एकूण 2933 परिणाम
ऑक्टोबर 17, 2018
आजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० आश्‍विन शुद्ध सप्तमी. आजचा वार : ट्यूसडेवार. आजचा रंग : ये लाल रंग कब मुझे छोडेगाऽऽ..! आजचा सुविचार : साकी की क्‍या जरुरत, क्‍या मानी है मयकदे के,                       मेरे दर पे आज मेरी सरकार आ रही है... ......... नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८...
ऑक्टोबर 17, 2018
सौदी अरेबियातील परंपरानिष्ठ समाजाला आधुनिक विचार देण्याचा आव आणतानाच दुसरीकडे आपल्या विरोधकांना संपवण्याचा एककलमी कार्यक्रम मोहम्मद बिन सलमान राबवीत आहेत. जमाल खशोगी हे त्यातील ताजे उदाहरण. या घटनेतून त्यांनी आपल्या पुढील कारभाराची दिशाच सूचित केली आहे. सौ दी अरेबियाच्या अभ्यासकांच्या यादीमध्ये...
ऑक्टोबर 16, 2018
पणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना याचिका सादर करणाऱ्या काँग्रेसचा आज स्वप्नभंग झाला. मांद्रेकर मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे व शिरोडा मतदारसंघाचे आमदार सुभाष...
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई : सुमारे एका महिन्यापूर्वी मलेशियाच्या वरिष्ठ हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाचे स्वप्न धुळीस मिळवले होते. आता युवा ऑलिंपिकच्या हॉकी फाइव्हमध्येही भारतीय युवकांना सुवर्ण लक्ष्यापासून मलेशियाविरुद्धच्या पराभवाने दुरावले.   अर्जेंटिनात सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतास...
ऑक्टोबर 16, 2018
नागपूर - डोळ्यासमोर अपघात बघितल्याने मनावर परिणाम झालेल्या एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्याचा आत्मा आपल्याला बोलवत होता, त्याच्यासोबत जायचे असल्याने आपण जीवन संपविण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.  सौरव यशवंत नागपूरकर (वय १९, रा....
ऑक्टोबर 16, 2018
इंदापूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या शिरसोडी (ता. इंदापूर) येथील ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्राची क्षमतावाढ प्रकल्पाचे उदघाटन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार दत्तात्रय भरणे होते. जिल्हा परिषदेचे आरोग्य व...
ऑक्टोबर 16, 2018
भारतामध्ये तंत्रज्ञानविषयक अभ्यासक्रमांना एकाच वेळी ५० लाख विद्यार्थी प्रवेश घेत असतात. या तीन ते चार वर्षांच्या अभ्यासक्रमांदरम्यान प्रत्येक विद्यार्थ्याने सहा महिने एखाद्या प्रकल्पावर किंवा कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणे अनिवार्य असते. या विद्यार्थ्यांनी प्रकल्पासाठी घालवलेला वेळ व ऊर्जा...
ऑक्टोबर 16, 2018
पुणे - ‘‘ब्रिटिशांनी देशाचे विभाजन केले; परंतु स्वातंत्र्यानंतर आपल्याच लोकांनी आपले देशांतर्गत विभाजन केले आहे. राष्ट्र हे काही भूखंड, राष्ट्रचिन्ह, राष्ट्रध्वज यापुरते मर्यादित असते का? राष्ट्र हे खऱ्याअर्थाने एकात्मतेचे प्रतीक असते. देशाचे भवितव्य सुधारण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली नैतिक...
ऑक्टोबर 15, 2018
भारताचे माजी राष्ट्रपती व 'मिसाईल मॅन' अशी ओळख असलेले शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा आज 87वा जन्मदिन! भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कलाम यांनी पद भूषविले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) क्षेपणास्त्र विकासातील संशोधनासंबंधित महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. तर डीआरडीओमध्ये...
ऑक्टोबर 15, 2018
भारताचे माजी राष्ट्रपती व 'मिसाईल मॅन' अशी ओळख असलेले शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा आज 87वा जन्मदिन! भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कलाम यांनी पद भूषविले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) क्षेपणास्त्र विकासातील संशोधनासंबंधित महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. तर डीआरडीओमध्ये...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे : हलाखीच्या परिस्थितीसमोर हतबल न होता तिने वृत्तपत्र विक्री सुरू केली आणि आता ती झाली आहे कंपनी मॅनेजमेंट अकाउंटंट. सोनाली चोरगे या वृत्तपत्रविक्रेतीची ही कहाणी. चौथीत शिकत असल्यापासून पहाटे पाच वाजता पेपर विकायला घराबाहेर पडणाऱ्या सोनालीने कष्टाने अनेक आव्हानांचा सामना केला. शैक्षणिक आलेख...
