एकूण 174 परिणाम
डिसेंबर 15, 2018
मुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा या स्पर्धेचे १३ वे वर्ष होते. यावर्षी या स्पर्धेत मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या...
डिसेंबर 03, 2018
नवी दिल्ली : जळगावमध्ये दिव्यांग युवक-युवतींसाठी मोफत निवासी, स्पर्धा परीक्षा, स्वयंरोजगार, मार्गदर्शन केंद्र चालवून त्यांना जगण्याचे बळ देणारे, स्वत:च्या पायावर उभे करणारे यजुर्वेंद महाजन यांना यंदाचा 'राष्ट्रीय हेलन केअर' हा मानाचा पुरस्कार केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांच्या हस्ते...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई: लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 'सेक्स, ड्रग्ज & थिएटर' ही नवीन मराठी ओरिजनल वेब सिरीजयेणार आहे. गेल्या तीन चार वर्षात वेब सिरीजचे फॅड वाढताना दिसत आहे. नेटीझन्स साठी तर वेब सिरीज म्हणजे मोबाईल इतक्याच महत्वाच्या बनल्या आहेत. भारतात पहिले इंग्रजी वेब सिरीजची चलती होती. पण आता केवळ इंग्रजीतच...
नोव्हेंबर 05, 2018
नागपूर मेट्रो "नंबर वन' नागपूर : मेट्रो प्रकल्प कामाच्या अतिवेगामुळे सर्वस्तरातून कौतुक होत असलेल्या नागपूर मेट्रोने केंद्र, राज्य सरकारतर्फे आयोजित तीनदिवसीय अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेवरही छाप पाडली. नागपूर मेट्रोने परिषदेत "बेस्ट एक्‍झीबिटर' वर्गात पहिला पुरस्कार पटकावला. या पुरस्कारामुळे...
ऑक्टोबर 17, 2018
लातूर : दर्जेदार कामकाजाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या यशवंत पंचायतराज अभियानात जिल्हा परिषदेने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अभियानात सलग तीनवेळा राज्यात प्रथम व एकवेळा द्वितीय आलेल्या जिल्हा परिषदेला यंदापासून सुरू केलेल्या विभागातील प्रथम पुरस्कार जाहिर झाला आहे...
ऑक्टोबर 10, 2018
सांगली - यशवंत पंचायत राज अभियानात सांगली जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. पंचायत समिती गटात शिराळा पंचायत समितीला तिसरा क्रमांक मिळाला आहे. ग्रामविकास विभागाने आज हा निकाल जाहीर केला.  सन 2016-17 या आर्थिक वर्षापासून पंचायत राज प्रशासन आणि विकास कार्यात उत्कृष्ठ काम केलेल्या...
ऑक्टोबर 07, 2018
चिरंजीवित्वाचा शाप लाभलेल्या अश्‍वत्थाम्याचं महाभारतातलं मिथक कमालीचं गूढ आहे. बारा वर्षापूर्वी अशाच एका अश्‍वत्थाम्याची कहाणी सांगणारा चित्रपट येऊन गेला होता. त्याचं नाव होतं ः "द मॅन फ्रॉम द अर्थ'... पृथ्वीवरचा माणूस. चमत्कारिकच नाव! हा पृथ्वीवरचा माणूस आहे, तर मग आपण कोण आहोत? चित्रपटाचा फार...
ऑक्टोबर 04, 2018
शिर्सुफळ : महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने देण्यात येणारा कृतीशील विद्यालय हा जिल्हा पुरस्कार बारामती तालुक्यातून कै. जिजाबाई दादासाहेब गावडे विद्यालयास प्रदान करण्यात आला. पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. अशी माहिती...
ऑक्टोबर 02, 2018
व्यसनमुक्त गावाचे संकल्प अनेक होतात; मात्र त्याची तड थोडीच गावे लावतात. सांगली जिल्ह्याच्या पश्‍चिम टोकाला सह्याद्री रांगांमधील चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या कुशीत वसलेल्या खुंदलापूरने हा संकल्प केवळ केला नाही तर गेली ४० वर्षे तो काटेकोर पाळला आहे. या संकल्प दिनाचा वाढदिवसही दरवर्षी धूमधडाक्‍यात...
सप्टेंबर 30, 2018
ग्रामविकासात स्वच्छतेची चळवळ खूप महत्त्वाचा वाटा उचलते. महाराष्ट्रात गेली काही वर्षं वेगवेगळ्या माध्यमातून स्वच्छतेची चळवळ विस्तारते आहे. गांधीजींनी दाखवलेल्या मार्गातून गावं स्वच्छ होत आहेत. हिवरेबाजारमध्ये गेल्या काही वर्षांत स्वच्छतेची चळवळ यशस्वीपणे राबवण्यात आली. रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण...
