एकूण 4043 परिणाम
ऑक्टोबर 16, 2018
सांगली - येथील लेखक प्रा. काशीनाथ वाडेकर (वय 85) यांचे आज निधन झाले. 1996 मध्ये सेवानिवृत्तीनंतर ते सांगलीत आले. विश्रामबाग परिसरातील सहयोगनगर येथे अलीकडे ते स्थायीक झाले होते. गुरुवारी (ता. 18) रक्षाविसर्जन आहे.  प्रा. वाडेकर यांनी सुरवातीस कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात मानसशास्त्राचे...
ऑक्टोबर 16, 2018
सांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍वासन तातडीने पुर्ण करावे. समाजाचा अंत पाहू नये. अन्यथा धनगर समाज संघर्ष समिती तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा खासदार विकास महात्मे यांनी आज पत्रकारांशी...
ऑक्टोबर 16, 2018
सांगली - वेळेत एसटी पोहचत नसल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याच्या निषेधार्थ आज इस्लामपूरमध्ये विद्यार्थ्यांना आंदोलन केले आहे. इस्लामपूर बस स्थानकात विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करत बस वाहतूक ठप्प केली. इस्लामपूर शहरापासून अवघ्या आठ किलोमीटर असणाऱ्या नेर्ले या राष्ट्रीय...
ऑक्टोबर 16, 2018
कऱ्हाड : गुजरातमध्ये हिंदी भाषिकांवर होत असलेल्या हल्ल्याचा मिडियाने बाऊ केला असल्याचा आरोप गुजरातच्या पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी केला. सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथे कार्यक्रमास ते जाणार आहेत. काल रात्री ते कऱ्हाडमध्ये आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कऱ्हाडात पटेल यांचे...
ऑक्टोबर 16, 2018
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरातमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे दख्खनचा राजा श्री जोतिबा देव. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे ९० टक्के लोक पुजारी (गुरव) समाजाचे आहेत. ते डोंगरावर येणाऱ्या भाविकांचा कुलाचार विधी करतात. वावर जत्रा, घुग्गुळ, देवदर्शन, अभिषेक...
ऑक्टोबर 16, 2018
कायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि. सांगली) येथील निचळ कुटुंबाने बाजारपेठ व ग्राहकांची गरज अोळखून पारंपरिक देशी गोपालन व्यवसायाची वृद्धी केली. हिरानंदिनी गो शाळा उभारली. दुधाबरोबर तूप, ताक, गोमूत्र, अर्क, धूपकांडी, दंतमंजन आदींचे उत्पादन घेत बाजारपेठही मिळवली. नैसर्गिक शेती, ऊस व...
ऑक्टोबर 16, 2018
कोल्हापूर - सर्वसामान्यांसाठी वरदान ठरणाऱ्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत रुग्णांकडून पैसे व योजनेतूनही पैसे घेण्याचा दुहेरी लाभ उठविला गेला, अशा तक्रारी असलेल्या राज्यभरातील तीनशेवर रुग्णालयांवर पंधरा दिवसांत योजनेच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांनी छापे टाकले होते. यातील २२४ रुग्णालयांवर कारवाई होणार...
ऑक्टोबर 15, 2018
सांगली - हिवरे येथील तीन महिलांच्या खून खटल्यातील महत्वाच्या दोघांची साक्ष आज झाली. त्यातील दहा वर्षीय सूरज पाटील याच्या साक्षी दरम्यान, त्याने थेट हल्लेखोर ओळखले. दोघांचीही सरतपासणी आणि उलटतपासणी पूर्ण झाली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि बचाव पक्षाचे वकील प्रमोद सुतार यांच्यात जोरदार...
ऑक्टोबर 15, 2018
सांगली - अनिकेत कोथळे खून प्रकरणीतील आरोपींवर आरोप निश्‍चितीचा सरकार पक्षाचा मसुदा उद्या (ता.16) न्यायालयासमोर ठेवणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितली. दरम्यान, न्यायालयासमोर दाखल करण्यात आलेल्या पुरवणी कागदपत्रांची प्रत आज बचाव पक्षाच्या वकिलांना...
ऑक्टोबर 15, 2018
एस. टी. आरक्षण नसल्यामुळे धनगर समाजाचा शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय विकास खुंटला हे वास्तव आहे; परंतु पूर्वजांनी दऱ्याखोऱ्यांत राहण्याचा घेतलेला निर्णय, समाजातील असंघटितपणा आणि शासनाने या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कधीही न केलेले प्रयत्न, यामुळे अन्य समाजाच्या तुलनेत हा समाज...
ऑक्टोबर 15, 2018
सांगली - महापौरपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच ‘सकाळ’ कार्यालयास संगीता खोत यांनी भेट दिली. त्यांनी विविध विषयांवर मनमोकळी मते मांडली. ‘सकाळ’चे सहयोगी संपादक शेखर जोशी यांनी स्वागत केले. नगरसेवक म्हणून चौथ्यांदा निवडून आलेल्या सौ. खोत यांना भाजपने महापौर म्हणून संधी दिली. एका प्रभागातून बाहेर पडून...
