एकूण 121 परिणाम
डिसेंबर 16, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या अश्वमेधाला रोखता येतं आणि हे काम कॉंग्रेस आणि राहुल गांधी करू शकतात हाच मुळात "आपल्याला स्पर्धकच नाही' या...
डिसेंबर 16, 2018
मुलं अनेकदा वेगळी असतात, वेगळी वागतात. त्याचा ताण आई-बाबा घेतात आणि तो पुन्हा वागण्यात दिसायला लागतो. अशा प्रकारे आई-बाबा जेवढा जास्त ताण घेतात, तेवढेच ते आपल्याच प्रिय मुलांपासून दुरावतात. असा दुरावा येऊ नये म्हणून काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात. मन जागेवर ठेवायला हवं. मन जागेवर असेल, तर त्याच...
डिसेंबर 11, 2018
राजस्थानात सत्ता परिवर्तन दर पाच वर्षांनी होते. तसे छत्तीसगडच्या बाबतीत आतापर्यंत झाले नव्हते. राजस्थान व मध्य प्रदेशात भाजपशी चुरशीची स्पर्धा सुरू असताना छत्तीसगडने काँग्रेस पक्षाला मोठा दिलासा दिला आहे. छत्तीसगडच्या 'धमाकेदार' विजयाने काँग्रेसचे मनोबल उंचावले असून, "काँग्रेसमुक्त भारत'ची भाजपची '...
डिसेंबर 03, 2018
मुंबई - भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनीतील देशभरातील दोन लाख कर्मचारी आणि अधिकारी विविध मागण्यांसाठी उद्यापासून (ता. 3) बेमुदत संपावर जाणार आहेत. दूरसंचार क्षेत्रातील तीव्र स्पर्धा आणि सरकारची धोरणे "बीएसएनएल'च्या वृद्धीसाठी मारक ठरली असून, कंपनी आर्थिक...
डिसेंबर 01, 2018
वास्तविक, बदल हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे. त्या बदलांशी जुळवून घेतच आपण पुढे जात असतो. परंतु, अलीकडे अनेक जण अशी तक्रार करतात, की सध्या बदलांचा वेग खूपच जास्त आहे. पालकांना मुलांविषयी काळजी वाटते. वर्षानुवर्षे विशिष्ट व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील नव्या प्रवाहांविषयी भीतीची...
नोव्हेंबर 26, 2018
किल्लारी - एखाद्या सरकारी विभागात नोकरीस असलेल्या पालकाचा मुलगा पोलिस उपनिरीक्षक झाल्यास काही विशेष वाटत नाही. मात्र किल्लारीपासून एक किलोमीटरवर असलेल्या नदीहत्तरगा येथील एका मजुराच्या मुलाने मजुरी करून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलिस उपनिरीक्षक पद मिळवले आहे. या तरुणाचे कष्ट पाहणाऱ्या...
नोव्हेंबर 25, 2018
"बर्डमॅन' हा चित्रपट एखाद्या अमूर्त चित्रासारखा वाटतो. रंगांचे गहन फटकारे आणि त्या रंगसंगतीनं साधलेला त्याहूनही गहन उजेड काहीतरी वेगळं सांगू पाहतो. त्यातलं काही कळतं, काही नाहीच कळत; पण नाही कळलं, तरी अडत नाही. अर्थ न लागताही त्यांचं म्हणणं मनात उतरलेलं असतं. रामायणातली ही एक लोककथा आहे....
नोव्हेंबर 12, 2018
पुणे - ‘प्रशासकीय सेवेत जायचं आणि वेगळ्याप्रकारे समाजाची सेवा करायची,’ हे स्वप्न उराशी बाळगून लाखो तरुण स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुणे-मुंबईसारख्या शहरांत येतात. त्यातील काहींना हवं तसं यशही मिळतं, तर वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही काहींच्या पदरात निराशा पडते. मात्र या अपयशातून खचून न जाता, काही...
नोव्हेंबर 05, 2018
पुणे : भारतीय सैन्य दलांतील माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी शनिवारी रेड कार्पेटवरून चालण्याचा मान अनुभवला. दिवाळीनिमित्त पिंक लोटस क्‍लब आणि वेंकॉब संस्थेतर्फे आयोजित "सैन्य दिवाळी - सितारे सरहद के' या दिमाखदार कार्यक्रमात या माजी सैनिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली....
नोव्हेंबर 01, 2018
सोलापूर : तीन-चार दिवसांआड होणारा पाणीपुरवठा, अपेक्षित वेतनाचा अभाव, वर्षभर उत्सवांचा बाजार... आदी कारणांमुळे लग्न करून सोलापुरात येण्यास परगावच्या मुली तयार नसल्याचे चित्र आहे. या उलट इतर शहरांच्या मानाने सोलापुरात स्वस्ताई आहे, राहायला स्वत:चं घर, शिवाय कमी धावपळ आणि आपुलकीनं वागणारी माणसं इथं...
ऑक्टोबर 30, 2018
बंगळूर : ई- कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टला मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात 3 हजार 200 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. ऍमेझॉनशी वाढलेल्या स्पर्धेमुळे कंपनीच्या तोट्यात 70 टक्के वाढ झाली आहे. फ्लिपकार्ट इंडिया आणि फ्लिपकार्ट इंटरनेट या दोन फ्लिपकार्टच्या उपकंपन्या आहेत. फ्लिपकार्ट इंडियाकडून घाऊक व्यवसाय...