सप्टेंबर 26, 2018
कोल्हापूर - येथे एक ऑक्‍टोंबरपासून रंगणाऱ्या नवव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते होणार आहे. "प्रदूषण टाळा-नदी वाचवा' या संकल्पनेवर यंदा हा महोत्सव होणार आहे. पंचगंगा प्रदूषणाचे विदारक वास्तव डॉ. अनिल...
सप्टेंबर 18, 2018
कराड : तीन वेळा महाराष्ट्र केसरी असलेल्या पोलिस उपाधिक्षक विजय चौधरी यांना यंदाचा युवा क्रीडा पुरस्कार देण्यात येणार आहे. माजी उपाध्यक्ष नगरसेवक राजेंद्र यादव यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (ता. 19) त्याचे वितरण होणार आहे. वाढदिवसानिमित्त बुधवारी विविध कार्यक्रमास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील,...
सप्टेंबर 14, 2018
वालचंदनगर - (ता.इंदापूर) जवळील पाटीलवस्ती येथील जिल्हा परिषदेचे शाळेचे मुख्याध्यापक दिलीप बापूराव काळे यांनी दोन्ही मुलांच्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देवुन शाळेतील अकरा मुले दत्तक घेतली असुन या मुलांचा वर्षभरासाठीचा सर्व शैक्षणीक खर्च करणार आहे. यामध्ये पारधी व सर्वसामान्य गरजू कुंटूबातील मुलांचा...
सप्टेंबर 07, 2018
धुळे : एक हजार किलोमीटर सायकलिंगचा शहरातील त्रिमूर्तींनी विक्रम केला. विख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुनील नाईक, प्राचार्य जे. बी. पाटील, हवालदार दिलीप खोंडे यांनी ही कामगिरी केली. त्यांनी सुरत येथे आयोजित एक हजार किलोमीटरची सायकलिंग 'ब्रेव्हे' निर्धारित वेळेपेक्षा खूप आधीच पूर्ण करून खानदेशच्या...
सप्टेंबर 05, 2018
धुळे : मल्टीपर्पज शैक्षणिक साधन निर्मिती स्वतः करायची. त्यासाठी टाकाऊपासून टिकावू साधनांची निर्मिती करायची, विद्यार्थ्यांना  अध्ययनात रमवून ठेवायचे. शैक्षणिक उपक्रमांपासून थेट समाजोपयोगी उपक्रमांमध्येही विद्यार्थ्यांना सहभागी करून घेता येते.  वृक्षारोपनापासून हर्बल गार्डन निर्मिती केली. नियमित...
सप्टेंबर 05, 2018
येवला - थोडे सुशिक्षित कुटुंब त्यात घरात मोठा व चुणचुणीत असल्याने लाडाने नानासाहेब नाव ठेवले अन पुढे ते समजाचे लाडके ‘नाना’ झाले..चौथी-पाचवीत असतांना नानावर शिक्षकाचा इतका प्रभाव झाला की मी देखील असाच विध्यार्थीप्रिय शिक्षक होईल अशी खुणगाठ नानाने तेव्हा मनाशी बांधली..यासाठी आज वयाच्या चाळीशीतही...
सप्टेंबर 05, 2018
मुंबई - केंद्र सरकारच्या वतीने स्वच्छ शाळा पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या देशभरातील 52 शाळांपैकी राज्यातील दोन शाळांनी बाजी मारली असून, पुरस्कारात अव्वल ठरलेल्या जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्याचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आले. या संदर्भात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी समाधान व्यक्‍त केले....
सप्टेंबर 03, 2018
लातूर : विद्यार्थ्यांवर शालेय जीवनातच स्वच्छतेचे संस्कार रूजवण्यासाठी केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वतीने घेतलेल्या स्वच्छ शाळा पुरस्कारात जिल्ह्याने बाजी मारली आहे. जिल्ह्यातील जाऊ (ता. निलंगा) व बावची (ता. रेणापूर) येथील सामाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या शासकीय निवासी शाळांनी...
ऑगस्ट 25, 2018
मनमाड  : कबड्डीची पंढरी म्हणून मनमाड राज्यात अग्रेसर आहे आणि याच 'कबड्डी पंढरीचा संत' असलेले शिवछत्रपती पुरस्कार मानकरी कबड्डी महर्षी दौलतराव शिंदे यांचे आज वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले महाराष्ट्र कबड्डी क्षेत्रात दौलतराव शिंदे हे नाव अत्यंत आदराने घेतले जाते उत्कृष्ठ कबड्डी संघटक म्हणून त्यांनी...
ऑगस्ट 12, 2018
पाली (रायगड) : येथील राममंदिरात शनिवारी (ता.११) रात्री जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धांचे उद्घाटन करण्यात अाले. तर रविवारी (ता.12) बुद्धिबळ स्पर्धा सुरु झाल्या, अनुपम कुलकर्णी मित्र मंडळाचे संस्थापक व शिवसेनेचे नेते अनुपम कुलकर्णी यांच्या वाढदिवसा निमित्त या स्पर्धांचे दरवर्षी अायोजन करण्यात येते. कॅरम...