एकूण 127 परिणाम
डिसेंबर 02, 2018
जळगाव : जळगाव रनर ग्रुपतर्फे आयोजित "खानदेश रन' मॅरेथॉन आज स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात झाली. तीन गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेतील 10 किलोमीटरचे अंतर पूर्ण करत नागपूरच्या भोयर दाम्पत्याने खानदेश रन स्पर्धा नावावर केली. यात पुरुष गटातून नागुराव भोयर आणि महिलांमधून शारदा भोयर यांनी सर्वात कमी वेळेत...
नोव्हेंबर 27, 2018
पुणे - पुणे जिल्ह्यात महिला न्यायाधीशांचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. जिल्ह्यातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, सत्र न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश अशा १६६ न्यायाधीश पदांपैकी ५७ पदांवर महिला (३४ टक्के) काम करीत आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारीपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्यांमध्ये अनेक तरुण...
नोव्हेंबर 17, 2018
मुंबई / नवी दिल्ली : कोसोवाच्या एकमेव बॉक्‍सरला जागतिक महिला बॉक्‍सिंग स्पर्धेसाठी व्हिसा नाकारल्याचा फटका भारतास बसण्यास सुरवात झाली आहे. जागतिक बॉक्‍सिंग महासंघाने भारताच्या 2021 मधील जागतिक पुरुष स्पर्धेच्या यजमानपदाबाबत फेरविचार करण्याचे ठरवले आहे.  युरोपातील कोसोवा या देशाला भारतासह अनेक...
नोव्हेंबर 01, 2018
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतरविद्यापीठ राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धांचा बिगूल शुक्रवारी (ता. 2) वाजणार आहे. 112 पैकी 80 संघांनी आपली उपस्थिती नोंदवली असून या स्पर्धांसाठी भारतीय खेळ प्राधिकरणचा इनडोअर हॉल सज्ज झाला आहे.  भारतीय खेळ...
ऑक्टोबर 24, 2018
टाकळी हाजी (पुणे): कोजागरी पौर्णिमेनिमित्त कवठे येमाई (ता. शिरूर) येथे बारा बलुतेदार मंडळातर्फे श्री येमाईदेवीच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. मंगळवारी (ता. 23) सकाळी मंदिरात अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पालखी सोहळा पार पडला. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती....
ऑक्टोबर 16, 2018
मोहोळ : महिला शेतकऱ्यांनी व महिला बचत गटांना कृषि उद्योगात संधी असून अधिक तंत्र आत्मसात करणे हि काळाची गरज आसल्याचे प्रतिपादन डॉ. तानाजी वळकुंडे यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी 'महिला किसान दिवसाचे...
ऑक्टोबर 14, 2018
नवरात्रोत्सव आपल्याबरोबर अनेक परंपरांचं संचित घेऊन येतो. हा उत्सव म्हणजे स्त्रीच्या शक्तीचा, भूमीचा, निसर्गदेवतेचाही जागर. या उत्सवाच्या निमित्तानं गावांमधल्या महिलांचं आरोग्य, पोषण यांसाठी सगळ्यांनी उपाययोजना केली पाहिजे. दुष्काळाची चाहूल लागली आहे. त्यावरही उतारा शोधला पाहिजे. भारतीय संस्कृतीला...
ऑक्टोबर 12, 2018
‘‘महिलांना आर्थिक साक्षर केल्यास कुटुंबात सौख्य नांदते. म्हशीचे शेण काढण्यापासून शेतीतील कामे महिलाच करतात. शेतीपूरक व्यवसायातून त्यांचे सबलीकरण करणे अवघड नाही. ‘सोशल कनेक्‍टिव्हिटी’तून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तर महिलांच्या विश्‍वाचा परीघ बदलू शकतो. महिलांना ‘लोकल टू ग्लोबल’ करण्यासाठी आपणच...
ऑक्टोबर 11, 2018
‘‘पुराणकाळापासून ते आधुनिक काळापर्यंत स्त्रियांमध्ये उपजतच गुण दिसतात. त्यापैकी महत्त्वाचा गुण म्हणजे ‘निर्णयक्षमता’. अभ्यासपूर्ण योग्य निर्णयाद्वारेच तुम्ही यशाच्या शिखरावर उंच भरारी मारू शकता,’’ असे मत भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. त्या...
ऑक्टोबर 02, 2018
व्यसनमुक्त गावाचे संकल्प अनेक होतात; मात्र त्याची तड थोडीच गावे लावतात. सांगली जिल्ह्याच्या पश्‍चिम टोकाला सह्याद्री रांगांमधील चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या कुशीत वसलेल्या खुंदलापूरने हा संकल्प केवळ केला नाही तर गेली ४० वर्षे तो काटेकोर पाळला आहे. या संकल्प दिनाचा वाढदिवसही दरवर्षी धूमधडाक्‍यात...
सप्टेंबर 18, 2018
पुणे - थेट जनतेतून सरपंच निवडण्याच्या निर्णयाला सप्टेंबर महिन्यात एक वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने सरपंचांची निवड ही फायद्याची की तोट्याची, या अनुषंगाने ‘सकाळ’तर्फे प्राथमिक आढावा घेण्यात आला. यात गावातील सर्वच समित्यांचे अध्यक्षपद हे सरपंचांकडे असल्याने, निर्णय घेण्याच्या बाबतीत सरपंचांची...
