एकूण 142 परिणाम
डिसेंबर 09, 2018
क्रिकेट वार्तांकन करताना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटशी संबंधित संग्रहालयांना किंवा मैदानांना भेट देण्याचा योग येतो, तेव्हा "किती छान प्रकारे यांनी संस्कृती जपली आहे,' अशी भावना मनात येते. पाठोपाठ लगेच विचार डोकावतो, की भारतीय क्रिकेट इतिहासात इतके सुंदर क्षण आहेत, इतक्‍या कमाल व्यक्ती...
नोव्हेंबर 25, 2018
भुवनेश्‍वरमध्ये पुढील आठवड्यापासून विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धा सुरू होत आहे, एक काळ असा होता की, भारताला पर्याय नव्हता. काळ बदलला, ४३ वर्षे झाली या अगोदरचे विजेतेपद मिळवून. घरच्या मैदानावर पाठिंबा भरघोस असला तरी आव्हान सोपे नाही; पण भारतीयांनी कमाल केली तर निश्‍चितच सुवर्णयुग येऊ शकते. काही...
नोव्हेंबर 25, 2018
क्रिकेटजगताचं रूप वरून गोजिरवाणं दिसत असले तरी समस्या गंभीर आहेत. "ऑल इज वेल' हे गाणं आयसीसी किंवा बीसीसीआय कितीही जोरजोरानं गात असले तरी प्रत्यक्षात "ऑल इज नॉट वेल' हे ओरडून सांगावंसं वाटत आहे! भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विमानात पाऊल ठेवण्याअगोदर ऑस्ट्रेलियाचा मुख्य प्रशिक्षक जस्टीन...
नोव्हेंबर 13, 2018
युद्धविरोधी दिन साजरा करण्यासाठी पॅरिसमध्ये जमलेल्या जगभरातील नेत्यांमधील शह-काटशहामुळे नको त्या शंका उपस्थित झाल्या आहेत. पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीचे स्मरण करताना निर्माण झालेल्या या वादंगाचा विचार जगाला करावाच लागेल.  नव्वद लाखांच्या आसपास सैनिक आणि सत्तर लाखांवर नागरिकांचा बळी घेणाऱ्या...
ऑक्टोबर 24, 2018
नागपूर - दीड दशकापूर्वी घुंगरांचा आवाज झाला की, घरासमोर वासुदेव आला हे मराठी मनाला समजत असे. शाहिरीतील डफ-ढोलाच्या कलेने मन हरखून जात होते. ही कला पिढ्यान्‌पिढ्यांपर्यंत टिकेल असे वाटत असतानाच आज एकाही वस्तीमध्ये कव्वालीचा सामना रंगताना दिसत नाही. काळाच्या ओघात कव्वाली हरवली. ज्या वस्तीमध्ये...
ऑक्टोबर 21, 2018
जळगाव ः राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे आयुर्मान नऊ वर्षाचे करण्यात आले असून, जळगाव विभागांतर्गत प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी सुमारे 855 बसची व्यवस्था आहे. या सर्वच बसची दुरुस्ती करण्यात आले असून, आयुर्मान संपलेल्या विभागातील 67 बस भंगारमध्ये काढण्यात आल्या आहेत. आणि नव्या बांधणीच्या 25 बस दाखल...
ऑक्टोबर 19, 2018
भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेत असलेले माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील. राष्ट्रवादी व भाजपला समान अंतरावर ठेवून जिल्ह्याच्या राजकारणातला सस्पेन्स कायम ठेवलेले जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे. या दोन नेत्यांच्या निर्णयात माढ्याची आणि पर्यायाने जिल्ह्याच्या राजकारणाची गणिते अडकली आहेत. माढ्यातून...
ऑक्टोबर 02, 2018
व्यसनमुक्त गावाचे संकल्प अनेक होतात; मात्र त्याची तड थोडीच गावे लावतात. सांगली जिल्ह्याच्या पश्‍चिम टोकाला सह्याद्री रांगांमधील चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या कुशीत वसलेल्या खुंदलापूरने हा संकल्प केवळ केला नाही तर गेली ४० वर्षे तो काटेकोर पाळला आहे. या संकल्प दिनाचा वाढदिवसही दरवर्षी धूमधडाक्‍यात...
ऑक्टोबर 01, 2018
राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये या वर्षअखेरपर्यंत विधानसभा निवडणुका अपेक्षित आहेत. तेलंगणात विधानसभा विसर्जित करण्यात आल्याने कदाचित ते राज्यही यात समाविष्ट होऊ शकते. वेळापत्रकानुसार येत्या तीन-चार महिन्यांत लोकसभेचीही निवडणूक होणार आहे. थोडक्‍यात देशाने "निवडणूक पर्वा'त प्रवेश...
सप्टेंबर 17, 2018
वालचंदनगर - कळंब (ता.इंदापूर) येथील रोहित भारत चव्हाण या युवकाने दक्षिण कोरिया येथे सुरु असलेल्या जागतिक फायर फायटर्स स्पर्धेतील भालाफेक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले असुन, भारताचे नाव जगामध्येचमकावले.  दक्षिण कोरिया येथे १३ वी जागतिक फायर फायटर्स स्पर्धा सुरु आहेत. कळंबच्या रोहित चव्हाण ने भालाफेक...
