एकूण 1894 परिणाम
ऑक्टोबर 17, 2018
नवी दिल्ली : "मी-टू' प्रकरणावरून बॉलिवूडची अनेक मंडळी अडचणीत आलेली असताना सुपरहिट वेब सीरिज सेक्रेड गेम्सचे लेखक वरुण ग्रोवर यांच्यावरही लैगिंक शोषणाचे आरोप झाले आहेत. यावर वरुण ग्रोव्हर यांनी ब्लॉगमध्ये काही स्क्रीनशॉट शेअर केले असून, प्रकरण लवकरात लवकर मिटवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  बनारस...
ऑक्टोबर 16, 2018
इंदापूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या शिरसोडी (ता. इंदापूर) येथील ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्राची क्षमतावाढ प्रकल्पाचे उदघाटन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार दत्तात्रय भरणे होते. जिल्हा परिषदेचे आरोग्य व...
ऑक्टोबर 15, 2018
भारताचे माजी राष्ट्रपती व 'मिसाईल मॅन' अशी ओळख असलेले शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा आज 87वा जन्मदिन! भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कलाम यांनी पद भूषविले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) क्षेपणास्त्र विकासातील संशोधनासंबंधित महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. तर डीआरडीओमध्ये...
ऑक्टोबर 13, 2018
मा. ना. नानासाहेब फडणवीस यांच्या चरणारविंदी शतप्रतिशत प्रणाम. अत्यंत जड अंत:करणाने सदर पत्र लिहीत आहे. पत्राखाली (किंवा वर) नाव लिहिण्याचे माझे धार्ष्ट्य नाही. पत्र निनावी असले तरी ते कृपया प्रातिनिधिक मानावे. कारण तब्बल ४५ आमदार आणि अर्धा डझन खासदारांच्या भावनाच मी येथे शब्दबद्ध करीत आहे. ‘...
ऑक्टोबर 12, 2018
प्रिय, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, आपण म्हणालात "As a Child of God, I am grater than anything that can happen to me.' या वाक्‍याने आम्हाला इतकी शक्ती दिलीत, की कोणत्याही संकटांची भीती वाटतच नव्हती. त्यामुळे कधीतरी आम्हाला तुमच्याशिवाय जगावं लागेल, असा विचारही मनात आला नव्हता; पण आपण आम्हाला सोडून...
ऑक्टोबर 12, 2018
ए.पी.जे. अब्दुल कलाम पूर्ण नाव - अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम जन्म-  ऑक्‍टोबर , रामेश्वर नागरिकत्व - भारतीय राष्ट्रीयत्व - भारतीय पुरस्कारपद्मभूषण', 'पद्मविभूषण', 'भारतरत्न वडील - जैनुलाबदिन अब्दुल अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम (जन्म ऑक्‍टोबर , तमिळनाडू, भारत) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल...
ऑक्टोबर 10, 2018
आपटी - पन्हाळा येथील शिवस्मारक व उद्यानासाठी आरक्षित केलेल्या सिटी सर्व्हे नंबर ६३५ च्या रिकाम्या जागेवर अनाधिकृतपणे जागा सपाटीकरण करून तारेचे कुंपण घातल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकाराबाबत नगर परिषदेने कुंपण घालणाऱ्या खासगी मालकास नोटीसा देऊनही काहीही कार्यवाही न केल्याने याबाबत पन्हाळा...
ऑक्टोबर 10, 2018
ना. सुमुसाहेब, वनमंत्री, महाराष्ट्र अत्यंत नाजूक समस्येबाबत हे गोपनीय पत्र पाठवत आहे. वाचून झाल्यावर फाडून टाकावे. सदर बाब तुमच्या वनखात्याच्या अखत्यारीत येते, म्हणून लिहीत आहे. आपल्याला हे बहुधा माहीत असेलच, की यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवड्याच्या नरभक्षक वाघिणीने (नाव : टी-१) आजवर अनेक बळी घेतले...
ऑक्टोबर 09, 2018
सोलापूर - गेल्या दीड महिनाभरात दिवसातून दोन वेळेला आकाशात भिरभीरणाऱ्या विमानांना पाहून सोलापूरचे विमानतळ सुरु झाले की काय, असा भ्रम शहरवासियांचा झाला होता. मात्र ही उड्डाणे होती कृत्रिम पावसाच्या अभ्यासासाठी, कृत्रिम पाऊस पडला की नाही याबाबत खात्रीशीर माहिती नाही. मात्र पालिकेच्या तिजोरीत मात्र...
ऑक्टोबर 08, 2018
टाकळी हाजी - शिरूर तालुक्यातील चांडोह गावात स्वस्त धान्य दुकानाबाबत अनेक तक्रारी महसूल विभागाला करण्यात आली होती. त्यातून धान्य दुकानदारावर कारवाई करून दुकान बंद करण्यात आले होते. अखेर या महिन्यापासून हे दुकान सुरू करण्यात आले. नियमीत धान्य मिळू लागल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे....
