एकूण 3801 परिणाम
डिसेंबर 15, 2018
छंद जोपासताना होणारे संस्कार फार मोलाचे असतात, त्यातुनच कला विकसित व बहरत असते. हेच काम सकाळ  "सकाळ चित्रकला" या माध्यमातुन करते आहे. यातून मुलांच्या कल्पनाशक्तीला, सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळत असून रंग - रेषेच्या या अद्दभूत अविष्काराने मुले आनंदीत तर होतातच पण बौद्धिकदृष्या सक्षम होण्यास मदत  ...
डिसेंबर 15, 2018
बारामती - कोण म्हणतं की, मेंदू हा तसाच राहतो? शरीराबरोबर मेंदूसुद्धा आपण जिवंत असेपर्यंत वाढत राहतो..त्याचे कार्य बदलत राहते.. प्रकृतीसाठी चांगले कोलेस्टेरॉल वाढण्यासाठी नियमित व्यायाम गरजेचा आहे अशा महत्त्वपूर्ण टिप्सपासून ते कामात ‘ब्रेक’ घ्या, तणावमुक्त राहा’ या सल्ल्यापर्यंत अभिषेक ढवाण या...
डिसेंबर 14, 2018
अडीच हजार वर्षांपूर्वीचं ‘आन्तिगॉन’, शेक्‍सपिअरचं ‘हॅम्लेट’ अशा कलाकृतींचं शिवधनुष्य राज्य नाट्य स्पर्धेत लीलया पेलणाऱ्या परिवर्तन कला फाऊंडेशनच्या टीमनं यंदाही ‘ऱ्हासपर्व’ या नाटकाचा सफाईदार प्रयोग सादर केला. अठराव्या शतकातील शेवटची पंचवीस वर्षे आणि पुढे एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीला फ्रेंच...
डिसेंबर 14, 2018
पुणे - मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’ने दोन ते सोळा वयोगटांतील मुला-मुलींसाठी ‘किड्‌स आयडॉल २०१८’चे आयोजन केले आहे. या नृत्य स्पर्धेची अंतिम फेरी २५ डिसेंबर रोजी होणार असून, सोलो डान्स व फॅन्सी ड्रेस असे स्पर्धेचे स्वरूप आहे.  स्पर्धेसाठी अनुक्रमे १५, १६, २२ आणि २३ डिसेंबर रोजी...
डिसेंबर 13, 2018
नाशिक- गोलदाजी आणि फलंदाजीस अनुकूल ठरेल,अशा पध्दतीने नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाची खेळपट्टी तयार झाली आहे. या अनुकूल खेळपट्टीमुळे चांगली धावसंख्या उभारण्याबरोबरच गडीही लवकर बाद होण्यास मदत होईल,असे महाराष्ट्र संघाचा अष्टपैलु खेळाडू केदार जाधव,प्रशिक्षक सुरेंद्र भावे यांच्याबरोबरच...
डिसेंबर 13, 2018
इतरांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विजेचे दर जास्त आहेत. पॉवर फॅक्‍टर पेनल्टी (दंड) अवास्तव आहे. बिल भरण्यास थोडा विलंब झाला तरी पूर्वसूचना न देता जोडणी तोडली जाते. बिले वेळेत दिली जात नाहीत. बिलापोटी उद्योजक सर्वाधिक महसूल देतात. अवाजवी वीज दरवाढ लादून सरकार उद्योजकांची पिळवणूक करीत आहे. याबाबत...
डिसेंबर 12, 2018
जुन्‍नर -  येत्‍या 4 जानेवारी पासून पुन्‍हा स्‍वच्‍छ सर्वेक्षण 2019 उपक्रम सुरू होत आहे. गेल्या वर्षी चार हजार गुणांची असणारी ही स्‍पर्धा यावर्षी पाच हजार गुणांची करण्‍यात आली आहे. या अभियानासाठी पालिकेने तयारी सुरू केली असल्याची माहिती नगराध्यक्ष शाम पांडे व मुख्यधिकारी डॉ. जयश्री काटकर यांनी दिली...
डिसेंबर 12, 2018
पाली - सकाळ समूहाच्या रविवारी (ता.16) होणाऱ्या चित्रकला स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. स्पर्धकांसह स्पर्धा केंद्रे देखील सज्ज झाली आहेत. पालीतील स्पर्धेचे केंद्र ग.बा. वडेर हायस्कुलच्या दर्शनी भागात चित्रकला स्पर्धेची माहिती देण्यासाठी मोठा आकर्षक फलक लावण्यात आला आहे. येथील कला शिक्षक...
डिसेंबर 12, 2018
सोलापूर : रोजच्या धावपळीतून थोडसं स्वत:साठी वेळ काढून ट्रेकिंगला गिर्यारोहणाला जाण्याचा छंद अनेकांत दिसून येत आहे. मुंबई, पुण्यासोबत सोलापुरात गिर्यारोहकांची आवड निर्माण होत आहे. स्वयंपूर्णता, आत्मविश्‍वास, जिद्द, बंधुभाव, समजूतदारपणा, तडजोड करण्याची वृत्ती, निसर्गप्रेम, प्रसंगावधान, संकटाशी...
डिसेंबर 12, 2018
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत हिंदी पट्ट्यात काँग्रेसला मिळालेले यश निर्विवाद आहे आणि सतत अपयशाचे धनी झालेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अपयशाच्या मालिकेला ब्रेक लावला गेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या या पूर्वपरीक्षेत मागच्या इतिहासाची पुनरावृत्ती होईल, असे भाजपचे नेते प्रखर आत्मविश्‍...
