एकूण 10628 परिणाम
ऑक्टोबर 17, 2018
मुंबई - विद्यार्थ्यांना रद्दीच्या बदल्यात नव्या कोऱ्या वह्या मिळणार आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभाग आणि "नमोआनंद अपसायकलर्स' यांच्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत नुकताच सामंजस्य करार झाला.  ही योजना राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, महापालिका, सरकारी अनुदानित शाळा,...
ऑक्टोबर 17, 2018
नवी दिल्ली : "मी-टू' प्रकरणावरून बॉलिवूडची अनेक मंडळी अडचणीत आलेली असताना सुपरहिट वेब सीरिज सेक्रेड गेम्सचे लेखक वरुण ग्रोवर यांच्यावरही लैगिंक शोषणाचे आरोप झाले आहेत. यावर वरुण ग्रोव्हर यांनी ब्लॉगमध्ये काही स्क्रीनशॉट शेअर केले असून, प्रकरण लवकरात लवकर मिटवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  बनारस...
ऑक्टोबर 16, 2018
लातूर : येथील विशालनगर भागात घरात घुसून एका मुलीचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला. गजबजलेल्या भागात भरदुपारी खून करून मारेकरी फरार झाला. ही घटना मंगळवारी (ता.१६) येथे घडली. मारेकऱयांचा तपास करण्यासाठी पोलिसांची पथके नियुक्त करण्यात आली आहे. खुनाचे कारण रात्री उशिरापर्यंत कळू शकले नाही....
ऑक्टोबर 16, 2018
बीड : नोटाबंदीनंतर केलेल्या व्यवहारांची व कर भरल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी मंगळवारी (ता. १६) आयकर विभागाच्या पथकांनी येथील द्वारकादास मंत्री बँक व आदित्य शिक्षण संस्थेची झाडाझडती घेतली. नाशिक, औरंगाबाद व जालना येथील अधिकाऱ्यांचा या पथकात समावेश होता. आज (मंगळवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास आयकर...
ऑक्टोबर 16, 2018
नाशिक : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आज जिल्ह्यातील अंगणवाडी, प्राथमिक शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करत "आंतरराष्ट्रीय हात धुवा दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांकडून स्वच्छतेची प्रतिज्ञा आणि हात धुण्याची प्रात्यक्षिके करून या सवयीचे महत्व त्यांना पटवून देण्यात आले.  हात धुणे...
ऑक्टोबर 16, 2018
लातूर : भारताने जगाला शून्य, योग, आयुर्वेद या सारखे ज्ञान दिले. त्या देशाची शिक्षण पद्धती ही ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या नोकरशहापुरती मर्यादित राहिली आहे. ती पद्धत मोडीत काढून जुन्या व नवीन शिक्षण पद्धतीचे सांग़ड घालत कौशल्याभिमुख उच्च शिक्षण देणे ही काळाची गरज बनली आहे. चुकीची शैक्षणिक पद्धती...
ऑक्टोबर 16, 2018
मोखाडा : मोखाड्यातील पोशेरा येथील आदिवासी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना कमी पोषण आहार देऊन उर्वरित धान्य हडपण्याचा डाव येथील मुख्याध्यापक एम. सी . नेमाडे यांनी आखला होता. मात्र, येथील ग्रामस्थांनी आपल्या मुलांच्या तक्रारीवरून थेट शाळा गाठत तेथे 200 किलो तांदूळ आणि 24 लिटर गोडे तेलाचा अतिरिक्त साठा...
ऑक्टोबर 16, 2018
पुणे : ''पेट्रोल व डिझेल सोडले तर नागरिकांना आवश्यक असलेल्या वस्तू महाग झालेल्या नाहीत. त्यामुळे मोदी सरकारच्या राज्यात महागाई वाढली, असे वाटत नाही.'', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थोरले बंधू सोमाभाई मोदी यांनी सांगितले. श्री शिर्डी साईबाबा देवस्थान वडमुखवाडी चर्होली आळंदी रस्ता येथे मंगळवारी (...
ऑक्टोबर 16, 2018
इंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्या दुरदृष्टीला मिळते. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत सर्वांना शिक्षण दिले. मात्र सध्याच्या सरकारकडे दूरदृष्टीचा अभाव आहे....
ऑक्टोबर 16, 2018
पाचोरा ः बाळद बुद्रुक (ता. पाचोरा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक अरुण पाटील यांनी "सकाळ'मधील बोधकथा व सुविचार संग्रहित करून त्याची "ऑनलाइन' पुस्तिका तयार केली आहे. त्याचे प्रकाशन व लोकार्पण आज वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून करण्यात आले.  अलीकडच्या काळात शाळा डिजिटल करण्याचे विचार आणि...
