एकूण 19 परिणाम
ऑगस्ट 25, 2018
लंडन : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज जर्मनीपाठोपाठ ब्रिटनमध्येही सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वाभाडे काढले. भारताच्या वृत्तीमध्ये बदल करण्याचा संघाचा प्रयत्न असून रा.स्व.संघाची विचारसरणी ही अरब देशांतील "मुस्लिम ब्रदरहूड' सारखी असल्याची टीका त्यांनी केली. येथे "इंटरनॅशनल...
ऑगस्ट 01, 2018
पर्थ - ऑस्ट्रेलियातील कॅलोगुर्ली शहरात झालेली पुरुषांची अर्धमॅरेथॉन अडीच तासांत पूर्ण केलेला स्टॉर्मी हा भटका कुत्रा अवघ्या ऑस्ट्रेलियाचा हिरो ठरला आहे. जिगरबाजपणे स्पर्धेत सातवा आलेल्या स्टॉर्मीला मंगळवारी संयोजकांनी खास पदक बहाल करून गौरवले.  २३ जुलैला झालेली ही स्पर्धा स्टॉर्मीने अडीच तासांत...
जून 17, 2018
मॉस्को : रशियामध्ये विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा पाहण्यासाठी जगभरातून नागरिक येत आहेत. मात्र, शनिवारी एका कार चालकाने फुटबॉलप्रेमींना भरधाव वेगाने कार चालवत धडक दिल्याने आठ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारुच्या नशेत या कारचालकाने फुटबॉल चाहत्यांना धडक दिली. या घटनेत आठ जण जखमी...
नोव्हेंबर 27, 2017
लास वेगास - 26 नोव्हेंबरला लास वेगास येथे 'मिस युनिव्हर्स 2017'ची स्पर्धा रंगली. 'मिस युनिव्हर्स 2017'चा मुकूट दक्षिण आफ्रिकेच्या डेमी लेई नेल्स-पीटर्सने पटकावला. 
ऑक्टोबर 30, 2017
रियाध : सौदी अरेबियामध्ये महिलांवर असलेले कडक निर्बंध शिथिल करण्याच्या दिशेने प्रशासनाने आणखी एक पाऊल उचलले आहे. पुढील वर्षापासून सौदीमध्ये क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी महिलांनाही स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  सौदी अरेबियामध्ये महिलांना वाहन चालविण्याची...
जुलै 25, 2017
वॉशिंग्टन - आशिया-प्रशांत महासागर भागात राजनैतिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी चीनकडून सातत्याने "अधिकाधिक आक्रमक, बळजबरीचे' धोरण राबविण्यात येत असल्याचे निरीक्षण सीआयए या अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचे सहाय्यक संचालक मायकेल कॉलिन्स यांनी नोंदविले आहे. दक्षिण चिनी समुद्रामध्ये चिनी नौदलाकडून...
जून 27, 2017
तेल अविव (इस्राईल) - सायबर सुरक्षेची गरज वाढत असताना जगभरातल्या अन्य देशांनाही सायबर सुरक्षा यंत्रणा उभारण्यासाठी मदत देण्याची तयारी असल्याचे इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आज सांगितले. सातव्या आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा परिषदेचे उद्‌घाटन करताना ते बोलत होते. भारतासह जगभरातल्या...
जून 04, 2017
लंडन - लंडन शहर पुन्हा एकदा शनिवारी दहशतवादी हल्ल्यांनी हादरले असून, तीन ठिकाणी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात जण ठार झाले आहेत. तर, अनेकजण जखमी झाले आहेत. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आप्तकालीन बैठक बोलविली आहे. मँचेस्टर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर थेरेसा मे यांनी लंडनमध्ये...
मे 12, 2017
चीन सरकारला तज्ज्ञांचा इशारा; भारताचा अभ्यास करण्याचा सल्ला बीजिंग : भारतीय अर्थव्यवस्था आगामी काळात प्रचंड वेगाने वाढण्याची शक्‍यता असल्याने चीनने ही स्पर्धा पुरेशा गांभीर्याने घ्यावी, असा सल्ला चीनमधील तज्ज्ञांच्या गटाने तेथील सरकारला दिला आहे. चीनने पुरेसे लक्ष न दिल्यास भारताच्या यशाकडे केवळ...
