एकूण 135 परिणाम
डिसेंबर 15, 2018
बारामती - कोण म्हणतं की, मेंदू हा तसाच राहतो? शरीराबरोबर मेंदूसुद्धा आपण जिवंत असेपर्यंत वाढत राहतो..त्याचे कार्य बदलत राहते.. प्रकृतीसाठी चांगले कोलेस्टेरॉल वाढण्यासाठी नियमित व्यायाम गरजेचा आहे अशा महत्त्वपूर्ण टिप्सपासून ते कामात ‘ब्रेक’ घ्या, तणावमुक्त राहा’ या सल्ल्यापर्यंत अभिषेक ढवाण या...
डिसेंबर 12, 2018
पाली - सकाळ समूहाच्या रविवारी (ता.16) होणाऱ्या चित्रकला स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. स्पर्धकांसह स्पर्धा केंद्रे देखील सज्ज झाली आहेत. पालीतील स्पर्धेचे केंद्र ग.बा. वडेर हायस्कुलच्या दर्शनी भागात चित्रकला स्पर्धेची माहिती देण्यासाठी मोठा आकर्षक फलक लावण्यात आला आहे. येथील कला शिक्षक...
डिसेंबर 10, 2018
पुणे : मराठी संगीत नाटकांची उपेक्षा दूर होण्यासाठी राज्य सरकारने दरवर्षीच्या अर्थसंकल्पात भरघोस तरतूद करावी, त्याचप्रमाणे संगीत नाट्य संस्थांना अनुदान देण्यासाठी पुढाकार घ्यावा आदी मागण्या संगीत रंगभूमीवरील कलावंत, निर्माते, दिग्दर्शकांनी राज्य सरकारकडे केल्या आहेत. राज्य सरकारने या मागण्यांना...
नोव्हेंबर 28, 2018
उस्मानाबाद - विज्ञान व तंत्रज्ञान विभाग (भारत सरकार), राष्ट्रीय बालविज्ञान परिषद (महाराष्ट्र) व ठाण्यातील जिज्ञासा ट्रस्टतर्फे हराळी (ता. लोहारा) येथे 30 नोव्हेंबर व एक डिसेंबरला 26 वी राज्यस्तरीय बालविज्ञान परिषद होणार आहे. राज्यभरातून निवड झालेले विद्यार्थी 70 प्रकल्पांच्या संशोधनाचे सादकरीकरण...
नोव्हेंबर 27, 2018
मोखाडा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून 'सीएम' चषक स्पर्धेचे आयोजन, राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेतून सुमारे 50 लाख युवकांशी जोडण्याचा संकल्प भाजपने केला आहे. या संपूर्ण स्पर्धेचे नियोजन भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर...
नोव्हेंबर 15, 2018
मंचर - “राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत मंचर (ता. आंबेगाव) येथे आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रात स्पर्धा परीक्षा पूर्व मोफत प्रशिक्षणसत्र ता. १ डिसेंबर पासून सुरु होणार आहे. प्रशिक्षणार्थी निवड प्रक्रिया व मुलाखतीसाठी...
नोव्हेंबर 15, 2018
एसएनडीटी विद्यालयाच्या माझ्या विद्यार्थिदशेतील म्हणजे 1989मधील ही घटना आहे. मी संगीत विषयात एम.ए. करत होते. त्या वर्षी मुंबईला झालेल्या युवा महोत्सवातील मी शास्त्रीय संगीत स्पर्धेत यशस्वी होऊन उदयपूरला गेले. तिथे झालेल्या पश्‍चिम विभागीय स्पर्धेत माझा क्रमांक आल्यामुळे मी आता राष्ट्रीय युवा...
ऑक्टोबर 17, 2018
लातूर : दर्जेदार कामकाजाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या यशवंत पंचायतराज अभियानात जिल्हा परिषदेने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अभियानात सलग तीनवेळा राज्यात प्रथम व एकवेळा द्वितीय आलेल्या जिल्हा परिषदेला यंदापासून सुरू केलेल्या विभागातील प्रथम पुरस्कार जाहिर झाला आहे...
ऑक्टोबर 16, 2018
मोहोळ : महिला शेतकऱ्यांनी व महिला बचत गटांना कृषि उद्योगात संधी असून अधिक तंत्र आत्मसात करणे हि काळाची गरज आसल्याचे प्रतिपादन डॉ. तानाजी वळकुंडे यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी 'महिला किसान दिवसाचे...
ऑक्टोबर 11, 2018
‘‘पुराणकाळापासून ते आधुनिक काळापर्यंत स्त्रियांमध्ये उपजतच गुण दिसतात. त्यापैकी महत्त्वाचा गुण म्हणजे ‘निर्णयक्षमता’. अभ्यासपूर्ण योग्य निर्णयाद्वारेच तुम्ही यशाच्या शिखरावर उंच भरारी मारू शकता,’’ असे मत भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. त्या...
