एकूण 1897 परिणाम
नोव्हेंबर 21, 2018
नाशिकः ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस (आयटक) या कामगारांच्या संघटनेचे शनिवारपासून (ता. 24) 18 वे राज्य अधिवेशन श्रीकृष्ण लॉन्स, सिद्धार्थ कामत हॉटेल शेजारी, पुणे रोड येथे होणार आहे. आयटकशी संबंधीत विविध संघटनांचे पाचशे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.   अधिवेशनात शेतकरी कामगारांच्या चळवळीची एकजुटीवर...
नोव्हेंबर 21, 2018
नागपूर - शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी शहर विकास आराखड्यात बदल करण्यात येणार आहे. विशेषतः रस्ता विकास योजनेत बदलाचा प्रस्ताव नगररचना विभागाने तयार केला आहे. यात शहर विकास आराखड्यात नमूद कामठी रोडवरील काही भाग ३० मीटरवरून ३७ मीटर तर वर्धा रोडचा काही भागाची ३० मीटरवरून ३८...
नोव्हेंबर 21, 2018
महाबळेश्वर - नगरपालिकेने येथील हॉटेलांमध्ये मिळणाऱ्या सेवासुविधांच्या आधारे त्यांचा दर्जा ठरवून प्रत्येक दर्जासाठी वेगवेगळी मिळकत कर आकारणी करण्याचा निर्णय घेऊन कर वसुलीच्या नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, हॉटेल व्यावसायिकांनी या नवीन कर आकारणीस हरकत घेतली असून, पालिकेने त्याचा विचार केला नाही तर...
नोव्हेंबर 20, 2018
पुणे : उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना महागड्या शिक्षणाअभावी अमेरिका, युरोपमध्ये जाणं शक्‍य होत नसेल, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आयर्लंडमध्ये शिक्षणाचा पर्याय खुला आहे. अभियांत्रिकी, विज्ञान विषयातील शिक्षणासाठी, तसेच नोकरीसाठी आयर्लंडमधील दालने खुली आहेत,'' असे "...
नोव्हेंबर 20, 2018
हॉटेलच्या वेटिंगमध्ये थांबले असताना चमचमीत पदार्थांबरोबर अनेकविध प्रश्‍नांनी मनात गर्दी केली. तेवढाच छान टाइमपास झाला. त्या दिवशी, कामाला बाई येणार नव्हती. एकच बाई धुणीभांडी, झाडू-पोशा करून पोळ्या करून द्यायची, "बाई आज येणार नाही, आपण बाहेर जाऊ, हिंडू फिरू खाऊन घरी परत येऊ,' असे ह्यांना स्पष्ट...
नोव्हेंबर 17, 2018
पंचवटी ः पोलिसांच्या वाहतूक शाखेने काल आयुक्तालयाच्या हद्दीत राबविलेल्या "हेल्मेट ड्राईव्ह' मोहिमेतून तब्बल दहा लाखांचा दंड वसुल केल्यावर आज दुसऱ्या दिवशीही ही कारवाई सुरूच ठेवत हेल्मेट न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरूच ठेवली. या कारवाईत पंचवटीतील आडगाव, म्हसरूळसह पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत...
नोव्हेंबर 17, 2018
पुणे : पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमी चौकात झाडावर अडकवलेली केबल रस्त्यावर आल्याने ती धोकादायक ठरत आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तरी संबधितांनी याकडे लक्ष द्यावे आणि त्वरित दुरुस्ती करावी. संतोष चोरडिया
नोव्हेंबर 17, 2018
पिंपरी - खंडणीसाठी चिंचवड येथून अपहरण केलेल्या मुलीची शहर पोलिसांनी नेरे गावातून अवघ्या काही तासांत सुटका केली. हॉटेल व्यवसाय करण्यासाठी दोन तरुणांनी मुलीचे अपहरण केल्याचे तपासात उघड झाले आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे. माही अवध जैन (वय १२, रा. क्विन्सटाऊन सोसायटी, चिंचवड) हिचे गुरुवारी (ता. १५)...
नोव्हेंबर 17, 2018
पुणे - पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी आर्थिक व्यवहार्य अहवाल, तसेच  कार्गो हब, हॉटेल, मेट्रो स्टेशन, लॉजिस्टिक पार्क आदींचा विचार करून त्यासाठी जागा निश्‍चित करण्यासाठी नेमलेल्या दोन्ही कंपन्यांकडून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला (एमएडीसी) अहवाल सादर करण्यात...
नोव्हेंबर 14, 2018
राहुरी - राहुरी येथे काल (मंगळवारी) रात्री दहा वाजता, नगर-मनमाड महामार्ग ओलांडताना एक ते दीड वर्षाच्या नर बिबट्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने, बिबट्या जागीच ठार झाला. पल्लवी हॉटेल समोर ही घटना घडली. या भागात महामार्गाच्या दुतर्फा ऊस शेती आहे. उसाच्या फडातून बिबट्या रस्ता ओलांडून जात होता....