डिसेंबर 12, 2018
कोल्हापूर - वेस्टर्न ऑस्ट्रेलिया बसलटन येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत नितीश हेमंत कुलकर्णी आयर्न मॅनचा किताब पटकवला. त्यांनी ११ तास ४१ मिनीटात ही स्पर्धा पूर्ण करून त्यांनी हे यश मिळवत कोल्हापूरचे नाव सातासमुद्रापार पोहचवले. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया बसलटन येथे २ डिसेंबरला आयर्नमॅन स्पर्धा घेण्यात आली...
डिसेंबर 12, 2018
पिंपरी - सत्तेमध्ये असलेल्या भाजपचे खरे स्वरूप गेल्या चार वर्षांत दिसून आले आहे. भाजपला धडा शिकविण्याचा निर्धार जनतेने केला आहे. जनतेला हवा असलेला सक्षम पर्याय राष्ट्रवादी काँग्रेसच आहे. शेतकरी आत्महत्या करत असले तरी सत्ताधाऱ्यांना त्याचे काही सोयरसुतक नाही,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस...
डिसेंबर 12, 2018
पुणे - विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ‘आविष्कार’ ही संशोधनावर आधारित स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची राज्यस्तरीय फेरी येत्या शुक्रवारी (ता. १४) ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (एआयएसएसएमएस) होणार आहे....
डिसेंबर 11, 2018
राजस्थानात सत्ता परिवर्तन दर पाच वर्षांनी होते. तसे छत्तीसगडच्या बाबतीत आतापर्यंत झाले नव्हते. राजस्थान व मध्य प्रदेशात भाजपशी चुरशीची स्पर्धा सुरू असताना छत्तीसगडने काँग्रेस पक्षाला मोठा दिलासा दिला आहे. छत्तीसगडच्या 'धमाकेदार' विजयाने काँग्रेसचे मनोबल उंचावले असून, "काँग्रेसमुक्त भारत'ची भाजपची '...
डिसेंबर 11, 2018
राज्य नाट्य स्पर्धेच्या २०व्या दिवशी हलकर्णीच्या श्री साई नाट्यधारा मंडळाने ‘अशुद्ध बीजापोटी’ हा वर्तमानाचा वेध घेणारा सुंदर प्रयोग सादर केला. केदार देसाई यांच्या लेखणीतून साकारलेल्या या नाटकातून सद्यःस्थितीवर प्रकाश टाकताना माणसाने माणसाशी माणसासम्‌ वागणे असा संदेश मिळाला. रवींद्र कर्णिक या...
डिसेंबर 11, 2018
नाशिकः मनिला (फिलिपीन्स) येथे सुरू असलेल्या एशियन कॉन्टिनेंटल चेस चॅंपियनशिप स्पर्धेदरम्यान रविवारी (ता. 9) ग्रॅन्डमास्टर अभिजित कुंटे, विदित गुजराती व ललित बाबू यांच्यावर झालेल्या अज्ञातांच्या हल्ल्यातून हे तिघेही अजूनही सावरलेले नाहीत. निवासाची व्यवस्था असलेल्या प्रसिद्ध टियारा ओरिएंटल हॉटेलसह...
डिसेंबर 11, 2018
सातारा - राज्य परीक्षा परिषदेतर्फे प्रज्ञावंत मुलांचा शोध घेऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य करण्यासाठी शिष्यवृत्ती योजना १९५४ पासून सुरू केली. मात्र, गेल्या पाच वर्षांत शिष्यवृत्ती योजनेला घरघर लागली आहे. २०१४ च्या तुलनेत प्रविष्ठ होणाऱ्यांचे प्रमाण निम्म्याने घटले आहे, तर निकाल तीन ते चार...
डिसेंबर 11, 2018
मुंबई - नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे बुधवारपासून (ता.12) चेतक महोत्सव सुरू होत आहे. सारंगखेडा येथे भरणाऱ्या घोड्यांच्या पारंपरिक बाजाराला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या चेतक महोत्सवाची जोड मिळाल्यापासून यंदाही या महोत्सवाचे दिमाखदार आयोजन करण्यात येत आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन...
डिसेंबर 11, 2018
नाशिक - वैद्यकीयशास्त्रातील चिकित्सक पद्धतीनुसार आपणच सुपर पॉवर आहोत. रुग्णांना आपले ऐकावेच लागेल, त्यांना औषधे दिली की बरे वाटेलच, असा समज करून घेऊ नका. डॉक्‍टर म्हणून आपण समाजातील श्रेष्ठ घटक बनणार असल्याने रुग्णांवर औषधोपचार करण्यासोबत त्यांच्याशी संवाद साधावा. रुग्णांची सर्वोतोपरी सेवा करीत...
डिसेंबर 10, 2018
नाशिक,  : वैद्यकीय शास्त्रातील चिकित्सक पद्धतीनुसार आपणच सुपरपॉवर आहोत. रुग्णांना आपले ऐकावेच लागेल, त्यांना औषधे दिली की बरे वाटेलच, असा समज करून घेऊ नका. डॉक्‍टर म्हणून आपण समाजातील श्रेष्ठ घटक बनणार असल्याने रुग्णांवर औषधोपचार करण्यासोबत त्यांच्याशी संवाद साधावा. रुग्णांची सर्वतोपरी सेवा करत...