एकूण 169 परिणाम
नोव्हेंबर 15, 2018
शेतमालांतील आणि मांसातील रसायनांच्या उर्वरित अंशांमुळे (रेसिड्यू) मानवी आरोग्याला उद्भवणारा धोका हा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. त्यामुळे काही भारतीय शेतमाल, अन्नपदार्थांवर आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक बाजारेपठांमध्ये निर्बंध घालण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. मानवी आरोग्याचे कारण पुढे केले जात असले,...
नोव्हेंबर 13, 2018
कोल्हापूर - फुटबॉलप्रेमींना प्रतीक्षा लागून राहिलेला फुटबॉल हंगाम येत्या २४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे‌. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे (केएसए) वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेद्वारे हंगामास सुरुवात होईल. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धेचे आयोजन केले आहे. संघ व खेळाडूंच्या नाव नोंदणीनंतर फुटबॉल...
ऑक्टोबर 12, 2018
कोल्हापूर ही ऊसशेती व त्याचबरोबर गूळ व्यवसायाचीही पंढरी मानली जाते. गूळ म्हटले की तो कोल्हापूरचाच, असेच समीकरण मानले जाते. कोल्हापूर बाजार समिती आवारातील गूळ मार्केटदेखील प्रसिद्ध आहे. याच आवारात दीपक गूळ उत्पादक सहकारी सोसायटी कार्यरत आहे. कै. दीपक जाधव हे गोकाक (कर्नाटक) येथे गुळाचे प्रसिद्ध...
ऑक्टोबर 11, 2018
‘‘पुराणकाळापासून ते आधुनिक काळापर्यंत स्त्रियांमध्ये उपजतच गुण दिसतात. त्यापैकी महत्त्वाचा गुण म्हणजे ‘निर्णयक्षमता’. अभ्यासपूर्ण योग्य निर्णयाद्वारेच तुम्ही यशाच्या शिखरावर उंच भरारी मारू शकता,’’ असे मत भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. त्या...
ऑक्टोबर 09, 2018
कोल्हापूर - येथे आयोजित केलेल्या पंधराशे गुणांकनाखालील एक दिवशीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत सातवा मानांकित कोल्हापूरच्या सोहम खासबारदारने आठ पैकी आठ गुण मिळवून अजिंक्यपद मिळविले. त्याला रोख रुपये तीन हजारचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सत्तेचाळीसावा मानांकित सातारच्या ज्योतिरादित्य जाधवने सात गुण...
ऑक्टोबर 02, 2018
व्यसनमुक्त गावाचे संकल्प अनेक होतात; मात्र त्याची तड थोडीच गावे लावतात. सांगली जिल्ह्याच्या पश्‍चिम टोकाला सह्याद्री रांगांमधील चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या कुशीत वसलेल्या खुंदलापूरने हा संकल्प केवळ केला नाही तर गेली ४० वर्षे तो काटेकोर पाळला आहे. या संकल्प दिनाचा वाढदिवसही दरवर्षी धूमधडाक्‍यात...
सप्टेंबर 24, 2018
गोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक  जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात?महाडिक  - गोकुळ दूध संघाला सुरुवात होऊन ५५ वर्षे झाली आहेत. संघ सुरू झाला तेव्हा ६५० लिटर दूध संकलन होते. त्यानंतर संघाचा व्याप वाढत गेला. आज हेच संकलन १४ लाख ५७ हजार लिटर आहे. सरासरी १२ लाख लिटर संकलन होत आहे....
सप्टेंबर 17, 2018
कोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८ वर्षांपूवीचा हा प्रसंग आहे. त्या वेळी जुन्या राजवाड्याच्या कमानीत बर्ची बहाद्दर हत्ती झुलत होता. त्यादिवशी अचानक हा हत्ती बिथरला आणि शहरातून सैरावैरा धावत सुटला. वाटेत दिसेल ते वाहन उलटे-पालटे करू लागला. हत्ती पुढे आणि त्याला आरडाओरड करीत गोंधळून टाकणारा हजार-...
सप्टेंबर 06, 2018
कोल्हापूर - हद्दीचा वाद आणि स्पर्धेतून थेट मटक्‍याच्या टपऱ्या पेटवून देण्यापर्यंतचा संघर्ष मटकामालकांच्यात सुरू झाला आहे. याची झलक महिन्याभरापूर्वी शिंगणापूर परिसरातील खांडसरी येथे साऱ्यांनी अनुभवली, मात्र असे काही घडलेच नाही, हे पद्धतशीरपणे भासवून संबंधित यंत्रणा नामानिराळी राहिली. मटका...
ऑगस्ट 29, 2018
भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस २९ ऑगस्ट. हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. हा एक उत्सवाचा दिवस न ठरता संकल्पाचा दिवस ठरावा. आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताचे हक्काचे कबड्डीचे सुवर्णपदक हिरावले गेले आणि मोठी हळहळ व्यक्त झाली. या स्पर्धेत शेजारच्या कोल्हापूर...
