एकूण 636 परिणाम
डिसेंबर 12, 2018
जुन्‍नर -  येत्‍या 4 जानेवारी पासून पुन्‍हा स्‍वच्‍छ सर्वेक्षण 2019 उपक्रम सुरू होत आहे. गेल्या वर्षी चार हजार गुणांची असणारी ही स्‍पर्धा यावर्षी पाच हजार गुणांची करण्‍यात आली आहे. या अभियानासाठी पालिकेने तयारी सुरू केली असल्याची माहिती नगराध्यक्ष शाम पांडे व मुख्यधिकारी डॉ. जयश्री काटकर यांनी दिली...
डिसेंबर 11, 2018
सातारा - राज्य परीक्षा परिषदेतर्फे प्रज्ञावंत मुलांचा शोध घेऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य करण्यासाठी शिष्यवृत्ती योजना १९५४ पासून सुरू केली. मात्र, गेल्या पाच वर्षांत शिष्यवृत्ती योजनेला घरघर लागली आहे. २०१४ च्या तुलनेत प्रविष्ठ होणाऱ्यांचे प्रमाण निम्म्याने घटले आहे, तर निकाल तीन ते चार...
डिसेंबर 09, 2018
सोमेश्वरनगर(पुणे) : ''करिअरसाठी दोन पर्याय आहेत. एक, करिअरच्या टप्प्यावर असताना चार वर्ष नुस्ती मजा मारायची आणि आयुष्यभर पस्तावायचे. दुसरा म्हणजे चार वर्ष कष्ट करायचे आणि आयुष्याची चाळीस वर्ष समाधानात जगायचे. पहिली करमणूक आणि अभ्यास दुय्यम हे सूत्र आयुष्य मातीत घालेल. '',असा इशारा करिअर मार्गदर्शक...
डिसेंबर 09, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या निवडणुकांमध्ये काही नवं नाही. याही पाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारात हे चित्र ठळकपणे दिसलं. जनतेचं प्रबोधन करणं, पक्षाची विचारसरणी तळापर्यंत पोचवणं,...
डिसेंबर 08, 2018
सातारा - नावीन्यपूर्ण उपक्रमांवर भर देत गुणवत्तावाढीसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांनी उचलेली पावले पुन्हा एकदा अधिक गतीने पुढे जात असल्याने निष्पन्न झाले आहेत. गेल्या वर्षी 905 विद्यार्थ्यांनी खासगी माध्यमांच्या शाळांना रामराम ठोकून जिल्हा परिषदेच्या शाळांत प्रवेश घेतला होता. या शैक्षणिक...
डिसेंबर 03, 2018
शालेय मुलांना डिसेंबर महिना आला कि वेध लागतात ते फॅन्सी ड्रेस व स्नेह संमेलन स्पर्धेचे. यमुनानगर निगडी येथील माता अमृतानंदमयी शाळेतील चिमुकल्यांचे फॅन्सी ड्रेस स्पर्धेतील क्षण टिपले आहेत सकाळचे छायाचित्रकार संतोष हांडे यांनी.
डिसेंबर 03, 2018
"मुलांच्या दप्तराचे ओझे' हा गेले काही दिवस शिक्षणक्षेत्रात गाजत असलेला विषय. आजच्या स्पर्धेच्या युगात गुणांमागे धावणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांना तसे करण्यास भाग पाडणाऱ्या शाळा व पालकांनाही त्यांच्यावर पाठीवरील दप्तराचे ओझे दिसत असले, तरी ते जाणवत नाही, ही शोकांतिका आहे.  दप्तराच्या वाढत्या...
डिसेंबर 03, 2018
पुणे - शालेय शिक्षणात आघाडीचा देश मानला जाणाऱ्या सिंगापूरने प्राथमिक, माध्यमिक स्तरावरील परीक्षेतून विद्यार्थ्यांची सुटका केली आहे. एवढेच नव्हे, तर विद्यार्थ्यांवरील अभ्यास आणि परीक्षेचा ताण आणि वाढती स्पर्धा कमी करण्यासाठी प्रगतिपुस्तकात श्रेणीचा उल्लेख न करणे, पहिली आणि दुसरीसाठी साचेबद्ध परीक्षा...
डिसेंबर 01, 2018
विद्यार्थ्यांच्या विकास प्रक्रियेतील अविभाज्य भाग असलेली कलानिर्मिती, मुलांचे विचार प्रभावीपणे व्यक्त करण्याची महत्त्वाची शक्ती आहे. गिरगटण्याने कलाविष्काराची सुरवात करणारी मुले अडीच ते तीन वर्षापासून पाचव्या-सहाव्या वर्षी आपले अनुभव, विचार, कल्पना आणि वास्तव यांचे अफलातून मिश्रण असलेले चित्रमय जग...
डिसेंबर 01, 2018
वास्तविक, बदल हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे. त्या बदलांशी जुळवून घेतच आपण पुढे जात असतो. परंतु, अलीकडे अनेक जण अशी तक्रार करतात, की सध्या बदलांचा वेग खूपच जास्त आहे. पालकांना मुलांविषयी काळजी वाटते. वर्षानुवर्षे विशिष्ट व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील नव्या प्रवाहांविषयी भीतीची...
