एकूण 3276 परिणाम
ऑक्टोबर 16, 2018
जळगाव ः लोकशाहीत निर्णय घेताना अडचणी येतच असतात. महासभेत गाळेधारकांबाबत 40 क्रमांकाच्या ठरावाबाबत समिती गठित करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. विरोधकांचा जरी या समितीला विरोध असला तरी आम्ही ठरावानुसार समिती गठित करू, असे आमदार सुरेश भोळे यांनी स्पष्ट केले.  महापालिकेच्या मालकीच्या मुदत संपलेल्या 18...
ऑक्टोबर 16, 2018
जळगाव : महापालिकेवर खानदेश विकास आघाडीची सत्ता असताना माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा हस्तक्षेप चालत होता. मग आता भाजपची सत्ता असताना आमदार सुरेश भोळे शहराच्या विकासाबाबत मार्गदर्शन करीत असतील तर ते का चालत नाही? असा सवाल भाजपकडून विचारण्यात आला आहे. तर शिवसेनेने त्याला आक्षेप घेत सुरेशदादा जैन...
ऑक्टोबर 16, 2018
जळगाव : केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या कामाचे व पर्यायाने मंत्री नितीन गडकरींचे सर्वत्र कौतुक होत असताना गडकरींच्याच आवडत्या जळगाव जिल्ह्यात मात्र महामार्ग चौपदरीकरणाच्या दोन्ही टप्प्यातील कामांना निधीअभावी "ब्रेक' लागला आहे. मक्तेदार कंपन्यांना बॅंकांकडून मिळणारा अपेक्षित "फायनान्स'...
ऑक्टोबर 16, 2018
जळगाव ः जिल्हा परिषदेत काही महिन्यांपूर्वी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अरेरावी करीत ऍट्रॉसिटीची धमकी देणारे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रफिक तडवी यांचा आज नवीन "प्रताप' समोर आला आहे. त्यांनी चक्क बचतगटाच्या संचालकाला मारहाण केल्याची घटना आज दुपारी दोनच्या सुमारास घडली...
ऑक्टोबर 16, 2018
पुणे - शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू असताना बाजारात मात्र शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. खानदेशात आतापर्यंत मूग आणि उडदाची ७० ते ८० टक्के, मराठवाड्यात ५० टक्के तर वऱ्हाडातील बुलडाणा, वाशीम आणि अकोला जिल्ह्यांत ४० टक्क्यांपर्यंत विक्री केली आहे. या तीनही विभागांतील शेतकऱ्यांना...
ऑक्टोबर 16, 2018
लातूर : राज्यात तब्बल 28 लाख 89 हजार 103 शिधापत्रिका (रेशनकार्ड) शांत आहेत. या रेशनकार्डावर काही महिन्यापासून स्वस्त धान्याची उचल झालेली नाही. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ई - पॉज मशिनने ही माहिती उघड केली आहे. त्यापुढे जाऊन या शिधापत्रिकाधारकांनी अन्य...
ऑक्टोबर 15, 2018
      नाशिक :१४ वर्षा खालील नाशिक विभाग शालेय खो-खो स्पर्धेचे आयोजन  दि . १५ ऑक्टो. दरम्यान धुळे येथे पार पडल्या .  उपउपांत्य फेरीचा पहिला सामना  जिल्हा परिषदेची शासकीय कन्या शाळा  विरुद्ध जळगाव  या दोन संघांमध्ये झाला . हा सामना १२ विरुद्ध २ असा १ डाव १० गुणांनी नाशिकने सहज जिंकला . उपांत्य...
ऑक्टोबर 15, 2018
जळगाव : माता-बाल मृत्यू होऊ नये, यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विविध महत्त्वाकांक्षी योजनांवर कोट्यवधींचा केला जातो. असे असताना दोनच दिवसात तीन मातांचा बाळंतपणात मृत्यू झाल्याच्या घटना जिल्हा रुग्णालयात घडल्या आहेत. मृत्युमुखी पडलेल्या बाळंतिणींमध्ये जळगाव गेंदालाल मिल, भुसावळ व पाचोरा तालुक्‍...
ऑक्टोबर 15, 2018
जळगाव ः सर्वसामान्य, गरिबांना रोजीरोटीसाठी लागणारे धान्य बाजारभावापेक्षा कमी दरात मिळावे यासाठी स्वस्त धान्य दुकानांतून होणारा धान्य, तेल, साखर, डाळी, भरड धान्यांचा पुरवठा करण्याचा कायदा झाला. दोन- तीन वर्षांपूर्वी सर्व कार्डधारकांना या वस्तू दर महिन्याला मिळत होत्या. यामुळे सणासुदीत स्वस्त धान्य...