नोव्हेंबर 14, 2018
पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, अशा अनधिकृत खानावळी आणि भोजनालयांवर कारवाई करणे मनुष्यबळाअभावी शक्‍य होत...
नोव्हेंबर 13, 2018
गाव म्हटलं की टपऱ्या आल्या. तिथे चहाची टपरी असतेच. वाफाळलेला चहा आणि सभोवार गप्पांचा फड असे चित्र प्रत्येक खेड्यात दिसते; पण असेही गाव आहे, की जिथे चहा विकला जात नाही. pic.twitter.com/PX2K0DgO8d — sakal kolhapur (@kolhapursakal) November 13, 2018 कोकणातील एखादा उत्सव असो किंवा कार्यक्रम अथवा...
नोव्हेंबर 12, 2018
कोल्हापूर - आज दुपारी शहरातील गजबजलेल्या दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, असेंम्बली रोडवर एका भरधाव मोटार चालकाने धुमाकूळ घातला. चालकाने आडव्या येणाऱ्या पाच दुचाकी वाहनांना अक्षरशः चिरडले. यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.  शिवाय सात जण जखमी झाले. आलिशान मोटारीचा टायर फुटलेल्या अवस्थेत असूनही चालकाने...
नोव्हेंबर 12, 2018
लोणावळा - लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज सण सरल्याने दिवाळीच्या सुट्यांमुळे लोणावळा व खंडाळा पर्यटकांनी गजबजला आहे. येथील बहुतांशी हॉटेल व रिसॉर्ट हाऊसफुल्ल झाले आहे. पर्यटकांनी गर्दी केल्याने पुणे-मुंबई महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. दिवाळी व...
नोव्हेंबर 12, 2018
यंदाची दिवाळी आईविना सुनीसुनी गेली. आईशिवायची ही पहिलीच दिवाळी. दिव्यांच्या लखलखाटात आणि प्रकाशातही आईच्या जाण्याचे दुःख मनात सलत होते. तिच्या प्रेमळ आठवणींनी डोळे कधी पाझरू लागले ते समजलेही नाही. घरातील मोठी सून म्हणून पारंपरिक मूल्ये जपत सर्व जबाबदाऱ्या तिने निभावल्या. तिचा त्याग, सोशिकपणा आणि...
नोव्हेंबर 11, 2018
नांदेड : रात्री उशिरापर्यंत मद्यपान करणाऱ्या सोळा मद्यपींना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई विभागीय गस्तीवर असलेले पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी हॉटेल तांडा बार येथे रविवारी (ता. 11) मध्यरात्री एक वाजता केली.  पोलिस अधिक्षक संजय जाधव, अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे आणि उपविभागीय पोलिस...
नोव्हेंबर 11, 2018
राजकारणाचा आता धंदा झाला आहे, हे त्रिवार सत्य. पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंडळींनी राजकारणाच्या नावाखाली जे करायला नको ते-ते सर्व केले म्हणून जनतेने त्यांना स्पष्टपणे नाकारले. गल्ली ते दिल्ली भाजपला सत्ता दिली. वरचे सांगता येत नाही, पण खाली महापालिकेत तरी सध्याची परिस्थिती ‘न पहावे डोळा’ अशीच...
नोव्हेंबर 11, 2018
पुणे : महाराष्ट्रीय असो की दाक्षिणात्य पदार्थ, गुजराथी थाळी असो किंवा पिझ्झा व अन्य पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असो दिवाळीनिमित्त हॉटेल्स इंडस्ट्रीजला अच्छे दिन आले आहेत. घरी स्वयंपाक करण्यापेक्षा हॉटेल्समध्ये जाऊन आवडीच्या पदार्थांवर ताव मारायचा आणि मग विड्याचे पान खात खात गप्पागोष्टी करीत नागरिक...
नोव्हेंबर 11, 2018
बंगळूर : कथित लाचखोरीच्या प्रकरणात मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेले माजी मंत्री, खाणसम्राट आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गली जनार्दन रेड्डी आज सायंकाळी बंगळूर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर झाले. तत्पूर्वी गुन्हे शाखेनेच रविवारी रेड्डी यांच्या बळ्ळारीतील निवासस्थानांवर छापे...
नोव्हेंबर 10, 2018
पुणे - ‘सखाराम बाइंडर’, ‘रथचक्र’, ‘कमला’ यांसारख्या नाटकांद्वारे कसदार अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री लालन कमलाकर सारंग (वय ७९) यांचे शुक्रवारी सकाळी पुण्यात निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा राकेश, स्नुषा आणि नातवंडे असा परिवार आहे. उद्या (ता. १०) शनिवारी दुपारी मुंबईत त्यांच्यावर...