एकूण 9 परिणाम
जून 05, 2018
स्पर्धा परीक्षेचं खूळ डोक्यात घेऊन कलेक्टर होण्याची स्वप्नं पाहत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तरुण मुलंमुली पुण्यात येतात. ऐन विशीच्या वयात येतात आणि इथे दहा-दहा वर्ष राहतात. आज यांची संख्या काही हजारात असेल. ही युवा पिढी शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नवी पेठ येथे कॉट बेसिसवर जुन्या वाड्यात, ढेकणांच्या...
मे 27, 2018
पुणे : यझाकी इंडीया या आंतराष्ट्रीय कंपनीने फाउंडर डे च्या निमित्ताने शहरात सायकल रॅली काढून पर्यावरण वाचवा तसेच सायकल वापराचे संदेश दिले. कविता, घोषवाक्य तसेच पोस्टर तयार केले होते. सायकल रॅली नंतर सरकार ने घेतलेल्या प्लॅस्टीक बंदी समर्थनार्थ चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. तसेच सहभाग...
मे 25, 2018
 समतानगरमध्ये ड्रेनेजसाठी खोदकाम झाले; पण काम झाल्यावर रस्त्यांचे डांबरीकरण केले नाही. काम झालेल्या डांबरीकरणाचा दर्जा चांगला नाही. महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करूनही दाद घेतली जात नाही. - विजय पाटील   समतानगर, माणिकनगरसह परिसरात घनकचऱ्याची समस्या आहे. प्रक्रिया प्रकल्पाद्वारे सांडपाण्याची...
मे 17, 2018
लेह - लडाखमधील लष्कराला थंडीपासून संरक्षण करता यावे म्हणून मातीपासून बनविलेले, सौरऊर्जा वापरून जाग्यावरच उभी करता येतील अशा पर्यावरणपूरक छोट्या झोपड्या बनविण्याचे तंत्र सोनम वांगचूक यांनी विकसित केले आहे. बाहेर जेव्हा वजा 20 अंश सेल्सियस तापमान असते तेव्हा या झोपड्यांच्या आत 20 अंश सेल्सियस तापमान...
एप्रिल 14, 2018
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सर्वसमावेशक एकत्रितपणे जयंती साजरी करणारे एकमेव मंडळ, अशी पश्‍चिम महाराष्ट्रात वेगळी ओळख आहे. वैचारिक, स्वाभिमानाचे अधिष्ठान आहे. सन १९७५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन मंडळ म्हणून स्थापना झाली. डी. एल. थोरात, एम. एच. पद्माळकर, शंकरराव थोरात, भगवान जगन्नाथ भिसे,...
एप्रिल 04, 2018
प्रदीप डिंगणकर, एक असे व्यक्तिमत्व जे बघताक्षणीच आपल्या विचारांनी दुसर्‍याला प्रेमात पाडून घेईल. गेली दोन तप विविध जंगली प्राणी, पक्षी व सर्प यांचे रेस्क्यू आणि रिहॅबिलिटेशनचे (बचाव आणि पुनर्वसन) काम हा माणूस करतोय. पण या माणसाचे ना कुठे नाव ना चर्चा! “एकला चलो रे” हे शीर्षक खरोखरच सार्थ ठरवणारा....
मार्च 12, 2018
कोल्हापूरातील कलेला आणि कलाकारांना राजर्षी शाहू महाराज यांनी स्वातंत्र पूर्वकाळात प्रोत्साहित केले. अर्थ सहाय्यही केले. हेतू हाच होता कि कोल्हापूरची कला सातासमुद्रा पार पोहोचली पाहिजे. कोल्हापूरचा परिसर म्हणजे चित्रकारांना निसर्गचित्रांकडे आकर्षित करणाराच. संपूर्ण देशभर येथील कलाकृतींनी आपली...
मार्च 01, 2018
ऊस दरातील प्रथम उचल (ॲडव्हान्स) एफआरपी अधिक २०० रुपये असा ठरला होता. साखर दर घटल्याने २५०० रुपये प्रतीटन पहिली उचल देण्यास सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी सुरवात केली आहे. याला विरोध म्हणून खासदार शेट्टींनी साखर सहसंचालकांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. आक्रमक भाषणे झाली.  कारखानदार-...
जानेवारी 23, 2018
Education brings light to ignorance. Teacher is first light bringer in the life of student. Students are the saving in a bank of nation. या विधानाची प्रचिती व सात्विकता याची अनुभूती सद्यःस्थितीत चिंताजनक असली तरी आशादायी आहे. स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचा विस्तार देशभरात झाला. खेड्यापाड्यात शाळा,...