एकूण 386 परिणाम
ऑक्टोबर 14, 2018
आंधळगाव : मंगळवेढा तालुक्यातील निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या खुपसंगी गावातील शेतकऱ्यांनी बैठक घेऊन फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावांचा विचार करून वेगळा खास निधी द्यावा. सरसकट गावापेक्षा कोरडवाहू गावांना वेगळा दर्जा देऊन एक महिन्यात प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मदत द्यावी. अन्यथा...
ऑक्टोबर 13, 2018
पंढरपूर - पश्‍चिम बंगालच्या एका बड्या डाळिंब व्यापाऱ्याने पंढरपूर येथील जवळपास 30 अन्य व्यापाऱ्यांना सुमारे तीन कोटी रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तीन महिन्यांपासून हा बंगाली बाबू येथील व्यापाऱ्यांच्या हातवर तुरी ठेवून पसार झाला आहे. जाकीर नामक व्यापाऱ्याकडून आपली फसवणूक...
ऑक्टोबर 12, 2018
सातारा - नवरात्रातील उपवासामुळे बाजारपेठेत फळांची रेलचेल वाढली आहे. मात्र, दरात फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळे उपवास करणाऱ्या महिलांसह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. देशी फळांबरोबर परदेशातील फळेही बाजारपेठेत दाखल झाली आहे.  नवरात्राच्या कालावधीत महिला नऊ दिवस कडक उपवास करतात. अनेक महिला नऊ दिवस भोजन...
ऑक्टोबर 11, 2018
सोलापूर- परराज्यातील बाजारपेठ लांब असल्याने त्याठिकाणचा वाहतूक खर्च शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे इच्छा असूनही त्यांना आपला माल पाठविता येत नाही. त्यासाठीच आता महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्यावतीने परराज्यात फळे-भाजीपाला पाठविण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. 750 किलोमीटरपेक्षा जास्त...
ऑक्टोबर 09, 2018
पंढरपूर : शेतीपंपाच्या वीज पुरवठयात अचनाक कपात केल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतीपंपाला दिवसा सलग आठ तास वीजपुरठा द्यावा या मागणीसाठी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आज वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक...
ऑक्टोबर 09, 2018
खाणीतून हाती येतो तेव्हा तो काचेचा तुकडाच असतो... त्याला पैलू पाडले की मग तो हिरा होतो! हा हिरा जितका मूल्यवान असतो, तितकं मूल्य त्याला पैलू पाडणाऱ्याला मिळत नाही. या कामात माणदेशी माणसाचा हात धरणारं कुणी नाही. नवी पिढी माणदेशी मातीतून डाळिंब, कापूसरूपी हिरे पिकवण्याची स्वप्न पाहू लागल्यानं ती...
ऑक्टोबर 08, 2018
आर्वी (वर्धा) : शेतकरी जोपर्यंत एकत्र येणार नाही विकसनशील बनणार नाही तोपर्यंत स्वतःचा विकास तो साध्य करू शकणार नाही. शासनाच्या सर्व योजना आता शेतकरी गटासाठी असल्याने एकापेक्षा अनेक शेतकऱ्यांनी गटा गटाने एकत्र येऊन फार्मर प्रोड्यूसर कंपनी स्थापन करणे अगत्याचे झाले आहे. शासन व्यवस्था निर्माण करू शकते...
ऑक्टोबर 08, 2018
इंदापूर - इंदापूर तालुक्‍यातील बळपुडी या गावात ६० टक्के क्षेत्र वनीकरणाचे आहे. हे गाव दुष्काळप्रवण क्षेत्रात येते. गावातील जुना मातीनाल बांध गाळाने भरला होता. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तो काढून बांधाचे पुनर्भरण करण्यात आले. त्यामुळे ६० बाय ३० मीटर लांबी रुंदीचे तळे निर्माण झाले. यंदा पावसाळ्यात या...
ऑक्टोबर 04, 2018
वालचंदनगर - खासगी सावकारांच्या जाचामुळे इंदापूर तालुक्‍यातील शेतकरी व छोटे व्यावसायिक अडचणीत आले अाहेत. सावकार जोमात व शेतकरी कोमात अशी तालुक्यात परिस्थिती आहे.   गोतोंडी येथील युवकाचा सावकारीच्या पैशातून खून झाल्याची घटना नुकतीच घडली. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील लासुर्णे, जंक्‍शन, बोरी, बेलवाडी...
ऑक्टोबर 03, 2018
दुष्काळी भाग असलेल्या पारनेर तालुक्‍यातील राळेगण थेरपाळ (जि. नगर) भागात पाण्याची बऱ्यापैकी  उपलब्धता आहे. येथील कारखिले परिवाराची पूर्वी एकत्रित शेती होती. त्यांनी १९८८ साली तीन एकरांवर डाळिंबाची लागवड केली. टप्प्याटप्प्याने वाढ करत ती ३५ एकरापर्यंत नेली.  कुटुंबातील बाळासाहेब कोंडीबा कारखिले...