सप्टेंबर 16, 2018
औरंगाबाद - गजानननगर, हडको येथील महिलांनी विविध जाती-धर्मांतील ३० ते ४० महिलांनी गणविश्‍व महिला गणेश मंडळाची स्थापना केली आहे. दहा वर्षांपासून हे मंडळ गणेशोत्सव साजरा करते.  गुलालाऐवजी फुलांची उधळण, डीजेमुक्त मिरवणूक, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, पारंपरिक नृत्य, लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात गणेशाची...
सप्टेंबर 15, 2018
सांगली - विद्येची देवता असलेल्या गणेशाची शिकवण खऱ्या अर्थाने आचरणात आणणारी कृतिशील परंपरा सांबरवाडी (ता. मिरज) येथील ग्रामस्थांनी जपली आहे. बारा वर्षे गणेशोत्सव हाजी गाजीबाबा दर्ग्यात साजरा होतो. गावकरी एकत्र येऊन ‘एक गाव - एक गणपती’ उत्सव करतात. ११ दिवस बाप्पांची आराधना, हाजी गाजीबाबांची भक्ती...
सप्टेंबर 11, 2018
अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम लढतीत सेरेना विल्यम्स अचानक संतापण्यामागे कारणही तितकेच सयुक्‍तिक असू शकते. परंतु, सेरेनाने हा प्रकार शांतपणे हाताळायला हवा होता. तसे झाले असते तर नेओमीचे लक्षणीय यशही झाकोळले गेले नसते. म हिला टेनिसविश्‍वात आदराने जिचे नाव घेतले जाते, त्या सेरेना विल्यम्सने...
सप्टेंबर 10, 2018
ठाणे : आत्महत्येचे विचार डोक्‍यात घोंगावणे हा एक मानसिक आजार आहे. कौटुंबिक कलह, ताण-तणाव यामुळे सर्वाधिक आत्महत्या होत असल्याचे आतापर्यंत निष्पन्न झाले आहे. या विचारांपासून व्यक्तीला परावृत्त करण्याचे काम ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील मानसोपचार कक्ष करीत आहे. आत्महत्या करण्यामध्ये महिलांची...
सप्टेंबर 09, 2018
चिमूर : स्व. गोटूलाल भांगडीया व स्व. धुपादेवी भांगडीया यांच्या स्मृती प्रित्यर्थच्या नेहरू विद्यालयमधील प्रांगणात भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन कार्यक्रमात मराठी चित्रपट सृष्टीत गाजलेल्या 'तानी' या चित्रपटाद्वारे आपल्या अप्रतिम आणि नैसर्गिक अभिनयाने नावलौकिक मिळविलेल्या केतकी माटेगावकरनो संवाद साधला...
ऑगस्ट 31, 2018
पुणे  - कपड्यांच्या असंख्य स्टाइल्सने भुरळ पाडणारा ब्रॅंड ‘मॅक्‍स फॅशन’ व ‘सकाळ माध्यम समूहा’ने शनिवारी (ता. १) १८ ते ३५ वयोगटातील महिलांसाठी ‘फॅशन शो २०१८’ आयोजित केला आहे. स्वारगेट परिसरातील कुमार पॅसेफिक मॉल येथे होणाऱ्या या शोमध्ये सकाळी ऑडिशन (प्राथमिक फेरी) व सायंकाळी अंतिम फेरी होणार आहे....
ऑगस्ट 27, 2018
आशियाई क्रीडा नेमबाजी स्पर्धेची सांगता भारतासाठी पदकाविना झाली. पहिल्या सहा दिवसांत नऊ पदके जिंकल्यावर अखेरच्या दोन दिवसांत एकही पदक जिंकता आले नाही. अखेरच्या दिवसाच्या स्कीट प्रकारातील अपयशापेक्षा २५ मीटर रॅपिड फायर प्रकारात अनिष अंतिम फेरीपासूनही दूर राहिला हे सलणारे होते. मात्र एकंदरीत विचार...
ऑगस्ट 26, 2018
दक्षिण भारत हे आता भाजप व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांच्या विरोधातल्या ताकदीचं केंद्र झालं आहे. "प्रादेशिक पक्षांच्या वर्चस्वाचा रंगमंच' असं त्याचं वर्णन करता येईल. तिथल्या प्रादेशिक राजकारणाची कोंडी फोडण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. मथितार्थ हा की दक्षिणेकडचं राजकारण भारतीय राजकारणाच्या फेरजुळणीत...
ऑगस्ट 23, 2018
बेलापूर - स्वच्छ सर्वेक्षण २०१८ आणि फिफा ज्युनियर विश्‍वचषक फुटबॉल सामन्यांच्या वेळी नवी मुंबईत नव्याने बांधण्यात आलेल्या प्रसाधनगृहांकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यांची साफसफाई केली जात नसल्याने तेथे घाण व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले...