एकूण 2231 परिणाम
जानेवारी 15, 2019
गोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जनावरांचा गोठा मंजूर करून देण्यासाठी सात हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या रोजगार सेवकाला अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज, मंगळवारी सिल्ली येथे केली. योगराज कन्हैयालाल पटले (रा. सिल्ली, ता. तिरोडा) असे अटकेतील...
जानेवारी 15, 2019
नवी मुंबई - मुंबई आणि नवी मुंबईतील समुद्रात अगदी मध्यभागी वसलेल्या जागतिक दर्जाच्या घारापुरी बेटावर समुद्रातून मोठ्या प्रमाणात वाहून येणाऱ्या कचऱ्याने धोका निर्माण झालेला असताना या कचऱ्यासह बेटावरील तीन गावांचाही कचरा जाळला जात असल्याने घारापुरीचे पर्यावरण धोक्यात आले आहे. जंगलात रात्री हा कचरा...
जानेवारी 15, 2019
नारायणगाव - येथील वारूळवाडी-गुंजाळवाडी रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करून वाहतुकीस अडथळा आणून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्या प्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके, तालुका युवक अध्यक्ष सूरज वाजगे, वारुळवाडीचे उपसरपंच, सदस्य यांच्यासह पन्नास ते...
जानेवारी 15, 2019
कऱ्हाड - तीन महिने अथवा त्याहून अधिक कालावधीपर्यंत ग्रामीण भागातील बंद असणाऱ्या इमारतीला ग्रामपंचायतीकडून घरपट्टीत सवलत मिळवता येते. मात्र, कायद्यातील ही तरतूद अनेकांना माहितीही नाही. ग्रामपंचायतीकडे अर्ज करून ही सवलत मिळवण्याचा अधिकार असून, कायद्यातील ही तरतूद कागदोपत्री राहिल्याने इमारत मालकही...
जानेवारी 11, 2019
वाडा - तालुक्याच्या विकासात महत्वाचे स्थान असलेली तालुक्याची आमसभा चौथ्या वर्षीही लांबणीवर पडली. ही आमसभा लावणा-या अधिका-यांला पाच हजार रूपयांचे बक्षीस शेकापतर्फे जाहीर करण्यात आले आहे. तशा प्रकारचे निवेदन वजा तक्रार त्यांनी वाड्याच्या गटविकास अधिका-यांकडे केली असून संताप व्यक्त केला आहे.    पंचायत...
जानेवारी 10, 2019
पाली - येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह  स्मारकाच्या आवारातील अतिक्रमण बुधवारी (ता.9) कार्यकर्त्यांनी हटविले. या अतिक्रमाणाविरोधात पाली ग्रामपंचायत प्रशासनाकडे आंबेडकरी समाजाने सातत्याने पत्रव्यवहार करुन अतिक्रमण हटविण्याबाबतची मागणी केली होती. मात्र ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप...
जानेवारी 09, 2019
नागपूर : नोकऱ्यांतील कंत्राटी पद्धत बंद करा, समान काम समान वेतन द्या, शेतमजुरांसह कामगारांना 18 हजार मासिक वेतन द्यावे यांसह इतर मागण्यांसाठी देशव्यापी संपाचे पडसाद उपराजधानी उमटले. या संपाला पाठिंबा देत संविधान चौकात हजारो संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांनी एल्गार पुकारला. "जो मजदूर हित की...
जानेवारी 08, 2019
दोडामार्ग - येथील तहसील कार्यालयावर 10 ला दोडामार्ग बचाव मंचाच्यावतीने इकोसेन्सिटीव्ह विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी उद्या (ता. 9) येथील सिद्धिविनायक मंदिरात बैठक होणार आहे.  मोर्चातून तालुक्‍यातील सर्व गावामधुन शेतकरी आपला संताप व्यक्त करणार असल्याची माहिती सरपंच सेवा...
जानेवारी 08, 2019
कल्याण  - कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणूकीपूर्वी राज्य शासनाने 27 गावांचा समावेश केला. मात्र त्या गावातील विकास खुंटला आहे. त्या गावांची पुन्हा स्वतंत्र नगरपालिका करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवार ता 8 जानेवारी रोजी कल्याण शिळफाटा रोड वरील...
जानेवारी 08, 2019
लातूर : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या सभेत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी पक्षाचा विचार करू नका चांगल्या माणसाचा विचार करा, असा संदेश राज्यभरातल्या कर्मचारी युनियनला दिला आहे.  लातूर जिल्ह्यात आज ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन...
जानेवारी 06, 2019
अनेक नाटकं, चित्रपटांच्या निर्मितीची प्रक्रिया रंजक असते. ती कलाकृती तयार होत असताना अनेक गोष्टी जुळून येत असतात. किती तरी चांगले-वाईट अनुभव येत असतात. ही सगळी शिदोरी घेऊन येत आहेत नामांकित चित्रकमी-रंगकर्मी. दर महिन्याला ते "चित्रसंवाद' साधतील आणि पडद्यामागच्या घडामोडी उलगडून दाखवतील. जानेवारीचे...
जानेवारी 06, 2019
चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोंडपिपरी तालुक्‍यातलं पाचगाव हे जेमतेम साठ उंबऱ्यांचं, मुख्यत: गोंड जमातीच्या आदिवासींची वस्ती असलेलं गाव. गावात गावगाडा चालवण्यासाठी आवश्‍यक कुणबी, लोहार अशा इतर जमातीचे लोकही राहतात. गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत नाही. गावकऱ्यांचं पूर्वीचं उपजीविकेचं मुख्य साधन मजुरी....
जानेवारी 04, 2019
त्र्यंबकेश्‍वरः वन व महसूल विभागाच्या टोलवाटोलवीत न्याय मिळत नसल्याने विनायक खिंडीतील विस्थापित कुटुंब आज पून्हा पठार वाडीवरील जागेवर बसले. वन विभागाने काल गुरुवारी (ता.3) बंदोबस्तात अतिक्रमण काढले मात्र संबधिताचे पुर्नवसन न झाल्याने पून्हा ही कुटुंब आहे त्या जागेवर वसली.  दरम्यान, वनविभागाने...
जानेवारी 04, 2019
देवरूख - आगामी विधानसभेसाठी सेनेकडून विद्यमान आमदार सदानंद चव्हाण, तर राष्ट्रवादीकडून शेखर निकम यांची उमेदवारी निश्‍चित आहे. भाजपचा उमेदवार कोण याचा उलगडा अद्यापही झालेला नाही. भाजपने हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे. उमेदवारीसाठी अंतर्गत रस्सीखेच सुरू असल्याने वरिष्ठांसमोर पेच निर्माण होण्याची शक्...
जानेवारी 04, 2019
मिरज - काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाजपमधील फुटीरांच्या मदतीने उभारलेला डाव मोडीत काढत आज मिरज पंचायत समितीच्या सभापतिपदी अपक्ष शालन आनंदराव भोई यांची बिनविरोध निवड झाली. खासदार संजय पाटील यांनी तळ ठोकून या घडामोडींत सर्वपक्षीय हितसंबंधांची ताकद लावली. विशेष म्हणजे माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे...
जानेवारी 04, 2019
नागपूर : वाळूमाफियांमुळे आधीच ग्रामीण भागात दहशत असताना सरकारने लिलावाचे अधिकारच आता ग्रामपंचायतींना दिले आहेत. ग्रामसभेने शिफारस केल्यानंतरच वाळूघाटांचा लिलाव होणार आहे. यामुळे ग्रामपंचायत व वाळूमाफियांमध्ये संघर्ष होण्याची शक्‍यता आहे. वाळूतस्करीत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याने मोठमोठे...
जानेवारी 04, 2019
सातारा शहरालगत असलेली जकातवाडी यापूर्वी सोनगाव कचरा डेपोचा धूर सहन करणारी एवढीच काय ती परिचित असायची. छोटेमोठे उपक्रम राबवून विकासाची घोडदौड सुरू ठेवलेली ही जकातवाडी प्रकाशझोतात आली, ती खऱ्या अर्थाने डिसेंबरमध्ये. ग्रामसभेने राजाराम मोहन रॉय, शाहू महाराज, महात्मा फुले यांचा वारसा जोपासत गावातील...
जानेवारी 03, 2019
गोंदिया : तुमखेडा खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना गुरुवारी (ता. 3) सकाळी उघडकीस आली. राजू विश्‍वनाथ टेंभूर्णीकर (वय 45) असे मृताचे नाव आहे. राजकीय किंवा वैयक्तिक वादातून हे हत्याकांड घडल्याची चर्चा आहे. राजू टेंभूर्णीकर हे बुधवारी रात्री उशिरा गोंदिया येथून...
जानेवारी 03, 2019
तळेगाव ढमढेरेः "सरपंच हा गावच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. सरकारच्या विविध योजनांची माहिती घेऊन निधीचा वापर लोककल्याणासाठी करावा, सर्व सदस्य व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन विकासाचे नियोजन करा,'' असे आवाहन महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केले. रांजणगाव गणपती (ता. शिरूर)...
जानेवारी 02, 2019
 लखमापूर:- सापुतारा - वणी - पिंपळगाव रस्त्याच्या कामासाठी आवश्‍यक गौण खनिज वाहतूक बंद करा अन्यथा खराब झालेले रस्ते आम्ही दुरुस्त करणार नाही. असा थेट धमकीवजा इशारा सार्वजनिक बांधकाम विभाग दिंडोरी च्या उपअभियंत्यांनी दिला आहे. त्यामुळे बोपेगाव, सोनजांब, मावडी या ग्रामपंचायत सरपंच चांगलेच धास्तावले...