एकूण 174 परिणाम
डिसेंबर 09, 2018
क्रिकेट वार्तांकन करताना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटशी संबंधित संग्रहालयांना किंवा मैदानांना भेट देण्याचा योग येतो, तेव्हा "किती छान प्रकारे यांनी संस्कृती जपली आहे,' अशी भावना मनात येते. पाठोपाठ लगेच विचार डोकावतो, की भारतीय क्रिकेट इतिहासात इतके सुंदर क्षण आहेत, इतक्‍या कमाल व्यक्ती...
नोव्हेंबर 25, 2018
भुवनेश्‍वरमध्ये पुढील आठवड्यापासून विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धा सुरू होत आहे, एक काळ असा होता की, भारताला पर्याय नव्हता. काळ बदलला, ४३ वर्षे झाली या अगोदरचे विजेतेपद मिळवून. घरच्या मैदानावर पाठिंबा भरघोस असला तरी आव्हान सोपे नाही; पण भारतीयांनी कमाल केली तर निश्‍चितच सुवर्णयुग येऊ शकते. काही...
ऑक्टोबर 29, 2018
पॅरिस -  ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील अंतर्गत पद्धतच अशी बनली आहे, की त्यामुळे खेळाडूंचा वस्तुस्थितीशी संबंधच उरलेला नाही. आपण खेळापेक्षा मोठे आहोत अशा भ्रमात खेळाडू वावरतात. चेंडू कुरतडण्याच्या प्रकारांविरुद्ध कठोर कारवाई नसल्यामुळे ‘सॅंडपेपर गेट’ घडण्यास मोकळीक मिळाली, असे परखड प्रतिपादन माजी कर्णधार...
सप्टेंबर 10, 2018
नवी दिल्ली- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताची होणारी हॉंगकॉंगविरुद्धची सलामीची लढत अधिकृत धरण्याचा निर्णय रविवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घेतला आहे.  ही स्पर्धा 15 सप्टेंबरपासून दुबईत सुरू होणार आहे. हॉंगकॉंगने पात्रता फेरी जिंकून या स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे. भारत आणि...
सप्टेंबर 07, 2018
न्यूयॉर्क - क्रिकेट विश्‍वातील वेस्ट इंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा याने सध्या प्रचंड लोकप्रिय होत असलेले टी- २० क्रिकेट माझ्या कालावधीत असते, तर मी सहज खेळू शकलो असतो; पण त्याचा माझ्या कसोटी क्षमतेवर किंवा नैसर्गिक शैलीवर परिणाम झाला नसता, असे मत व्यक्त केले आहे.  लारा म्हणाला, ‘‘दुसरा कसोटी...
ऑगस्ट 23, 2018
मुंबई : नेमबाजीत पुनरागमन करण्याचे ठरविले, त्या वेळी चांगले वैयक्तिक मार्गदर्शक आवश्‍यक होते. मला कोणाची फारशी मदत नाही, तरीही यापूर्वीच्या जिंकलेल्या बक्षीस रकमेतून त्याचे मानधन देत आहे. ते सत्कारणी लागत आहे, असे आशियाई क्रीडा स्पर्धा विजेत्या राही सरनोबतने सांगितले.  दुखापतीमुळे राही आघाडीच्या...
ऑगस्ट 13, 2018
मुंबई- भारताला विश्‍वकरंडक नेमबाजी संयोजनाची चौथ्यांदा संधी लाभली आहे. 2020 च्या टोकियो ऑलिंपिक पूर्वीची महत्त्वाची विश्‍वकरंडक स्पर्धा नवी दिल्लीत होणार आहे. भारतातील ही 2012 पासून सातवी आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा असेल.  जागतिक नेमबाजी संघटनेच्या व्हिएन्ना येथील बैठकीत 2020 च्या विश्‍वकरंडक...
ऑगस्ट 12, 2018
‘एनर्जी ऑफ एशिया’ हे आठवडाभरात सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे बोधवाक्‍य आहे. भारतीयांनी हे वाक्‍य जणू खूपच मनावर घेतले. त्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या भारतीय पथकनिवडीसाठी जणू प्रत्येकाने आपली ताकद पणास लावली आणि भारतीय पथक नेमके किती सदस्यांचे हा प्रश्‍न सततच भेडसावत राहिला....
ऑगस्ट 03, 2018
तरुणदीप राय, तिरंदाज विश्‍वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय सातत्याने पदकाचा वेध घेतात. त्यामुळे आशियाई, ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांत भारतीय तिरंदाजी संघाकडून पदकाची अपेक्षा बाळगणे काही वावगे नाही. ऑलिंपिकमध्ये हुकलेला पदकाचा वेध किमान आशियाई क्रीडा स्पर्धेत तरी घेतला जाईल, ही सर्वसाधारण अपेक्षा असते....
जुलै 16, 2018
मॉस्को- विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील बेल्जियमविरुद्धची तिसऱ्या क्रमांकाची लढत गमावल्यावरही इंग्लंड खेळाडूंना क्रोएशियाविरुद्धची उपांत्य फेरीची लढतच सलत होती. हा पराभव आम्हाला कायम सलत राहणार, या फॅबियन डेल्फच्या मताशी सर्वच खेळाडू सहमत होते.  या स्पर्धेत आमची कामगिरी चांगली झाली. त्याचा आम्हाला...