ऑक्टोबर 29, 2018
‘सेबी’ने म्युच्युअल फंडांच्या योजनांचे खर्च आणखी कमी करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. नव्या नियमांमुळे गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड अधिक आकर्षक होणार असून, ‘मिस-सेलिंग’चे प्रमाणही कमी होण्याची शक्‍यता आहे. भविष्यात म्युच्युअल फंडांच्या योजनांचे एकूण खर्च (टोटल एक्‍स्पेन्स रेशो) अजून कमी होतील...
ऑक्टोबर 24, 2018
नागपूर - दीड दशकापूर्वी घुंगरांचा आवाज झाला की, घरासमोर वासुदेव आला हे मराठी मनाला समजत असे. शाहिरीतील डफ-ढोलाच्या कलेने मन हरखून जात होते. ही कला पिढ्यान्‌पिढ्यांपर्यंत टिकेल असे वाटत असतानाच आज एकाही वस्तीमध्ये कव्वालीचा सामना रंगताना दिसत नाही. काळाच्या ओघात कव्वाली हरवली. ज्या वस्तीमध्ये...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे : घरात वृत्तपत्रविक्रीचा कोणताही वारसा नाही. मात्र हातगाडी, टपरीवर पेपर विकणाऱ्या योगेश बोटे यांचा व्यवसाय आता विस्तारला आहे. सुमारे 20 भाषांमधील जवळपास 5 हजार वृत्तपत्रे, मासिके, पाक्षिके व स्पर्धा- परीक्षा, शाळा-महाविद्यालयीन शैक्षणिक पुस्तकांच्या विक्रीची दुकाने 25 सहकाऱ्यांसह ते सध्या...
ऑक्टोबर 12, 2018
कोल्हापूर ही ऊसशेती व त्याचबरोबर गूळ व्यवसायाचीही पंढरी मानली जाते. गूळ म्हटले की तो कोल्हापूरचाच, असेच समीकरण मानले जाते. कोल्हापूर बाजार समिती आवारातील गूळ मार्केटदेखील प्रसिद्ध आहे. याच आवारात दीपक गूळ उत्पादक सहकारी सोसायटी कार्यरत आहे. कै. दीपक जाधव हे गोकाक (कर्नाटक) येथे गुळाचे प्रसिद्ध...
ऑक्टोबर 12, 2018
‘‘महिलांना आर्थिक साक्षर केल्यास कुटुंबात सौख्य नांदते. म्हशीचे शेण काढण्यापासून शेतीतील कामे महिलाच करतात. शेतीपूरक व्यवसायातून त्यांचे सबलीकरण करणे अवघड नाही. ‘सोशल कनेक्‍टिव्हिटी’तून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तर महिलांच्या विश्‍वाचा परीघ बदलू शकतो. महिलांना ‘लोकल टू ग्लोबल’ करण्यासाठी आपणच...
ऑक्टोबर 11, 2018
‘‘पुराणकाळापासून ते आधुनिक काळापर्यंत स्त्रियांमध्ये उपजतच गुण दिसतात. त्यापैकी महत्त्वाचा गुण म्हणजे ‘निर्णयक्षमता’. अभ्यासपूर्ण योग्य निर्णयाद्वारेच तुम्ही यशाच्या शिखरावर उंच भरारी मारू शकता,’’ असे मत भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. त्या...
ऑक्टोबर 09, 2018
मांजरी : सभासदांचे हीत आणि आधुनिक व्यवहार प्रणालीचा अधिकाधिक वापर यामुळे सन्मित्र सहकारी बँकेने फिनिक्स पक्षा प्रमाणे प्रगती साधली आहे. सहकार यशस्वीपणे टिकून राहण्यासाठी या क्षेत्राने आता नवीन बदल वेळोवेळी अंगीकारले पाहिजेत, असे मत माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी व्यक्त केले. सन्मित्र...
ऑक्टोबर 09, 2018
खाणीतून हाती येतो तेव्हा तो काचेचा तुकडाच असतो... त्याला पैलू पाडले की मग तो हिरा होतो! हा हिरा जितका मूल्यवान असतो, तितकं मूल्य त्याला पैलू पाडणाऱ्याला मिळत नाही. या कामात माणदेशी माणसाचा हात धरणारं कुणी नाही. नवी पिढी माणदेशी मातीतून डाळिंब, कापूसरूपी हिरे पिकवण्याची स्वप्न पाहू लागल्यानं ती...
ऑक्टोबर 08, 2018
प्रत्येक गाव आपापल्या कुवतीनुसार आपलं एक वेगळंपण जपण्याचा प्रयत्न करीत असतो. महागाव त्यांपैकीच एक. हे गाव चविष्ट जवारी चिरमुऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील चिरमुऱ्यांचा आंतरराज्य ब्रॅंडही कधी तयार झाला, हेसुद्धा कळाले नाही. गोवा, कर्नाटक आणि पश्‍चिम महाराष्ट्राला महागावच्या चिरमुऱ्यांनी वेड लावले आहे...