018
सर्वसमावेशक लोकशाहीसाठी मुस्लिमांना आणि विविध अल्पमतातील राजकीय गटांना सामावणारे बहुमत घडविणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक मतदाराच्या पसंतीची दखल घेणारी आणि जनतेचे खरे प्रतिनिधी लोकसभा, विधानसभेत पाठविणारी निवडणूक पद्धत स्वीकारली पाहिजे. भारताला एकाच पक्षाचे भक्कम सरकार नवीन नाही. गेल्या तीनेक...
ऑक्टोबर 24, 2018
कोजागरीचं चांदणं साऱ्या जगभर एकसारखं. शीतल, प्रसन्न, आनंद देणारं. या साऱ्या जगाच्या नकाशावर सातारा नाही का? आहे ना. मग साताऱ्याच्या चांदण्यावर पडणारी सावली अशी का, असे प्रश्‍न सातारकरांच्या मनाला अस्वस्थ करू लागले आहेत. गेल्या वर्षी याच चांदण्यात झालेली धुमश्‍चक्री आठवणीत असताना यावर्षीही...
ऑक्टोबर 19, 2018
भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेत असलेले माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील. राष्ट्रवादी व भाजपला समान अंतरावर ठेवून जिल्ह्याच्या राजकारणातला सस्पेन्स कायम ठेवलेले जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे. या दोन नेत्यांच्या निर्णयात माढ्याची आणि पर्यायाने जिल्ह्याच्या राजकारणाची गणिते अडकली आहेत. माढ्यातून...
ऑक्टोबर 17, 2018
संग्रामपूर (बुलढाणा): गावपातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी व 50 लाख युवकांना पक्षा सोबत जोडण्याचा उद्देश ठेऊन भाजप तर्फे राज्यभर सीएम चषक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये 288 विधानसभा मतदारसंघांमधून 75 दिवसात 50 लाख स्पर्धकांचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे भारतीय जनता युवा मोर्चा...
ऑक्टोबर 09, 2018
मांजरी : सभासदांचे हीत आणि आधुनिक व्यवहार प्रणालीचा अधिकाधिक वापर यामुळे सन्मित्र सहकारी बँकेने फिनिक्स पक्षा प्रमाणे प्रगती साधली आहे. सहकार यशस्वीपणे टिकून राहण्यासाठी या क्षेत्राने आता नवीन बदल वेळोवेळी अंगीकारले पाहिजेत, असे मत माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी व्यक्त केले. सन्मित्र...
ऑक्टोबर 07, 2018
चिपळूण - रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुनील तटकरे यांचे नाव चर्चेत होते. मात्र आमदार भास्कर जाधव यांनीही लोकसभेसाठी तिकिटाची मागणी केल्यामुळे रायगडच्या उमेदवारीसाठी तटकरे-जाधव यांच्यामध्ये स्पर्धा आहे. उमेदवारीचा निर्णय पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत होईल. मात्र तटकरे यांनी...
ऑक्टोबर 06, 2018
मुंबई - उजनी धरणातून सोडलेलं पिण्याचं पाणी  मुरतं कुठं? २०-२२ टीएमसी पाण्यावर डल्ला मारतं कोण ? अशा सवालांत उजनी धरणाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आमदारांचा कलह समोर आला.  विधानभवनात शुक्रवारी (ता.४) कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, राज्यमंत्री विजय...
ऑक्टोबर 04, 2018
शिर्सुफळ : महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने देण्यात येणारा कृतीशील विद्यालय हा जिल्हा पुरस्कार बारामती तालुक्यातून कै. जिजाबाई दादासाहेब गावडे विद्यालयास प्रदान करण्यात आला. पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. अशी माहिती...
ऑक्टोबर 02, 2018
पुणे - 'राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या ज्येष्ठ नागरिक धोरणातील आर्थिक योजना राबविण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल,'' असे आश्‍वासन पुन्हा एकदा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. सामाजिक न्याय विभाग आणि ऍस्कॉप संस्थेतर्फे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त "...
ऑक्टोबर 01, 2018
जुन्नर -  आमदार शरद सोनवणे यांचा  ४५ वा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला. कांदळी ता.जुन्नर येथे झालेल्या तीन दिवस झालेल्या विविध मेळाव्यास शेतकरी, महिला व युवकांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होतो.  आमदार सोनवणे म्हणाले, विकासाच्या बाबतीत जुन्नरला  राज्यातील एक नंबरचा तालुका मी...
ऑक्टोबर 01, 2018
आटपाडी - गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकरांचे जन्मशताब्दी वर्ष उद्या (ता. १) पासून सुरू होत आहे. शेटफळे हे गदिमांचे जन्मगाव तर माडगुळे, आटपाडी, पुणे ही कर्मभूमी. या गावांची आपल्या खास शब्दांत ओळख करून देताना गदिमांनी ‘माझा गाव’ ही गविता गुंफली. त्यात ‘नित्य नांदो खेडे माझे धरुन संतसंगा’ अशी अपेक्षा...
सप्टेंबर 30, 2018
ग्रामविकासात स्वच्छतेची चळवळ खूप महत्त्वाचा वाटा उचलते. महाराष्ट्रात गेली काही वर्षं वेगवेगळ्या माध्यमातून स्वच्छतेची चळवळ विस्तारते आहे. गांधीजींनी दाखवलेल्या मार्गातून गावं स्वच्छ होत आहेत. हिवरेबाजारमध्ये गेल्या काही वर्षांत स्वच्छतेची चळवळ यशस्वीपणे राबवण्यात आली. रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण...
सप्टेंबर 27, 2018
मुंबई - महापरीक्षा पोर्टलच्या भोंगळ कारभाराविषयी जाब विचारण्यासाठी गेलेल्या आमदार कडू यांना अधिकाऱ्याने मुजोरीने उडवाउडवीची उत्तरे दिली. या वेळी संतप्त झालेल्या आमदार बच्चू कडू यांनी माहिती तंत्रज्ञान संचालक प्रसाद पी यांच्या दिशेने लॅपटॉप भिरकावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या कार्यकर्त्याने...
सप्टेंबर 24, 2018
गोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक  जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात?महाडिक  - गोकुळ दूध संघाला सुरुवात होऊन ५५ वर्षे झाली आहेत. संघ सुरू झाला तेव्हा ६५० लिटर दूध संकलन होते. त्यानंतर संघाचा व्याप वाढत गेला. आज हेच संकलन १४ लाख ५७ हजार लिटर आहे. सरासरी १२ लाख लिटर संकलन होत आहे....
सप्टेंबर 24, 2018
इंदापूर - पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच येथील कै. पै. रंगनाथ मारकड क्रीडा व युवक मंडळाच्या वतीने दि.  २५ ते २७ सप्टेंबर या कालावधीत मारकड कुस्ती केंद्रावर जिल्हास्तरीय शालेय शासकीय कुस्ती स्पर्धा सन २०१८ - १९ चे आयोजन करण्यात  आल्याची माहिती कुस्तीकोच मारूती मारकड...