एकूण 72 परिणाम
डिसेंबर 14, 2018
अडीच हजार वर्षांपूर्वीचं ‘आन्तिगॉन’, शेक्‍सपिअरचं ‘हॅम्लेट’ अशा कलाकृतींचं शिवधनुष्य राज्य नाट्य स्पर्धेत लीलया पेलणाऱ्या परिवर्तन कला फाऊंडेशनच्या टीमनं यंदाही ‘ऱ्हासपर्व’ या नाटकाचा सफाईदार प्रयोग सादर केला. अठराव्या शतकातील शेवटची पंचवीस वर्षे आणि पुढे एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीला फ्रेंच...
डिसेंबर 11, 2018
राज्य नाट्य स्पर्धेच्या २०व्या दिवशी हलकर्णीच्या श्री साई नाट्यधारा मंडळाने ‘अशुद्ध बीजापोटी’ हा वर्तमानाचा वेध घेणारा सुंदर प्रयोग सादर केला. केदार देसाई यांच्या लेखणीतून साकारलेल्या या नाटकातून सद्यःस्थितीवर प्रकाश टाकताना माणसाने माणसाशी माणसासम्‌ वागणे असा संदेश मिळाला. रवींद्र कर्णिक या...
नोव्हेंबर 28, 2018
राज्य नाट्य स्पर्धा आणि वयात आलेल्या नाटकांचं वैर असण्याचं काहीच कारण नाही. ज्यांना ज्या कलाकृती भावतात, ते त्या प्रामाणिकपणे स्पर्धेत सादर करण्यासाठी प्रयत्न करत असतात. वारणानगरच्या प्रज्ञान कला अकादमीनं सोमवारी तब्बल साडेचार दशकांपूर्वी मराठी रंगभूमीवर वयात आलेलं नाटक, असं ज्या नाटकाला संबोधलं...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई: लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 'सेक्स, ड्रग्ज & थिएटर' ही नवीन मराठी ओरिजनल वेब सिरीजयेणार आहे. गेल्या तीन चार वर्षात वेब सिरीजचे फॅड वाढताना दिसत आहे. नेटीझन्स साठी तर वेब सिरीज म्हणजे मोबाईल इतक्याच महत्वाच्या बनल्या आहेत. भारतात पहिले इंग्रजी वेब सिरीजची चलती होती. पण आता केवळ इंग्रजीतच...
नोव्हेंबर 19, 2018
सोलापूरच्या अनेक गुणी कलाकारांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाने छाप टाकली आहे. त्यात आता आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे, ते म्हणजे अभिनेत्री दीप्ती धोत्रे हिचे. चित्रपटसृष्टीतील सोलापूरचा ग्लॅमर चेहरा म्हणून दीप्ती धोत्रेकडे पाहिले जात आहे. दीप्ती ही हिराचंद नेमचंद महाविद्यालयाची...
नोव्हेंबर 14, 2018
कोल्हापूर - शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे होणाऱ्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेला गेल्या तीन-चार वर्षांत सहभागी संघांसह प्रेक्षकांचाही मोठा प्रतिसाद मिळतो आहे. गुरुवार (ता. १५)पासून राज्यभरातील १९ केंद्रांवर स्पर्धेची प्राथमिक फेरी रंगणार असून, येथील केंद्रावर यंदा २४ संघांचा सहभाग आहे....
सप्टेंबर 05, 2018
नॉर्वे कडून बॉलिवू़ड अभिनेता अभिनीत आदिल हुसैनचा सिनेमा 'वॉट विल पिपल से'ला ऑस्कर 2019 च्या 'फॉरेन लॅन्ग्वेज फिल्म्स'मध्ये प्रवेश मिळाला आहे.  मंगळवारी आदिल हुसैन यांनी याविषयी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन ट्विट केले आहे. त्यांनी सिनेमाची टिम आणि कलाकार यांचे अभिनंदन केले आहे.   Our Film #...
ऑगस्ट 01, 2018
पुणे : मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर अमेरिका येथे झालेल्या 'मिसेस युनायटेड नेशन्स' या स्पर्धेत पुण्यातील श्रद्धा कक्कड यांनी 'मिसेस युनायटेड नेशन्स 2018'चे विजेतेपद पटकावले. 21 ते 28 जुलै दरम्यान झालेल्या या स्पर्धेत त्यांनी 80 देशातील सौंदर्यवतींना मागे टाकत 'मिसेस युनायटेड नेशन्स' होण्याचा बहुमान...
जुलै 23, 2018
मुंबई : गेले 3 महिने गाजत असलेल्या कलर्स मराठी वाहिनीवरील 'मराठी बिग बॉस'ची काल (ता. 22) धुमधडाक्यात सांगता झाली. तीन महिने चालू असलेल्या या खेळात सुरूवातीपासूनच कोण कलाकार सहभागी असतील, बिग बॉसचे घर कसे असेल या बाबत प्रेक्षकांना उत्सुकता होती. कार्यक्रम चालू झाल्यावर प्रेक्षकांनी बिग बॉस मराठीला...
