एकूण 6 परिणाम
ऑगस्ट 31, 2018
गोकुळाष्टमीच्या उत्सवाची घराघरांत आतुरतेने वाट पाहिली जाते, विशेषतः ज्या घरात बाळाचा जन्म व्हायचा असेल, तेथे तर नक्कीच. श्रीकृष्ण हा एक आदर्श अवतार. कृष्णाचा जन्म, त्याचे बालपण, त्याचे तत्त्वज्ञान याकडे फक्‍त एक कथा म्हणून न पाहता जर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून पाहिले, तर लक्षात येईल की श्रीकृष्णांनी...
मे 11, 2018
आपण व्यायाम आपले स्वास्थ्य जपण्यासाठी करतो. आपण सर्व जण मानतो, की आपले स्वास्थ्य चांगले आहे आणि आपण विकारविरहित आहोत. मुळात स्वास्थ्य म्हणजे काय, हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जागतिक स्वास्थ्य संस्थेच्या मतानुसार स्वास्थ्य म्हणजे परिपूर्णता. ही परिपूर्णता फक्त शारीरिक स्वास्थ्यामध्ये नसून...
मे 04, 2018
आपल्या मुलाची नीट वाढ होत नाही, वजन वाढत नाही, अशी अनेक आयांची तक्रार असते. आपले बाळ कसे गुटगुटीत दिसले पाहिजे, असे प्रत्येक आईला वाटते. पण हा गुटगुटीतपणा आरोग्याला पूरक आहे की त्रासदायक आहे, याचा विचार आई करीत नाही. शेजारचे मूल, मैत्रिणीचे मूल, नातेवाईकाचे मूल यांच्याशी आपल्या मुलाची तुलना करीत आई...
नोव्हेंबर 24, 2017
संपूर्ण जग विकसित होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे प्रत्येकाच्या जगण्याला गती प्राप्त झाली आहे. पण त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला अशा स्पर्धा युगात धावपळ, दगदग, तणाव, नैराश्‍य अशा अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. रोजची दगदग, धावपळ, मानसिक आरोग्यास हानीकारक आहे. प्रत्येक व्यक्तीचा आजूबाजूच्या किंवा...
ऑक्टोबर 13, 2017
प्रत्येक गोष्ट मनापासून बोलावी असे आपण म्हणतो, परंतु शपथ घ्यायची वेळ आली की हात हृदयावर ठेवतो. ‘हृदयस्थ परमात्मा’ असे म्हणताना परमेश्वराचे स्थानही हृदयच असते. तू माझ्या हृदयात वसतोस किंवा वसतेस अशा आणाभाकाही घेतल्या जातात. असे हे हृदय महत्त्वाचे! म्हणूनच शरद ऋतुमधे हृदयाला त्रासदायक ठरणाऱ्या...
एप्रिल 07, 2017
"अग्निं रक्षेत्‌ प्रयत्नतः' म्हणजे अग्नीचे प्रयत्नपूर्वक रक्षण करावे असे आयुर्वेदात आवर्जून सांगितलेले आहे. कारण आरोग्य किंवा अनारोग्य हे प्रामुख्याने जाठराग्नीवर अवलंबून असते असे दिसते. सेवन केलेला आहार जाठराग्नीने व्यवस्थित पचवला तर त्यातून आरोग्याचा लाभ होतो, पण जर आहाराचे नीट पचन झाले नाही तर...