एकूण 171 परिणाम
डिसेंबर 09, 2018
भिगवण : तालुकास्तरीय यशवंतराव चव्हाण कला क्रिडा स्पर्धेमध्ये विविध दहा क्रिडा प्रकारामध्ये पारितोषिक मिळवत भिगवण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने तालुकास्तरीय सर्वसाधारण चॅम्पियन चषक पटकावत स्पर्धेवर आपला ठसा उमटविला. तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी खेळाडुंना प्रोत्साहनपर बक्षीस प्रदान करत...
डिसेंबर 08, 2018
सातारा - नावीन्यपूर्ण उपक्रमांवर भर देत गुणवत्तावाढीसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांनी उचलेली पावले पुन्हा एकदा अधिक गतीने पुढे जात असल्याने निष्पन्न झाले आहेत. गेल्या वर्षी 905 विद्यार्थ्यांनी खासगी माध्यमांच्या शाळांना रामराम ठोकून जिल्हा परिषदेच्या शाळांत प्रवेश घेतला होता. या शैक्षणिक...
ऑक्टोबर 19, 2018
भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेत असलेले माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील. राष्ट्रवादी व भाजपला समान अंतरावर ठेवून जिल्ह्याच्या राजकारणातला सस्पेन्स कायम ठेवलेले जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे. या दोन नेत्यांच्या निर्णयात माढ्याची आणि पर्यायाने जिल्ह्याच्या राजकारणाची गणिते अडकली आहेत. माढ्यातून...
ऑक्टोबर 17, 2018
लातूर : दर्जेदार कामकाजाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या यशवंत पंचायतराज अभियानात जिल्हा परिषदेने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अभियानात सलग तीनवेळा राज्यात प्रथम व एकवेळा द्वितीय आलेल्या जिल्हा परिषदेला यंदापासून सुरू केलेल्या विभागातील प्रथम पुरस्कार जाहिर झाला आहे...
ऑक्टोबर 12, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील महा-ई-सेवा केंद्राचे संचालक राजेश बागुल व प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांच्या संयुक्त विद्यमाने भिल्लवस्तीतील गरजू आदिवासी बांधवांना नुकतेच जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सुमारे 300 जात प्रमाणपत्रांचे वितरण झाले. यावेळी प्रांताधिकारी...
ऑक्टोबर 10, 2018
सांगली - यशवंत पंचायत राज अभियानात सांगली जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. पंचायत समिती गटात शिराळा पंचायत समितीला तिसरा क्रमांक मिळाला आहे. ग्रामविकास विभागाने आज हा निकाल जाहीर केला.  सन 2016-17 या आर्थिक वर्षापासून पंचायत राज प्रशासन आणि विकास कार्यात उत्कृष्ठ काम केलेल्या...
ऑक्टोबर 02, 2018
व्यसनमुक्त गावाचे संकल्प अनेक होतात; मात्र त्याची तड थोडीच गावे लावतात. सांगली जिल्ह्याच्या पश्‍चिम टोकाला सह्याद्री रांगांमधील चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या कुशीत वसलेल्या खुंदलापूरने हा संकल्प केवळ केला नाही तर गेली ४० वर्षे तो काटेकोर पाळला आहे. या संकल्प दिनाचा वाढदिवसही दरवर्षी धूमधडाक्‍यात...
सप्टेंबर 30, 2018
ग्रामविकासात स्वच्छतेची चळवळ खूप महत्त्वाचा वाटा उचलते. महाराष्ट्रात गेली काही वर्षं वेगवेगळ्या माध्यमातून स्वच्छतेची चळवळ विस्तारते आहे. गांधीजींनी दाखवलेल्या मार्गातून गावं स्वच्छ होत आहेत. हिवरेबाजारमध्ये गेल्या काही वर्षांत स्वच्छतेची चळवळ यशस्वीपणे राबवण्यात आली. रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण...
सप्टेंबर 24, 2018
चिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध शालेय विद्यार्थी क्रीकेट स्पर्धा १ व २ आक्टोबंरला हनुमान शाळा व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावतीच्या मैदानावर होणार आहेत. स्पर्धत चिमूर तालुक्यातील दोन अंध...
सप्टेंबर 24, 2018
इंदापूर - पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच येथील कै. पै. रंगनाथ मारकड क्रीडा व युवक मंडळाच्या वतीने दि.  २५ ते २७ सप्टेंबर या कालावधीत मारकड कुस्ती केंद्रावर जिल्हास्तरीय शालेय शासकीय कुस्ती स्पर्धा सन २०१८ - १९ चे आयोजन करण्यात  आल्याची माहिती कुस्तीकोच मारूती मारकड...
