एकूण 502 परिणाम
डिसेंबर 10, 2018
पुणे- विद्यार्थी कलाकारांच्या सृजनात्मक भावभावनांच्या मुक्त आविष्काराला रंग-रेषांच्या दुनियेची दारे खुली करून देणारी ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ अवघ्या सात दिवसांवर आली आहे. शाळेद्वारे स्पर्धेत नावनोंदणी न करता आलेल्या मुला-मुलींना येत्या रविवारी (ता. १६) आपल्या जवळच्या केंद्रावर जाऊन स्पर्धेत भाग घेता...
डिसेंबर 10, 2018
पुणे - ‘पुणे हेल्थ डे’चा नारा देत रविवारी पार पडलेल्या अर्धमॅरेथॉनच्या माध्यमातून बालेवाडी, औंध, बोपोडी, बाणेर परिसरातील नागरिकांनी मॅरेथॉनची चुरस नुसतीच अनुभवली नाही, तर खेळाडूंना भरघोस प्रोत्साहन देत जगलीदेखील. भल्या पहाटे शर्यतीला सुरवात झाली असली, तरी या परिसरातील नागरिकांच्या उत्साहात...
डिसेंबर 10, 2018
पुणे - रविवारी पहाटे साडेतीन ते सकाळी दहा वाजेपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ‘पुणे हाफ मॅरेथॉन’ स्पर्धेत चोख बंदोबस्त ठेवला. वाहतुकीचे योग्य नियोजन, स्पर्धकांना सहकार्य आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी पुरेपूर खबरदारी घेतली. एकीकडे बंदोबस्त असतानाच दुसरीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शेकडो कर्मचारी...
डिसेंबर 10, 2018
पुणे - भल्या पहाटे केवळ धावपटूच नाही, तर कुटुंबीयांची एकत्रित पावले ही म्हाळुंगे- बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या दिशेने पडू लागली... थंडगार हवेची झुळूक अंगावर झेलत पुणेकर आपल्या कुटुंबीयांसमवेत येत होते. डिसेंबरचा दुसरा रविवार अर्थात ९/१२ खऱ्या अर्थाने ‘हेल्थ डे’ बनविण्याचाच ध्यास या...
डिसेंबर 07, 2018
पुणे - ‘चुस्ती अन्‌ तंदुरुस्ती’चा संकल्प सिद्धीस नेण्याच्या संधीचे सोने करण्यासाठी पुण्याच्या अनेकविध क्षेत्रांतील अबालवृद्ध सज्ज झाले आहेत. नऊ डिसेंबर रोजी बजाज अलियांझ ‘पुणे हाफ मॅरेथॉन’मधील विविध शर्यतींत भाग घेत ‘जीवनाची मॅरेथॉन’ समर्थपणे धावण्यास सुमारे १८ हजार नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. या...
डिसेंबर 06, 2018
नगर  - सकाळ सोशल फाउंडेशन व अक्षर विचार प्रतिष्ठानातर्फे 18 ते 21 डिसेंबरदरम्यान नगरच्या माउली सभागृहात राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे सातवे वर्ष असून, प्रथम नोंदणी करणाऱ्या 51 संघांना स्पर्धेत प्राधान्य दिले जाणार आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड...
डिसेंबर 05, 2018
अभ्यासाने मुलांचा बौद्धिक हा एकांगी विकास होतो, मात्र कलेने मुलांचा भावनिक, मानसिक, सौंदर्य, संवेदनशीलता, कलास्वाद क्षमता असा परिपूर्ण विकास होतो. त्यामुळे अभ्यासासोबत कलेची जोड आवश्‍यक आहे. मुले चित्र रेखाटत असताना त्यांच्या भावविश्‍वातील आनंद, दुःख, राग, लोभ या सर्व भावनांना वाट मिळते. पालकांनी...
डिसेंबर 05, 2018
पुणे - ""कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंदिरात जाऊन आपले गोत्र आणि वर्ण सांगून तेथील परंपरेचा आदरच केला आहे; पण जे केवळ धर्माचे ठेकेदार म्हणून काम करतात, त्यांना यात राजकारण दिसत आहे,'' अशी टीका कॉंग्रेसच्या प्रवक्‍त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी भारतीय जनता पक्षावर केली. भाजपमध्ये खोटारडी...
डिसेंबर 04, 2018
नागपूर : नागपूरकरांमध्ये प्रचंड उत्सुकता असलेल्या नागराज मंजुळे यांच्या "झुंड' या हिंदी चित्रपटाच्या "शूटिंग'ला अखेर नागपुरात सुरुवात झाली. चित्रपटात मुख्य भूमिका असलेल्या महानायक अमिताभ बच्चन यांनी अधिक उशीर न करता दुपारी "शूटिंग'ला सुरुवातही केली. अमिताभ यांची एक झलक पाहण्यासाठी परिसरात त्यांच्या...
डिसेंबर 04, 2018
पुणे - कलेच्या माध्यमातून मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणाऱ्या विद्यार्थिप्रिय ‘सकाळ चित्रकला स्पर्धे’ला राज्यभरातून; तसेच अन्य राज्यांतल्या आणि विदेशांतल्या विद्यार्थी चित्रकारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. येत्या १६ तारखेला (रविवार) महाराष्ट्र व गोव्यातल्या...