जुलै 15, 2018
विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा थरार आणि जल्लोष आज संपेल. मुळात फुटबॉल हा भूतलावरचा सर्वांत लोकप्रिय खेळ, त्यातच विश्‍वकरंडक म्हणजे तमाम फुटबॉल प्रेमींसाठी सुवर्ण पर्वणी! हा रोमांच आज संपल्यावर महिन्याभरात फुटबॉल लीगचे नगारे वाजतील आणि पुन्हा एकदा रोनाल्डो, मेस्सी, नेमार, सुवारेझ, महंमद सलाह यांचा गजर...
जुलै 15, 2018
सध्या सुरू असलेल्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेनं डोके चक्रावून टाकणारे रंग दाखवले आहेत. अनेकांची स्वप्नं, अंदाज धुळीस मिळवत क्रोएशियाच्या संघानं अंतिम फेरी गाठली. एकीकडं देशात अस्थिरता माजलेली असताना या देशाच्या फुटबॉल संघानं मात्र स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करून दाखवली. क्रोएशियाच्या हा स्वप्नांचा...
जुलै 11, 2018
लंडन : विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढती होत असतानाच विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्य फेरीची लढत इंग्लंड खेळणार आहे. मात्र, वर्ल्डकपला विम्बल्डनमध्ये प्रवेश नसेल, असे संयोजकांनी स्पष्ट केले.  विम्बल्डन स्पर्धेच्या ठिकाणच्या मेगा स्क्रीनवर विश्‍वकरंडक फुटबॉल...
जुलै 06, 2018
कझान - जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असूनही बेल्जियमला कोणीही फुटबॉलमधील ताकद मानत नाही. विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलला पराजित केले तर बेल्जियम फुटबॉलचा दबदबा वाढेल तसेच आपलीही किंमत वाढेल, याची जाणीव बेल्जियम खेळाडूंना आहे.  बेल्जियमचे चाहते आपल्या संघास प्रेमाने गोल्डन...
जुलै 05, 2018
सामारा - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा विजेतेपदासाठी कायम युरोप आणि दक्षिण अमेरिकन संघातच अंतिम चुरस होते. रशियातील स्पर्धाही यास अपवाद नाही. आता उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच आशिया, आफ्रिका तसेच उत्तर अमेरिकेचे आव्हान संपुष्टात आले आहे, पण आता स्पर्धेचा ड्रॉ पाहता गेल्या पन्नास वर्षांत विजेतेपद न जिंकलेला...
जुलै 04, 2018
कोलकाता - पश्‍चिम बंगालमधील हबिबपूरमध्ये लिओनेल मेस्सीच्या 20 वर्षीय मोनोतोष हल्दर या चाहत्याने आत्महत्या केली. विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत मेस्सीच्या अर्जेंटिना संघाचा फ्रान्सकडून उपउपांत्यपूर्व फेरीत झालेला पराभव त्याला सहन झाला नाही. शनिवारी अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात सामना झाला....
जुलै 04, 2018
सामारा - विश्‍वकरंडक स्पर्धा काही महिन्यांवर असताना जपानने अकिरो निशिनो यांच्याकडे संघाची सूत्रे सोपवण्याचा जुगार खेळला आणि निशिनो यांनी सातत्याने आपले नशीब आजमावत संघाची वाटचाल कायम ठेवली; पण अखेर भरपाई वेळेत पूर्ण आक्रमण करण्याची खेळी जपानला भोवली.  जपानची खडतर पात्रता मोहीम यशस्वी करणाऱ्या 63...
जुलै 01, 2018
ब्युनॉस आयर्स - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे संयोजन म्हणजे आनंदाची पर्वणी. 1978ची स्पर्धा अर्जेंटिनात झाली तेव्हा मात्र हजारो नागरिक फुटबॉलचा आनंद लुटण्याच्या अवस्थेत नव्हते. तेव्हा अर्जेंटिनात हुकूमशाही होती. त्या वेळी अनेकांना राजकीय कैदी म्हणून गजाआड करण्यात आले. यातील रिकार्डो कॉक्‍यूएट यांच्या...
जून 30, 2018
रोस्तोव-ना-दॅनू : विश्‍वकरंडक स्पर्धेत एकही गोल न स्वीकारलेला उरुग्वे आणि स्पर्धेतील सर्वाधिक गोलच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यातील लढतीकडे फुटबॉल जगताचे लक्ष आहे. या लढतीच्या निमित्ताने स्पॅनिश लीगच्या माद्रिद डर्बीतील चुरस लढतच निश्‍चित करेल. रेयाल माद्रिदचा...
जून 30, 2018
निझनी नोगगोरोड, ता. 29 : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील रंगतदार साखळी लढतीनंतर आता खेळातील सर्वांत क्रूर असलेल्या पेनल्टी शूट आउटची टांगती तलवार केवळ सहभागी संघांवरच नव्हे तर अगणित चाहत्यांवर असेल. केवळ एका किकने हिरोचा झिरो करणारे पेनल्टी शूट आउट नाइलाजास्तवच असल्याची सार्वत्रिक भावना आहे. बाद...