एकूण 4628 परिणाम
ऑक्टोबर 16, 2018
सोलापूर : संभाजी तलाव सुशोभीकरणासाठी शासनाने मंजूर केला आहे. लवकर त्या कामाला सुरवात होईल. सुशोभीकरणासोबत संभाजी तलाव, स्मृती उद्यान आणि पर्यटन विभागाच्या केटरिंग कॉलेज परिसरात पर्यटकांसाठी छोटी रेल्वे सुरू करावी. येथे पर्यटनाला चालना मिळावी यासाठी लक्ष घातल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी...
ऑक्टोबर 16, 2018
अक्कलकोट - अक्कलकोटला झालेल्या कमी पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचा पाहणी दौरा पूर्ण झाला. त्यानंतर पंचायत समिती येथे आढावा बैठक घेण्यात आली.  बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र...
ऑक्टोबर 16, 2018
सोलापूर : अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी सहा लाख रुपये मंजूर केले होते. त्यात 12 टक्के जीएसटीचा समावेश होता. त्यामुळे अंगणवाडीचे बांधकाम करण्याकडे ठेकेदारांनी पूर्णपणे पाठ फिरवली होती. सहा लाखामध्ये इमारत बांधणे परवडणारे नसल्यामुळे मागील वर्षी अंगणवाड्यांची बांधकामे रखडली होती. आता मात्र...
ऑक्टोबर 16, 2018
लातूर : राज्यात तब्बल 28 लाख 89 हजार 103 शिधापत्रिका (रेशनकार्ड) शांत आहेत. या रेशनकार्डावर काही महिन्यापासून स्वस्त धान्याची उचल झालेली नाही. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ई - पॉज मशिनने ही माहिती उघड केली आहे. त्यापुढे जाऊन या शिधापत्रिकाधारकांनी अन्य...
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई - राज्यातील विशेषतः मुंबई, नवी मुंबई, पुणे, चंद्रपूर, नागपूर व सोलापूर शहरांतील वायू प्रदूषणाची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे. यामुळे या शहरातील प्रत्येकी दहा व्यक्तींपैकी नऊ जण प्रदूषित हवेमुळे बाधित असल्याचे अहवालात म्हटले आहे.  राज्यातील एकूण...
ऑक्टोबर 15, 2018
सोलापूर : गरिबी आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा कष्टातून मिळणाऱ्या पैशांचे योग्य नियोजन केल्यास आनंदी आणि समाधानी जीवन जगता येते, हे आपल्याला गेल्या 40 वर्षांपासून वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणारे राचप्पा आळंगे यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येतं. आळंगे यांनी वृत्तपत्र विक्रीच्या व्यवसायातून मिळणाऱ्या...
ऑक्टोबर 15, 2018
नांदेड : ऊसतोड मजूरांकडे राहिलेले पैसे परत घेण्यासाठी चक्क मुखेड तालुक्यातील पांडूर्णी येथील एका मजूराचे अपहरण करून त्याला डांबून ठेवले. एवढेच नाही तर त्याला किटकनाशक पाजून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोलापूरच्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मुखेड तालुक्यातील पांडूर्णी येथील काही...
ऑक्टोबर 15, 2018
सोलापूर : जिल्ह्यातील आठ तालुक्‍यांचा दुष्काळी यादीत समावेश झाला आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व बार्शी या तीन तालुक्‍यांना दुष्काळातून वगळले आहे. 30 सप्टेंबरअखेर माळशिरस तालुक्‍यात सरासरी 41.11 टक्के पाऊस पडला. याउलट 'उत्तर'मध्ये 37.60 तर 'दक्षिण'मध्ये 39.32 टक्के पाऊस पडला. माळशिरसपेक्षा या...
ऑक्टोबर 15, 2018
सोलापूर : राज्यातील 172 तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या तालुक्‍यातील अनेक गावे वेगवेगळ्या धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये येतात. त्यामुळे एकीकडे पाणी असूनही या गावांचा समावेश दुष्काळात होतो. मात्र, जी गावे केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत, त्या गावांना व...
ऑक्टोबर 15, 2018
एस. टी. आरक्षण नसल्यामुळे धनगर समाजाचा शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय विकास खुंटला हे वास्तव आहे; परंतु पूर्वजांनी दऱ्याखोऱ्यांत राहण्याचा घेतलेला निर्णय, समाजातील असंघटितपणा आणि शासनाने या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कधीही न केलेले प्रयत्न, यामुळे अन्य समाजाच्या तुलनेत हा समाज...
ऑक्टोबर 15, 2018
‘वारनूळ’ माठ आता महाराष्ट्रासह कर्नाटकातही प्रसिद्ध आहे. त्यामागे इथल्या कुंभार बांधवांचे कसब आहे. गावात कुंभार समाजाचा चाळीसभर उंबरा. त्यातील जवळपास २०० प्रौढ स्त्री-पुरुष माठ निर्मितीत आहेत. डिसेंबर ते मे या सहा महिन्यांत सुमारे ८० लाखांची उलाढाल होते. येत्या दोन वर्षांत माठ कोटीचे उड्डाण घेईल....
