एकूण 1073 परिणाम
ऑक्टोबर 17, 2018
परवाना आरायंत्राचा वापर "स्लायसर'चा नागपूर : महालगाव, कापसी परिसरात आरायंत्राचा परवाना घेऊन अनेक व्यावसायिक सर्रासपणे स्लाईसर आणि व्हिनिअर पिलर यंत्राचा वापर करून मोठ्या प्रमाणात उद्योग करीत आहेत. व्हिनियरचा परवान्यासाठी 30 लाख रुपये शुल्क भरावे लागते. ते टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी युक्ती शोधून...
ऑक्टोबर 16, 2018
पुणे - छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, संत तुकाराम यांच्याविषयी बदनामीकारक लेखन करणारे लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे आहेत. ‘त्या’ विकृत लेखकांचे ‘मास्टर माइंड’ शिक्षणमंत्री विनोद तावडे आहेत, अशी टीका संभाजी ब्रिगेडने केली आहे. अशा पद्धतीचे लेखन करणारे लेखक, प्रकाशक, वितरकांना...
ऑक्टोबर 16, 2018
सौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका त्यांना परिणामकारक विरोध करण्याची शक्यता खूपच क्षीण आहे. ‘स र्व प्रकारच्या युद्धांत काही ना काही चुका होतातच.’ येमेनमधील हौती बंडखोरांच्या विरोधातील...
ऑक्टोबर 15, 2018
लखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत काटेकोर व अचूक व्यवस्थापन ठेवले आहे. गेल्या ६५ वर्षांपासून जमाखर्चाच्या नोंदीच त्यांच्या काटेकोर नियोजनाची साक्ष देतात. यामुळेच शेतीतील उत्पन्नाच्या...
ऑक्टोबर 14, 2018
देवगांव रंगारी : देवगांव रंगारी (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) येथील बसस्थानक परिसरात मध्यवर्ती ठिकाणी असलेले खासगी कंपनीचे एटीएम यंत्र अज्ञात चोरट्यांनी फोडुन त्यात असलेले सुमारे सात लाख रुपये चोरुन नेल्याची घटना रविवारी (ता. 14) सकाळी उघडकीस आली.या घटनामुळे ग्रामस्थांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले...
ऑक्टोबर 14, 2018
औरंगाबाद : "मूल काय सांगते, ते आधी ऐका. सूचनांचा भडिमार करू नका. नाहीतर मुलं तुमच्याजवळ बोलायचं टाळतात. त्यापेक्षा सहज गप्पांमधून त्यांना आपलंसं करा,'' असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशकांनी विशेष कार्यशाळेत पालकांना दिला.  'सकाळ माध्यम समूह' आणि श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतर्फे शनिवारी (ता...
ऑक्टोबर 14, 2018
देशातल्या विमानतळांवर "फेशिअल रेकग्निशन' यंत्रणेद्वारे ओळख पटवण्याबाबत विचार सुरू आहे. त्यामुळंच भविष्यात चेहराच एक प्रकारे विमानतळांवर "ओळख'पत्र किंवा तिकिटाचं काम करेल. "फेशिअल रेकग्निशन' यंत्रणा नेमकी असते कशी, ते कशा प्रकारे केलं जातं, ते विकसित कसं झालं, चेहऱ्याचं स्कॅनिंग जास्त सुरक्षित का...
ऑक्टोबर 13, 2018
तरुणांचा देश अशी ओळख असलेल्या भारतातील बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस तीव्रच होत आहे. त्यामुळेच रोजगार धोरणात कौशल्यविकास कार्यक्रम, उद्योजकतेला प्रोत्साहन या उपायांबरोबरच नव्या प्रकारच्या रोजगारनिर्मितीवर लक्ष केंद्रित करायला हवे. यु वकांसाठी रोजगारनिर्मितीमध्ये भारत आकर्षणाचा केंद्रबिंदू असायला...
ऑक्टोबर 13, 2018
पुणे - इंटरनेटसाठी आवश्‍यक फायबर ऑप्टिकल केबल टाकणाऱ्या एका कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकवून त्रास देत ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार योगेश टिळेकर तसेच त्यांच्या भावासह तिघांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी...
ऑक्टोबर 11, 2018
सरळगाव (ठाणे) - कल्याण - मुरबाड प्रवास सूकर होण्यासाठी शिवशाही बसच्या धर्तीवर मूरबाड आगारात नवीकोरी आराम बस दाखल झाली आहे. भाजपाचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या बसचे उदघाटन करून कल्याण-मुरबाड अशा प्रवासाला सुरवात झाली.    कल्याण - मुरबाड हा प्रवास प्रवाशांच्या दृष्टीने त्रासाचा प्रवास होता....
ऑक्टोबर 11, 2018
नंदुरबार तसा दुर्गम, आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. नंदुरबारपासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर ब्राह्मणपुरी (ता. शहादा) आहे. गावात सुमारे तीन हजार एकर शेती आहे. कापूस पीकही दिसते. टोलेजंग इमारती नजरेस पडतात. गावात केळीची चांगली शेती आहे. काळी कसदार शेती आहे. तसे सधन दिसणारे हे गाव १९९८-९९...
