एकूण 250 परिणाम
डिसेंबर 17, 2018
पुणे - राष्ट्रीय देशभक्तीपर गीतांची समूहगान स्पर्धा हैदराबाद येथे नुकतीच झाली. यात पुण्यातील मयूर कॉलनीमधील बालशिक्षण मंदिर इंग्रजी माध्यमाच्या शाळेने संस्कृत आणि लोकगीतांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला, तर हिंदीत या संघाला तिसरा क्रमांक मिळाला. पंजाबमधील अमृतसरच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. भारत...
डिसेंबर 12, 2018
पिंपरी - सत्तेमध्ये असलेल्या भाजपचे खरे स्वरूप गेल्या चार वर्षांत दिसून आले आहे. भाजपला धडा शिकविण्याचा निर्धार जनतेने केला आहे. जनतेला हवा असलेला सक्षम पर्याय राष्ट्रवादी काँग्रेसच आहे. शेतकरी आत्महत्या करत असले तरी सत्ताधाऱ्यांना त्याचे काही सोयरसुतक नाही,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस...
डिसेंबर 10, 2018
पुणे - रविवारी पहाटे साडेतीन ते सकाळी दहा वाजेपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ‘पुणे हाफ मॅरेथॉन’ स्पर्धेत चोख बंदोबस्त ठेवला. वाहतुकीचे योग्य नियोजन, स्पर्धकांना सहकार्य आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी पुरेपूर खबरदारी घेतली. एकीकडे बंदोबस्त असतानाच दुसरीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शेकडो कर्मचारी...
डिसेंबर 09, 2018
भिगवण : तालुकास्तरीय यशवंतराव चव्हाण कला क्रिडा स्पर्धेमध्ये विविध दहा क्रिडा प्रकारामध्ये पारितोषिक मिळवत भिगवण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने तालुकास्तरीय सर्वसाधारण चॅम्पियन चषक पटकावत स्पर्धेवर आपला ठसा उमटविला. तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी खेळाडुंना प्रोत्साहनपर बक्षीस प्रदान करत...
डिसेंबर 07, 2018
पुणे - ‘चुस्ती अन्‌ तंदुरुस्ती’चा संकल्प सिद्धीस नेण्याच्या संधीचे सोने करण्यासाठी पुण्याच्या अनेकविध क्षेत्रांतील अबालवृद्ध सज्ज झाले आहेत. नऊ डिसेंबर रोजी बजाज अलियांझ ‘पुणे हाफ मॅरेथॉन’मधील विविध शर्यतींत भाग घेत ‘जीवनाची मॅरेथॉन’ समर्थपणे धावण्यास सुमारे १८ हजार नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. या...
डिसेंबर 06, 2018
पुणे : वेगाने वाढणारे सायबर गुन्हे आणि सायबर सुरक्षिततेची गरज, याबाबत एकांकीकांच्या माध्यमातुन जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी क्विक हिल फाउंडेशननने महाराष्ट्र सायबर आणि थिएटर अकादमी यांच्यावतीने "साय-फाय करंडक 2018" ही एकपात्री स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धाची महाअंतिम फेरी 16 डिसेंबरला...
डिसेंबर 04, 2018
नागपूर : नागपूरकरांमध्ये प्रचंड उत्सुकता असलेल्या नागराज मंजुळे यांच्या "झुंड' या हिंदी चित्रपटाच्या "शूटिंग'ला अखेर नागपुरात सुरुवात झाली. चित्रपटात मुख्य भूमिका असलेल्या महानायक अमिताभ बच्चन यांनी अधिक उशीर न करता दुपारी "शूटिंग'ला सुरुवातही केली. अमिताभ यांची एक झलक पाहण्यासाठी परिसरात त्यांच्या...
डिसेंबर 02, 2018
जळगाव : जळगाव रनर ग्रुपतर्फे आयोजित "खानदेश रन' मॅरेथॉन आज स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात झाली. तीन गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेतील 10 किलोमीटरचे अंतर पूर्ण करत नागपूरच्या भोयर दाम्पत्याने खानदेश रन स्पर्धा नावावर केली. यात पुरुष गटातून नागुराव भोयर आणि महिलांमधून शारदा भोयर यांनी सर्वात कमी वेळेत...
नोव्हेंबर 26, 2018
किल्लारी - एखाद्या सरकारी विभागात नोकरीस असलेल्या पालकाचा मुलगा पोलिस उपनिरीक्षक झाल्यास काही विशेष वाटत नाही. मात्र किल्लारीपासून एक किलोमीटरवर असलेल्या नदीहत्तरगा येथील एका मजुराच्या मुलाने मजुरी करून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलिस उपनिरीक्षक पद मिळवले आहे. या तरुणाचे कष्ट पाहणाऱ्या...
