एकूण 32 परिणाम
ऑक्टोबर 04, 2018
सोलापूर - बाजार समित्यांमध्ये अडतीच्या नावाखाली होणारी शेतकऱ्यांची लूट थांबविण्याचा निर्णय राज्य सरकारने 5 जुलै 2016 रोजी घेतला. त्यामुळे मागील दोन वर्षांत शेतकऱ्यांची तब्बल दोन हजार 388 कोटी रुपयांची बचत झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यवहारांवर शेतकऱ्यांना दोन टक्‍क्‍यांची अडत...
जुलै 31, 2018
पुणे - आरक्षणासाठी सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशन आणि कामगार युनियनने पुकारलेल्या लाक्षणिक बंदला सोमवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजीपाला बाजारात शेतमालाची आवक झाली नाही आणि किराणा भुसार बाजारातील व्यवहारही ठप्प होते....
जुलै 26, 2018
पुणे - माल वाहतूकदारांनी पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनाचा मार्केट यार्ड येथील किराणा भुसार मालाच्या बाजारातील उलाढालीवर परिणाम झाला असून, पाच ते सहा दिवस पुरवठा होईल इतकेच धान्य बाजारात आहे. भाजीपाला आवकेवर विशेष परिणाम झालेला नाही.  गेल्या सहा दिवसांपासून माल वाहतूकदारांचे चक्का जाम आंदोलन सुरू आहे...
जुलै 22, 2018
पुणे : दूध उत्पादकांपाठोपाठ माल वाहतूकदारांनी केलेल्या चक्का जाम आंदोलनात पुण्यातील व्यावसायिक सहभागी झाले असून, आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी (शनिवारी) विविध संघटनांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चा काढला.  विविध प्रलंबित मागण्यांसाठी माल वाहतूकदारांनी शुक्रवारपासून देशव्यापी बेमुदत चक्का जाम...
जुलै 05, 2018
सटाणा : सटाणा शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्ग व शहरातील वाहतूक कोंडी थांबविण्यासाठी पालिकेने कृती आराखडा तयार केला आहे. पालिका प्रशासन, पोलीस यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, सर्व बँकांना सोबत घेत पहिल्या टप्प्यात ही मोहिम राबविणार असून शहर अतिक्रमणमुक्त करणार असल्याची माहिती...
जून 23, 2018
सोलापूर - "अंगापेक्षा भोंगा मोठा', "ऋण काढून सण', या म्हणींप्रमाणे सध्या बाजार समित्यांच्या निवडणुकीची परिस्थिती झाली आहे. शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिल्यानंतर राज्यातील पहिल्या टप्प्यात 52 बाजार समित्यांच्या निवडणुका होत आहेत. मात्र, त्यापैकी 17 बाजार समित्यांनी निवडणुकीचा खर्च करू शकत...
जून 20, 2018
सोमेश्वरनगर : नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बबन दत्तात्रेय टकले यांची तर उपसभापती काँग्रेसच्या वंदना संभाजी गरूड यांची बिनविरोध निवड आज करण्यात आली. या निवडीने टकले यांच्या निष्ठेला न्याय मिळाला आहे.  पुरंदर तालुक्यातील 95 आणि बारामती तालुक्यातील 32 गावांचे...
जून 20, 2018
सटाणा - मृग नक्षत्रातील पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बागलाण वासीयांना काल (ता.१९) रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठा दिलासा दिला आहे. विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. सटाणा बाजार समितीत दुपारनंतरच्या लिलावासाठी आलेला हजारो...
जून 19, 2018
पुणे - पथारी व्यावसायिक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या काढण्याचा निर्णय पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे.  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी प्रशासकीय मंडळातील काही सदस्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर भाजीपाला बाजारात दोन टपऱ्या...
मे 17, 2018
सोलापूर - सध्या सुरू असलेल्या बाजार समित्यांसाठी दहा कोटींचा खर्च अपेक्षित आहे. बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारापोटी तीनशे ते चारशे रुपये खर्च होणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, तर प्रतिमतदार 25 रुपये खर्च प्रस्तावित करावा, असा प्रस्ताव सहकार प्राधिकरणातर्फे...
एप्रिल 28, 2018
सटाणा : शहरात मोकाट कुत्रे, डुक्कर व जनावरांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे रस्त्याने चालताना असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले आहे. रात्री - अपरात्री तर या मोकाट प्राण्यांपासून वाचण्यासाठी जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. मात्र पालिका प्रशासनाला याचे कोणतेही सोयरसुतक नाही. याबाबत...