ऑक्टोबर 15, 2018
पाण्याच्या उपलब्धतेचे प्रमाण, त्याचा वापर, वितरण आणि व्यवस्थापन हे विषय कायमच महत्त्वाचे असतात; परंतु आपल्याकडे ते ऐरणीवर येतात, ते टंचाईच्या झळा बसू लागल्यानंतर. त्यामुळे पाणी कुठे नेमके मुरतेय, याची कारणे शोधून त्यांचे निराकरण होण्याऐवजी नवनव्या वादांच्या ठिणग्या तेवढ्या उडतात आणि समस्या तशीच...
ऑक्टोबर 15, 2018
सोलापूर - वाचन संस्कृती वाढावी म्हणून सरकार एकीकडे सोमवारी (ता. 15) गावोगावी "वाचन प्रेरणा' दिन साजरा करत आहे. तर दुसरीकडे मात्र राज्य सरकारच्या उदासिनतेमुळे निम्म्यापेक्षा जास्त गावे वाचनालयाविना आहेत. वाचनाची गोडी लागावी हे ध्येय असलेल्या ग्रंथालय संचालनालयाने "गाव तिथे वाचनालय' करण्याचे उद्दीष्ट...
ऑक्टोबर 15, 2018
सोलापूर - जिल्ह्यातील आठ तालुक्‍यांचा दुष्काळी यादीत समावेश झाला आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व बार्शी या तीन तालुक्‍यांना दुष्काळातून वगळले आहे. 30 सप्टेंबरअखेर माळशिरस तालुक्‍यात सरासरी 41.11 टक्के पाऊस पडला. याउलट "उत्तर'मध्ये 37.60 तर "दक्षिण'मध्ये 39.32 टक्के पाऊस पडला. माळशिरसपेक्षा या...
ऑक्टोबर 14, 2018
सोलापूर: माणसाला माणूस म्हणून जगण्यात अडचण ठरणाऱ्या चालीरीतींना सोडून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. बौद्ध धर्मात समानता हाच महत्त्वाचा धागा आहे. युद्ध नको, बुद्ध हवा हा संदेश बाबासाहेबांनी जगाला दिला आहे. बाबासाहेबांची जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन पारंपरिक पद्धतीने...
ऑक्टोबर 14, 2018
सोलापूर : सोलापूर विद्यापीठाच्या नूतन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांची नियुक्‍ती झाल्यानंतर कुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली. आता नव्या कुलसचिवांचा शोध नागपूरवरून सुरू असून त्यासाठी कुलगुरू पुढाकार घेत असल्याची चर्चा आहे. मागील काही दिवसांपासून विद्यापीठातील विविध...
ऑक्टोबर 14, 2018
सोलापूर : राज्यातील 355 पैकी 172 तालुक्‍यांमध्ये सरासरीच्या 25 ते 75 टक्‍के पाऊस पडला आहे. सरकारने जाहीर केलेल्या 172 तालुक्‍यांतील बाधित क्षेत्राचा शासकीय यंत्रणेकडून "महामदत' या ऍपद्वारे सर्व्हे सुरू झाल्याचे नैसर्गिक आपत्ती विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, नुकसान भरपाई कधीपर्यंत मिळणार हे...
ऑक्टोबर 13, 2018
मांजरी : घटस्थापनेच्या दिवशी जयघोष व मिरवणूक काढून स्थानापन्न झालेल्या देवीचा नवरात्रोत्सव धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व विविध करमणूकीचे कार्यक्रम करून उत्साहात साजरा केला जात आहे. मांजरी बु्द्रुक, हडपसर, शेवाळवाडी, साडेसतरानळी परिसरात देवीचे दर्शन व दररोजच्या आरतीसाठी महिलांची मोठ्या प्रमाणात...
ऑक्टोबर 13, 2018
बारामती : बारामतीतील बांधकाम व्यावसायिक दादा साळुंके यांचा खून झाल्याची घटना काल (ता. 12) सकाळी 10 च्या सुमारास घडली आहे. ही घटना उजनी धरणाच्या खालील बाजूस सोलापूर-पुणे महामार्गावरील पुलाखाली घडली आहे. या ठिकाणी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळाला होता. सदर व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून...
ऑक्टोबर 13, 2018
सोलापूर : जिल्ह्यात दोन मंत्री आहेत. मात्र, त्या मंत्र्यांच्या तालुक्‍यांनाच दुष्काळातून वगळले आहे. दोन मंत्र्यांबरोबरच माजी पालकमंत्र्यांच्या तालुक्‍यातही दुष्काळ नाही. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी या तीन तालुक्‍यांचा अपवाद वगळता उर्वरित आठ तालुक्‍यांचा समावेश ट्रिगर दोनमध्ये केला आहे....