ऑक्टोबर 15, 2018
‘वारनूळ’ माठ आता महाराष्ट्रासह कर्नाटकातही प्रसिद्ध आहे. त्यामागे इथल्या कुंभार बांधवांचे कसब आहे. गावात कुंभार समाजाचा चाळीसभर उंबरा. त्यातील जवळपास २०० प्रौढ स्त्री-पुरुष माठ निर्मितीत आहेत. डिसेंबर ते मे या सहा महिन्यांत सुमारे ८० लाखांची उलाढाल होते. येत्या दोन वर्षांत माठ कोटीचे उड्डाण घेईल....
ऑक्टोबर 14, 2018
शेतीकामांसाठी प्रामुख्याने मजूर, बैल जोडी, ट्रॅक्‍टर, अवजारे याबरोबरच खुरपे महत्त्वाचा घटक आहे. विळा-खुरप्यांमध्ये म्हणाल तर पाचाकटेवाडीचा ब्रॅंड महाराष्ट्रासह कर्नाटकात फेमस आहे. येथील सुतार भावकी गेल्या चार पिढ्यांपासून याच्या निर्मितीचे काम करीत आहे. यंत्रयुगातही खुरप्याचे महत्त्व टिकून आहे....
ऑक्टोबर 14, 2018
गावोगावच्या ग्रामपंचायती, विकास सेवा संस्था, दूध संस्था यांच्या निवडणुका म्हटलं की गटबाजी, टोकाची ईर्षा, पैशाची उधळण आणि त्यातून ह्याची अडवा अन्‌ त्याची जिरवा, हेच चित्र सध्या सर्वत्र पाहावयास मिळते आहे; पण शाहूवाडी तालुक्‍यातील पेरीड गाव मात्र याला अपवाद आहे. ग्रामपंचायत, विकास सेवा संस्था, सहकारी...
ऑक्टोबर 14, 2018
कोल्हापूर - महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंमलबजावणीतील तक्रारींची दखल घेत राज्यस्तरीय अधिकारी पथकाने गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यातील ३३ रुग्णालयांवर छापे घातले. यात दहा रुग्णालयांत गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळल्या आहेत. त्याचे विश्‍लेषण करून संबंधित रुग्णालयांवर निलंबन किंवा तत्सम कारवाई केली...
ऑक्टोबर 13, 2018
सांगली : सांगलीवाडीतील राजू तुकाराम पवार (45, रा. सुतार प्लॅट, ज्योतीबा मंदिराजव) यांनी कृष्णा नदीत उडी घेवून आत्महत्या केली. सकाळी अकराच्या सुमारास मृतदेह सांगलीवाडीजवळ नदीत आढळून आला. शहर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. आत्महत्येचे कारण अद्याप...
ऑक्टोबर 13, 2018
सलगरे - येथील सिद्धेश्‍वर मंदिराजवळील कपड्याच्या दुकानासमोर चौघा हल्लेखोरांनी शिवसेनेचे मिरज तालुका उपप्रमुख चंद्रकांत ऊर्फ पिंटू जाधव यांचा डोक्‍यात फरशी घालून खून केला. आज रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. हल्ल्यानंतर चौघेही हल्लेखोर पसार झाले. दरम्यान, खुनाचे कारण अस्पष्ट आहे. मिरज ग्रामीण...
ऑक्टोबर 13, 2018
अत्याळने नेत्रदानाच्या माध्यमातून अंधांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे काम अव्याहत सुरू ठेवले आहे. हे वेगळेपण त्यांनी स्वत:पुरते मर्यादित न ठेवता शेजारील गावांनाही या वाटेवरून चालण्याइतपत सक्षम केले आहे. गेल्या सहा वर्षांत अत्याळमध्ये २४ आणि शेजारच्या आठ गावांतील १९ ग्रामस्थांचे नेत्रदान याचेच द्योतक...
ऑक्टोबर 13, 2018
मुंबई - राज्यातील दुष्काळी गावांची पाहणी करण्यासाठी राज्यातील मंत्र्यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. सदर पाहणी दौऱ्याचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित मंत्र्यांना दिले आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
ऑक्टोबर 12, 2018
बेळगाव - उदो ग आई उदोचा गजर करीत सौदत्ती यल्लमा देवीच्या (रेणुका देवीच्या) दर्शनासाठी नवरात्रामुळे भक्तांनी डोंगरावर गर्दी केली आहे. कोल्हापूर , सांगली, बेळगाव, धारवाड आदी जिल्हातील हजारो भक्त देवीच्या दर्शनासाठी व तेल वाहण्यासाठी येत आहे. मंदिर परिसरात भंडाऱ्याची उधळण करीत भाविक दर्शन घेत आहे....