एकूण 1674 परिणाम
ऑक्टोबर 16, 2018
लातूर - राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. १६) पहिल्यांदाच होत असलेली मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची येथील बैठक ऐतिहासिक ठरण्याची चिन्हे आहेत. या बैठकीत मराठवाड्याच्या विकासासाठी आधारवड असलेल्या ‘उजनी’च्या पाण्याचा प्रश्न पेट घेण्याची चिन्ह आहेत.  अनेक वर्षांनंतर होत...
ऑक्टोबर 16, 2018
पुणे - शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू असताना बाजारात मात्र शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. खानदेशात आतापर्यंत मूग आणि उडदाची ७० ते ८० टक्के, मराठवाड्यात ५० टक्के तर वऱ्हाडातील बुलडाणा, वाशीम आणि अकोला जिल्ह्यांत ४० टक्क्यांपर्यंत विक्री केली आहे. या तीनही विभागांतील शेतकऱ्यांना...
ऑक्टोबर 15, 2018
पारनेर - तालुक्यातील खरीप हंगामाबरोबर रब्बी हंगाम धोक्यात आल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे  तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून तातडीने चारा डेपो सुरु करावी अशी मागणी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे सभापती प्रशांत गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.. या...
ऑक्टोबर 15, 2018
अमरावती - राज्यात यंदा सरासरी 78 टक्के पाऊस झाला; त्यामुळे पीकस्थिती भीषण असल्याचे वास्तव मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. तथापि, दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्राने ठरवून दिलेले निकष पूर्ण करावे लागणार असल्याने राज्यात दुष्काळ जाहीर करण्यास डिसेंबर उजाडणार आहे. राज्यात 31 ऑक्‍टोबरपर्यंत टंचाईची स्थिती...
ऑक्टोबर 14, 2018
लातूर - ई-पॉस मशीनऐवजी पूर्वीच्या पद्धतीने धान्य घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना (रेशनकार्डधारक) आता धान्य मिळणार नाही. पुरवठा विभागाच्या प्रणालीत आधार क्रमांकाची नोंद न केलेल्या अशा रेशनकार्डधारकांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देण्यात येणाऱ्या धान्यात चालू महिन्यापासून निम्मी कपात करण्याचे आदेश...
ऑक्टोबर 14, 2018
औरंगाबाद - परंपरेने चालत आलेले दगडी, बैलांचे लाकडी तेलघाणे इतिहासजमा झाले आणि ८० च्या दशकात वीजघाणे आले. त्यात तेलविक्रीत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या उतरल्या. मात्र, कंपन्यांच्या जीवघेण्या स्पर्धेतही औरंगाबादेत पारंपरिक पद्धतीचे तेलघाणे अस्तित्व टिकवून दिमाखात सुरू आहेत.  घाण्यातून काढलेले तेल...
ऑक्टोबर 14, 2018
सोलापूर : राज्यातील 355 पैकी 172 तालुक्‍यांमध्ये सरासरीच्या 25 ते 75 टक्‍के पाऊस पडला आहे. सरकारने जाहीर केलेल्या 172 तालुक्‍यांतील बाधित क्षेत्राचा शासकीय यंत्रणेकडून "महामदत' या ऍपद्वारे सर्व्हे सुरू झाल्याचे नैसर्गिक आपत्ती विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, नुकसान भरपाई कधीपर्यंत मिळणार हे...
ऑक्टोबर 13, 2018
लातूर - शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी भावाने शेतमाल विकू नये; तसेच हमीभावापेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांनी माल खरेदी करू नये. तसे केल्यास त्या व्यापारी व अडत्यांवर त्यांचे लायसन्स रद्द करण्याची कारवाई बाजार समित्यांनी करावी, असे निर्देश सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत. येथे गुरुवारी...
ऑक्टोबर 10, 2018
प्रत्येकात कुठले ना कुठले कसब दडलेले असते. गरज असते त्याला योग्य संधी देण्याची.  जिद्द, आत्मविश्‍वास अन्‌ झपाटलेपण या बाबी अंगात असतील तर वेळ, पैसा व ठिकाण अशा कशाचीही अडचण येऊनही त्याला दूर करण्याची ताकद त्या व्यक्तीत येते. लातूर जिल्ह्यात मुरूड नावाचे गाव आहे. तेथे वास्तव्यास असणाऱ्या देशमुख...
ऑक्टोबर 09, 2018
देवणी (जि. लातूर) - येथील सामाजिक न्याय विभाग संचालित मुलींच्या शासकीय वसतिगृहातील 21 विद्यार्थिनींना रविवारी (ता. सात) रात्री भोजनातून विषबाधा झाल्याचा प्रकार उघड झाला. या सर्व विद्यार्थिनींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले....