डिसेंबर 03, 2018
नवी दिल्ली : जळगावमध्ये दिव्यांग युवक-युवतींसाठी मोफत निवासी, स्पर्धा परीक्षा, स्वयंरोजगार, मार्गदर्शन केंद्र चालवून त्यांना जगण्याचे बळ देणारे, स्वत:च्या पायावर उभे करणारे यजुर्वेंद महाजन यांना यंदाचा 'राष्ट्रीय हेलन केअर' हा मानाचा पुरस्कार केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांच्या हस्ते...
डिसेंबर 03, 2018
पुणे - मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’ने दोन ते सोळा वयोगटातील मुला-मुलींसाठी ‘किडस्‌ आयडॉल २०१८’चे आयोजन केले आहे. या नृत्य स्पर्धेची अंतिम फेरी २५ डिसेंबर रोजी होणार असून, सोलो डान्स व फॅन्सी ड्रेस असे स्पर्धेचे स्वरूप आहे.  स्पर्धेसाठी अनुक्रमे १५, १६, २२ आणि २३ डिसेंबर रोजी...
डिसेंबर 02, 2018
जळगाव : जळगाव रनर ग्रुपतर्फे आयोजित "खानदेश रन' मॅरेथॉन आज स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात झाली. तीन गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेतील 10 किलोमीटरचे अंतर पूर्ण करत नागपूरच्या भोयर दाम्पत्याने खानदेश रन स्पर्धा नावावर केली. यात पुरुष गटातून नागुराव भोयर आणि महिलांमधून शारदा भोयर यांनी सर्वात कमी वेळेत...
डिसेंबर 01, 2018
विद्यार्थ्यांच्या विकास प्रक्रियेतील अविभाज्य भाग असलेली कलानिर्मिती, मुलांचे विचार प्रभावीपणे व्यक्त करण्याची महत्त्वाची शक्ती आहे. गिरगटण्याने कलाविष्काराची सुरवात करणारी मुले अडीच ते तीन वर्षापासून पाचव्या-सहाव्या वर्षी आपले अनुभव, विचार, कल्पना आणि वास्तव यांचे अफलातून मिश्रण असलेले चित्रमय जग...
नोव्हेंबर 29, 2018
पुणे - येत्या नऊ डिसेंबर रोजी होणारी बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉन पुणेकरांसाठी आरोग्याचा जागर करेल. तंदुरुस्तीसाठी धावण्याची प्रेरणा त्यातून मिळेल. ‘सकाळ’ माध्यम समूहाने या स्पर्धेसाठी मीडिया पार्टनर म्हणून पुढाकार घेतला असून, नऊ डिसेंबर हा पुणे हेल्थ डे म्हणून साजरा करावा अशी साद दिली आहे....
नोव्हेंबर 27, 2018
नाशिक : उपनगर परिसरातील शिक्षिकेला सोशल मीडियावरून बदनामीची धमकी देत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाविरोधात सोमवारी (ता.26) मध्यरात्री उपनगर पोलिसात बलात्कारासह अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर संशयित पोलीस उपनिरीक्षकाने आज (ता.27) सकाळी पुण्यातील संगम पुलाजवळ...
नोव्हेंबर 25, 2018
  जळगाव ः शाळा, महाविद्यालयीन जीवनापासून शंभर मीटर, चारशे मीटर धावण्यात स्ट्रॉंग बेस राहिला होता. कालांतराने सायकलिंग करायला लागलो. यानंतर काही मॅरेथॉनही धावल्या. वयाच्या 26 व्या वर्षापर्यंत फिजिकली फिट होतो. परंतु, लग्नानंतर फिटनेसकडे दुर्लक्ष झाले. साधारण आठ- नऊ वर्ष पूर्णपणे लक्ष देता आले नाही....
नोव्हेंबर 22, 2018
जळगाव - भुसावळमधील गरीब हातमजूर कुटुंबातील तरुणाने आंतरराज्यीय व्यावसायिक क्रिकेट स्पर्धेत नाव कमावले असून, तो हैदराबादच्या ‘रेड रोज’ या मसाला कंपनीतर्फे दिल्लीत कॉर्पोरेट क्रिकेटसाठी खेळला. मंगळवारी (२० नोव्हेंबर) तो पुढच्या प्रवासाला निघाला असून, तेथे कस्टम क्रिकेट संघासोबत खेळत आहे. आगामी वर्षात...
नोव्हेंबर 22, 2018
पुणे - नऊ डिसेंबर रोजी तंदुरुस्तीसाठी सक्रिय होऊन हेल्थ डे साजरा करण्याची साद सकाळ माध्यम समूहाने घातली आहे. त्यास पुणेकर कुटुंब वाढत्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहेत. आधी धावणाऱ्यांनी १० किंवा २१ किमी शर्यतींसाठी तयारी केली आहे, तर काही कुटुंब फॅमिली रनमधील सहभागासाठी सज्ज झाली आहेत. मॅरेथॉनही...
नोव्हेंबर 22, 2018
समोर धुके दिसल्यावर मन बालपणात सहजतेने गेले. त्या आठवणींनी मनात नवी उमेद निर्माण झाली. नेहमीपेक्षा आज अगदी सकाळी सकाळी जाग आली. 5 वाजले होते. थंडीचे दिवस होते. खिडकीतून बाहेर पाहिले, जरा जास्तच अंधार वाटला. पुन्हा बिछान्यात पडले, पण आता उठावेच असे म्हणून उठले. चहा करायला स्वयंपाकघरात गेले. बाहेरचे...