सप्टेंबर 16, 2018
ऐंशीपेक्षा जास्त दिवसांच्या दौऱ्यात तीन टी-20 सामने, तीन एकदिवसीय सामने आणि पाच कसोटी सामने खेळूनसुद्धा लंडनहून दिल्लीच्या विमानात बसताना विराट कोहलीची बॅग रिकामी राहिली आहे. प्रचंड उत्साहानं चालू झालेल्या दौऱ्याची सांगता खूप निराशाजनक झाली आहे. भारतीय संघानं टी-20 मालिका जिंकल्यानं वाटलं होतं, की...
ऑगस्ट 19, 2018
कबड्डी सातासमुद्रापार फार खेळली जात नसली, तरी प्रो-कबड्डीच्या माध्यमातून ती सातासमुद्रापार असणाऱ्या घराघरांत निश्‍चित पोचली आहे. ही स्पर्धा आशियाई असल्याने आशियातील पाकिस्तान, बांगलादेश, इराण, जपान, कोरिया हे संघ या खेळाशी चांगलेच परिचित आहेत. आजपर्यंत भारताचे वर्चस्व राहिले असल्यामुळे हे सर्व देश...
ऑगस्ट 03, 2018
जिल्हा कबड्‌डी संघटनेत "ले पंगा'! मानकापुरातील स्पर्धा बेकायदेशीर असल्याचा मदन रतन यांचा दावा नागपूर : नागपूर जिल्हा कबड्‌डी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चार दशकापासून असलेला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. यावेळी मदन रतन विरुद्ध गिरीश व्यास असा सामना रंगला आहे. या संदर्भात मदन रतन यांनी...
जुलै 15, 2018
सध्या सुरू असलेल्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेनं डोके चक्रावून टाकणारे रंग दाखवले आहेत. अनेकांची स्वप्नं, अंदाज धुळीस मिळवत क्रोएशियाच्या संघानं अंतिम फेरी गाठली. एकीकडं देशात अस्थिरता माजलेली असताना या देशाच्या फुटबॉल संघानं मात्र स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करून दाखवली. क्रोएशियाच्या हा स्वप्नांचा...
जुलै 11, 2018
लंडन : भारतात एकमेकांना फिटनेस चॅलेंज दिले जाण्याचे लोण पसरले जात असताना विंबल्डनमध्ये चॅंपियन्स सचिन तेंडुलकर आणि रॉजर फेडरर यांच्यामध्ये आपापल्या खेळातील ज्ञानाची देवाण-घेवाण करण्याचे "चॅलेंज' लागले. सचिनने ट्विटरवरून केलेली मागणी पूर्ण करण्याची तत्परता फेडररनेही दाखवली.  As always, great hand-...
जुलै 11, 2018
लंडन : विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढती होत असतानाच विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्य फेरीची लढत इंग्लंड खेळणार आहे. मात्र, वर्ल्डकपला विम्बल्डनमध्ये प्रवेश नसेल, असे संयोजकांनी स्पष्ट केले.  विम्बल्डन स्पर्धेच्या ठिकाणच्या मेगा स्क्रीनवर विश्‍वकरंडक फुटबॉल...
जुलै 05, 2018
सामारा - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा विजेतेपदासाठी कायम युरोप आणि दक्षिण अमेरिकन संघातच अंतिम चुरस होते. रशियातील स्पर्धाही यास अपवाद नाही. आता उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच आशिया, आफ्रिका तसेच उत्तर अमेरिकेचे आव्हान संपुष्टात आले आहे, पण आता स्पर्धेचा ड्रॉ पाहता गेल्या पन्नास वर्षांत विजेतेपद न जिंकलेला...
जुलै 04, 2018
कोलकाता - पश्‍चिम बंगालमधील हबिबपूरमध्ये लिओनेल मेस्सीच्या 20 वर्षीय मोनोतोष हल्दर या चाहत्याने आत्महत्या केली. विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत मेस्सीच्या अर्जेंटिना संघाचा फ्रान्सकडून उपउपांत्यपूर्व फेरीत झालेला पराभव त्याला सहन झाला नाही. शनिवारी अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात सामना झाला....
जुलै 01, 2018
ब्युनॉस आयर्स - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे संयोजन म्हणजे आनंदाची पर्वणी. 1978ची स्पर्धा अर्जेंटिनात झाली तेव्हा मात्र हजारो नागरिक फुटबॉलचा आनंद लुटण्याच्या अवस्थेत नव्हते. तेव्हा अर्जेंटिनात हुकूमशाही होती. त्या वेळी अनेकांना राजकीय कैदी म्हणून गजाआड करण्यात आले. यातील रिकार्डो कॉक्‍यूएट यांच्या...
जुलै 01, 2018
कोणताही खेळात मैदानावर घनघोर लढाई व्हायला पाहिजे; पण कोणत्याही क्षणी सभ्यतेच्या पातळीचं उल्लंघन होऊ नये, असं म्हटलं जातं. खेळाच्या क्षेत्रात सभ्यता कोणाला सहज पचते, तर कोणाला त्याचं ओझं होतं. खेळाडूंनी सभ्यता पाळल्याच्या खूप मजेदार आणि प्रेरणा देणाऱ्या कहाण्या आहेत; तसंच जिंकण्याकरता खेळाच्या...