ऑगस्ट 29, 2018
कोल्हापूर - जिल्ह्यातील काही क्रीडा संघटनांकडून निवड चाचणीसाठी खेळाडूंकडून अव्वाच्या सव्वा शुल्क आकारले जात आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या प्रतिनिधींशिवायच निवड चाचणीचा सोपस्कार उरकला जात असल्याचे चित्र आहे. खेळाडूंकडून शुल्क किती आकारावे, याचे संघटनांवर बंधन नसल्याची माहिती पुढे आली आहे. ऑल...
ऑगस्ट 17, 2018
जुन्नर - जुन्नर नगर वाचनालय व स्वराज्य मित्र मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कोल्हापूरचा रोहन आदमाने याने सर्वोत्कृष्ट वक्ता 2018 ठरला. तर खुल्या गटात बारामतीचा प्रवीण शिंदे याने प्रथम क्रमांकाचा चषक मिळविला असल्याची माहिती मुख्य संयोजक मधुकर काजळे यांनी दिली.  दरवर्षी...
ऑगस्ट 17, 2018
सातारा - खासगी बांधकामावरील तसेच शासनाच्या रोजगार हमी योजनेच्या मजुरापर्यंतच्या घटकांना दिवसाला ५०० रुपये दिले जातात. परंतु, आंतरशालेय क्रीडा स्पर्धेच्या यशस्वितेसाठी दिवसभर मैदानावर कार्यरत असणाऱ्या पंचांना शासन केवळ प्रति दिवस १५० रुपयांचे मानधन देते. या मानधनाच्या रकमेत दुप्पटीने वाढ व्हावी, अशी...
ऑगस्ट 13, 2018
कोल्हापूर - शालेय क्रीडा स्पर्धेतून रग्बी खेळ वगळल्याने हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्रेसष्टाव्या राष्ट्रीय शालेय रग्बी स्पर्धेत महाराष्ट्र वगळता अन्य राज्यांचे संघ खेळले तरी सरकारचे डोळे उघडलेले नाहीत. शिवाजी विद्यापीठ स्तरावर रग्बी असताना शालेय स्तरावर नाही, अशी स्थिती आहे. ऑलिंपिकमध्ये...
ऑगस्ट 08, 2018
उत्तूर - आई-वडील दोघेही शेतकरी... यामुळे वस्तीला शेतातील घरातच राहावे लागते... शाळेसाठी दररोज करावा लागणारा दोन किलोमीटरचा सायकल प्रवास. सकाळी शाळेला आले, की अभ्यास पूर्ण करूनच रात्री घरी परतायचे असा त्याचा दिनक्रम. मोठ्या जिद्दीने अभ्यास केला आणि पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम...
जुलै 10, 2018
पथनाट्य हा कलाकारांच्या जडण-घडणीस सहाय्यभूत व जनतेच्या मनाला थेट भिडणारा प्रभावी कलाप्रकार आहे. सामाजिक भान देणाऱ्या, प्रश्‍न मांडणाऱ्या लोकचळवळींचे पथनाट्य हे प्रभावी अस्त्र आहे. लोकचळवळींचे उगमस्थान समजल्या जाणाऱ्या सातारा-सांगली-कोल्हापूर या पुरोगामी जिल्ह्यांतून लोकचळवळीचे हे हत्यार काढून...
जुलै 03, 2018
सेनापती कापशी - केंद्र सरकारच्या वतीने होणाऱ्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षा प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना मोठी संधी ठरली आहे. यावर्षीपासून चार वर्षांत ४८ हजार रुपये मिळवून देणारी ही शालेय स्तरावरील एकमेव स्पर्धा परीक्षा आहे. ग्रामीण भागातील...
जून 28, 2018
कोल्हापूर  - ‘घरात पीठ कधीच मिळालं नाही. केवळ भातावर दिवस काढले... वडिलांची पोलिस खात्यात अधिकारी व्हायची इच्छा होती. पण, शक्‍य झाले नाही. ते आज हयात नसले, तरी मी त्यांचे स्वप्न पूर्ण केले...’ नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) झालेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झालेले...
जून 21, 2018
कोल्हापूर - ब्राझीलची भूमी दर्जेदार खेळाडू घडविण्यासाठी प्रसिद्ध आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजसारखे छोटेसे गाव त्याच वाटेवर चालणारे. इथले खेळाडू केवळ कोल्हापुरातच खेळतात असे नव्हे, तर मुंबई, बंगळूर, चेन्नई, गोव्यातील स्पर्धांतही त्यांनी ठसा उमटवला आहे. फुटबॉलपटू विक्रम पाटील तमिळनाडूकडून...
जून 18, 2018
प्रिय सहकारी मा. श्री. चंदुदादा कोल्हापूरकरसाहेब यांसी, शतप्रतिशत प्रणाम. कळविण्यास आनंद होत आहे की मी आत्ताच अमेरिकेच्या वारीहून परतत आहे. कधी एकदा घरी येईन, असे झाले आहे. दहा दिवसांत होमसिक झालो! अमेरिकेहून विमानाने भारतात यायला खूप वेळ लागतो. हायपरलूप तंत्रज्ञानाने हे अंतर काही तासांत काटता येईल...