ऑक्टोबर 04, 2018
येवला - अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून शिक्षण घेत ज्ञानाचा दिवा घराघरात तेवत ठेवणारी ज्योत अर्थातच किरण तांबे या विद्यार्थिनीने आपल्या ज्ञानाचा झेंडा चार जिल्ह्यात फडकवला आहे. नागडे या छोट्या गावातून शिक्षणासाठी सतत परिश्रम घेत, ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता सायकलवर दररोज पाच किमीचा प्रवास करीत या...
सप्टेंबर 24, 2018
भिगवण (पुणे) : महाविद्यालयीन स्तरावर राबविण्यात येत असलेली राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना सामाजिक कार्यांकडे आकर्षित करते. पुस्तकी शिक्षणाला कृतीशीलतेची जोड दिल्याशिवाय अशा शिक्षणाचा व्यवहारांमध्ये उपयोग होणार नाही. राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना कृतीशील शिक्षण देणारी कार्यशाळा आहे त्याचा...
सप्टेंबर 24, 2018
गोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक  जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात?महाडिक  - गोकुळ दूध संघाला सुरुवात होऊन ५५ वर्षे झाली आहेत. संघ सुरू झाला तेव्हा ६५० लिटर दूध संकलन होते. त्यानंतर संघाचा व्याप वाढत गेला. आज हेच संकलन १४ लाख ५७ हजार लिटर आहे. सरासरी १२ लाख लिटर संकलन होत आहे....
सप्टेंबर 17, 2018
येवला - गटबाजी थांबली की वाद टळतात..यासाठी गट-तटाचे निमीत्तच राहू नये व गावाने एकोप्याने गणेशोत्सव साजरा करावा या पोलिसांच्या आवाहनाला साद देत तब्बल ९१ गावांनी ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना अमलात आणली आहे. विशेष म्हणजे ही सामाजिक बांधिलकी जपणारे जिल्ह्यात सर्वाधीक गावे येथील आहे. तंटेमुक्त होऊन गावात...
सप्टेंबर 16, 2018
ऐंशीपेक्षा जास्त दिवसांच्या दौऱ्यात तीन टी-20 सामने, तीन एकदिवसीय सामने आणि पाच कसोटी सामने खेळूनसुद्धा लंडनहून दिल्लीच्या विमानात बसताना विराट कोहलीची बॅग रिकामी राहिली आहे. प्रचंड उत्साहानं चालू झालेल्या दौऱ्याची सांगता खूप निराशाजनक झाली आहे. भारतीय संघानं टी-20 मालिका जिंकल्यानं वाटलं होतं, की...
सप्टेंबर 14, 2018
सातारा : आमची कोणाशी स्पर्धा नाही, असे म्हणत साताऱ्यातील सजीव देखाव्यांची परंपरा जोपासणाऱ्या प्रमुख गणेश मंडळांनी या वर्षी परंपरा कायम ठेवली आहे. पन्हाळा किल्ला स्वराज्यात घेण्यासाठी अतुलनीय कामगिरी करणारे कोंडाजी फर्जद, हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांचे कर्तृत्व, बाहुबली, सर्जिकल स्ट्राइक,...
सप्टेंबर 13, 2018
बुद्धी ज्ञान संपत्ती देणा-या भाग्यविधात्या गणपतीपुजनाचा दिवस म्हणजे गणेशचतुर्थी. या दिवशी भक्त आनंदात व उत्साहात बाप्पाचे स्वागत करतात. 11 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात गणपती आरती, गणेश मंत्र, फुले, प्रसाद आणि मोदक यांच्या बरोबर' गणपती बाप्पा मोरया म्हणून प्रतिष्ठापना केली जाते व ' पुढच्या वर्षी लवकर...
सप्टेंबर 10, 2018
पाली - रा.जि.प.शाळा पिलोसरी येथे १ सप्टेंबर पासून स्वच्छ भारत पंधरवडा अंतर्गत विविध स्वच्छता विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सर्व विद्यार्थी, शिक्षक व गावकर्यांनी स्वच्छता शपथ घेऊन स्वच्छतेचा वसा घेतला. तसेच  प्लॅस्टिक सोडून कापडी पिशवी वापरण्याचा संकल्प केला. गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावाची...
सप्टेंबर 08, 2018
देऊर : लुपिन फाऊंडेशन धुळे यांच्या माध्यमातून 1 ते 15 सप्टेंबर या कालावधीत स्वछता पंधरवाडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कालदर (ता.साक्री) येथे नुकतेच विविध उपक्रम राबविण्यात आले.  सदर कार्यक्रमात शाळा अंगणवाडी चे विद्यार्थी ग्रामस्थ यांची स्वच्छता फेरी तसेच महिला मुलींसाठी...
सप्टेंबर 06, 2018
मुंबई, : वॉलमार्ट-फ्लिपकार्ट व्यवहाराला विरोध करण्यासाठी व्यापारी संघटना 15 सप्टेंबरपासून 90 दिवस देशव्यापी आंदोलन करणार आहेत. याचबरोबर 28 सप्टेंबरला देशव्यापी बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.  याविषयी "कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स'ने (सीएआयटी) म्हटले आहे, की वॉलमार्ट -फ्लिपकार्ट...