ऑक्टोबर 15, 2018
जळगाव ः "एसटी' महामंडळाने गेल्या काही वर्षांपासून दिवाळीच्या गर्दीच्या हंगामासाठी भाडेवाढ करण्याचे नियोजन सुरू केले आहे. यातच यंदा इंधनाची सातत्याने होत असलेल्या दरवाढीने आता पुन्हा दिवाळीमध्ये दहा टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, या भाडेवाढीतून "शिवशाही' बससेवा वगळण्यात आली आहे....
ऑक्टोबर 15, 2018
मुंबई - सध्या महाराष्ट्रात मद्यपानाला पर्याय म्हणून नायट्रोझिपाम, अल्प्रोझोलम या गोळ्यांसह कोरॅक्‍स, फेन्सिंड्रील, मिंलिंटक कोडीन ही औषधे मोठ्या प्रमाणात तरुणांकडून सेवन केली जात असतानाच, शाळकरी मुलेही विविध औषधांचा नशा करण्यासाठी वापर करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  दहा ते अठरा वयोगटातील...
ऑक्टोबर 15, 2018
जळगाव - "एसटी' महामंडळाने गेल्या काही वर्षांपासून दिवाळीच्या गर्दीच्या हंगामासाठी भाडेवाढ करण्याचे नियोजन सुरू केले आहे. यातच यंदा इंधनाची सातत्याने होत असलेल्या दरवाढीने आता पुन्हा दिवाळीमध्ये दहा टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या भाडेवाढीतून "शिवशाही' बससेवा वगळण्यात आली आहे....
ऑक्टोबर 13, 2018
मुंबई - राज्यातील दुष्काळी गावांची पाहणी करण्यासाठी राज्यातील मंत्र्यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. सदर पाहणी दौऱ्याचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित मंत्र्यांना दिले आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
ऑक्टोबर 12, 2018
मेहुणबारे (धुळे) : चाळीसगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसह स्थानिक पोलिसांना कुणकुण लागु न देता जळगावच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी वडगाव लांबे (ता.चाळीसगाव) येथे घरातील बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उध्वस्त केला.  वडगाव लांबे येथील माधवराव कोळी याला जळगाव...
ऑक्टोबर 11, 2018
पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर असून अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यांनंतर आज (दि. ११) आज त्या जळगाव जिल्ह्यात आहेत. या दौऱ्यात त्यांची भेट घेणारे स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यानी हारतुरे किंवा सत्कारांवर खर्च करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. ''...
ऑक्टोबर 11, 2018
अमळनेर - केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या सर्व योजना या फसव्या असून, यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची घोर निराशा झाली आहे. राज्यात दुष्काळाने जनता होरपळत असताना शासन गंभीर नाही. तातडीने राज्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज येथे केली. येथील छत्रपती...
ऑक्टोबर 11, 2018
मुंबई - पावसाने महाराष्ट्राचा अद्याप पूर्ण निरोप घेतलेला नसतानाच राज्यातील जवळपास साडेतीनशे गावांना टॅंकरच्या पाण्यावर तहान भागविण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षीपेक्षा गावांची संख्या दुपटीने वाढली असल्याने पुढील वर्षी पिण्याच्या भीषण पाणीटंचाईचा सामना राज्याला करावा लागण्याची शक्‍यता...
ऑक्टोबर 10, 2018
अमळनेर : केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या सर्व योजना या फसव्या असून या योजनांचा शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची घोर निराशा केली आहे. राज्यात दुष्काळाने जनता होरपळत असताना शासन गंभीर नाही. तातडीने राज्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज येथे केली.  येथील छत्रपती...
ऑक्टोबर 10, 2018
चाळीसगाव (जि. जळगाव) - लहानपणापासून मनातील एमडी डॉक्‍टर बनण्याचे स्वप्न...पितृ अामावास्येनंतर हात पिवळे करण्याचा आई-वडिलांच्या मनातील निर्धार...मैत्रिणीला ‘उद्या भेटू’ असे दिलेले आश्‍वासन...हे सारे सोडून ती निघून गेली कायमची. तीही एका अपघाताने.  डॉक्‍टर बनण्यासाठी पुण्यात आलेली चाळीसगावची कृपाली...
ऑक्टोबर 10, 2018
कोळशाअभावी निर्मितीत घट; चार हजार मेगावॉटने वाढली मागणी जळगाव - अत्यल्प पावसामुळे ऐन पावसाळ्यातच पिकांना मोटारीने पाणी देण्याची वेळ, उकाड्याने विजेचा वापर वाढलेला असताना कोळशाअभावी निर्मिती मात्र कमी होऊ लागल्याने "ऑक्‍टोबर हीट'मध्ये भारनियमनाचे चटके बसू लागले आहेत. मागणी व पुरवठ्यातील...