एकूण 125 परिणाम
डिसेंबर 07, 2018
फ्रान्समधील इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या सरकारने 1 जानेवारी 2019 पासून इंधन दरात सुमारे 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यापासूनच ट्रक वाहतूकदारांमध्ये असंतोष होता. जागतिक पर्यावरणाचा ढासळता समतोल सावरण्यासाठी झालेल्या पॅरिस पर्यावरणविषयक कराराचे यजमानपद मॅक्रॉन यांच्याकडेच होते. अमेरिकेचे अध्यक्ष...
नोव्हेंबर 10, 2018
बारामती शहर - ‘‘राज्यकर्त्यांनी घेतलेल्या चुकीच्या आर्थिक निर्णयामुळे देशात किमान वर्षभर तरी मंदीचे वातावरण कायम राहील. आगामी निवडणुकीत सत्ताबदल झाला, तरच काही प्रमाणात गुंतवणुकीबाबतचे चित्र बदलू शकेल, अन्यथा अनेकांनी दिवाळे काढल्याच्या बातम्या आल्या, तर आश्‍चर्य वाटायला नको,’’ अशा शब्दांत ज्येष्ठ...
नोव्हेंबर 09, 2018
बारामती - राज्यकर्त्यांनी घेतलेल्या चुकीच्या आर्थिक निर्णयामुळे देशात किमान वर्षभर तरी मंदीचे वातावरण कायम राहिल, आगामी निवडणूकीत सत्ताबदल झाला तरच काही प्रमाणात गुंतवणूकीबाबतचे चित्र बदलू शकेल, अन्यथा अनेकांनी दिवाळे काढल्याच्या बातम्या आल्या तर आश्चर्य वाटायला नको, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद...
नोव्हेंबर 03, 2018
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) 2019 मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार अभ्यासाचे नियोजन करणे सोयीस्कर होणार आहे. या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्वपरीक्षा 17 फेब्रुवारीला, तर...
ऑक्टोबर 17, 2018
लातूर : दर्जेदार कामकाजाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या यशवंत पंचायतराज अभियानात जिल्हा परिषदेने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अभियानात सलग तीनवेळा राज्यात प्रथम व एकवेळा द्वितीय आलेल्या जिल्हा परिषदेला यंदापासून सुरू केलेल्या विभागातील प्रथम पुरस्कार जाहिर झाला आहे...
ऑक्टोबर 12, 2018
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या 150व्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून संपूर्ण भारतात आरोग्य जनजागृतीच्या दृष्टीने शाश्वत सामाजिक बदल घडविण्यासाठी आयोजित केलेली 'स्वास्थ भारत यात्रा' यशस्वी करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश...
ऑक्टोबर 10, 2018
सांगली - यशवंत पंचायत राज अभियानात सांगली जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. पंचायत समिती गटात शिराळा पंचायत समितीला तिसरा क्रमांक मिळाला आहे. ग्रामविकास विभागाने आज हा निकाल जाहीर केला.  सन 2016-17 या आर्थिक वर्षापासून पंचायत राज प्रशासन आणि विकास कार्यात उत्कृष्ठ काम केलेल्या...
ऑक्टोबर 09, 2018
ट्रम्प भारताला मित्र म्हणत असूनही, रशियाबरोबरील करारावरून आपली कोंडी करणार असतील, तर त्यांना शह देत देशाचे हित साधण्याचे कसब मोदी सरकारला दाखवावे लागेल. या निमित्ताने सरकारच्या परराष्ट्र धोरणाची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. बां गलादेश मुक्तीच्या वेळी १९७१ मध्ये रिचर्ड निक्‍सन आणि हेन्री किसिंजर...
ऑक्टोबर 07, 2018
पुणे : जुन्या बाजाराजवळील अत्यंत रहदारीच्या चौकात सिग्नलला थांबलेल्या चौघा जणांवर होर्डिंगने घाला घातला. त्यामुळे पुन्हा एकदा धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंगचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’च्या टीमने केलेल्या पाहणीत काही धक्कादायक प्रकार उघड झाले आहेत. एकट्या वाघाेलीत २०० पेक्षा...
ऑक्टोबर 02, 2018
पिंपरी - प्राधिकरण, पेठ क्रमांक २६ येथे उभारण्यात येणाऱ्या ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाचे काम अद्याप संथ गतीने सुरू आहे. अंतर्गत इंटेरिअरसह काम पूर्ण होण्यासाठी ऑगस्ट २०१९ उजाडणार आहे. तोपर्यंत नाट्यकलाकार आणि नाट्यरसिकांच्या पदरी प्रदीर्घ प्रतीक्षा आहे. पिंपरी-चिंचवड शहर उद्योगनगरी असले, तरी शहरात...