ऑक्टोबर 10, 2018
 पुणे : मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी पॅड वापरण्याबाबत जागृती झाली. परंतू त्याची विल्हेवाट लावण्याची नवी समस्या उभी राहिली. देशभरात 100 टक्के स्त्रिया पॅड वापरत नाहीत. तरीही त्याच्या विघटनाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. सॅनिटरी पॅडची घरच्या घरी विल्हेवाट लावण्यासाठी ग्रीन अर्थ इक्विपमेंटचे रविंद्र...
ऑक्टोबर 10, 2018
राज्यात केवळ 2 हजार 82 ठिकाणीच पर्जन्यमापक उपलब्ध भडगाव - सध्याची बदलती नैसर्गिक परिस्थिती पाहता, बैलाचे एक शिंग ओले, तर दुसरे कोरडे राहते इतका पाऊस लहरी झाला आहे. राज्यातील 44 हजार 600 गावांचा पाऊस अवघा 2 हजार 82 ठिकाणच्या पर्जन्यमापक यंत्रांद्वारे मोजला जातो. त्यामुळे राज्यातील पडलेल्या...
ऑक्टोबर 09, 2018
मूतखडा लहान असेल तर तो औषधांनी लघवीवाटे वाहून जाऊ शकतो. मात्र मोठा खडा काढून टाकण्यासाठी अन्य उपचारांची गरज असते. आता अगदी अपवादात्मक स्थिती सोडली तर ओटीपोट कापण्याची गरज नसते. आधुनिक उपचार पद्धती फार परिणामकारक रीतीने मूतखड्यांवर इलाज करू शकते.  बऱ्याचदा रुग्णांचा मूतखड्यासाठी घरगुती उपचारांवरच भर...
ऑक्टोबर 09, 2018
रत्नागिरी - यांत्रिकीकरणाची गरज लक्षात घेऊन कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण संस्थेने ‘कंबाईन राईस हार्वेस्टर’ मशिन पंजाबहून आणले आहे. यापूर्वी संस्थेने भात कापणी यंत्र (रिपर), भात मळणी यंत्र (पॅडी श्रेशर), भात लावणी यंत्र (राईस ट्रान्सप्लांटर), भात शेतीसाठी चिखलणी यंत्र (पडलर) अशी यंत्र...
ऑक्टोबर 09, 2018
कुडित्रे -‘गोकुळ’साठी जिल्ह्यातील चार हजारपैकी सुमारे ४०० दूध संस्थांत उच्च प्रतीचे दूध संकलन होते. फॅट व एसएनएफ (सॉलिड नॉट फॅट) दहा लागणारे उत्पादकांचे दूध आहे. संस्था संगणकीकृत झाल्या. मात्र, फॅट काढण्यासाठी जुनाट डिग्री मशिनचा (लॅक्‍टोमीटर) सर्रास वापर केला जातो. काही इको मशिनवर म्हैस एसएनएफ नऊ...
ऑक्टोबर 08, 2018
संगमनेर येथून श्रीरामपूरमध्ये आल्यानंतर १९७७ च्या दरम्यान अनिल सानप यांचे वडील सुखदेव सानप यांनी ट्रॅक्टर साहित्य व अवजारे विक्रीचा व्यवसाय सुरू केला. पुढे चारही मुलांमध्ये विभागणी वेळी हा व्यवसाय अनिल यांनी स्वीकारला. त्यात भर घालत सन २००६ मध्ये प्रयाग ॲग्रो वर्क्‍स या नावाने स्वतः शेती अवजारे...
ऑक्टोबर 06, 2018
लातूर : येत्या लोकसभा निवडणूकीत देशभर आधुनिक यंत्राद्वारे मतदान घेण्यात येणार आहे. यात कोणाला मतदान केले, हे दाखवणाऱ्या व्हीव्हीपॅट मशीनची मतदारांना मोठी उत्सुकता आहे. या उत्सुकतेसह मतदान यंत्रांवर राजकीय पक्षांकडून संशयाचे वादळ उठवले जात आहे. या पार्श्वभूमीवर मतदान यंत्रांची रचना व मतदानाचे...
ऑक्टोबर 05, 2018
मुंबई - राज्यात आतापर्यंत किती वाहनांमध्ये स्पीड गव्हर्नन्स (गती नियामक) यंत्र बसवले, याचा आकडेवारीसह सविस्तर तपशील सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला दिले. याप्रकरणी महाधिवक्‍त्यांनी संबंधित आयुक्त आणि प्रधान सचिवांशी बोलून युक्तिवाद करावा, असे न्यायालयाने सांगितले....
ऑक्टोबर 05, 2018
सातारा - विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना चालना देत त्यांनी केलेल्या संशोधनाला मूर्तरूप देण्यासाठी येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये उभारण्यात आलेल्या केंद्रामुळे नवउद्योजक निर्माण होण्यास चालना मिळणार आहे. रयत शिक्षण संस्थेची गोल्डन ज्युबिली इमारत व यशवंतराव चव्हाण सेंटर फॉर...