एप्रिल 27, 2017
वॉशिंग्टन - व्यवसाय आणि वैयक्तिक अशा दोन्ही विभागांत अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने मोठी करकपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कंपनी कर 35 टक्‍क्‍यांवरून 15 टक्‍क्‍यांवर आणण्याचा हा निर्णय म्हणजे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या करकपातीपैकी एक असल्याचा दावा करण्यात येत आहे.  करकपात जाहीर करून...
मार्च 14, 2017
टोकियो - मोबाईलमध्येच कॅलक्युलेटरची सोय उपलब्ध झाल्यामूळे आता स्वतंत्र कॅलक्युलेटरचा वापर कालबाह्य झाला आहे. असे असले तरी, जापानी लोक आजही तितक्याच गांर्भीयाने कॅलसीचा उपयोग करतात. असुका कामीमुरा ही तरुणी ज्या पद्धतीने कॅलक्युलेटरचा वापर करते ते पाहून तुम्ही थक्क व्हाल...  एका सेकंदाला...
फेब्रुवारी 20, 2017
बीजिंग - उपग्रह प्रक्षेपण क्षेत्रामध्ये भारताची कामगिरी चीनच्या तुलनेत उजवी असल्याचे मत चीनच्या एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे. मात्र भारताच्या या यशानंतर चीनकडून आता देशांतर्गत  उपग्रह प्रक्षेपण क्षेत्राचे झपाट्याने व्यावसायिकीकरण केले जाण्याची शक्‍यता असल्याचे मत देशांतर्गत येथील...
फेब्रुवारी 03, 2017
बीजिंग - हवेतून जमिनीवर मारा करणारी कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे इतर देशांना विकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय चीनने घेतला आहे. दहशतवादविरोधी मोहिमेमध्ये वापरण्यात येणाऱ्या "ड्रोन्स'वर ही क्षेपणास्त्रे बसविता येणे शक्‍य असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. वायव्य चीन भागामध्ये "एआर-2' या क्षेपणस्त्रांची...
डिसेंबर 09, 2016
बीबीसीने आयोजित केलेल्या वन्यजीव छायाचित्र स्पर्धेसाठी निवड झालेली काही सुंदर छायाचित्रे खास ईसकाळच्या वाचकांसाठी.... (सौजन्य : बीबीसी)  
डिसेंबर 02, 2016
काठमांडू : नेपाळमध्ये आजपासून 35वा आंतराष्ट्रीय एलिफंट पोलो स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी काठमांडूमधील माहुत आपल्या हत्तीला तयार करण्यात व्यग्र आहेत. या अनोख्या स्पर्धा पाहण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातून नागरिक येतात. या स्पर्धेच्या तयारीची टिपलेली काही क्षणचित्रे.
नोव्हेंबर 08, 2016
रोजगाराच्या जाहिराती पेजवर; ऍडमिन अर्जही स्वीकारणार न्यूयॉर्क : 'फेसबुक'वर पेज ऍडमिनिस्ट्रेटर लवकरच नोकरीची जाहिरात करण्यासोबत उमेदवारांकडून अर्ज स्वीकारू शकणार आहेत. यामुळे लिंक्‍डइन या कंपनीला मोठी स्पर्धा निर्माण होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. याविषयी माहिती देताना फेसबुकचा प्रवक्ता म्हणाला, "...
ऑक्टोबर 20, 2016
नॅशनल जिओग्राफी या खासगी संकेतस्थळाने जगभरातील छायाचित्रकारांसाठी एक स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील अंतिम फेरीसाठी निवडलेल्या काही छायाचित्रे खास ईसकाळच्या वाचकांसाठी...
ऑक्टोबर 13, 2016
व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘सकाळ’ या मराठी दैनिकाला रंगीत छपाईसाठीचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘वॅन इफ्रा पुरस्कार’ मंगळवारी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.  ‘सकाळ माध्यम समूहा’चे संचालक (तंत्रज्ञान) भाऊसाहेब पाटील यांनी वॅन-इफ्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिन्सेंट पेरेग्ने,...
सप्टेंबर 27, 2016
गुगलच्या स्मार्टफोन्समध्ये नेक्सस सिरिज चांगलीच लोकप्रिय झाली होती. परंतु, आता ही सिरिज बाद करत गुगल पिक्सेल आणि पिक्सेल एक्सएल (Pixel and Pixel XL) ही नवीन सिरिज घेऊन येत आहेत. यामुळे आयफोन-7 आणि आयफोन-7 प्लसला चांगलीच स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. - 5 आणि 5.5 इंचेस स्क्रीन साईज...