नोव्हेंबर 26, 2018
बनोटी - यात्रेत सालाबादप्रमाणे दरवर्षी कुस्त्या होतात. शेवटची मानाची कुस्ती कोणीतरी जिंकतो, कोणीतरी हारतो. हनुमंतखेडा (ता. सोयगाव) येथील यात्रा महोत्सवात रविवारी (ता. २५) अनेक कुस्त्या झाल्या; पण त्यातील एका कुस्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आखाड्यात एकटीच मुलगी पहिलवान असलेल्या वैजापूरच्या शीतल...
नोव्हेंबर 26, 2018
पिंपरी-चिंचवडची ‘औद्योगिकनगरी’ वाटचाल आता ‘शिक्षणाची पंढरी’कडे होत आहे. येथील विद्यार्थ्यांचा कला, साहित्य, सांस्कृतिकपाठोपाठ आता सायन्स, मॅनेजमेंट, टेक्‍नॉलॉजी, मायक्रोलॉजी, हॉस्पिटॅलिटी, सेफ्टी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे कल वाढला आहे. विद्यार्थ्यांना दिशा देणारे विविध कोचिंग क्‍लासेस....ई-...
नोव्हेंबर 23, 2018
जयपूरः राजस्थानमध्ये बेरोजगारीला कंटाळून चार मित्रांनी रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी आपण ओझं म्हणून जगण्यापेक्षा मेलेलं केव्हांही बर, अशी भावना मित्रांसोबत व्यक्त केली आहे. मृत्युमुखी पडलेले युवक हे अलवार जिल्ह्यातील आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली....
नोव्हेंबर 21, 2018
नाशिक - आयोध्यानगर, उपनगर येथे राहणारे चेतन अग्निहोत्री हे मलेशिया येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचे आयर्न मॅन ठरले आहेत. ही स्पर्धा जिंकण्यासाठी चेतन यांनी 180 km  सायकलिंग, 4 km समुद्रातून पोहणे व 42 km धावणे केवळ 15 तासात पुर्ण केले. अतिशय कठीण अशी ही स्पर्धा जिंकण्यासाठी चेतन यांनी खूप...
नोव्हेंबर 12, 2018
चिखलठाण : शेटफळ (ता. करमाळा) येथील दोन वर्षांच्या लहानग्यापासून ते शंभर वर्षांच्या पंजोबापर्यंत सात चुलत भावांच्या कुटूंबातील 48 सदस्यांनी एकत्र येऊन दिवसभर विविध प्रकारच्या स्पर्धा खेळ व मनोरंजन करत आगळ्या वेगळ्या पद्धतीने दिवाळीची सुट्टी घालवली. सध्या नात्यांमधिल आपूलकी संपत चालली आहे, मने...
नोव्हेंबर 07, 2018
सोलापूर : मानवासह पशू-पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरलेला नायलॉन, चायनीज आणि काचेरी मांजाच्या खरेदी-विक्री आणि साठवणुकीवर पोलिस आयुक्तालयाने बंदी आणली आहे. "सकाळ'ने या संदर्भात बातमीच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता. या निर्णयाचे सोलापूरकरांनी स्वागत केले असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची...
नोव्हेंबर 03, 2018
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) 2019 मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार अभ्यासाचे नियोजन करणे सोयीस्कर होणार आहे. या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्वपरीक्षा 17 फेब्रुवारीला, तर...
नोव्हेंबर 03, 2018
पुणे : राज्य सरकारच्या विविध विभागांत अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी लेखी परीक्षा, मुलाखती, अशी प्रक्रिया राबविणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग गेल्या सहा महिन्यांपासून अध्यक्षाविना सांभाळला जात आहे. तर, आयोगात पाच सदस्यांच्या जागा असून, सध्या केवळ दोनच सदस्य आहेत. त्यामुळे आयोगात पदभरती होणार कधी?,...
ऑक्टोबर 21, 2018
सोलापूर : संघटित गुन्हेगारी हा एक मोठा विषय आहे. मी पदभार घेतल्यापासून जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीला मोडून काढण्यासाठी विशेष प्रयत्न चालविले आहेत. सातत्याने गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्यांची "टू प्लस'ची यादी तयार करण्यात येत असून येत्या काही महिन्यांत याचे सकारात्मक परिणाम...
ऑक्टोबर 10, 2018
शपथविधीनंतर 154 पोलिसांना पहाटेच अकादमीबाहेर काढले नाशिक - पोलिस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न उराची बाळगून खात्याअंतर्गतच परीक्षा दिली. गुणवत्तेच्या आधारे उपनिरीक्षकाच्या प्रशिक्षणासाठी निवड आणि त्यानंतर नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये...
ऑक्टोबर 08, 2018
कात्रज - जेव्हा जेव्हा देशाला विचारांची गरज भासली तेव्हा पुणे शहराने ते देण्याचे काम सातत्याने केले आहे. सर्वांना सामावून घेण्यासह या शहरातील मूल्यांचा अंगीकार केल्यास कोणताही संभ्रम आणि समस्या शिल्लक राहणार नाहीत, देश हितासाठी चांगल्या विचारांची जोपासना करा आणि परिवर्तनाचा भाग व्हा, असे आवाहन पुणे...