ऑक्टोबर 05, 2018
रेणापूर (जि. लातूर) - तालुक्‍यातील कामखेडा ते बिटरगाव या दोन गावांच्या परिसरात गुरुवारी (ता. 4) दुपारी दीड ते दोनच्या सुमारास 20 मिनिटे गारपीट झाली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक मातीत मिसळले असून, त्यांच्या उरल्यासुरल्या आशेवरही पाणी फिरले आहे. यंदा तालुक्‍यात पावसाने दीर्घ खंड...
ऑक्टोबर 05, 2018
गेली सुमारे दोन वर्षे देशभराच्या विविध भागांत शेतकरी आक्रमकपणे रस्त्यावर उतरतोय. त्यावर तात्कालिक दृष्टिकोनातून तात्पुरती उत्तरे शोधण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या वेदनांच्या मुळाशी जायला हवे. महात्मा गांधींच्या जयंतीचे औचित्य साधून शेतकरी कैफियत मांडण्यासाठी राजघाटाकडे निघाला असताना त्याला राजधानीच्या...
ऑक्टोबर 04, 2018
औरंगाबाद - आसमानी आणि सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या मराठवाड्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचे सावट पसरल्याचे शासकीय यंत्रणेनेच स्पष्ट केले आहे. सुरवातीपासूनच कधीतरी, कुठेतरी झालेल्या आणि अखेर "अत्यल्प'वरच माघार घेतलेल्या पावसाचा फटका बहुतांश पिकांना बसला आहे. मराठवाड्यातील एकूण 8 हजार 533 गावांपैकी...
ऑक्टोबर 02, 2018
अकाेला  ः जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने खरिपातील पिकांची (हंगामी) नजर अंदाज पैसेवारी सरासरी 73 पैसे जाहीर करण्यात आलेली आहे. खरिपातील लागवडी याेग्य 991 गावांचा यात समावेश आहे. यंदा पावसाने सरासरी ओलांडल्यामुळे जिल्ह्यातुन दुष्काळ गायब झाला असल्याचे दिसत आहे. खरीप पिकांची पैसेवारी महसूल...
ऑक्टोबर 02, 2018
नाशिक - राज्यातील 355 पैकी 164 तालुक्‍यांतील पावसाची स्थिती चिंताजनक आहे. सोलापूर जिल्ह्याला दुष्काळाने ग्रासले असताना नाशिक, नंदूरबार, जळगाव, नगर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बुलडाणा आणि चंद्रपूर हे जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत. गेल्या...
ऑक्टोबर 01, 2018
किल्लारी - किल्लारीतील आपत्तीला आपण धैर्याने तोंड दिले. आता दुष्काळाची आपत्ती आहे. यावर मात करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार योजना सुरू केली. भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत जलयुक्तचे काम करून जूनपर्यंत हे दोन्ही जिल्हे दुष्काळमुक्त करण्यात येतील, असा विश्‍वास...
ऑक्टोबर 01, 2018
उमरगा - भूकंपाच्या धक्‍क्‍याने अवघ्या 34 सेकंदांमध्ये होत्याचे नव्हते झाले. त्यात अनेक जण दगडमातीच्या ढिगाऱ्यांखाली अडकले. ते दृश्‍य पाहून सर्वच संपले, अशीच भावना अनेकांच्या मनात होती. मात्र, काही तासांतच खचलेल्यांना मानसिक धक्‍क्‍यातून सावरण्याचे आणि त्यांना जगण्याचे बळ तत्कालीन मुख्यमंत्री शरद...
सप्टेंबर 30, 2018
किल्लारी : किल्लारीच्या भूकंपानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे काम संकटमोचकाचेच राहिले आहे. ते आपत्ती व्यवस्थापनात 'एक्स्पर्ट' आहेत. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनावर त्यांच्याकडे एखादे पुस्तक असेल तर त्यांनी मला द्यावे. त्याचा निश्चित उपयोग केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...
सप्टेंबर 30, 2018
उमरगा : लातूर-उस्मानाबादमधील भूकंपाने विदारक स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पुनर्वसनाचे आदर्श कामे झाले असून देशातील कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला हे काम दिशादर्शक ठरत असल्याची भावना तत्कालिन मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी रविवारी (ता. ३०) व्यक्त केली. येथील...
सप्टेंबर 30, 2018
सहाव्या दिवशी जिवंत अवस्थेत सापडली; लष्करी अधिकाऱ्यामुळे मिळाले जीवनदान  लातूर : भूकंपानंतरचा सहावा दिवस...कुजलेले एकेक मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर निघत होते...आक्रोश वाढत होता...अठरा महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह न मिळाल्याने एक बाप टाहो फोडत ढिगाऱ्यावर बसला होता. हे दुःख लष्करी अधिकाऱ्याला पाहावले...