ऑक्टोबर 07, 2018
नवरात्र म्हणजे स्त्रीला स्वतःची जाणीव होण्याचाही जागरच. त्यासाठी खेळू हे नऊ खेळ. स्वतःलाच स्वतःची ओळख करून देऊ आणि आपल्यामधल्या शक्तींचीही ओळख करून घेऊ... आदिशक्ती असलीच, तर ती स्त्री असेल, पुरुष असेल, की इतर कुठली, याबद्दल मला शंका आहे. मात्र, जे सर्वत्र आहे, ते स्त्रीत असणारच- आहेच, याविषयी मला...
ऑक्टोबर 05, 2018
भिगवण - कर्मवीर भाऊराव पाटील यांनी प्रतिकुल परिस्थितीमध्ये झुंजत असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील विदयार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. दारिद्रयाशी झुंजत असलेल्या ग्रामीण भागामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी क्रांती घडवुन आणली. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागांमध्ये सामाजिक,...
ऑक्टोबर 03, 2018
सांगली -ऐंशी वर्षेच का; मी दोनशे वर्षे बासरी का नाही वाजवू शकत. नक्की वाजवेन. अशा शब्दात नाट्यपंढरी सांगलीतील हृद्य सत्कारानंतर पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी कृतज्ञता व्यक्त केली. नेहमी बासरीच्या सुरांनी रसिकांची हृदये जिंकणाऱ्या पंडितजीनी आपल्या नम्र प्रेमळ शब्दातून संवाद साधत...
ऑक्टोबर 02, 2018
वणी(नाशिक) : सराड ते वणी या दरम्यान सुरु झालेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 953 चे रस्त्यासाठी शेतकरी बांधवाना कुठलीही पूर्व लेखी सूचना न देता शेतकऱ्यांवर दडपशाही करुन उभ्या असलेल्या पीकाची नासाडी करीत रस्त्याचे सुरु करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम संतप्त शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा बंद...
ऑक्टोबर 02, 2018
आज जगासमोर असलेल्या समस्या सोडविण्याची क्षमता गांधीविचारांमध्ये आहे. भारत ही महात्मा गांधींची म्हणजेच अंहिसेची भूमी आहे. स्वातंत्र्यलढ्यापेक्षा गांधीजींनी स्वच्छतेला महत्त्व दिले. स्वच्छता ही त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता.  गांधीजींचा सत्याग्रहाचा उद्देश स्वातंत्र्यप्राप्तीसाठी होता, तर...
ऑक्टोबर 01, 2018
डिअरम डिअर होम्मिनिष्टर मा. ना. नानानासाहेब, (यक "ना' जादा पडला हाहे. सॉरी!) ह्यांसी म. पो. कॉ. बबन फुलपगार (भक्‍कल नं 1212) पेशल ब्रांच, उमर अडतीस, वजन अडतीस, कदकाठी अदमासे पाच फू. पाच इंच ह्याचा साल्युट आनि दंडवत! लेटर लिहिन्याचे कारन कां की रोजी 27 माहे सप्टेंबर 2018 ला (पुन्यात) मुठा कालवा...
सप्टेंबर 28, 2018
भिलार : पांचगणी गिरीस्थान नगरपरिषदेने स्वच्छते मध्ये देशात प्रथम येऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे याचे सर्व श्रेय हे शहरातील प्रत्येक घटकांचे आहे. आगामी काळात केंद्र शासनाच्या आदेशानुसार घेण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण २०१९ साठी स्वच्छता अभियान एक जनआंदोलन असल्याने या अभियानाची उद्धिष्ट साध्य...
सप्टेंबर 28, 2018
जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती बॅंक आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि मजबूत झाली असून बॅंकेकडे तब्बल तीन हजार कोटीच्या ठेवी आहेत. राज्य सहकारी बॅंकेच्या मदतीशिवाय बॅंक स्वत;च्या भांडवालातून शेतकऱ्यांना कर्ज देण्यात येत आहे. "शेतकऱ्यांनो या आणि कर्ज घ्या'असे अवाहन माजी मंत्री व जिल्हा बॅंकेचे संचालक एकनाथराव...
सप्टेंबर 28, 2018
मुंबई: कोरेगाव भीमा प्रकरणी पुणे पोलिसांनी घेतलेली भूमिका योग्यच होती. पोलिसांनी न्यायालयात सर्व पुरावे मांडले आहेत. पोलिसांनी सादर केलेले पुरावे नक्षलवाद्यांशी संबंधित आहेत. देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. ज्याचे पुरावे पुणे पोलिसांनी सादर केले आहेत. अशा लोकांना राजकीयदृष्या समर्थन दिले जात...
सप्टेंबर 28, 2018
नवी दिल्ली: कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नजरकैद अजून चार आठवड्यांसाठी वाढवण्यात आली आहे. शिवाय, या पाच जणांना जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) नमूद केले. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश ए...