जुलै 05, 2018
चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले, यातच मी समाधानी आहे. यापुढेही गाण्यांतून त्यांना खूश करण्याचा नक्की प्रयत्न करीन. मात्र, इतक्‍या कमी वयात प्रसिद्धी आणि फेम मिळाल्यानंतरही माझे पाय आजदेखील जमिनीवरच आहेत, असे गुपित गायक अरमान मलिकने कॉन्सर्टदरम्यान उघड केले. अशा चाहत्यांना प्रत्यक्षात भेटल्यानंतर नेमकं...
जून 14, 2018
श्रीलंकन सुंदरी जॅकलीन फर्नांडिसने ‘किक’मध्ये दबंग खानबरोबर काम केले. तो चित्रपट तिच्या करिअरला कलाटणी देणारा ठरला. आता ती पुन्हा सलमानबरोबर ‘रेस ३’मध्ये झळकणार आहे. त्यानिमित्त तिच्याशी केलेली ही खास बातचीत... ‘रेस’च्या दुसऱ्या भागात काम केल्यानंतर तिसऱ्या भागाची ऑफर येईल, असे तुला वाटले होते का...
जून 05, 2018
विविध प्रादेशिक भाषांमधील सिनेमात झळकलेली अभिनेत्री डेझी शाह. मॉडेल, डान्सर म्हणून परिचित असलेली डेझी नृत्य-दिग्दर्शक गणेश आचार्य यांच्याकडे 10 वर्षं सहायक नृत्य-दिग्दर्शक म्हणून काम करत होती. त्याचबरोबर ‘जय हो’, ‘हेट स्टोरी ३’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी डेझी शाह, ‘रेस ३’ मधून...
एप्रिल 30, 2018
या वर्षीचा राज्यशासनातर्फे दिला जाणारा "व्ही. शांताराम जीवन गौरव' पुरस्कार विनोदी अभिनेते विजय चव्हाण यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कारकिर्दीविषयी त्यांच्याशी केलेली ही बातचीत -  मला जेव्हा आपल्या राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांचा फोन आला आणि त्यांनी फोनवर मला या...
एप्रिल 27, 2018
भारतात महाभारताच्या काळापासून इंटरनेटचा वापर केला जात होता, असे संशोधन करणारे त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांनी विश्वसुंदरी स्पर्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. 'मिस वर्ल्ड' डायना हेडन ही हा किताब कशी काय जिंकली?, त्यावेळची विश्वसुंदरी स्पर्धा फिक्स होती. असे विप्लव देव यांचे म्हणणे...
मार्च 04, 2018
रत्नागिरी - कोल्हापूर येथे झालेल्या ५७ व्या महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुंबईच्या एमसीजीएम संगीत व कला अकादमीच्या ‘पंडितराज जगन्नाथ’ला प्रथम पारितोषिक मिळाले.  रत्नागिरीच्या अखिल चित्तपावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळाच्या ‘संगीत मानापमान’ नाटकास द्वितीय पारितोषिक आणि पाच...
जानेवारी 24, 2018
कोल्हापूर - राज्य कला संचालनालयातर्फे होणाऱ्या संगीत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी यंदा येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात रंगणार आहे. एक फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीअखेर राज्यभरातील २८ नाटकांचा सुरेल नजराणा या निमित्ताने येथील रसिकांना मिळणार आहे.  संगीत नाट्य स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात...
जानेवारी 14, 2018
कोल्हापूर - राज्य नाट्य स्पर्धेत प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल होणारे केंद्र अशी ओळख निर्माण झालेल्या येथील केंद्रावर आता संगीत राज्य नाट्य स्पर्धाही रंगणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा अद्यापही झालेली नाही. मात्र, एक ते 28 फेब्रुवारीअखेर ही स्पर्धा होईल, अशी शक्‍यता आहे. संगीत राज्य नाट्य स्पर्धेचा आजवरचा...
डिसेंबर 26, 2017
'स्टार स्क्रीन ऍवॉर्डस 2017' मध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने आपला जबरदस्त परफॉर्मन्स 'तम्मा-तम्मा' सह मंचाला अक्षरश: आग लावली. तिच्यासोबत हे लोकप्रिय गीत पुन्हा साकारण्यासाठी मंचावर तिच्यासोबत वरुण धवनही होता. असं ऐकिवात आहे की माधुरीला तिच्या पाच मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी एक कोटी 20 लाख...
डिसेंबर 23, 2017
मुंबई - एशियन फिल्म फाउंडेशन आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या 16 व्या "थर्ड आय' या आशियाई चित्रपट महोत्सवाला सुरवात झाली आहे. प्रभादेवीतील रवींद्र नाट्यमंदिरात या महोत्सवाचे उद्‌घाटन अध्यक्ष किरण शांताराम, महोत्सवाचे संचालक सुधीर नांदगावकर, पु. ल. देशपांडे अकादमीचे प्रकल्प संचालक...
डिसेंबर 22, 2017
एकोणतिस वर्षे वयाच्या विराट कोहलीला स्पर्धा कोणाची आहे?  बस्तीस वर्षे वयाच्या रणवीर सिंगला स्पर्धा कोणाची आहे? पस्तीस वर्षे वयाच्या प्रियांका चोप्राच्या सौंदर्याला स्पर्धा कोणाची आहे...? तिन्ही प्रश्नांचे उत्तर एकच आहे. 'टायगर' सलमान खान. त्याचे वय आहे 51 वर्षे.  फोर्ब्ज इंडियाने घोषित केलेल्या...