ऑक्टोबर 15, 2018
कोल्हापूर - ‘आम्ही स्वयंसिद्धा नारी, आम्ही सावित्रीच्या लेकी’ असं अभिमानगीत आम्ही नेहमीच म्हणतो; पण, त्याच्याही पुढे जाऊन आता ‘आम्ही ड्रायव्हिंगलाही लय भारी’ असं आवर्जुन सांगावंसं वाटतं... हो मी चालवते टेम्पो, मोबाईल व्हॅनही...सगळे आश्‍चर्याने बघतात आणि प्रोत्साहनही देतात...राजलक्ष्मी रामचंद्र...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे :  पाचवीपासून घरोघरी पेपर टाकून त्याने अभ्यास केला. बी. ए. एम. एस.चे शिक्षण पूर्ण करून डॉक्‍टरही झाला. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन तो सनदी अधिकारीही झाला. वैभव विधाते हा पेपर विक्रेता आज चिपळूण नगर परिषदेत मुख्याधिकारी पदावर कार्यरत आहे.  वैभव आणि...
ऑक्टोबर 14, 2018
देवगांव रंगारी : देवगांव रंगारी (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) येथील बसस्थानक परिसरात मध्यवर्ती ठिकाणी असलेले खासगी कंपनीचे एटीएम यंत्र अज्ञात चोरट्यांनी फोडुन त्यात असलेले सुमारे सात लाख रुपये चोरुन नेल्याची घटना रविवारी (ता. 14) सकाळी उघडकीस आली.या घटनामुळे ग्रामस्थांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले...
ऑक्टोबर 14, 2018
चिमूर तालुका - पोलिस अधिकाऱ्याविषयी सर्वसामान्यांच्या मनात भीतीयुक्त आदर असतो. तसेच त्यांच्या कर्तव्य कठोर पोलिसी खाक्याला सर्वच टरकुन असतात. मात्र चिमूर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत उप पोलिस निरीक्षक गणेश इंगोले यांनी त्यांचा वाढ दिवस मुकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत साजरा करून सामाजिक जाणिवेचा...
ऑक्टोबर 14, 2018
पुणे - फ्लॅट पाहा आणि आजच बुक करा. सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न साकारतेय, तेही एकाच ठिकाणी दीडशेहून अधिक गृहप्रकल्पांच्या माहितीसह. दसऱ्याच्या मुहूर्तावर घरखरेदीचा आनंद ! शहराच्या चौफेर असलेल्या या गृहप्रकल्पांबाबत माहिती घेण्यासाठी आणि फ्लॅटचे बुकिंग करण्यासाठी ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’ला शनिवारी (...
ऑक्टोबर 14, 2018
पुणे - ‘विद्यार्थ्यांना कृतियुक्त शिक्षण देण्याची गरज आहे. शिक्षकांनी प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांना शिक्षण दिल्यास ते अधिक उपयोगी पडेल. केवळ परीक्षेपुरते शिक्षण न देता त्यांना जिज्ञासा वाढविणारे शिक्षण आवश्‍यक आहे,’’ असे प्रतिपादन खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जगताप यांनी...
ऑक्टोबर 14, 2018
नव्वदीनंतरच्या कवींमधील महत्त्वाचे असलेले पी. विठ्ठल यांचा "शून्य एक मी' हा कवितासंग्रह आसपासच्या सुन्न करणाऱ्या शून्य वास्तवाची जाणीव करून देतो. जागतिकीकरणानं एकूणच समाजात, माणसामाणसांत, नातेसंबंधांत, नोकरी- व्यवसायांत, आपल्या मूल्यव्यवस्थेत आणि एकूणच भोवतीच्या पर्यावरणात "न भूतो' असे बदल होत गेले...
ऑक्टोबर 13, 2018
वाचनसंस्कृतीची एक व्याख्या अशीही करता येईल, की ज्या समाजात कायदा आणि सुव्यवस्थेची बाह्य साधने कमीत कमी प्रमाणात लागतात, त्या समाजाची संस्कृती म्हणजे उन्नत वाचनसंस्कृती. वाचणारा समाज बेताल होण्याची शक्‍यता कमी असते, याचे साधे कारण म्हणजे आपल्या चिमुकल्या आयुष्यात आणि अनुभवविश्वात नसणारे अनेक पर्याय...
ऑक्टोबर 12, 2018
नाशिक : महाराष्ट्र पोलीस अकादमीतून दिमाखदार दीक्षांत सोहळ्यात शपथविधी घेतल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये मॅटच्याच आदेशान्वये अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील 154 पोलीस उपनिरीक्षकांना मूळ पदावर रुजू होण्याचे आदेश बजावण्यात आले आणि त्यांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्नच भंग पावले होते. परंतु,...