एप्रिल 06, 2018
सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला यंदाच्या आर्थिक वर्षात (2017-18) 21 कोटी 51 लाख रुपयांचे उत्पन्न झाले आहे. यंदा 16 कोटी 41 लाख रुपयांची बाजार फी वसूल झाली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात बाजार समितीची उलाढाल 1 हजार 44 कोटी रुपयांची झाली असल्याची माहिती समितीचे प्रशासक सुरेश काकडे व सचिव...
एप्रिल 05, 2018
अमळनेर : महत्वाकांक्षी प्रकल्प पाडळसे धरणाच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांनी वज्रमूठ बांधली आहे. या पार्श्‍वभूमीवर पाडळसे जनआंदोलन समितीतर्फे आज सकाळी अकराला रणरणत्या उन्हात विराट मूकमोर्चा काढण्यात आला. अमळनेरसह पारोळा, चोपडा, धरणगाव व धुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यात अनेक...
मार्च 27, 2018
कोल्हापूर : येथील शेती उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात ओल्या मिरचीची दररोज तीनशे ते चारशे पोती आवक झाली. ओली मिरचीस दहा किलो ३०० ते ५०० रुपये दर मिळाला. ढोबळी मिरचीस दहा किलोस पाचशे ते सहाशे रुपये दहा किलोस १०० ते २०० रुपये दर मिळाला. गवारीच्या आवकेत मोठी घट झाली. गवारीस दहा किलोस १०० ते २०० रुपये...
फेब्रुवारी 05, 2018
पुणे - मार्केट यार्ड येथील किराणा भुसार आणि भाजीपाला बाजारात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी संबंधित घटकांशी चर्चा करून ‘रोडमॅप’ केला जाईल, अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त सचिव बी. जे. देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.  पुणे बाजार समितीमध्ये कामाचा जास्त...
जानेवारी 31, 2018
पुणे - माथाडी मंडळाची रचना बदलण्याच्या निर्णयाविरोधात हमाल, माथाडी कामगारांनी केलेल्या एक दिवसांच्या लाक्षणिक बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. लोकमान्य टिळक चौकात "जनतेच्या न्यायालयात' हे आंदोलन करताना राज्य सरकारने धर्मा पाटील या शेतकऱ्याचा खून केल्याचा आरोप कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांनी केला...
जानेवारी 24, 2018
भाजीपाला व जनावरे बाजार यांच्यासाठी सातारा जिल्ह्यातील कराड शेती उत्पन्न बाजार समिती प्रसिद्ध आहे. बाजार परिसरात जनावरांचे पडणारे शेण व भाजीपाला यांचा योग्य विनियोग व्हावा यासाठी बाजार समितीने गांडूळखत युनिट उभारणी केली आहे. त्याद्वारे उत्कृष्ट खताची निर्मिती केली जात आहे. शेतकऱ्यांना नाममात्र...
जानेवारी 17, 2018
सटाणा : ‘भाजी घ्या भाजी...’ अशा आरोळ्या मारून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लढवलेल्या कल्पना, शेतमाल विक्रीसाठी प्रत्येकाची अपेक्षित जागा पकडण्याची घाई...हे सर्व चित्र भाजी मंडईत नव्हे तर येथील जिजामाता गर्ल्स हायस्कूलमध्ये आज पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर व्यवहारिक ज्ञान...
डिसेंबर 10, 2017
सरळगांव - ओखी वादळानंतर धुक्याचे प्रमाण वाढल्याने गेले दोन दिवस माळशेज घाटातील वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे. घाटात 2 फुटावरचेही काही दिसत नसल्याने अपघात होण्याची भीती वाढली आहे.                                           मुरबाड तालुक्यात ओखी वादळाच्या तडाक्याने पडलेल्या पावसाने ओल्या झालेल्या...
डिसेंबर 07, 2017
नवी मुंबई - ओखी वादळाच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी झालेल्या पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारातील आवक आज घटली.  कांदा-बटाटा बाजारात आज केवळ ६० गाड्यांची आवक झाली. नेहमी कांद्याच्या १२५ आणि बटाट्याच्या ८० ते ९० गाड्यांची आवक होते. मात्र, आज कांदा व बटाट्याच्या प्रत्येकी ३० गाड्या...