सप्टेंबर 21, 2018
जळगाव : "शत-प्रतिशत भाजप' असा नारा देत भाजपने केंद्रात सत्ता मिळवीत राज्यांमध्येही आपला सत्तेचा वारू चौखूर उधळवला. जिल्हा परिषद, नगरपालिका व महापालिकाही ताब्यात घेतल्या आहेत. आता लोकसभा आणि विधानसभेची पक्षातर्फे तयारी सुरू आहे. या निवडणुकांचा विचार केल्यास अनेक ठिकाणी पक्षाकडे तुल्यबळ उमेदवारांत...
सप्टेंबर 18, 2018
पुणे - थेट जनतेतून सरपंच निवडण्याच्या निर्णयाला सप्टेंबर महिन्यात एक वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने सरपंचांची निवड ही फायद्याची की तोट्याची, या अनुषंगाने ‘सकाळ’तर्फे प्राथमिक आढावा घेण्यात आला. यात गावातील सर्वच समित्यांचे अध्यक्षपद हे सरपंचांकडे असल्याने, निर्णय घेण्याच्या बाबतीत सरपंचांची...
सप्टेंबर 17, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पर्यायी जागेचे खरे श्रेय हे जैताणे ग्रामपंचायत व आरोग्य विभागालाच जाते. खोटे श्रेय लाटण्याचा व आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचा केविलवाणा प्रयत्न कोणीही करू नये, असे घणाघाती टीकास्त्र माजी उपसरपंच व...
सप्टेंबर 13, 2018
जुन्नर - निवृत्तीनगर ता.जुन्नर येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा पार पडल्या. यात मुला-मुलींच्या एकूण २१० संघांनी सहभाग घेतला. जिल्हा क्रीडा संघटना, पुणे जिल्हा परिषद, जुन्नर तालुका क्रीडा संघटना व स्व.प्रा.रामकृष्ण मोरे इंग्लिश मिडीयम स्कुलच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते....
सप्टेंबर 09, 2018
चिमूर : स्व. गोटूलाल भांगडीया व स्व. धुपादेवी भांगडीया यांच्या स्मृती प्रित्यर्थच्या नेहरू विद्यालयमधील प्रांगणात भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन कार्यक्रमात मराठी चित्रपट सृष्टीत गाजलेल्या 'तानी' या चित्रपटाद्वारे आपल्या अप्रतिम आणि नैसर्गिक अभिनयाने नावलौकिक मिळविलेल्या केतकी माटेगावकरनो संवाद साधला...
सप्टेंबर 07, 2018
मंगळवेढा - कुरुल गटाच्या जि. प. सदस्या शैला धनजय गोडसे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे त्या शिवसेनेच्या पंढरपुर मंगळवेढा मतदार संघाच्या संभाव्य उमेदवार मानल्या जात असून त्या निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे चित्र गेल्या काही महिन्यातील त्यांच्या हालचालीतून स्पष्ट होत असले तरी सध्या शिवसेनेत...
सप्टेंबर 05, 2018
फावल्या वेळात मजुरांच्या मुलांना बनविले "स्कॉलर'!    जळगाव  शाळेत येणारा विद्यार्थी चांगला घडावा, यासाठी प्रत्येकाकडे वैयक्‍तिक लक्ष देऊन पाठ गिरविले जातात. यासाठी विद्यार्थ्यांकडून चांगले पाठांतर करून घेणारे शिक्षकही आहेत. पण या पलीकडे जाऊन आपल्या शाळेतील किंवा गावातील नसलेल्या विद्यार्थ्याला...
सप्टेंबर 05, 2018
टाकवे बुद्रुक - करंजगाव ता.मावळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने शतकोत्तर सुवर्णमहोत्सव वर्षात पदार्पण केले आहे. या शाळेची स्थापना १८६८ ला झाली असून, सुमारे दीडशे वर्षेपूर्वीची शाळा जीवन शिक्षण विद्या मंदीर ब्राम्हणवाडी या नावाने प्रचलित होती. स्वातंत्र्यपूर्व काळातील शाळेने गेल्या दहा वर्षात कात...
सप्टेंबर 05, 2018
सोलापूर : केंद्रीय पद्धतीने नियुक्त झालेल्या शिक्षकांनी पटसंख्या वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेली डिजीटल स्कूलची जोड यामुळे शहरातील महापालिका शाळांकडे खासगी शाळांतील विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. त्याचवेळी कसहभागातून महापालिकेच्या सर्व शाळा डिजीटल होण्याच्या मार्गावर आहेत. 59 पैकी...
सप्टेंबर 05, 2018
शाळा म्हणजे ज्ञानमंदिरच. साक्षात येथे मूर्ती घडतात. दगडांना आपल्या कलानैपुण्याने दैवत्व देणाऱ्या मूर्तिकाराप्रमाणे शिक्षक मुलांना घडवतात. जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात असे शेकडो मूर्तिकार भावी पिढी घडवत आहेत. त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केल्याशिवाय ‘शिक्षक दिन’ अपूर्ण राहील. ‘सकाळ’ने प्रातिनिधिक...