सप्टेंबर 19, 2018
नवी मुंबई -एकाच कंत्राटदाला पुन्हा पुन्हा मुदतवाढ दिली जात असल्याने यातून कंत्राटदारच गब्बर होत असल्याचा प्रकार लेखापरीक्षाच्या अहवालातून समोर आला आहे. फेब्रुवारी ते ऑगस्ट या सात महिन्यांच्या महापालिकेच्या हिशेबाचा घोषवारा लेखापरीक्षण विभागाने स्थायी समितीच्या पटलावर ठेवला आहे. त्यात तब्बल एक हजार...
सप्टेंबर 17, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पर्यायी जागेचे खरे श्रेय हे जैताणे ग्रामपंचायत व आरोग्य विभागालाच जाते. खोटे श्रेय लाटण्याचा व आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचा केविलवाणा प्रयत्न कोणीही करू नये, असे घणाघाती टीकास्त्र माजी उपसरपंच व...
सप्टेंबर 15, 2018
कल्याण : महात्मा गांधीच्या 150 व्या जयंती निमित्त रेल्वेच्या वतीने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2018 या स्वच्छता हीच सेवा - पंधरवडा देशभरात साजरी करण्यात येणार असून, कल्याण रेल्वे स्थानकात आज (ता. 15) स्वच्छ रेल, स्वच्छ भारत मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी कल्याण रेल्वे स्थानक मधील विविध विभाग मधील 61...
सप्टेंबर 07, 2018
सातारा - राजकारणात आणि प्रशासनात खुर्चीसाठी चढाओढ लागल्याची उदाहरणे अनेक पाहण्यात आली असतील. परंतु, ‘टेबला’साठीची स्पर्धा अपवादाने घडते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात गेल्या काही महिन्यांपासून एक स्पर्धा सुरू आहे आणि ती म्हणजे विशिष्ट टेबल मिळविण्यासाठी! वरिष्ठांच्या खुर्चीत बसलेले अधिकारीही या...
सप्टेंबर 05, 2018
वालचंदनगर - सर्व मुली माझ्या बहिणी आहेत. त्यांची छेड काढल्यास याद राखा...ठोकल्याशिवाय सोडणार नाही...अशा भाषेत बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी मुलींच्या छेडछाड करणाऱ्या युवकांना  सज्जड दम दिला. कळंब (ता.इंदापूर) येथील विश्‍वासराव रणसिंग महाविद्यालयामध्‍ये ‘सकाळ’ यिन...
सप्टेंबर 05, 2018
सोलापूर : केंद्रीय पद्धतीने नियुक्त झालेल्या शिक्षकांनी पटसंख्या वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेली डिजीटल स्कूलची जोड यामुळे शहरातील महापालिका शाळांकडे खासगी शाळांतील विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. त्याचवेळी कसहभागातून महापालिकेच्या सर्व शाळा डिजीटल होण्याच्या मार्गावर आहेत. 59 पैकी...
सप्टेंबर 05, 2018
मुंबई - केंद्र सरकारच्या वतीने स्वच्छ शाळा पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या देशभरातील 52 शाळांपैकी राज्यातील दोन शाळांनी बाजी मारली असून, पुरस्कारात अव्वल ठरलेल्या जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्याचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आले. या संदर्भात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी समाधान व्यक्‍त केले....
सप्टेंबर 03, 2018
लातूर : विद्यार्थ्यांवर शालेय जीवनातच स्वच्छतेचे संस्कार रूजवण्यासाठी केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वतीने घेतलेल्या स्वच्छ शाळा पुरस्कारात जिल्ह्याने बाजी मारली आहे. जिल्ह्यातील जाऊ (ता. निलंगा) व बावची (ता. रेणापूर) येथील सामाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या शासकीय निवासी शाळांनी...
सप्टेंबर 03, 2018
पुणे - विनाकारण हॉर्न वाजविल्यामुळे होणारे ध्वनिप्रदूषण आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे १२ सप्टेंबरला शहर व जिल्ह्यात ‘नो हॉर्न डे’ अभियान राबविले जाणार आहे. आरटीओ व शहर वाहतूक विभाग यांच्या वतीने हे...
सप्टेंबर 02, 2018
हिंगोली  - कळमनुरी तालुक्‍यातील गोटेवाडी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेने स्‍वच्‍छ विद्यालय स्‍पर्धेत देशात सतरावा तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवून दिल्‍ली दरबारी स्‍वच्‍छतेचा झेंडा रोवला आहे. केंद्रशासनाकडून देशपातळीवर स्‍वच्‍छ विद्यालय स्‍पर्धा घेतली जाते. या स्‍पर्धेत मागील वर्षी कळमनुरी...