एकूण 588 परिणाम
नोव्हेंबर 19, 2018
पुणे- माओवाद्यांच्या पत्रव्यवहारात किंवा पोलिसांच्या आरोपपत्रात दिग्विजय सिंह यांचे नाव अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पुण्याचे सह पोलिस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी स्पष्ट केले आहे. सद्यस्थितीत आम्ही कोणत्याही राजकीय नेत्यांचा तपास करीत नसून, आमचा तपास प्रतिबंधित सीपीआय माओवादी सदस्यांवर केंद्रित असेल,...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे : बंदी घातलेल्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाशी संबंध असल्याच्या आरोपावरून देशभरात सुरू असलेल्या कारवाईच्या सत्रात आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांचेही नाव समोर आले आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाशी संबंध असल्याच्या आरोपांवरून पुणे पोलिसांनी अटक केलेल्या कार्यकर्त्यांच्या...
नोव्हेंबर 18, 2018
विवादांना सकारात्मक वळण लागावं म्हणून प्रयत्न करून काही नवीन प्रक्रिया अमलात आणाव्या लागतात. गरज पडल्यास यंत्रणाही निर्माण कराव्या लागतात. भारतात यापूर्वी राष्ट्रीय नेत्यांनी "विवाद-निराकरण यंत्रणां'चा खुबीनं वापर केला होता. त्यातून प्रेरणा घेऊन उद्याच्या भारतातही काही नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याची...
नोव्हेंबर 16, 2018
पुणे - कोरेगाव-भीमा दंगल हा एल्गार परिषदेचाच दुष्णपरिणाम असून, त्यासाठी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने (सीपीआय) पूर्वतयारी केली होती. एल्गार परिषदेत झालेल्या प्रक्षोभक भाषणांमुळेच दंगलीतील हिंसाचाराची व्याप्ती वाढल्याचे शहर पोलिसांनी गुरुवारी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. भारतीय जनता पक्ष आणि...
नोव्हेंबर 14, 2018
नवी दिल्ली : शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. त्यानंतर आता भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी 17 नोव्हेंबरला मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना पत्र लिहिले असून, या पत्रात त्यांनी...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे : भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी यांनी आज (मंगळवार) आयोगासमोर आपले प्रतिज्ञापत्र सादर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आयबीच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलविण्याची मागणीही त्यांनी केली. मात्र, या संपूर्ण दंगलीमागे शिवप्रतिष्ठानचे...
नोव्हेंबर 10, 2018
महाराष्ट्र व देशातील शांतता बिघडवण्याचे व जनतेत  दहशत निर्माण करण्याचे मनसुबे काही संस्था व व्यक्तींचे असल्याचे आढळते. कोरेगाव भीमा दंगलीनंतर नक्षलवाद्यांशी संबंधित असल्याच्या आरोपाखाली काही नेत्यांना देशाच्या निरनिराळ्या भागांतून अटक करण्यात आली. गेल्या आठवड्यात लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी...
नोव्हेंबर 07, 2018
मुंबई : मुलांच्या आयुष्यात वडिलांनाही महत्त्वाचे स्थान असते. मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी वडिलांचा सहवासही गरजेचा असतो. त्यामुळे मुलाच्या हितासाठी महिन्यातून किमान दोन दिवस तरी मुलाचा ताबा वडिलांकडे देण्याबाबत सत्र न्यायालयाने दिलेला निर्णय उच्च न्यायालयाने नुकताच कायम केला. अल्पवयीन मुले वडिलांचे...
ऑक्टोबर 30, 2018
मुदतवाढ नाकारणाऱ्या उच्च न्यायालयाच्या आदेशास स्थगिती नवी दिल्ली : भीमा- कोरेगावप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ नाकारणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने महाराष्ट्र पोलिसांना दिलासा मिळाला. भीमा- कोरेगावप्रकरणी पोलिसांनी तपासासाठी आणि आरोपपत्र दाखल...
ऑक्टोबर 27, 2018
मुंबई - पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील हिंसाचारानंतर पुकारलेल्या "महाराष्ट्र बंद'मध्ये सहभागी झालेले आंदोलक आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील खटले मागे घेण्यासाठी राज्य सरकारने अपर पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. सार्वजनिक मालमत्तेचे दहा लाखांपेक्षा...
ऑक्टोबर 26, 2018
अहमदाबाद : वादग्रस्त नेते आणि वडगामचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख 'नमक हराम' असा केल्याने वादंग निर्माण झाले आहे. मेवानी भाजप आणि मोदी यांचे कट्टर विरोधक आहेत.मेवानी यांनी वापरलेल्या भाषेमुळे पुन्हा एकदा ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मेवानी यांनी नऊ मिनिटांत...
ऑक्टोबर 26, 2018
पुणेः माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी कारवाई केलेल्या व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्यांपैकी ऍड. सुधा भारद्वाज, ऍड. अरुण फरेरा, वेरनॉन गोंसालवीस यांचा जामीन अर्ज आज (शुक्रवार) सत्र न्यायाधीश के. डी. वडणे यांनी फेटाळून...
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई - भारतात होणाऱ्या महिलांवरील अत्याचाराला आळा बसावा व जनजागृती व्हावी यासाठी राष्ट्रीय परिसंवादच आयोजन मुंबई विद्यापीठात करण्यात आले होते. या परिसंवादाचे उदघाटन सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. लैंगिक समानता आणि याची सामाजिक बाजू या विषयावर राष्ट्रीय परिषदेत चर्चा करण्यात आली...
ऑक्टोबर 25, 2018
कोडोली -‘‘शेतकऱ्याला उसाचा पुरेपूर मोबदला मिळावा, यासाठी साखरेचा विक्री दर प्रतिक्विंटल २९०० वरून ३१०० रुपये करावा, यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करणार आहे,’’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. कोडोली (ता. पन्हाळा) येथे झालेल्या शेतकरी कष्टकरी परिषदेत ते बोलत होते.  ‘‘शेतकऱ्यांना...
ऑक्टोबर 24, 2018
स्थानिक पक्ष रिंगणात नसल्याचा फायदा उठवीत काश्‍मीर खोऱ्यात बस्तान बसविण्यासाठी केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी तेथे नगरपालिका निवडणुकांचा घाट घातला; पण या निवडणुकीतील अनुभव पाहता अशा प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेबरोबरच केंद्राच्या विश्‍वासार्हतेविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण होऊ शकते. ज म्मू-काश्‍मीरमध्ये...
ऑक्टोबर 23, 2018
काळानुसार आचारविचार बदलायला हवेत, हे राजकीय पक्षांनी जनतेला समजावून सांगायला हवे. मात्र, मतपेढ्यांचे राजकारण सुरू झाले, की सारासार विचार बाजूला पडतो. त्याचेच प्रत्यंतर शबरीमला मंदिराबाबतच्या आंदोलनावरून आले आहे. न्यायसंस्थेतील सर्वोच्च पीठाने म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, की ‘न्याय...
ऑक्टोबर 22, 2018
कोल्हापूर - "देश आणि संविधान वाचविण्यासाठी सगळ्या शक्तींनी एकत्रित येण्याची गरज आहे.  देशाच्या विकासाबद्दल जो विकृत प्रचार केला जात आहे, त्याला संविधान हेच उत्तर आहे'', असे प्रतिपादन नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केले.  जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्यवतर्फे आज संविधान सन्मान यात्रा...
ऑक्टोबर 20, 2018
मुंबई  - कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. पुढील सुनावणी होईपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश न्यायालयाने शुक्रवारी पोलिसांना दिले. पुणे पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यासाठी नवलखा आणि...