ऑक्टोबर 16, 2018
पांढरं सोनं अर्थात काजू हे तसं श्रीमंतांचं खाद्य. दिवाळी, तसेच इतरवेळीही सुक्या मेव्‍याच्‍या तबकात काजूगराला हक्‍काचं स्‍थान. जरी हे सोनं सुखवस्‍तू कुटुंबांतून मिरवत असलं, तरी त्‍याच्‍या निर्मितीपाठीमागं अनेक कष्‍टकरी महिलांचे हात गुंतलेले आहेत. या  महिला चंदगड, आजरा तालुक्‍यांतील अनेक...
ऑक्टोबर 16, 2018
नागपूर - डोळ्यासमोर अपघात बघितल्याने मनावर परिणाम झालेल्या एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्याचा आत्मा आपल्याला बोलवत होता, त्याच्यासोबत जायचे असल्याने आपण जीवन संपविण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.  सौरव यशवंत नागपूरकर (वय १९, रा....
ऑक्टोबर 16, 2018
‘‘स्त्रीनेच स्त्रीच्या पाठीशी खंबीरपणे राहिले पाहिजे. एका स्त्रीने सक्षम झाल्यानंतर दुसऱ्या स्त्रीला सक्षम करण्यासाठी मदतीचा हात द्यायला हवा. स्पर्धा न करता एकमेकींचा हात धरून प्रगती केली तरच महिला पूर्णतः सक्षम होऊ शकतात, असे स्पष्ट मत जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी ‘सकाळ’शी बोलताना...
ऑक्टोबर 16, 2018
कायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि. सांगली) येथील निचळ कुटुंबाने बाजारपेठ व ग्राहकांची गरज अोळखून पारंपरिक देशी गोपालन व्यवसायाची वृद्धी केली. हिरानंदिनी गो शाळा उभारली. दुधाबरोबर तूप, ताक, गोमूत्र, अर्क, धूपकांडी, दंतमंजन आदींचे उत्पादन घेत बाजारपेठही मिळवली. नैसर्गिक शेती, ऊस व...
ऑक्टोबर 16, 2018
पुणे - छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, संत तुकाराम यांच्याविषयी बदनामीकारक लेखन करणारे लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे आहेत. ‘त्या’ विकृत लेखकांचे ‘मास्टर माइंड’ शिक्षणमंत्री विनोद तावडे आहेत, अशी टीका संभाजी ब्रिगेडने केली आहे. अशा पद्धतीचे लेखन करणारे लेखक, प्रकाशक, वितरकांना...
ऑक्टोबर 16, 2018
भारतामध्ये तंत्रज्ञानविषयक अभ्यासक्रमांना एकाच वेळी ५० लाख विद्यार्थी प्रवेश घेत असतात. या तीन ते चार वर्षांच्या अभ्यासक्रमांदरम्यान प्रत्येक विद्यार्थ्याने सहा महिने एखाद्या प्रकल्पावर किंवा कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणे अनिवार्य असते. या विद्यार्थ्यांनी प्रकल्पासाठी घालवलेला वेळ व ऊर्जा...
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई - " साहेब काय पण करा, मात्र स्वाइन फ्लूच्या पाच हजार गोळ्या पुणे महानगरपालिकेला पाठवायला सांगा...! सरकारच्या गोळ्या उपलब्ध होईपर्यंत तात्पुरत्या उसनवारी तरी गोळ्या द्यायला सांगा. सरकारकडे गोळ्या तीन आठवड्यांनी उपलब्ध होतील. तोपर्यंत स्वाइन फ्लूने त्रस्त असलेल्या रुग्णांचे अतोनात हाल होतील...
ऑक्टोबर 15, 2018
सोलापूर : गरिबी आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा कष्टातून मिळणाऱ्या पैशांचे योग्य नियोजन केल्यास आनंदी आणि समाधानी जीवन जगता येते, हे आपल्याला गेल्या 40 वर्षांपासून वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणारे राचप्पा आळंगे यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येतं. आळंगे यांनी वृत्तपत्र विक्रीच्या व्यवसायातून मिळणाऱ्या...
ऑक्टोबर 15, 2018
संघर्ष की राहों मे कठिनाइयां तो आऐंगी जीवन का सच यही हमें बतायेंगी, बढाते रहना कदम सब कुछ सहते हुए एक दिन ये जिंदगी खुशियों से सज जाएगी वरील काव्य पंगती जीवनाचे सार सांगण्यासाठी पुरेशा आहे. आयुष्यात जो कष्ट करतो, संघर्षाला सामोरे जातो त्यालाच जीवनाचा खरा अर्थ उमगतो... जीवनाकडे आपण किती सकारात्मक...
ऑक्टोबर 15, 2018
वडगाव शेरी - डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी देशाला दिलेल्या प्रेरणादायी विचारांचे स्मरण करण्यासोबतच विविध पुस्तकांचे वाचन करून वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त नव्याने साकारलेल्या किलबिल कट्याचे उदघाटन करण्यात आले. विमाननगर येथे संत गोरोबा बाल विद्यानिकेतन शाळेत या...