नोव्हेंबर 29, 2018
धुळे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची स्थित्यंतरे 1961 पासून पाहिली, अनुभवली आहेत. राज्यात जेव्हा पालिका अस्तित्वात आल्या आणि त्यासाठीच्या निवडणुकांना सुरवात झाली, त्या वेळेपासून त्यातील व्यंग आणि त्यांचे विडंबन चवीने चघळले जात असे. "उलटीपालटी' या मराठी नाटकाचे प्रयोगही होत होते. त्यातील...
नोव्हेंबर 27, 2018
पुणे- भारतातील दहांपैकी पाचहून अधिक विद्यार्थी खासगी शिकवणी वर्गांना जातात, असे सर्वेक्षण केंब्रिज ग्लोबल एज्युकेशनने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. अमेरिकेसारख्या देशात अवघे दहा टक्के विद्यार्थी खासगी शिकवणी वर्गांचा आधार घेतात. देशातील सुमारे ५५ टक्के विद्यार्थी ट्यूशनला अर्थात शिकवणी वर्गांत जात...
नोव्हेंबर 19, 2018
सोलापूरच्या अनेक गुणी कलाकारांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाने छाप टाकली आहे. त्यात आता आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे, ते म्हणजे अभिनेत्री दीप्ती धोत्रे हिचे. चित्रपटसृष्टीतील सोलापूरचा ग्लॅमर चेहरा म्हणून दीप्ती धोत्रेकडे पाहिले जात आहे. दीप्ती ही हिराचंद नेमचंद महाविद्यालयाची...
नोव्हेंबर 05, 2018
पुणे : भारतीय सैन्य दलांतील माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी शनिवारी रेड कार्पेटवरून चालण्याचा मान अनुभवला. दिवाळीनिमित्त पिंक लोटस क्‍लब आणि वेंकॉब संस्थेतर्फे आयोजित "सैन्य दिवाळी - सितारे सरहद के' या दिमाखदार कार्यक्रमात या माजी सैनिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली....
नोव्हेंबर 04, 2018
उल्हासनगर : नुकत्याच पार पडलेल्या मुंबई विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन शरीर सौष्ठव स्पर्धेत चिन्मय शेजवळ हा विद्यार्थी सुवर्ण पदकासह 'मुंबई विद्यापीठ श्री'चा विजेता ठरला आहे. उल्हासनगरात कानसई रोड भागात राहणाऱ्या वयोवृद्ध आजी जनाबाई शेजवळ यांचा आशिर्वाद घेण्यासाठी आलेल्या चिन्मय आला होता. ...
नोव्हेंबर 03, 2018
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) 2019 मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार अभ्यासाचे नियोजन करणे सोयीस्कर होणार आहे. या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्वपरीक्षा 17 फेब्रुवारीला, तर...
नोव्हेंबर 01, 2018
सोलापूर : तीन-चार दिवसांआड होणारा पाणीपुरवठा, अपेक्षित वेतनाचा अभाव, वर्षभर उत्सवांचा बाजार... आदी कारणांमुळे लग्न करून सोलापुरात येण्यास परगावच्या मुली तयार नसल्याचे चित्र आहे. या उलट इतर शहरांच्या मानाने सोलापुरात स्वस्ताई आहे, राहायला स्वत:चं घर, शिवाय कमी धावपळ आणि आपुलकीनं वागणारी माणसं इथं...
ऑक्टोबर 28, 2018
मुंबई : शाळांच्या परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांचा विचार न करता शिक्षण विभागाने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती जल्लोषात साजरी करण्याचा घाट घातला आहे. शपथ समारंभ, एकता दौड यासह अनेक स्पर्धा घेण्यासाठीचे आदेश शाळांना देण्यात आले आहेत. यामुळे परीक्षांचे वेळापत्रक बिघडण्याची भीती शिक्षकांनी व्यक्‍त...
ऑक्टोबर 27, 2018
मांजरी - राष्ट्रीय क्रीडा संचनालयाच्या वतीने छत्तीसगड रायपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय थ्रोबाँल स्पर्धेत येथील शंभुराजे रविंद्र नवगण याची निवड झाली आहे. तो पालिकेच्या हडपसर येथील सचिन तेंडुलकर या प्राथमिक विद्याल्यात सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. नवगन याने तालुका, जिल्हा तसेच राज्य पातळीवर संघाचे...
ऑक्टोबर 24, 2018
नवी दिल्ली - नव्या तंत्रज्ञानाचा शिरकाव आणि दिवसागणिक वाढणाऱ्या गळेकापू स्पर्धेने दूरसंपर्क सेवा पुरवठादारांना (टेलिकॉम) काटकसरीचा मार्ग पत्करावा लागला आहे. बाजारात तग धरू राहण्यासाठी विलीनीकरण आणि कर्मचारी कपातीसारख्या निर्णय नजिकच्या काळात कंपन्यांना घ्यावे लागणार असून, दूरसंपर्क क्षेत्रातील...