ऑक्टोबर 03, 2018
उरुळी कांचन - पूर्व हवेलीत बेबी कालवा फुटण्याचा धोका निर्माण झाला असल्याबाबत ‘टोलवाटोलवीने फुटणार कालवा?’ असे वृत्त आज ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले. त्याची तातडीने दखल घेत खडकवासला पाटबंधारे व पुणे महापालिकेच्या पाणी विभागाने मुंढवा जॅकवेलमधून जुन्या मुळा-मुठा अर्थात बेबी कालव्यात सोडण्यात येणाऱ्या...
ऑक्टोबर 01, 2018
सोलापूर- शासनाच्या गटशेतीचा फायदा घेत मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथील लोकमंगल शेतकरी गटाने 80 एकरवर कांद्याची लागवड केली आहे. कांदा लागवडीसाठी आवश्‍यक रोपांची निर्मितीही त्यांनी स्वतःच्या रोपवाटिकेच्या माध्यमातून केली. अशाप्रकारे कांद्याच्या लागवडीचा सोलापूर जिल्ह्यातील गटशेतीचा हा पहिलाच प्रयोग...
ऑक्टोबर 01, 2018
पुणे - पितृ पंधरवडा असूनही सध्या भाजीपाल्याला मागणी कमी आहे. उत्पादन आणि आवक चांगली असल्याने भावही गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. पितृ पंधरवड्यात मेथी, देठ, कारली, भेंडी, गवार, लाल भोपळा, आळूची पाने व हिरवी काकडी या भाज्यांना मागणी वाढते. फळांमध्ये डाळिंब आणि पेरू यांना मागणी असते. बाजारात सध्या...
सप्टेंबर 29, 2018
मूल्य साखळीचे "सह्याद्री' मॉडेल राज्यभर नेणार  नाशिक : सह्याद्री फार्मचे मूल्यसाखळी मॉडेल राज्यभरात प्रत्येक पिकात उभे केले जाईल. शेतकऱ्यांच्या कंपन्या उभारण्यासाठी सर्वंकष धोरण अंमलात आणले जाईल आणि त्या माध्यमातून पुढील पाच ते सात वर्षांत महाराष्ट्राच्या शेतीचे संपूर्ण चित्र पालटलेले असेल, अशी...
सप्टेंबर 28, 2018
नवी मुंबई - राज्यभर चांगला पाऊस झाल्यामुळे शेतमालाचे उत्पन्न वाढले आहे. त्यामुळे वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीममध्ये फळे आणि भाज्यांची सरासरीपेक्षा अधिक आवक वाढली असून त्यांचे भाव घसरले आहेत. गेल्या आठवड्यात प्रति किलोला 150 ते 200 रुपयांना मिळणारे सफरचंद आता 60 ते 100 रुपयांत विकण्यात येत...
सप्टेंबर 25, 2018
मंगळवेढा  : दुष्काळसदृष्य तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी ओळखून कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकर्‍यांसाठी अनेक हिताच्या योजना राहिल्याने शेतकऱ्यांची बाजार समितीबद्दलची विश्वासार्हता वाढली असल्याचे प्रतिपादन दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी सभापती प्रदीप खांडेकर...
सप्टेंबर 21, 2018
फुलंब्री : पिंपळगाव वळण (ता. फुलंब्री) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील अंगणवाडीच्या मुलांना पोषण आहार वाटप करण्यात आला. सरपंच कांताबाई अरुण वाहटूळे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंगणवाडीच्या मुलांना केळी, सफरचंद, बिस्कीट, डाळिंब, संत्रा, खारीक- खोबरे आदी...
सप्टेंबर 20, 2018
शिरूर तालुक्‍यात आवक कमी झाल्याने मागणीत वाढ टाकळी हाजी (शिरूर): डाळिंब बागेचे व्यवस्थापन करत असताना मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवावे लागते. त्यातून बाजारभाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा उखडून टाकल्या. मात्र सध्या डाळिंबाच्या बाजारभावात वाढ झाल्याने उत्पादकांच्या हाती पैसा खेळू...
सप्टेंबर 20, 2018
टाकळी हाजी - डाळिंब बागेचे व्यवस्थापन करत असताना मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवावे लागते. त्यातून बाजारभाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा उखडून टाकल्या. मात्र सध्या डाळिंबाच्या बाजारभावात वाढ झाल्याने उत्पादकांच्या हाती पैसा खेळू लागला आहे. आवक कमी व मागणीत वाढ झाली आहे. बोटावर...
सप्टेंबर 19, 2018
सांगली जिल्ह्यातील दुष्काळी आटपाडी शहरातील गुलाबराव आत्माराम पाटील यांनी सुमारे २२ वर्षे बाएफ या स्वयंसेवी संस्थेत देशभर विविध ठिकाणी नोकरी केली. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी आपल्या घरच्या शेतीचा विकास सुरू केला. अत्यंत उत्साही, तांत्रिक ज्ञानाचा अनुभव व प्रत्येक गोष्टीत झोकून देण्याची...